या गाण्याला तोडच नाय साजन गुरूजी.. एवढे सुंदर या गाण्यातले कडवे आहेत ना.. आणि आवाज तर......🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 काय कला आहे तुमच्या आवाजात.. कशी नाय.. घेणार येडामाय... तुम्हाला पदरात.....🌎🌼🙏
खरंच गुरुजी प्रत्येक विषय हा तुमचा हृदयात घर करून जातो तुमची सात येडामाई कधीच सोडू शकत नाही कारण तुम्ही येडामाईच सगळ्या भक्तामादी लाडके भक्त आहात आणि तुम्हाला सदा जवळचं घेणार येडामाई दूर कधीच नाही करू शकत☺️
खुप छान साजनजी चंद्रपूर महाकाली देवीचे गाणे गायिले तर महाकाली भक्तांना खुप आनंद होईल आई येडेश्वरीचा उदो उदो महाकालीच्या नावान हार हार बोला हर हर महादेवं
गाणं भारी लिहिले आहे गायल पण छांन आहे तुम्ही गाणं अंतकरणात न गायला आहे कारण तुम्हाला येडायचं महत्व माहिती आहे म्हणून तुमची येडामाईची गाणी भारी असतात सुंदर गीत लिहिले आहे तुम्ही
खरंच साजन दादा तुमच्या लेखणीला सलाम आहे. मी म्हणतो ते कधीच खोटं नाही. जेव्हा सगळे बंद होतात तेव्हा तुम्ही चालू होता. म्हणून तर मी म्हणतो गायकीत पण बादशाह लेखणीत पण बादशाह आणि ऑनलाईन चा पण बादशाह तुम्हाला कोणत्या कोणत्या पदवी देऊ ह्या सुद्धा कमी आहेत. कारण तुम्ही एवढं लिहून ठेवलंय आणि एवढं गाऊन ठेवले आहे.की ते माझ्या शब्दाच्या पलीकडे आहे. तुमच्या लेखणीला तर सलामच आणि गायकीला पण सलाम. असंच तुमच्यावर येडामाईचा आशीर्वाद राहो. तुमचाच प्रतिक फॅन होता फॅन आहे आणि फॅन राहील...!
Waa 👍 kkaadddaaakkk no 1 ch 👌 song and music 🎶 Guruji 🙏🌹 beautiful Avaj 👍
Ly bhari..आयुष्य भर येडामाई पाठीशी रहाईल...कधी ऐकट्याला सोडणार नाही..मला विश्वास आहे तेवढा...
या गाण्याला तोडच नाय साजन गुरूजी.. एवढे सुंदर या गाण्यातले कडवे आहेत ना.. आणि आवाज तर......🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 काय कला आहे तुमच्या आवाजात.. कशी नाय.. घेणार येडामाय... तुम्हाला पदरात.....🌎🌼🙏
खरंच गुरुजी प्रत्येक विषय हा तुमचा हृदयात घर करून जातो तुमची सात येडामाई कधीच सोडू शकत नाही कारण तुम्ही येडामाईच सगळ्या भक्तामादी लाडके भक्त आहात आणि तुम्हाला सदा जवळचं घेणार येडामाई दूर कधीच नाही करू शकत☺️
👌👌👌👌👌👌👌👌
Waaa waaa kya bat hai sajan dada shabad kami aahet bolayla antara superb chal 🙏🙏🙏🙏🥰 tumch likhan mhanje apratim ast
एक नंबर लिखाण साजन दादा
एका संसारी व्यक्ती ची व्यथा एकदम सद्या शब्दात मांडलात
खरोखर येडामाय घ्यावा पदरात 💯👌👌
khup chan..😍😍😍
Kay gan... Kay aavaj... Kay sangit... Love you sajan saheb❤
ऐकच नंबर गुरूजी 👌👌👌👌👏👏👏👏🔥🔥🔥🔥🔥
Kadakkkkk 🔥🔥🔥🔥🔥🔥गुरुजी.. काय सुंदर गाणं गायलय 😍👏👏👏👏
एकच नंबर साजन भाऊ खुप आतुरता होती न्यू गण्याची तुमच्या ****मन एक दम फ्रेश आनी खतरनाक करुण सोडल तुमच्छा गण्यानी 😜😜👌👌👌👌👌
लय भारी 👌👌👌👌👌👍👍
कडक साजन दादा
जलंधुर संगच काढला sajan Dada तुम्ही 👌👌🔥🔥🔥🔥
Nic song bhau
❤️🥰sajan dada....ly cha chan manaje khupch chan gan zalay mast...👌👌❤️🥰🙏
खुप छान साजनजी चंद्रपूर महाकाली देवीचे गाणे गायिले तर महाकाली भक्तांना खुप आनंद होईल आई येडेश्वरीचा उदो उदो महाकालीच्या नावान हार हार बोला हर हर महादेवं
एकच नंबर मुखडा
क्या बात मेरी जान.. आई येडाई सदा तुमच्या गळ्यात बसावी हीच प्रार्थना🙏🙏🙏🙏
लय भारी साजन दादा
मस्त गुरुजी
खूप सुंदर Sajan guruji 😘🎤🎧❤️💝🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
नंबर एक.. साजन दादा.... छान लिहिलं ...
Mast bhava 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice गुरुजी.....
आई येडामाय माझ्या भावाला माफ कर
एकच नंबर विषय आहे गुरुजी
क्या बात हैं भावा खूप सुंदर शब्द साजन
Kadakk 👌👌👍🙏🔥🔥🔥 only sajan dada bendre
क्या बात है खतरनाक 👌👌👌👌🙏🙏
खुप छान ❤️👍🙏
अप्रतिम
👌👌
क्या बात है माऊली❤️🙏🙏 खूप छान
लई भारी आहे साजन दादा गाणं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकच नंबर गाणं झालय साजन मामा 🔥🔥✨✨✨👌👌👌👌
गाणं भारी लिहिले आहे गायल पण छांन आहे तुम्ही गाणं अंतकरणात न गायला आहे कारण तुम्हाला येडायचं महत्व माहिती आहे म्हणून तुमची येडामाईची गाणी भारी असतात सुंदर गीत लिहिले आहे तुम्ही
खूप सुंदर
Bhari dada
तुझ्या आवाजाला आणि लिखाणाला तोडच नाही ❤️😘😘😘😍😍
मस्त पप्पा 🤩😍🥰🥰
खुप सुंदर 👌👌🙏🙏
Mast
Ek number Sajan Guruji👌👌👌👌
Superb ❤️❤️
Kadakk
मस्त साजन भाऊ 👌🙏
Khup chyan GURUJI
Kay bat hai Dada 🔥😍
Kya bat he Guruji kdkkkk
Mast bhau yedamaila keleli vinvani kaljala bhidnari aahe
खरच शब्द.... आज सकाळी रडलो 🥺🙏😌
Kya bat he guruji 🙏😍😍
आती छान आहे दादासाहेब🎤 👏👏🙏👌
Kdkkkkkkkkkkkkkk
एकच नंबर..... कडक,.....🥰🔥🔥🔥🔥🔥
Superb dada
ऐकच नंबर साजजी
1 नंबर👌👌👌
🙏🙏🙏एक नंबर दादा
मस्त
अप्रतिम🌏🙏❤️❤️
👌👌👌👍
Lay bhari .....tumcha nadcha khula...👌👌👌👌👌🎹🤝🎹🤝🎹🤝🎹🤝🎹🤝🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
🔥🔥kdkk🔥🔥👌🎧
Big fan Sir 🤗👍 aai raja udo udo 🙏
खुप सुंदर गुरुजी......😘🙏
मस्त गुरु 👌👌👌👌👌🙏
Kadak song ❤❤❤❤
❤️❤️❤️ खुप 👌👌👌 छान ❤️❤️❤️ साजन👍👍👍 भाऊ 🙏🙏🙏👌👌👌
Mst ❤️🙏
खरंच साजन दादा तुमच्या लेखणीला सलाम आहे. मी म्हणतो ते कधीच खोटं नाही. जेव्हा सगळे बंद होतात तेव्हा तुम्ही चालू होता. म्हणून तर मी म्हणतो गायकीत पण बादशाह लेखणीत पण बादशाह आणि ऑनलाईन चा पण बादशाह तुम्हाला कोणत्या कोणत्या पदवी देऊ ह्या सुद्धा कमी आहेत. कारण तुम्ही एवढं लिहून ठेवलंय आणि एवढं गाऊन ठेवले आहे.की ते माझ्या शब्दाच्या पलीकडे आहे. तुमच्या लेखणीला तर सलामच आणि गायकीला पण सलाम. असंच तुमच्यावर येडामाईचा आशीर्वाद राहो. तुमचाच प्रतिक फॅन होता फॅन आहे आणि फॅन राहील...!
क्या बात है साजन दादा
Sajan dada sarkhe aaikave ase vathte he song
सुपर सूर लावला गुरुजी
Sajan dada kadakkkkkkk 👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
1 no songs dada
Super super
👌👌👌👌👌 मस्त साजन
Lay bari
खूप छान 👌♥️
Mast na kadkkkkk 🥰😘🥰💫
Very nice.... 👑👑💐👌
😘😘😍😍😍lay bhari❤️❤️❤️😘😘🥰🥰
वा रे माझ्या भावा मस्त
🕉️🕉️🕉️🕉️🕉️💯💯💯
👌👌👌👌
खुप सुंदर गायला सर तुम्ही मन भरून आलं खूप सुंदर ❤
Very nice..
Khan chan
khup.chhan.gana.ahe
क्या बात है 🔥🔥🔥🔥🔥🔥
Nice dada yedu bless u
Very nice number one
Aai ambabai aai yedabai
साजन दादा शब्द बाकी नादं
आई साहेब ❤🌎✨🔥
Brand new song 🎉❤
Kya baat hai dada 👌👌👌👍👍👍👍👌👌👌👍
🌺🌺🌺🌺🌺👃👃🌺🌺