Narendra Modi News | मोदींच्या सभेत कांद्यावरुन शेतकऱ्यांची घोषणाबाजी Marathi News
Vložit
- čas přidán 14. 05. 2024
- Narendra Modi News | मोदींच्या सभेत कांद्यावरुन शेतकऱ्यांची घोषणाबाजी
#narendramodi #nashik #onion | MNK
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : czcams.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या काय आहेत महाराष्ट्रात, त्यावर बोलायला हवं मोदींनी.
तो फक्त अडाणी वर बोललो 😂😂😂
निवेदन द्यायला पाहिजे होते.
हुकुमशाही चा अंत होणार आहे
तो त्यांचा प्रचाराचा मुद्दाच नाही तर.
त्यांचा मुद्दा.
मुसलमान, पाकिस्तान, राम मंदिर,370 कलम.
🤣🤣🤣🤣
Patrakar parishad ghyayala tayar nahi nivedan wachayala vel milel ka jivan maranachya muddyala bagal Dene hich modichi gyaranti akter tya shetkaryane cameraman sobat nyayala pahije hota photo asata ter nivedan swikarale asate
हुकुमशाही प्रशासन
कमीत कमी शेतकरी यांना न्याय द्या
सर्व शेतकऱ्यांना जमिनी गुजराती लोकांना विकायला लावणार आहे हा मनुष्य
शेतकऱ्यांना न्याय्य देऊ शकत नाही मोदी.😊
जय जय श्री राम
जय जय हनुमान
आम्ही फक्त महाविकास आघाडी बरोबर
उध्दव साहेब आप आगे बडो हम तुम्हारे साथ है
शेतकऱ्यांच्या धाडसाबद्दल धन्यवाद ...
जेय शिवराय जय भीम. कट्टर समर्थक फक्त महाविकास आघाडी..
लाज वाटायला पाहिजे सरकारला शेतकऱ्याला बाहेर काढायचा आहे तुम्हाला पण सत्तेवरून शेतकरी खाली उतर होतील
मोदी हटाव शेतकरी बेटी महगाई शेतकरी बचाव बेरोजगारी बचाव
पाकिस्तान लावो
कुठे नेऊन ठेवला देश माझा! जय कांदा.. जय सोयाबीन.. जय जवान जय किसान!
महाविकास आघाडी न्याय देऊ शकते
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता तरी या मोदीला त्याची जागा दाखवली पाहिजे...
रोजच्या प्रश्नावर सोडून मोदी सगळ्या प्रश्नावर बोलतात,आणि अंधभक्त जयजयकार करतात,
शेतकरी राजा No वोट bjp
शेतकरीवर्ग संपवलाय ह्या सरकारनेच
जय श्रीराम म्हटलं की कांद्याला भाव आला. 😮शेतकरी भावनेवर जगू शकत नाही.
सर्व शेतकरी मायबापांना एकच सांगणं आहे की आपला पक्ष कोणता नाही. पण मोदींनी सभेमध्ये एक शेतकऱ्यांचे मनोगत ऐकायला काय अडचण होती मग ही हुकूमशाही नाही मग काय आहे. सर्वांना कळकळीची विनंती आहे या मोदी ला मतदान करू नका
हे पार्सल आहे आसे परत पाठवा, थेट गुजरात
मोदी हटाव, शेतकरी बचाव, महागाई हटाव 🎉🎉🎉
हुकूमशहा संपला या निवडणुकीत
शेतकऱ्यांनो आता तरी सावध राहा
शेतकऱ्यांचं बरोबर आहे
मोदी विरोधी काय बोलायच नाही शेतकर्यानी आवाज उठवायचा नाही लगेच षोलीस कारवाई ही हुकुम शाही कडे देश चाललाय वाटत
शेतकर्यांना बाहेर कशामुळे काढत आहात त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजे
हिटलरचा जाहीर निषेध
भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा 🙏
सभा म्हणजे फक्त ठाकरे वीरोध बाकी काही नाही !!
बीजेपी मुर्दाबाद....जय श्री राम ..🚩🚩🚩🚩🔥🔥🚩🔥🚩
हुकूमशाही सरकार
कांदा पिकणाऱ्या एरिया मध्ये मोदी साहेब आले असताना त्यांनी कांदा या प्रश्नावर ती बोलायला हवं होतं
कर्कश आवाज आता ऐकू वाटत नाही. गुजरातचे पार्सल गुजरातला पाठवून द्या😅
आता शेतकरी जागृत झाला आहे मोदी साहेब❤❤❤
निवडून येणार साध्या सरळ स्वभावाचा एकच भाऊ राजाभाऊ (वाजे)
फक्त घोषणा देऊन काही होणार नाही... शेतकऱ्यांच ऐकून घेऊन त्यांना योग्य न्याय द्यायला पाहिजे 🙏
निम्मी शेतकरी निघून गेले😂😂
जय जवान जय किसान
शेतकऱ्यांना बाहेर काढले
शेतकरी यांना देशातून बाहेर काढतील
मोदींचा कार्यक्रम झालेला आहे😂
शेतकरी ऐकजुटी चा विजय असो
शेतकरी जिवंत राहिला तर समजा हे मंत्री राहतील नाही तर काहीच नाही
देश वाचव पैले मुस्लिम तुझ्या घरात घुसले तर तु राशील का?
राहुल गांधी हे पुढचे प्रधानमंत्री होत आहेत , मोदी हरत आहेत
तळागाळात जावून पहा, काय हाल आहेत शेतकऱ्यांचे, बेरोजगार तरूणांचे
नवटँकी सुरू आहे. , शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोल
यालाच हुकूमशही म्हणतात. शेतकरी आणि त्यांचे प्रश्न यांच्याशी यांना काहीच घेणे देणे नाही भारत माता की जय म्हटले की झाले परंतू जनतेन आपला आवाज मतदानातून द्यावा.
काय गुन्हा केला आहे. शेतकऱ्यांनी. घोषणा दिल्या म्हणून शेतकरी गुन्हे गार. झाला का. महाराष्ट्रातला शेतकरी. आत्महत्या करण्याच्या मनस्थिती आहे. आणि. गुजरात चा शेतकरी खाऊन पिऊन मस्त ताजातवाना झाला आहे. लाज वाटली पाहिजे सरकारला
भारती पवार पडणार
जय श्रीराम बोला आणि शेतकऱ्याच वाटोळं करा....
मोदी हटाव किसान बचाव
कांदा मारायला हवा होता
महत्वाच्या मुद्यानावर्ती बोला पाहिजे.
जय जवान जय किसान ❤
लय भारी
शेतकरी 👌👌
या भाजप सरकारने जय जवान जय किसान यांना धोका दिला आहे..
जवान आणि किसान देशोधडीला लावले आहे
आता जय श्री राम वर लोकशाही जिकता येत नाही,हे यांना कधी समजणार.
Modi go back
शेतकरी ला शेतीतल्या मातीची शपथ या विदुषकला खुर्ची वरून घालवा
शेतकरी ल जगायचं असेल तर मोदी ल मत देऊ नका
Jai jawan jay kisan
हुकुमशाही ,
BJP RSS सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे,
बोलू नका, नाही तर देशातून सुद्धा बाहेर काढले जाईल
शेतकऱ्याला बाहेर काढले.शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे आपले काय हाल केले ते.
अरे मराठी असून गुजराती प्रेमं किती. लाज वाटू दे.
शेतकरी कष्ट करतो म्हणून तुम्ही खाता मग आता शेतकरी ला बाहेर
आणि हे भाजपचं सरकार म्हणे शेतकरी कैवारी आहे, आता सर्वांना कळलं असल कैवारी नाही वैरी आहे.
पोट भरण्यासाठी युवकांसाठी काही तरी बोला, जय श्रीराम आमच्या रोमा रोमा मध्ये आहे,
ये तो ट्रेलर हे Picture अभि बाकी हे किसान भाइयों 💯🚩🚩
आभिनंदन शेतकरी मित्राने
जय शिवराय जय किसान
ह्यांना शेतकरीच बाहेर काढणार जय श्रराम
गेली दोन्ही जागा
कांद्याला भाव dya- जय श्री राम, रोजगार पाहिजे- जय श्री राम
Good
हुकूमशाहा
मोदी हटाव लोकतंत्र बचाव
शेतकऱ्यांनो जागे व्हा एकजुटीने इंडिया आघाडीला मतदान करा, व BJP ला सत्तेतून हद्दपार करा.
Correct 💯
नेक्स्ट प्राइम मिनिस्टरराहुल गांधी
Powerful Farmer
modila mat deu naka shetkari nahitar mela samja
Jay jawan jay kisan ❤
त्या शेतकऱ्याला प्रोटेक्शन द्या.
एक नबर् नाशिक करणो 🎉🎉
यांना कशाला मोदी मोदी करता राव
कांग्रेस सरकार येणार
good ❤
असेच हाकलून देयला पाहिजे शेतकरी ला . आधी झक मारायला कोणी सांगितली भाजपा ला मतदान कराया 😂😂 आरे तो मोदी काय घोषणा देतो महत्वाचा विषय सोडून अवघड आहे वेळ निघून गेली की अशी वेळ यती अत्ता तरी सुधारणा करा
जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी जय संविधान
Jai shree Ram
जय शेतकरी .... सुट्टी द्यायची नाय .....
भिडायच कुणालाही.... भ्यायचं नाय .....
अन्न दात्यां सर्व शेतकऱ्यांना न्याय दया,
100 percent right
यांना फक्त महाराष्ट्र मुंबई लुटायची आहे जनतेने योग्य निर्णय घेतला पाहिजे
Kiran sanap sir 🔥🔥
तो काय आतंक वादी होता का...त्याला बाहेर न्यायला....ही हुकूम शाही ची सुरवआत आहे...
राम . नाम सत्य है...मोदी जी अमर रहे 😢😢😢😢
खालीस्यानी ठरवणार शेतकऱ्याला😢
मतदार यांना मतदानातुन उत्तर देणार
घोषणा दिल्यावर कांद्याचा भाव वाढला का😢 मरावं का आम्ही
आम्ही का घोषणा नाही देत
या वरून तरी समजा तुहमला कोण पायजे ते महाराष्ट्र मध्ये ते...मराठी माणूसच चुकीचं मतदान करत आहे
नए चेहरे को मौका देना चाहिए अगले प्राइम मिनिस्टर राहुल गांधी होनाचाहिए