गावात आली तमाशाची गाडी ! | हभप.केशव महाराज उखळीकर | Keshav Maharaj Ukhlikar

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 08. 2023
  • गावात आली तमाशाची गाडी ! | हभप.केशव महाराज उखळीकर | Keshav Maharaj Ukhlikar
    🎉Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel
    🙏आपल्या जवळ कविता, कॉमेडी विडीओस, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या CZcams Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
    📷तुमच्या गावातील सप्ताह च्या शुटींग साठी आम्हाला अवश्य संपर्क करा.
    🚫आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड🔽करून कुठेही वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल🚫
    🔘All Rights Reserved By
    ✅©Gajar_Pandharicha
    💕🙏.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल ...धन्यवाद .🙏💕
    Instagram Page
    gajar_pandharic...
    #Gajar_Pandharicha
    #Marathi_Kirtan
    #New_Marathi_Kirtan
    #Gajar_Pandharicha
    #Marathi_Kirtan
    #new_marathi_kirtan #Gajar_Pandharicha
    #Marathi_Kirtan
    #new_marathi_kirtan
    ⭕Disclaimer -
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
  • Zábava

Komentáře • 16

  • @dadasahebthombare3297
    @dadasahebthombare3297 Před 4 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 Před 10 měsíci +5

    तुकोबा रायानी कधी कोणाचा कलेचा द्वेस केला नाही 😢

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 11 měsíci +3

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @pruthvirajjadhav2880
    @pruthvirajjadhav2880 Před 10 měsíci +3

    स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे खू§§§§§§§§§प, जुने विद्यार्थी आहेत . आणि काही काळ का होईना, अपघाताने याच संस्थेचे अध्यक्ष पण राहिलेले आहेत. धन्य यांचे धाडस , तेही या वयात,😁😁😁😁😋

  • @arunmune251
    @arunmune251 Před 10 měsíci +1

    खुप छान आहे किर्तन 🙏🚩

  • @madhukargite4156
    @madhukargite4156 Před 11 měsíci

    👌👌👌👌👌🙏🙏

  • @user-sl7rh9ll8l
    @user-sl7rh9ll8l Před 10 měsíci +3

    उगाच चूकुन आले तुम्ही ईकड आले ,,,,लाज नहीं वाटत हे नारदाच्य गादीवर हे वक्त्व्य बोलायला,,,

  • @dnyaneshwarmauli9869
    @dnyaneshwarmauli9869 Před 10 měsíci

    थोडंसं वाईट वाटत हे आपण बोलता....😮

  • @balasahebwalunj5681
    @balasahebwalunj5681 Před 10 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली महाराजांचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @Anil-e3i
    @Anil-e3i Před 10 měsíci

    kirtan mhanje 2 tas kam karun full paise kamwaicha

  • @amarkamble8585
    @amarkamble8585 Před 11 měsíci

    😂😂😂

  • @anilgitepatil728
    @anilgitepatil728 Před 10 měsíci

    कीर्तन कार्यक्रम तारखा घेऊन न येणारा उखळीकर वारकरी संप्रदायाला कलंक चपलेने थोबाड फोडायला पाहिजे

  • @VilasKudale-kd7gx
    @VilasKudale-kd7gx Před 10 měsíci

    Tumchyat aani tyanchhyat ky. Farak aa

  • @gangadhardeshmukh3277
    @gangadhardeshmukh3277 Před 10 měsíci +1

    महाराजांना तमाशाच्या संशोधन अभ्यासामुळे डॉक्टरेट दिली पाहिजे.
    राम कृष्ण हरी

  • @kailasdolas9386
    @kailasdolas9386 Před 10 měsíci +1

    साठी बुद्धी नाटी