sajan bendre new song mala ved lavlay yedamain.साजन बेंद्रे मला वेड लावलय येडामाईन.sajan bendre 2023
Vložit
- čas přidán 10. 01. 2023
- sajan bendre new song mala ved lavlay yedamain.साजन बेंद्रे मला वेड लावलय येडामाईन.sajan bendre 2023
गित.संगित..गायक...साजन बेंद्रे
कंपनी लेबल..साजन बेंद्रे म्युजिकल - Hudba
Lay bhari..
Kadakk
खरच तुमचा नांद करायचा नाही कूणीच
Kkkddkkk 👌
नाईस गुरुजी
👌👌👌👌👌👌👌वेड
व्वा
Kya baat hai mera bhai
Khup khup khup khup bhari song aaiche bhau
1 no
Kadkak गुरुजी
Jay yedamay
mast
Kya bat he papa mst
nice साजन
nice bhau
Wa wa Sajan dada vishyach sampla 🤣👌👌👌
No.1
गाण्याची खरच वेड लावलय 😘😘😘🪔🌺❣️👌💋
tumcha गाण्यनी खरच वेड लागलंय
Only Sajan Guruji 😍😍
👌👌👌👌❤️❤️❤️❤️✌️✌️✌️
बाप तो बापाचं👍❤️ only s.b
I love is yedamai
🙇💫🙏🏻❣️
na konachi jod na koni tod ekach number na sajan bhau yedeshwarichi ashich tumhala sath asavi
#Euuuu....Khup Sundar .......Sajan Bhau....
काय शब्दच नाहीत माझ्याकडं..किती गोड शब्द आहेत गुरुजी, खरंच माझ्या गुरुजींला इतकी बुद्दी दिली की त्यांचं लिखाण म्हणजे साक्षात येडूच दर्शन आणि त्यांच्या सारखं लिखाण कोणचं करू शकत नाही☺️👌
Ganesh saudagar 👌🙏
Me Dhanajay Adagale ahe tumche gane jevde aikawe tevde kamich ahe me he gane 20 vela aikale she
वा वा खुपच सुंदर लेखणी
Kadhi kay suchl sagta yat nahi dada tumla 1 no
एक नंबर
First comment
Ok tumchi first comment
Nice Sajan Dada
Mast... 👌👌
गाण्यांनी खरंच वेड लावलाय ❤️
♥️🔥
First comment saheb❤️khup sunder
👌👌👌👌
Kdk Kdk 😂🤩🤩🤩
डोळयात पाणी आले... सुपर खूप छान गाण आहे🙏
Dada mast ahe song
❤🎉😂
तुमच्या लिखाण,गायकी मुळे भल्या भल्यांना येडू च येड लागलय.
खूप सुंदर.
🎹🎤only sajan dada 🥰🥰🙏🏻🙏🏻
Kharacha khup Chan aahe
गुरुजी तुमच्या लेखणी न सुद्धा वेड लावलाय , उगाच मनात नाहीत ऑनलाईन चा बादशाह😍😍
😍😍😍😍😍
👌Kay bat he👌
Kdkkk dada ❤️🔥✌️
👌 1 नंबर दादा
साजन भाऊ खरंच याड लावलाय माझ्या आईनं 🙇🏻♂️💛❤️🙏🏻
खरच साजन गुरू येड लावलय येडामाय न तुम्हाला 🙏🙏
Dolyat pani aale
Mala b ved lavly yedini
Sajan to sajan he nad karneka nahi
waaa waa waa..kya baat hai
Namskar sir sanjen sir mala kahi gane deyche ahet tr tumcha no. Pahije hota
तुमच्या लिखाण,गायकीमुळे भल्या भल्यंना येडुच येड लावलय.
खरच आहे . काय बी गाऊ द्या त्यात साजनची छबी दिसतीय🥰🥰✔✔.
मस्त झालय गाणं only sajan dada.🥰🎤🎹🙏🏻
Waa लय छान साजन गुरुजी
छान गानं.
खुपच छान 🙏🙏 sajan sir
Superrrrrrrrrrrrrrrr guruji
🔥🔥🔥👍👍
👌👌👌🙏🙏🙏
Kadakk 👌👌🙏🙏 only Sajan Dada Bendre 🔥🔥🔥🔥
खुप छान 👌
Kup chaan ganee sajan dada🤗🙏
मस्त साजन भाऊ 👌
खरच खूप छान 👌👌👌👌🙏🌹🌹
Super 🔥🔥🔥🔥
एकच नंबर 👌👌👌🙏🙏
Lay Bharii Sajan Dada 🥰🙏🏻
कुठन सुचतय राव हे... डोक आहे का मिशीन आहे लिहायची 🤯😍🙏🖋️👌💯🎙️ येडामाय सुध्दा नवल करत असलं... कि माझ एकच लेकरु अस आहे की जर वेळेस नविनच ऐकवतय...❤️😌👑👍✨🙇
99
खूप सुंदर 👌👌🙏
मस्तच साजन भाऊ 👌👌👌🔥🔥✨😍😍😊😊
😍💖♥️🎉🙏🙏👏
🔥🔥😘👌👌👌
So cute song 🙏🎉
👌👌💓💓
लई भारी गुरुजी 🥰🥰🥰🥰
खुप छान गुरुजी
येडेश्वरी शपथ गुरुजी निस्ता मुखडा ऐकल्या ऐकल्या एवढा आनंद झाला ना जे कुणालाही जमत नाही ते फक्त माझ्या बापाला जमतं
साजन पप्पा 🙏 क्या बात है मस्त 🙏😍
साजन आणि येडामाई म्हणाल्यावर विषय चा नाही नाद खुळा 👌👌👌👌
खुप छान साजन भाऊ अप्रतिम
नंबर सेंड करा
खरच गुरुजी..... येडे झाले तुम्ही आपल्या येडामायच्या भक्तीत...😊😊🙏🙏म्हणूनच आस लिखाण आणि आशि गायकी फक्त तुम्हालाच जमती....कोणी ही विचार पण करू शकणार नाही की कोणी आशि पण गाणे काडतील म्हणून....येडीच माणसं आस काय तर करू शकतात....खरंच गुरुजी उगाच तुम्हाला कोणी बादशहा म्हणत नाही.....👑👑👑👑
🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌👌👌
🔥🔥🔥🔥👌👌👌✨✨🎉🎉💥
लेखणीतील बादशाह साजन गुरुजी
कडक दादा खूप आवडल हे गाणं
येडामायच्या नावानं चांगभलं
Number 1 gan ahe sir,,,👌
गाण्याचा बादशहा......🔥🔥🔥🔥🔥
आम्हाला येड लावलय ग साजन बेंद्रे च्या गाण्यानं 💞❣️💗💕
मला येड लागलं येड लावल गं येडामाय मस्त गाणं..✨🔥🔥
👑पवार फुलं साजन दादा सगळ्या चि बति गुल केलि, दादा 🎤🎤🎤🎶🥁🎺💡🚩🙏
गुरुजी खरच तुमचे चरन मला पहायला मिळतात हे मि भाग्य समजतोय माझ.
Kingmaker sajan ji bendre
खुप सुंदर Sajan guruji 😍🤞😘
साजन दादा खूप छान आवाज आहे ✨😊💐🙏🏻❤️💫
🙏🙏🙏🙏👌👌👌