मकर राशीवाल्यां सोबतच असं का होतं। मी अपयशी का झालो। मकर राशी

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 12. 2023
  • ‪@AstroGurumaDrJyotiJoshi‬
    Join this channel to get access to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    makar rashivalyan sobatch ase ka hote. Mi apayashi ka jhalo. makar rashi
    आजपासून आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील एक मालिका सुरु करीत आहोत तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो? किंवा आपण असं हि म्हणू शकतो कि नेहमी माझ्यासोबतच असे का होते? खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरुन विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेलच. या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करणार आहोत. त्यानुसार या भागात आपण मकर राशीच्या अपयशाची कारणे समजून घेणार आहोत. तसेच मी अपयशी का झालो? या प्रश्नाचे उत्तर शोधत असतांनाच यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल? या प्रश्नाचं उत्तरही आपसुकच मिळतं. जे तुम्हालाही मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. आजच्या आधुनिक काळामध्ये संघर्षासह जगत असतांना अनेक वेळा प्रश्न पडतो की मी अपयशी का झालो? मी असा का घडलो? किंवा मी अशी का घडले? आता मी यश मिळविण्यासाठी काय करायला हवं? अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्राप्त व्हावीत, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून हा विषय तुम्हाला समजावा, म्हणूनच आपण ही मालिका सुरु केलेली आहे.
    मकर राशीवाले लोक अपयशी का होतात ?
    मकर राशी असणाऱ्या लोकांचे हाता तोंडाशी आलेला घास का हिरावून घेतला जातो ?
    मकर राशीचे वैशिष्ट्ये
    मकर राशीचे रहस्य
    मकर राशि वालों के सबसे बड़े दुश्मन
    makar rashi all details
    Mystery of Capricorn sign
    makar rashi fal in marathi
    #drjyotijoshi #astrologer #makarrashi #मकररास
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 61

  • @8dzone555
    @8dzone555 Před 7 měsíci +34

    Madam मकर राशी चे चांगले दिवस कधी येणार ??? ना नोकरी ना प्रेम काहीच नाही कधी कधी वाटत या राशी च्या लोकांणच वर गेल्या वरच नीट होणान 😢 किती वांईट दिवस

    • @meramkanya2333
      @meramkanya2333 Před 7 měsíci +5

      Khar ahe ekdam

    • @maheshmalkar5263
      @maheshmalkar5263 Před 7 měsíci +6

      घोडे लागले आहेत सगळे ...मकर राशी ला

    • @maheshmalkar5263
      @maheshmalkar5263 Před 7 měsíci +8

      काय पण करा स्कीम अंगलट

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 7 měsíci +10

      तुम्ही खूप संघर्ष करीत आहात संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

    • @jitendrajadhav4600
      @jitendrajadhav4600 Před 7 měsíci +5

      सय्यम ठेवता ठेवता वय निघून गेले लग्न झाल नाही कर्ज खूप झालं तब्बेत गमावून बसलो बऱ्याच गोष्टी आहे

  • @deeptitambe8884
    @deeptitambe8884 Před 7 měsíci +10

    सर्वात वाईट रास.... मी स्वतः अनुभव घेतेय😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 7 měsíci +1

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @vikashanpude7936
      @vikashanpude7936 Před 4 měsíci +1

      Khry

  • @jpvision0769
    @jpvision0769 Před 7 měsíci +5

    he hi diwas jaatil. ase mhanat jagayache. Don't worry. Makar rashiwale khoop strong astat.

  • @wanghusahn6465
    @wanghusahn6465 Před 7 měsíci +3

    Ya ver 1 upay ahe roj HANUMAN chalisa... Vacha 😊❤😊

  • @mehendalegirish
    @mehendalegirish Před 7 měsíci +2

    माहिती फार छान सांगितली आहे

  • @swatiabhijeetbandal9433
    @swatiabhijeetbandal9433 Před 7 měsíci +1

    जय ज्योतिष

  • @shubhammithari8529
    @shubhammithari8529 Před 7 měsíci +1

    Thanks mam.

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 Před 7 měsíci +1

    छान व विस्तृत माहिती.

  • @Abhi-fk2fg
    @Abhi-fk2fg Před 7 měsíci +1

    जय ज्योतिष 🙏

  • @SatyaShali
    @SatyaShali Před 7 měsíci +1

    जय ज्योतीष

  • @jayantpatel4176
    @jayantpatel4176 Před 7 měsíci +1

    Very nicely explained in a very simple words.

  • @DpMaster21
    @DpMaster21 Před 8 měsíci +5

    मी आतुरतेने वाट पाहत आहे ताई.

  • @padmasawant4152
    @padmasawant4152 Před 7 měsíci +1

    जरी मकर रास असली तरी शुभांका नुसार प्रत्येकाच्या पत्रिके नुसार अपयश असेलच असे नाही ना? काही तरी चांगले असणारच ना....

  • @sabinashinde4944
    @sabinashinde4944 Před 5 měsíci +2

    6.30 varsha zhali vishranti chalu aahe... Kadhi sade sathi sampnar ani kadhi bhagyauday honar devalach mahit ... Me tar paar vaitagloy... Sagle changle sangtat makar rashi baddal pan reality madhe kiti struggle aahe te amhalach mahit aahe... Anyways hope var duniya kayam aahe... Om Sham Shanescharaya Namah 😊

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 5 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vitthaldharmadhikari186
    @vitthaldharmadhikari186 Před 7 měsíci +2

    जय ज्योतिष 🙏🚩🇮🇳

  • @nutansuryawanshi2483
    @nutansuryawanshi2483 Před 7 měsíci +2

    Hope so....at least 2024 is well done😊

  • @rk8156
    @rk8156 Před 6 měsíci +1

    Kumbh ras meen ras sagle sucess hotat fakt makar ka apaysi hotat prem fakt bolyla ka kahi upay ahe ka

  • @wanghusahn6465
    @wanghusahn6465 Před 7 měsíci +2

    2024 changla honar ahe... Makar ❤🎉

  • @JeetSB-kv2fp
    @JeetSB-kv2fp Před 2 měsíci

    Kiti kasht karayche aata? Divas divas bhar kasht karun haat rikamach..

  • @kpopians
    @kpopians Před 7 měsíci +3

    Title चुकलेले आहे....यश आणखीन अपयश हा वैयक्तिक विचार आहे

  • @omkarbelpatre5
    @omkarbelpatre5 Před 7 měsíci +1

    Please madam upay sanga na

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 7 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @navanathmaharaj1950
    @navanathmaharaj1950 Před 7 měsíci +4

    Makar rashi che kadich chagale diwas yenar nahi.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 7 měsíci

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @Dhanshree-wj8cv
    @Dhanshree-wj8cv Před 7 měsíci +5

    अजिबात चांगली रास नाही 😔

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 7 měsíci

      गैरसमज बाळगू नये
      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @user-mu5qi6cq2g
    @user-mu5qi6cq2g Před 7 měsíci +1

    माझे नाव गजानन आसाराम डोंगर आहे माझा जन्म दिनांक 28/02/1986 आहे.रास कोणत्या नावावरून बघावी.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 7 měsíci

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.

  • @Jyoti-os9ru
    @Jyoti-os9ru Před 7 měsíci +1

    ताई आजुन किती संकट आहे मकर राशीत 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 7 měsíci

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही म्हणजे

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Před 7 měsíci +1

    मकर राशीत काहीच अर्थ नाही इतका त्रास का होतो या राशीला साला शनी स्वतःपुढे जात नाही आणि मकर राशीला जाऊ देत नाही.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 7 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य भविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे