प्रपंचातील उपासना - २

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 10. 2023
  • प्रपंचातील उपासना - २
    श्री विनीत जोशी.

Komentáře • 117

  • @hemantdusane9815
    @hemantdusane9815 Před 3 měsíci +2

    श्रीराम जय राम जय जय राम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय

  • @suvarnasalunke9910
    @suvarnasalunke9910 Před 2 měsíci +2

    🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🌸🌸🌸

  • @umajoshi2560
    @umajoshi2560 Před 24 dny +1

    श्रीराम जय राम जय जय राम. 🎉

  • @hemantdusane9815
    @hemantdusane9815 Před 3 měsíci +1

    दादा तुम्ही खूप छान सांगतात महाराजांच्या रूपाने छान सांगतात

  • @smitanjalikulkarni9066
    @smitanjalikulkarni9066 Před 3 měsíci +1

    🙏जय श्री राम 🙏

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 Před 8 měsíci +3

    खूपच छान विवेचन जय सदगुरू महाराज

  • @smitajoglekar6643
    @smitajoglekar6643 Před 9 měsíci +3

    बाबा आपल्याला आणि विनीत दादांना साष्टांग नमस्कार 🙏🙏
    दादांच्या ओघवत्या वाणीतून नामाची महती ऐकताना धन्य झाले 🙏🙏
    नाम च आपल्याला भगवंता कडे नेणार आहे
    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @ashwinibhagwate4900
    @ashwinibhagwate4900 Před 2 měsíci +1

    खूप सुंदर
    जय श्रीराम

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 Před 9 měsíci +4

    खूपच सुंदर मार्गदर्शन आदरणीय विनीत दादा
    पुनःपुनः ऐकावे असे
    खूप धन्यवाद आणि नमस्कार .

  • @kumudshinde2259
    @kumudshinde2259 Před 4 měsíci +1

    दादा खूपच छान महाराज च तुमच्या रूपाने मार्ग दर्शन करतात असे वाटते धन्यवाद दादा

  • @sulbhakshirsagar841
    @sulbhakshirsagar841 Před 7 měsíci +1

    श्रीराम समर्थ 🙏🙏
    दादा तुमच्या मुखातून प्रत्यक्ष महाराज बोलतात.
    खरंच शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरण महाराजांनी करून घ्यावे.
    इतके नाम अगदी खोल... खोल अंतःकरणात रूजले पाहिजे.
    महाराजांच्या इच्छेनुसार घडेल.
    दादा तुम्ही हे जे नामाचे महात्म्य सांगता ना.तसा...तसा बदल महाराज आमच्याकडून करून घेतात.आणि अंतःकरण शुद्धीकरण कुठेही काहीही कचरा रहात असेल.अभिमान , गर्व, मी पणा तो महाराजांनी नामस्मरणाने काढून टाकावा.महाराजांची इच्छा श्रीराम जय राम जय जय राम
    👏👏

  • @mangalakhire4353
    @mangalakhire4353 Před 7 měsíci +1

    नमस्कार,अतिशय सुंदर सांगितले आहे... प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही एका हातात धरून चालणे आहे पण प्रत्यक्षात खूप अवघड वाटते तरीही आपण खूपच छोटी उदाहरणे देऊन समजावून सांगितले जय श्रीराम

  • @vinayagandhe8629
    @vinayagandhe8629 Před 8 měsíci +2

    👏👏👏💐जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम 👏🌹🌹🪔🪔🪔खुप खुप छान सांगितले तुम्ही..! ऐकता ऐकता श्री महाराजांजवळ पोहचले, डोळे भरून आले. 👏पितृपंधरवड्यात श्री क्षेत्र गोंदवले एक दिवस मुक्कामी जाऊन आले. श्री महाराजांची कृपा 🙏😊

  • @poornimapawar9031
    @poornimapawar9031 Před 9 měsíci +3

    जय श्रीराम दादा
    खूप समाधान वाटते असेच आपले मार्गदर्शन मिळावे

  • @user-tz7mt4dw3b
    @user-tz7mt4dw3b Před 9 měsíci +2

    खूप छान प्रत्यक्ष महाराज उपदेश करीत आहेत असेच वाटले

  • @neetadhopeshwarkar7336
    @neetadhopeshwarkar7336 Před 9 měsíci +1

    जय श्रीराम. श्री गुरुदेव दत्त. प्रत्यक्षात महाराज मार्गदर्शन करत आहेत असेच वाटले. नमस्कार आणि धन्यवाद

  • @Tanee121
    @Tanee121 Před 9 měsíci +2

    अतिशय सोप्या शब्दात विवेचन केले, अजून ऐकायला आवडेल तुमच्या कडून, धन्यवाद 🙏

  • @anilpatrudkar
    @anilpatrudkar Před 8 měsíci +1

    जय श्रीराम दादा,
    समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या शिकवणुकीमधला सार (नीचोड) आपण अत्यंत मोजक्या शब्दात आणि दोन भागात आमच्यासारख्या बद्ध अनुग्रहींना समजावून सांगितला आहे.
    अतिशय सुंदर अस्खलितपणे नामस्मरणाचे महत्त्व नामस्मरण करणाऱ्या अनुग्रहिनी दैनंदिन जीवनामध्ये पाळावयाचे तत्वे फार सुंदरपणे विशद केली आहेत.
    अशाप्रकारे भविष्यातही आपणाकडून मार्गदर्शन करत राहावे, ही विनंती आहे.
    पूज्य आठले काकांनी समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवन चरित्र तसेच महाराजांचे सद्गुरू व अंतरंग शिष्य यांच्यावर केलेल्या यूट्यूब वरील मालिका अतिशय सुंदर झाल्या आहेत.
    त्यांना , सौ सरिता ताई, आणि आपणास मनःपूर्वक साष्टांग नमस्कार.
    🌹🌹श्रीराम जय राम जय जय राम🌹🌹

  • @user-oh9vl6yc9e
    @user-oh9vl6yc9e Před 9 měsíci +1

    Wah !! Khoop sunder sopya bhashetil pravachan.Tumhala sadar pranam

  • @sheetalkudtarkar5909
    @sheetalkudtarkar5909 Před 8 měsíci +1

    Ajoon khoop aikala aavadel.. dhanyawad guruji Jai shree Ram...

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 Před 9 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त श्रीस्वामी समर्थ . अप्रतिम.

  • @sanjayvasantkale7788
    @sanjayvasantkale7788 Před 7 měsíci +1

    खूप सुंदर विवेचन नामस्मरण chyaa मध्यमातुन केले। अभिनंदन।

  • @bhobhahogade2278
    @bhobhahogade2278 Před 7 měsíci +1

    खूप सुंदर उपक्रम आहे
    श्रीराम जयराम जय जय राम

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Před 9 měsíci +1

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @supriyabhurke6946
    @supriyabhurke6946 Před 7 měsíci +1

    अतिशय सुंदर विवेचन मनाला मनाला जाऊन भिडलं

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 Před 9 měsíci +1

    जय श्रीराम🙏
    खुप सुंदर आणि सोप्या भाषेत समजावले आहे दादा आपण 🙏
    काका आपल्याला आणि दादांना 🙏🙏

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před 9 měsíci +4

    आपणा उभयतांना सादर प्रणाम.श्री विनितदादांनी,श्री महाराजांचा संदेश छोट्या छोट्या tips मधुन खुपच सोपा करून सांगितला.।श्रीराम जय राम जय जय राम।

  • @minanathinamdar6035
    @minanathinamdar6035 Před 8 měsíci +3

    जय श्रीराम

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 Před 9 měsíci +3

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏👋👋

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 Před 8 měsíci +3

    जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @maneeshayashwant
    @maneeshayashwant Před 9 měsíci +1

    प्रत्यक्ष महाराज बोलतात आपल्या वाणीतुन दादा 🙏🙏 श्रीराम श्रीराम श्रीराम 🙏🙏🌹

  • @vishakhabakshi7021
    @vishakhabakshi7021 Před 4 měsíci +1

    खूप सुंदर सान्गितले आहे.

  • @hemamulay547
    @hemamulay547 Před 8 měsíci +2

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @user-re5hw1be9c
    @user-re5hw1be9c Před 7 měsíci +1

    खुप छान मार्गदर्शन झाले श्री गुरुदेव दत्त

  • @nathukalokhe9829
    @nathukalokhe9829 Před 7 měsíci +1

    ॥ श्री राम जय राम जय जय राम ॥
    🌹🌹🙏🌹🌹

  • @shubhangimande3179
    @shubhangimande3179 Před 9 měsíci +1

    दादा, खूप छान सांगितलं आहे तुम्ही. जय श्री राम.🙏

  • @bharatikulthe2837
    @bharatikulthe2837 Před 9 měsíci +1

    क्षीराम जय राम जय जय राम🙏

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 Před 9 měsíci +1

    खूप सोप्या भाषेत समजावून सांगता आपण, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @kalpanaadbale7532
    @kalpanaadbale7532 Před 8 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌷🌷

  • @vrushalijoshi4436
    @vrushalijoshi4436 Před 8 měsíci +1

    खूप छान श्री राम जय राम जय जय राम

  • @rameshkulkarni2092
    @rameshkulkarni2092 Před 9 měsíci +1

    खूप छान वाटले श्रीराम जय राम जय जय राम

  • @mrunalinipatankar8928
    @mrunalinipatankar8928 Před 9 měsíci +1

    खूपच सुंदर ,पुन्हा पुन्हा ऐकावं असच आपल्याला नमस्कार

  • @mugdhakelkar2797
    @mugdhakelkar2797 Před 7 měsíci +1

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 9 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 8 měsíci +3

    जय श्रीराम!🌹🙏👌

  • @vidyasutar1399
    @vidyasutar1399 Před 8 měsíci +1

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏

  • @arunamalwade5757
    @arunamalwade5757 Před 7 měsíci +1

    श्रीराम जयराम जय जय राम❤🎉

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 Před 8 měsíci +2

    जय श्रीकृष्ण🙏🙏

  • @renukadandge7608
    @renukadandge7608 Před 7 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @balasahebbandal3003
    @balasahebbandal3003 Před 8 měsíci +1

    🙏 जय सद्गुरु🙏

  • @user-bf4qo9dj1o
    @user-bf4qo9dj1o Před 8 měsíci +1

    ||shriram Jayram Jayjayram||

  • @sujatakasbekar1949
    @sujatakasbekar1949 Před 8 měsíci +2

    श्रीरामजयरामजयजयराम

  • @sla2888
    @sla2888 Před 8 měsíci +2

    Janaki Jeevan Smaran Jay Jay Shri Ram

  • @sandhyajadhav8493
    @sandhyajadhav8493 Před 9 měsíci +1

    Dhayawad Dada 🙏 Shri Ram 🙏

  • @hunermarbalmurtiartjaipur4767
    @hunermarbalmurtiartjaipur4767 Před 9 měsíci +3

    जय श्री राम❤❤

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 Před 9 měsíci +1

    खूप छान मार्गदर्शन
    जय श्रीराम 🙏

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 Před 9 měsíci +1

    उपासने विषयी खूप छान मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद 🎉

  • @malinikhilare6358
    @malinikhilare6358 Před 9 měsíci +1

    जय श्री राम🌺 🙏🌺

  • @vishwasdeshpande5533
    @vishwasdeshpande5533 Před 9 měsíci +1

    जय श्रीराम🙏

  • @shraddhabhide5970
    @shraddhabhide5970 Před 9 měsíci +8

    श्रीराम जयराम जय जय राम 🙏
    महाराजांनी जणू माझ्यासाठीच हे चिंतन पाठवल असं वाटल 🙏

  • @jaymalagilbile9675
    @jaymalagilbile9675 Před 7 měsíci +1

    श्रीराम🙏🙏⚘⚘

  • @user-di2wq4dd9u
    @user-di2wq4dd9u Před 8 měsíci +1

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram

  • @user-ri1ze4zr2j
    @user-ri1ze4zr2j Před 8 měsíci +1

    ❤श्री राम

  • @UjwalBapte-xd5yi
    @UjwalBapte-xd5yi Před 7 měsíci +1

    हरि नारायण गुरु नारायण 🎉

  • @prakashbhosale8167
    @prakashbhosale8167 Před 8 měsíci +1

    🙏🙏 जय श्री राम 🙏🙏

  • @ashashinde2481
    @ashashinde2481 Před 9 měsíci +1

    जय श्रीराम.

  • @rushikeshraut4543
    @rushikeshraut4543 Před 7 měsíci +1

    जय. श्रीराम 🙏🙏🙏🙏🙏

  • @archana533
    @archana533 Před 7 měsíci +1

    Jai Shree Ram

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Před 9 měsíci +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐 साष्टांग नमस्कार विनीत दादा 🙏🙏🙏💐💐💐

  • @dr.aditimangsuli7111
    @dr.aditimangsuli7111 Před 9 měsíci +2

    Apratim.......🙏🙏

  • @bhobhahogade2278
    @bhobhahogade2278 Před 8 měsíci +1

    खूप सुंदर उपक्रम आहे

  • @user-ei6ck6py8g
    @user-ei6ck6py8g Před 8 měsíci +2

    सुंदर मला प्रत्यक्ष आपली वाट घ्यायची इच्छा आहे 🌺 महाराजांची इच्छा

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Před 8 měsíci +1

    🙏🙏🙏

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 Před 9 měsíci +2

    🙏🙏

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 Před 7 měsíci +1

    🎉🎉नमस्कार 🎉🎉 खुप छान सांगताय 🎉🎉

  • @umeshmandrekar9559
    @umeshmandrekar9559 Před 8 měsíci +1

    Jay shree ram ❤❤❤❤❤

  • @smitabhalerao4511
    @smitabhalerao4511 Před 8 měsíci +1

    जय श्रीराम अफलातून मार्गदर्शन आहे तुम्हाला नमस्कार .

  • @jo.anusayamalu6952
    @jo.anusayamalu6952 Před 7 měsíci +1

    जय श्री राम

  • @jaymalagilbile9675
    @jaymalagilbile9675 Před 7 měsíci +1

    🙏🙏🌹🌹

  • @ramgavate3517
    @ramgavate3517 Před 7 měsíci +1

    ❤🙏

  • @pournimadeshpande510
    @pournimadeshpande510 Před 9 měsíci +1

    खूप छान धन्यवाद...

  • @kartvyanighojkar7578
    @kartvyanighojkar7578 Před 7 měsíci +1

    दादा नमस्कार
    प्रारब्ध मुले या दुसरी संधि नाही मिळता मी दारू चे व्यापार करतो गवर्मेंत टेंडर प्रक्रिया करून पण हा उद्योग एक सामाजिक दोष अवलंबून आहे तर वाईट वाघण वाईट करणं हे एक अचा प्रकार हैं l तर महाराजांची शिक्षा कशी अनुसरावी या हा उद्योग बंद करावा?

  • @deepakrudra6016
    @deepakrudra6016 Před 9 měsíci +1

    खूप सुंदर,

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Před 9 měsíci +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
    साष्टांग नमस्कार दादा 🙏🙏🙏

  • @sunitamande4610
    @sunitamande4610 Před 7 měsíci +1

    छान च सांगितले आवडल

  • @kanchankale9362
    @kanchankale9362 Před 8 měsíci +1

    Apratim

  • @vasudhatamhankar3275
    @vasudhatamhankar3275 Před 8 měsíci +1

    नमस्कार प. पू. आठल्येकाका!
    या आधीही मनात ठाण मांडलेल्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या निरुपणात मिळाली आहेत. आज पुन्हां शंका निरसन झालं.
    आपण दोघांना सा. न. 🙏🙏🙏

  • @meghalonkar9029
    @meghalonkar9029 Před 8 měsíci +1

    खूप छान समजावून सांगितले.. पण नामस्मरण करू लागल्यानंतर मन अत्यंत उदास होतं असे का

  • @nandajadhav4560
    @nandajadhav4560 Před 8 měsíci +1

    Nice

  • @rajendrajesus7441
    @rajendrajesus7441 Před 8 měsíci +1

    By the grace of God kindly provide address and phone number, jai gurudev Datta Jai shree ram ji ki jai shree Mata

  • @madhavikhanolkar8138
    @madhavikhanolkar8138 Před 9 měsíci +17

    जय श्रीराम... आपण सांगितले त्याप्रमाणे आपण एखाद्या ची माफी मागितली पण तो माफ न करता अहंभाव घेऊन वर्तवणुक करत असेल तर काय करावे?

    • @vinitjoshi7462
      @vinitjoshi7462 Před 9 měsíci +25

      मग आपण त्याला त्याच्या प्रारब्धावर सोडून द्यावे. आपण माफी मागणे हे आपल्याला आपली देहबुद्धी कमी करण्यासाठी करायचे आहे. ती मागून झाली की मग त्या व्यक्तिविषयी प्रेम जरी नसले तरी द्वेष पण नाही अशी भावना ठेवावी. हे सगळं आपल्याला शुद्ध व्हायचं आहे म्हणून करायचं. दुसरा माणूस कसा वागतो हे आपल्या हातात नाही. Let go करावे लागते. अवघड आहे पण आपण प्रयत्न करू शकतो

    • @madhavikhanolkar8138
      @madhavikhanolkar8138 Před 9 měsíci +3

      खूप छान.. जय जय श्रीराम🙏

    • @vinitjoshi7462
      @vinitjoshi7462 Před 9 měsíci +15

      दुसरी गोष्ट म्हणजे त्याने माफ करावे की नाही हा त्याचा प्रश्न आहे पण आपण माफी मागून मनाने मोकळे झालो की आपले काम झाले. महाराजांना आवडतं असं केलेलं.

    • @madhavikhanolkar8138
      @madhavikhanolkar8138 Před 9 měsíci +2

      खरयं.... खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @pravinmokashe9113
      @pravinmokashe9113 Před 8 měsíci +1

      श्रीराम जय राम जय जय राम

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 Před 8 měsíci +1

    किती अवघड आहे हे सांभाळणे. कारणसालोकांशी आपण चांगले वागलो तरी ते वाईट वागतात,त्रास देतात,फसवतात. तेव्हा काय करायचं

  • @latakulkarni4109
    @latakulkarni4109 Před 5 měsíci +1

    खूप छान! जगण्याची दिशा कशी याचे विवेचन, धन्यवाद सर!

  • @manishamoon6344
    @manishamoon6344 Před 8 měsíci

    Hm ne niyam palan kaun hai

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 Před 8 měsíci +1

    विनीत जोशींचा contact number मिळेल का

  • @madhavikhanolkar8138
    @madhavikhanolkar8138 Před 9 měsíci +1

    श्रीराम जय राम जय राम 🙏

  • @vandanatantak8271
    @vandanatantak8271 Před 8 měsíci +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 Před 9 měsíci +2

    जय श्रीराम

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 Před 9 měsíci +1

    🙏

  • @anantsuryawanshi80
    @anantsuryawanshi80 Před 8 měsíci +3

    🌺🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🌺