दोडक्याची भाजी/गावरान पद्धतीची शिराळ्याची भाजी/ dodakyachi bhaji/shiralyachi bhaji recipe in marathi
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- साहित्य व प्रमाण
पाव किलो शिराळी
दहा-बारा लसूण पाकळ्या
पाच ते सहा हिरव्या मिरच्या
पाव चमचा जिरे
पाव चमचा मोहरी,
पाव चमचा हिंग
सात-आठ कढीपत्त्याची पाने
पाव चमचा हळद
दोन-तीन चिमूट लाल तिखट
चवीपुरतं मीठ
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
दोन ते तीन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा कूट
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#shiralyachibhaji
#dodakyachibhaji
मी आज केली दोडक्याची भाजी खूपच छान झाली....ताई तुमच बोलण खूपच छान
काय coincidence tai तुमच्या चॅनल वर आजच मी विचार करत होते ही धोडक्या ची भाजी असली अस्ती तर ,मला बघून करायची होती.thank you 🙏 gul शेंगदाणा लाडू तुमच्या प्रमाणे केले मस्त झाले
भाजीची रेसिपी खूपच छान आहे. भाजी करताना खूपच छान वाटत होते उत्तम.
Recipe khup chhan ahe tai...mee try keli aaj..
Aata nehmi ashich karnar...
Thank you for sharing ❤
Wah kiti ruchkar, chamchamit.... 😋
बाई तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता आवाज पण छान वाटतोय ऐकायला भाजी पण छान झाली थँक्यू
मी पण आज दोडकयाची भाजी केली होती खूप छान झाली होती धन्यवाद
Very delicious and beautifully prepared Priya ji 🙏🙂
Dodke chi bhaji keli mi aaj khup Chan jhali❤
Aaj भाजी केली,एकदम मस्त झाली Thanku प्रिया
खूप खूप धन्यवाद काकू🙏🙏🙏
Khup chhan bhaji zhali .. thenk you madam ☺️👌👌👌👌
Uttam rexipe🎉🎉
खूब छान छान चंद
पांचट...हा शब्द एकदम बरोबर..(विदर्भ )
Chan chamchamut bhaji keli mastch 💯👌👌👌🙏
ताई छान पध्दत आहे मीअशा प्रकारे दुधी भोपळ्याची पण भाजी छान होते
Kaki tumhi Chan samjun sangata recipe baki recipe akch number ❤❤❤😊😊😊
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏
आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
Chanch bhaghunch tondala Pani sutale❤🤤🤤
Atishay Chavishth Honaari Mast Bhaji Aahe. Aabhaar ❤
Khup chhaan recipe
आजची रेसिपी खूप छान होती ताई टिप्स पण भरपूर आवडले❤❤❤❤
czcams.com/video/LbNpFcvLogM/video.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Bare zale sagitale maza kade pan hahe.thanks
खूपच छान झाली आहे भाजी
Try keli..khupch chan zali..
Chan bhaji
Khup chan ,mast 👌👌😋😋
खुप छान अप्रतिम
खुप छान झाले भाजी बघूनच खायची इच्छा झाली 🎉🎉
Khupch sunder wow
खुप छान
Delicious ...
Thank you Ma'am.
Bhaji chhan
खुप छान झाली दोडक्याची भाजी मस्त 😘😘👌👌👍
czcams.com/video/LbNpFcvLogM/video.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
सुंदर recipe 😊
czcams.com/video/jU6T2YgaykA/video.htmlsi=QANpRUb0GOoToZ1p
पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल🤤🤤 अशी वर्षभरासाठी साठवणीची चटपटीत
"मसाला कैरी" बनवण्याची साधी सोपी पद्धत !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup chhan
Khup Chan video
खुप छान रेसिपी मस्त विडीयो एक नंबर
czcams.com/video/LbNpFcvLogM/video.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khup chan masts
खूप छान मस्त
छान झाली ताई भाजी, मी नक्की करून बघेन हि भाजी
Khup chan
Very interesting recipe...will definitely try it out.Thank you
धारीचे दोडके असे अमरावती जिल्ह्यात म्हणतात...
Nice
Khupch chan 🎉❤
सांगण्याची पद्धतखूप छान. तुम्ही चक्क पाट्यावर केले तारि 6:55 चालेल असं म्हणालत? खूप छान वाटले. गेल्या पाच वर्ष्यात U Tube वर पाटा हा शब्द कोणीच वापेरला नाही.मी आवडीने वापरते त्या मुळे हे रेसिपि मी पत्यावर च ksreen
माझ्याकडे सुद्धा घरामध्ये पाटा वरवंटा खलबत्ता ही सगळी पारंपारिक उपकरणे आहेत इतकी छान कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
czcams.com/video/u52kW_tUl_Y/video.htmlsi=2ClABgEeT9lYLcER
हात न दुखता "अवघ्या 10 मिनिटात " बनवा दाणेदार टाळ्याला न चिकटणारे तुपाच्या योग्य प्रमाणात तयार केलेले "बेसन लाडू "
Khup chhan recipe 👌👌
czcams.com/video/LbNpFcvLogM/video.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
आजच गावावरून गावची दोडकी पाठवली, अशीच भाजी तयार करते पटकन होईल, छान आहे.
Chan recipe
मी आता तुमचा व्हीडिओ पाहून भाजी बनवत आहे..
Delicious
Mast👌👌👌👌👌
Khup chan vatate
czcams.com/video/LbNpFcvLogM/video.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Very nice
Super 🙏
खुप छान भाजी 👌👌
ताई, खुप छान बनवली भाजी. ताई, तुमचा आवाज खुप छान आहे.
Mouth watering...
मस्तच 👌👌👌👌👌👌😋
खूप छान दोडक्याची भाजी.
❤❤👌🏻👌🏻
czcams.com/video/PttLmk5BTzw/video.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7-
आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण
मस्त
Best
czcams.com/video/LbNpFcvLogM/video.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खुप मस्त.
Very nice madam
😊
Tai tuza aavaj khup sundar aahe 👌👌
baki bhaji ek number. salt taklel dakhavaych rahilay bahutek ghait. kinva mi skip kelay ka mahit nahi
मिरची आणि लसूण कुटतानाच मीठ घातले आहे म्हणून पुन्हा भाजीमध्ये मीठ घातले नाही
@@PriyasKitchen_ okk mhanunch mhatal skip zal asel majakadun
Baji chan jali
दाने कोनते टाकायचे?
Mith visrlat tai
Thechyach mith purese ahe ka
Punha mith nahi takaych ka?
मी मिरच्या आणि लसूण वाटतानाच पुरेसं मीठ घातलं होतं म्हणून पुन्हा मीठ घातलं नाही पण गरज असेल तर तुम्ही थोडंस मीठ घालू शकता
Mast ❤
Tumi vaprlela khalbatta Dagdacha Aahe ka,Tasach ghyach Asel Tar kuthe milel.
रस्त्याच्या कडेला खलबत्ता पाटा वरवंटा किंवा दगडी उपकरणे घेऊन बसलेले असतात त्यांच्याकडून हा खलबत्ता विकत घेतला आहे 😊
czcams.com/video/NnBINyBUanY/video.htmlsi=ncpcni4SRw-76sHr
तांदळाचे पीठ न वापरता न फाटता न तुटता बनवा तांदुळाचे उकडीचे मोदक !
मोदकाला सुबकळ्या पाडण्याची सगळ्यात सोपी पद्धत !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
दोडक ,काकडी या कितीही कोवळ्या असल्या तरी टोकाकडे कापून कडू नाही ना याची खात्री करून घ्यावी .
Chatni forgot?
ही भाजी मी या प्रकारे काल केली छान झाली होती.ताई please जरा पनीर ची रेसिपी किंवा भाजी दाखवा.मला घरी पनीर करता येते पण भाजी इतकी काही tasty hot nahi
Ha tai दोडक्याची chutney recipe tumhi सांगितली नाही माझी इतकी काय छान होत नाही
आंम्ही चवीपुरता थोडासा गुळ टाकतो .
Aamhi ashich karto kahi navin nahi
Mag mhnayachi kahi garaj aahe ka ....gappa basaych aani pahaych fakt ....ugi nave kashala thevaych ekhadyala
Madam tumi salt nahi takle tya bhaji madde
मिरची आणि लसूण कुटतानाच मीठ घेतले आहे
मीठ नाही टाकल
Takale aahe
Tai hi bhaji chaan hoti pan tumhi bhoplyachi bhaji saangitali nahi ti lavkar saanga please
मोहोरी अणि जीरे कच्चेच राहिले फोडणीत फुटले पण नाहीत
चष्म्यातून पहा नीट.
Mala khup 😢Aavadala.
Chatny kon dakhvel
czcams.com/video/xu-EGcXcxmY/video.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Last apne katoee mein kya dala dhanyacha kut matlab
peanut crush
Bhuna Moongfali ko dardaraa peeske daalna
MIT talk niy
What is that Danachi Kut
roasted peanut crush
@@smitapatil1169Thanks
Nice
😅