#चुटकि

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • #/चुटकि मे बजाये , ढोलकि पे | उठाण + भजन बोल + तिहाई // Lesoon no 42//dholki ram kamble//
    #dholkiclass #dholkiramkamble #bhjanvadan
    ढोलकी सम्राट राम कांबळे यांनी वाजवलेली ढोलकी...अशी ढोलकी भजन मधी बोल तुम्ही कधीच ऐकली नसेल. शिकवण्याची पद्धत खूप वेगळी असते याचा आपण आनंद घ्या आणि शिकण्याचा प्रयत्न करा.
    ढोलकी सम्राट रोहन पवार सातारा यांनी वाजवलेली ढोलकी...अशी ढोलकी तुम्ही कधीच ऐकली नसेल #Dholki Wadan

    Navayan Mahajalsa
    255Likes
    8,277Views
    2022Oct 15
    Navayan Mahajalsa Official Video 2022 Dholki Wadan | Rohan Pawar Keybord | Akash Salokhe Halgi | Aniket Mohite Dhol | Yash Kamble Purcution | Abhang ढोलकी सम्राट रोहन पवार सातारा यांनी वाजवलेली ढोलकी...अशी ढोलकी तुम्ही कधीच ऐकली नसेल....अशी होते नवयान महाजलसाच्या कार्यक्रमाची सुरूवात --------------------------------------------------------------------------------------------- najrana सप्तसूरचा हा CZcams Channel आहे. या Channel वर मी नियमित नवनविन ढोलकी लेसोन सादर करीत असतो . मायबाप जनता प्रत्यक लेसोंच मनापासून जनस्वागत करीत आहे. मला साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. मी हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “या या ढोलकी लेसोंच्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे मला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी मी बँक खाते क्रमांक Phone pay नोंबर देत आहे
    मो.9765465914
    आपण नाकी सपोट करा.किव्हा .thaks batan dabun ही spot करू शकता.
    #Laavni #Marathi #Naal #dholki #Bollywoodsongs #Indianmusicalinstrumental #भजनवादन #dholaki #ढ़ोलकबजानासीखें #learndholaki
    🙏🙏my fesbook link folw me🙏🙏
    www.facebook.c...
    नको
    Like ,,,shear,,,subscrib
    करा.धन्यवाद
    🙏🙏🙏

Komentáře • 33

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 Před 10 měsíci +1

    खूप छान.शिक्षवता लय भारी.

  • @user-fn3xy3pq6k
    @user-fn3xy3pq6k Před 4 měsíci +1

    Khup chan shikawatarao

  • @dineshmendhe973
    @dineshmendhe973 Před 10 měsíci +2

    ❤kubhac Chan sir

  • @shrikantgurav4626
    @shrikantgurav4626 Před 10 měsíci +1

    खूप छान भजनि ठेका झकास...❤
    (श्रीकांत गुरव ता.लांजा)

  • @DrSutar
    @DrSutar Před 9 měsíci +1

    अप्रतिम, खूप मदत होत आहे तुमचे व्हिडिओ बघून

  • @sunilawale8792
    @sunilawale8792 Před 9 měsíci +1

    Khup chan ❤

  • @Rahul-sawant
    @Rahul-sawant Před 9 měsíci +1

    खुप सुंदर गुरुजी ❤🙏

  • @user-ys4hp4il9k
    @user-ys4hp4il9k Před 8 měsíci +1

    खूप सुंदर

  • @PawarPradip-w5x
    @PawarPradip-w5x Před 10 měsíci +1

    Khuoc chan❤❤

  • @eknathchalke715
    @eknathchalke715 Před 10 měsíci +1

    Nice

  • @santoshitkar7402
    @santoshitkar7402 Před 4 měsíci +1

    भजन

  • @user-dm2jd3kz3f
    @user-dm2jd3kz3f Před 10 měsíci +1

    🙏

  • @pratapkirtikar1508
    @pratapkirtikar1508 Před 10 měsíci +1

    ❤❤❤❤

  • @subhashRewale-rm6rr
    @subhashRewale-rm6rr Před 10 měsíci +1

  • @avadlokkalechi4273
    @avadlokkalechi4273 Před 6 měsíci +1

    👍🙏👍

  • @diliptandale6862
    @diliptandale6862 Před 9 měsíci +1

    खुपच छान गुरूवर्य देवीच्या मंदिरात देवीच्या भजनावर बोल शिकवा हि नम्र विनंती

  • @chandanbhoir7616
    @chandanbhoir7616 Před 5 měsíci +1

    खूप छान दादा असंच मुलांना पुढे शिकवत राहा

  • @santoshitkar7402
    @santoshitkar7402 Před 4 měsíci +1

    सिकवसर

  • @ramchandrakamble7874
    @ramchandrakamble7874  Před 10 měsíci +2

    ❤❤❤ मी वाजवलेल भजेन ठेका,,,,उठण,,,,,तीहाई .आपणास खरचं आवडली तर
    like ,,shear,,,subscrib नक्की करणारा ना❤❤❤

  • @sharadzanke6521
    @sharadzanke6521 Před 5 měsíci +1

    सर धित् त ताघीन कसे वाजवायचे

  • @sureshutekar8095
    @sureshutekar8095 Před 9 měsíci +1

    बोल खुप छान लग्गी एक दोन प्रकार दया सर

  • @pranaybhosale363
    @pranaybhosale363 Před 10 měsíci +1

    खुप आभार sir!!!
    कृपया एखादी गवळण ( माझ्या दुधात नाही पाणी ) कशी वाजवावी त्या वर व्हिडिओ बनवा!!!!

  • @tanmaykadam-lb4pz
    @tanmaykadam-lb4pz Před 10 měsíci +2

    खुप छान🙏🌹♥️

  • @babasahebkadam9840
    @babasahebkadam9840 Před 8 měsíci +1

    सर तुम्ही सोप्या पद्धतीने वाजवता व शिकवता त्या बद्दल धन्यवाद

  • @vaibhavsangle1597
    @vaibhavsangle1597 Před 10 měsíci +1

    वेसावची परू नेसली ग , हे या गाण्याचे बोल यावर. व्हिडिओ बनवा सर

  • @vishe0576
    @vishe0576 Před 10 měsíci +1

    Sir please dholki tune kerayla shikwa

  • @nitaigaur
    @nitaigaur Před 7 měsíci +1

    सर खूप सुंदर वाजवितात आपण👏 सर भजनामध्ये कोणकोणत्या लग्या आणि उतरण्या घेतात हे सांगा ना प्लीज

  • @sushilpunje5336
    @sushilpunje5336 Před 10 měsíci +1

    नमस्कार
    असच आरामात शिकवा सर जी

  • @aryankharat4264
    @aryankharat4264 Před 9 měsíci +1

    ढोलक कसि लावायची ते सांगा

  • @dayanandshirke7333
    @dayanandshirke7333 Před 10 měsíci

    धन्यवाद

  • @pratapkirtikar1508
    @pratapkirtikar1508 Před 10 měsíci +1

    🙏