#

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • ##dholki pe arti bjana shikho##अशी वाजवा आरती#lesson no 24# dholki ram kamble #महा आरती#सुख करता#
    नजराणा सप्त सुरांचा या youtunb चैनलवर या ढोलकी Lesson no 24 मध्ये आपल खुप खुप स्वागत आहे
    आजच्या या Lesson च्या माध्यामातुन गणवती बाप्पा याची या ढोलकी Leeson च्या माध्यमा तुन शेवा करणारा हा व्हिडीओ बनवत आहे
    चलातर आज आपण गणपती बाप्पा ची आरतिचा दुसरा प्रकार पाहणार आहोत यामधे कोण कोणते ठेका वाजवला जातो या विषय आपण जानुन घेणारा. आहोत.
    तर हा ठेका असणार आहे. दादरा या तालातल.
    🔥धाति धाधा तिट
    🔥धाती धाधा तिट धाती
    .
    . वहीडियोला
    subscribs
    LIKE
    shear
    बेल ची गंठी बाजवायला राव नकाना विसरु .
    मी एवढे कष्टाने तुम्हच्या साठी व्हिडीओ बनवतोय बगा
    शेवटी तुम्हाची
    मर्जि
    🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

Komentáře • 25

  • @diliptandale6862
    @diliptandale6862 Před 11 měsíci +1

    नमस्कार खुप छान सुंदर व स्पष्ट शब्दात शिकवले आहे नमस्कार धन्यवाद 🙏

  • @user-dm2jd3kz3f
    @user-dm2jd3kz3f Před 11 měsíci +1

    🙏

  • @bhaskarkalne3626
    @bhaskarkalne3626 Před 6 měsíci +1

    खुप छान साहेब

  • @user-vt5fi1qy7g
    @user-vt5fi1qy7g Před 11 měsíci +1

    Guru जी फ़ारच। सुंदर

  • @anantkhale9669
    @anantkhale9669 Před 9 měsíci +1

    Thanks

  • @audabarpandhare2535
    @audabarpandhare2535 Před 11 měsíci +1

    अभिनंदन सर

  • @chandrakantkadam1318
    @chandrakantkadam1318 Před 11 měsíci +1

    खुप खुप धन्यवाद माऊली.

  • @narayanhambir5540
    @narayanhambir5540 Před 11 měsíci +1

    👌🌹🙏छान

  • @gautamragade5556
    @gautamragade5556 Před 3 měsíci +1

    Kerva tal sanga

  • @achyutthakare1916
    @achyutthakare1916 Před 11 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @narayanhambir5540
    @narayanhambir5540 Před 11 měsíci +1

    देवीच्या गाण्याची चाल नवराञीसाठी पाठवा सर

  • @mayurubaleofficial
    @mayurubaleofficial Před 11 měsíci +1

    खूप छान❤

  • @AnantThokal-py4td
    @AnantThokal-py4td Před 11 měsíci +1

    सर.आरती.सराव.चळुआहे.सर.आराधी.या.गाण्याचा.सोलो.वाजून.व्हिडिओ.पाठवा.बर.धन्यवाद.🙏🙏🙏🙏

  • @kamleshyede6813
    @kamleshyede6813 Před 11 měsíci +1

    सर तुम्ही ढोलकी झाली बोलकी मध्ये प्यार किया नही जाता हो जाता है गायक शब्बीर कुमार याच्या या गाण्याला वाजवली खुप छान ति कशी वाजवायची सांंगा प्लिज

  • @flowers-xe8tm
    @flowers-xe8tm Před 10 měsíci +1

    Online class ahe ka sir

  • @abhimanyugaikwad8575
    @abhimanyugaikwad8575 Před 11 měsíci +1

    आराध्यांच्या गाण्यावरती वाजवण्याचा एक व्हिडीओ बनवा सर 🙏🙏🥰

  • @bharatchaudhari5637
    @bharatchaudhari5637 Před 11 měsíci +2

    रामचंद्रजी काही वेळात हात दुखायला लागतात व ढोलकीचा आवाज पाहीजे तसा येत नाही . बोटं व थाप काम करत नाहीत. असं होतं का सुरुवातीला ? कृपया सांगा . मार्गदर्शन करा याविषयी रामचंद्रजी

  • @VaibhavMandavkar-mv3wl
    @VaibhavMandavkar-mv3wl Před 11 měsíci +1

    Mobail no dya

  • @user-nq3ye7tk7e
    @user-nq3ye7tk7e Před dnem +1

    Boll,lihun,dya,aabari aahe

  • @prasadjoshi4509
    @prasadjoshi4509 Před 10 měsíci +1

    हेच आरतीचा बोल खुले वाजवू शकतो का?

  • @user-yv4qe8ix6m
    @user-yv4qe8ix6m Před 11 měsíci +1

    येई ओ विठ्ठल माझे माऊली ये आरती वर ढोलकी कशी वाजवतात

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před 11 měsíci

      नाकी आपण या वरती व्हिडीओ बनाऊया