माझा जन्म मकर राशीत का झाला। मकर राशीचे रहस्य

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 08. 2023
  • #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    ‪@AstroguruDrJyotiJoshi‬
    Majha janma makar rashitch ka jhala
    Makar rashiche rahsya
    ‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद केल्या होत्या. भरपूर कमेंट मकर राशीच्या जातकांनी केल्या. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर राशी च्या लोकांचा मकर राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आजपासून आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात करणार आहोत. आजच्या भागात आपण या विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही शक्यतोवर कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी आपण राशीनुसार क्रमाने पुढे चालत असतो. त्यामुळे क्रमानुसार शेवटी असणाऱ्या राशीच्या जातकांना थोडी वाट बघावी लागते. म्हणून यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचं ठरविलं आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म मकर राशीतच का झाला? मकर राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी लवकरात लवकर देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. तर तुमचा जन्म याच राशीतच का झाला? खरं तर प्रत्येक माणसाला एक जाणून घेण्याची ओढ असते की मी या जगात का आलो? कोठून आलो? मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे? आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्वांची उत्तरे आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात. थोडक्यात आपण नेहमीच सांगतो की पत्रिका ही भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी दर्शवित असते. याचा अर्थ जेव्हा आपण जन्म म्हणून विचार करतो तेव्हा मागचा जन्म, चालू जन्म आणि येणारा जन्म, याचं कुठेतरी एक दृश्य स्वरुप आपल्या पत्रिकेत दिसायला हवं. मग हे दृश्य स्वरुप कोठून दिसतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळणार आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
    #drjyotijoshi #astroguru #astrologer #makarrashi #मकररास
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मेष ते मीन
    varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
    drjyotijoshi.com/books/
    संक्रांत सुगड पूजन
    • मकर संक्रांतीला सुगड प...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
    ------------------------------------------
    Instagram invitescon...
    फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
    युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
    ट्विटरवर : / astrojjoshi
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
    समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
    आजच play store मधुन मोफत down load करा
    play.google.com/store/apps/de...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 500

  • @akhedkar1
    @akhedkar1 Před 11 měsíci +60

    नमस्कार, मी मकर रास आणि धनिष्ठा नक्षत्र, बरेचसे मिळते जुळते वर्णन आपण केले आहे.
    जबाबदारीच्या ओझ्याने आयुष्य जाते आहे असे वाटते. परमेश्वराच्या कृपेने संकटातून आणि विषम परिस्थितीतून मार्ग निघतो, परंतु या सर्व संघर्षातून मन करपून जाते, सुख समोर आले तरी उपभोग घेण्याचा आनंद नसतो. रुक्ष वाळवंटातून जाताना कुठेतरी हिरवळ दिसली तरी ते मृगजळ ठरते असे वाटते... किंवा क्षणिक हिरवळ दिसते...

    • @ashishbehere1410
      @ashishbehere1410 Před 11 měsíci +10

      मन करपून जात हे शब्द एकदम खरे आहे

  • @intellectabacus6975
    @intellectabacus6975 Před 11 měsíci +66

    बरोबर आहे सगळे. पण जेव्हा खूप परिश्रम घेतल्यावर जेव्हा दुर्लक्षित केल्या जाते तेव्हा मात्र त्रास होतो. जीवनाचा आनंद घेण्यासाठी काय करावे. कृपया मार्गदर्शन करा🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci +3

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

    • @srujansakre9322
      @srujansakre9322 Před 11 měsíci +1

      As per my study मकर राशी वाल्यांनी जीवनाचा आनंद घेण्यासाठी फक्त आणि फक्त अध्यात्म करावं कारण शनिदेव तुम्हाला जीवनाचा आनंद घेवु देणार नाहीत.

    • @atharesb
      @atharesb Před 11 měsíci +13

      सतत त्रास झालेला आहे आजवर, कुणीच आपल्या कामाचे कौतुक करत नाही, ही सल सतत टोचत असते मला तर

    • @Shriswamisamarth2811
      @Shriswamisamarth2811 Před 11 měsíci +2

      माझा मुलीसाठी मी प्रश्न विचारत आहे.
      मला सांगू शकता का ति
      ती आता लास्ट ईयर बीकाँमला आहे. ती सीएसाठी खूप प्रयत्न करत आहे पण यश येत नाही. तरी तिच्या शैक्षणिक आणि करियर विषयी मार्गदर्शन करावे हि विनंती🙏😊
      Name- vaishnavi vijay kotwal
      B'date-26/12/2003
      Time-7. 13 sayankali
      Place-hadapsar, pune

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.

  • @sarikajadhav4327
    @sarikajadhav4327 Před 11 měsíci +10

    नमस्कार,
    व्हिडिओ आवडला, खूपच माहितीपर आहे.
    माझा जन्म मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्रात झाला असून मी स्वतःला फार भाग्यवान समजते की, माझा जन्म मकर राशीत झाला. सातत्याने परिश्रम करणे आणि हमखास यश मिळविणे याचा जणू छंद आहे मला.
    आजही मी एकत्र कुटूंबात राहते.
    सर्व मिळून १३ जण आहोत आम्ही.
    त्यामुळे फार समृद्ध आयुष्य माझ्या वाट्याला आले असे मला मनोमन वाटते.
    अतिशय समाधानाची भावना आहे मला वयाच्या फक्त ३७ व्या वर्षी.
    कष्ट करीत असताना आयुष्याचा उपभोगही घ्यायला हवा हे मात्र १००% सत्य आहे. मी नेहमी आंनदी तर असतेच परंतु सर्वांना एकत्र घेऊन प्रवास, मजा कशी करता येईल ह्यासाठी देखील प्रयत्नशील असते.
    आपण खूप छान आणि कुठेही वेळ व्यस्त न करता उत्कृष्ट माहिती देता त्याबद्दल मनःपूर्वक आभार.

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Před 11 měsíci +8

    Ek jotishini असं सांगितलं होत की मकर राशीत जन्म झालंय म्हणाजे की मागल्या जन्मी तुम्ही काहीच पुण्य कमावलं नाही.....पण आज तुमची व्हिडिओ ऐकून खूप समाधान मिळालं.

  • @geetaadanwale8008
    @geetaadanwale8008 Před 11 měsíci

    Khup chan information dile. Thanku

  • @DpMaster21
    @DpMaster21 Před 11 měsíci +4

    अप्रतिम विश्लेषण, धन्यवाद ताई.

  • @jyotigholap4971
    @jyotigholap4971 Před 11 měsíci +1

    अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती 🙏

  • @sangitakulkarni2014
    @sangitakulkarni2014 Před 11 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल धन्यवाद.🙏

  • @Abhi-fk2fg
    @Abhi-fk2fg Před 11 měsíci +2

    धन्यवाद मॅडम 🙏 जय जोतिष

  • @rekhagore5484
    @rekhagore5484 Před 11 měsíci +1

    खुप छान माहिती दिली आहे 100℅ बरोबर आहे
    जय शनिदेव

  • @bhartivadnerkar8521
    @bhartivadnerkar8521 Před 11 měsíci +1

    Khub chan sangatat like very much

  • @santoshinamdar8006
    @santoshinamdar8006 Před 11 měsíci +1

    छान माहिती thank you madam

  • @jagdishghodke4336
    @jagdishghodke4336 Před 11 měsíci +1

    अतिशय योग्य माहिती दिली.
    खुप खुप धन्यवाद....👍👍👍👍👌👌👌

  • @user-hc9kg2fn2q
    @user-hc9kg2fn2q Před 11 měsíci

    Khup chan aahe tumi

  • @ranjitpanditrao1730
    @ranjitpanditrao1730 Před 11 měsíci +10

    खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. माझी रास मकर आहे आपले विचार साधारण ७५% जुळलेले आहेत. माझ्या आयुष्यात हादसे खुपच झाले फक्त परमेश्वराने सगळ्याच संकटातून सहीसलामत सुखरूपपणे बाहेर काढले.तसेच प्रत्येक अडचणीत संकटातून मित्र सहकारी वडीलधारी अनुभवी व्यक्तीनी खुपच चांगली मदत सहकार्य केले.

  • @meenalthosar4827
    @meenalthosar4827 Před 11 měsíci +2

    खूप छान उपक्रम आहे मॅडम!! जय ज्योतिष

  • @eknathpatil5623
    @eknathpatil5623 Před 11 měsíci +1

    Nice. Thank you for sharing. 🙏

  • @jaywant7777
    @jaywant7777 Před 11 měsíci

    अप्रतिम, मनापासून खूप धन्यवाद.

  • @sheetaljagtap2165
    @sheetaljagtap2165 Před 11 měsíci +1

    Khup Chan mam ,khupach sundar maritime dilit dhanyawad.❤

  • @kalpanaumarkar7059
    @kalpanaumarkar7059 Před 11 měsíci +1

    Khup chhan mahiti ani life shi julnari aahe

  • @shilpailave1246
    @shilpailave1246 Před 11 měsíci +1

    खुप छान माहिती

  • @sharmilanimkar239
    @sharmilanimkar239 Před 5 měsíci +2

    माझा यजमानांची मकर- श्रवण नक्षत्र तर मुलगा- धनिष्ठा नक्षत्र तुमची माहिती अतिशय उयुक्त मिळाली धन्यवाद 🙏

  • @cuutiepiegroup1657
    @cuutiepiegroup1657 Před 11 měsíci +1

    खुप छान माहीती दिलीत. धन्यवाद मॅडम

  • @vijayashinde2240
    @vijayashinde2240 Před 11 měsíci +1

    Jay Jyotishya. THANKS. 🎉

  • @mahendranathbhatt6396
    @mahendranathbhatt6396 Před 11 měsíci +1

    Khup chan sangitla koti vandan

  • @vinajoshi-ho9qx
    @vinajoshi-ho9qx Před 11 měsíci +2

    Khup khup धन्यवाद

  • @poojakulkarni4488
    @poojakulkarni4488 Před 11 měsíci +1

    Khup सुंदर माहीती

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Před 11 měsíci +1

    शुभम भवतू जय ज्योतिष धन्यवाद मॅडम 🙏🏿🌹👌👍

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 Před 4 měsíci

    Namaskar Madam ! Well explained ! There were lot of calamity and struggle in my life for 5/6 years ! But now I am thankful to GOD and having peaceful , happy life ! Thank u mam !🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @dipakkulkarni3932
    @dipakkulkarni3932 Před 6 měsíci +2

    Khup chan mahiti dhanyavaad

  • @ujwalakulkarni1174
    @ujwalakulkarni1174 Před 17 dny +1

    नमस्कार ताई, अगदी बरोबर सांगितले आणी खुप छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद

  • @prakashpowar8377
    @prakashpowar8377 Před 11 měsíci +2

    धन्यवाद ताई

  • @divyakrishna511
    @divyakrishna511 Před 11 měsíci +1

    khup right time la video pahila thank you so much ma'am 😊

  • @sangeetachemburkar4852
    @sangeetachemburkar4852 Před 11 měsíci

    महत्वाचे मार्गदर्शन ❤

  • @yogeshsalunke3363
    @yogeshsalunke3363 Před 5 měsíci +1

    Khup Chan madem

  • @vijendraparkar4933
    @vijendraparkar4933 Před 11 měsíci +1

    Barobar ahe madam jay jotish 👍

  • @sohamtandel1955
    @sohamtandel1955 Před 11 měsíci +1

    100% खरं आहे

  • @subhashsangamnere9740
    @subhashsangamnere9740 Před 11 měsíci

    True mam

  • @dsghaisasghaisas149
    @dsghaisasghaisas149 Před 11 měsíci +2

    मकर राशी बद्दल छान व विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! मात्र आरोग्या विषयी ,वयाच्या कोणत्या टप्यावर फायदा,तोडा,तसेच कौटुंबिक बाबतीत माहिती दीली असती तर तीही अनुभविता आली असती व आपल्या जीवनाशी ताडुनही पहाता आली असती.असो तरीही आउटलाइन आवडली-पटलीही धन्यवाद:

  • @jyotibhoi5255
    @jyotibhoi5255 Před 11 měsíci +5

    Accurate परीक्षण,वर्णन मकर राशीच तुम्ही केलं मॅम धन्यवाद

  • @pratibhashastri7720
    @pratibhashastri7720 Před 11 měsíci +1

    Thanks Tai ekdam kharay

  • @sulbhadharmadhikari8126
    @sulbhadharmadhikari8126 Před 11 měsíci +1

    khup correct mahiti dili. Pan kasht karunhi durlksh kele jate. .

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @aparnatakale3651
    @aparnatakale3651 Před 11 měsíci +1

    धन्य वाद 🙏😊

  • @manishachorge6897
    @manishachorge6897 Před 11 měsíci +1

    Wa madam
    Well explained

  • @prafullawagle4013
    @prafullawagle4013 Před 4 měsíci

    छान सांगितले शनि देव आपले कल्याण करो हीच प्रार्थना ❤

  • @suchitachavan7389
    @suchitachavan7389 Před 11 měsíci +1

    Thank you mam.

  • @madhurishelar4751
    @madhurishelar4751 Před 11 měsíci +1

    खूपच छान माहिती दिली कन्याराशी माहित सागा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      सप्टेंबर च्या 2nd week मध्ये अपलोड करण्यात येईल.

  • @user-so7gm9tw7q
    @user-so7gm9tw7q Před 11 měsíci

    Thank u madam u explain very nicely

  • @shilpailave1246
    @shilpailave1246 Před 11 měsíci +1

    जय ज्योतिष

  • @sulbhamohite8732
    @sulbhamohite8732 Před 11 měsíci +1

    Chan mahiti dili

  • @bhagwanpatwardhan6964
    @bhagwanpatwardhan6964 Před 11 měsíci +2

    Jai jyotish🙏

  • @sujatavenkatesh4853
    @sujatavenkatesh4853 Před 11 měsíci +1

    Absolutely 💯 true

  • @shubhangipinjarkar1019
    @shubhangipinjarkar1019 Před 11 měsíci +1

    Thank you mam🙏

  • @gokulmalwe3177
    @gokulmalwe3177 Před 11 měsíci +1

    Ekdam barober

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 Před 11 měsíci +1

    It's true Madam 👍👍

  • @jagdishkoli3112
    @jagdishkoli3112 Před 8 měsíci +5

    वाह! म्हणजे जीवनाचा संपूर्ण रस साढेसातीत काढून घ्यायचा नंतर जीवनातील सर्व सुख ऊपभोगायचे , आयुष्य संपवण्यापर्यंत कष्ट द्यायचे तरी पण आयुष्यात आनंद ऊपभोगायचे..... नाही तर पुन्हा जन्माला यायचे ते पण परत मकर राशीत 😂

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Před 4 měsíci +1

    100%correct madam.❤❤❤thanks a lot.

  • @vitthaldharmadhikari186
    @vitthaldharmadhikari186 Před 10 měsíci +1

    जय ज्योतिष 🙏

  • @sudarshantraders
    @sudarshantraders Před 11 měsíci

    भोग भोगण्यासाठी....जय ज्योतिष

  • @savitasawant1688
    @savitasawant1688 Před 11 měsíci +2

    Jay jyotish

  • @vedantpawar577
    @vedantpawar577 Před 11 měsíci +1

    Thank you

  • @ashokpatil3202
    @ashokpatil3202 Před 11 měsíci +1

    मॅडम 100% खर आहे माझी रास मकर आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओके

  • @gajananyadav2539
    @gajananyadav2539 Před 11 měsíci

    Thank you 🎉🎉

  • @BhagyshreeJadhav-ij5ti
    @BhagyshreeJadhav-ij5ti Před měsícem +1

    Barobar ahe mazi maker rashi ahe

  • @gayatrisutar930
    @gayatrisutar930 Před 11 měsíci +1

    Thank u mam❤

  • @jituthakur959
    @jituthakur959 Před 11 měsíci +2

    जय हो शनिदेव की

  • @suyogyadav6072
    @suyogyadav6072 Před 11 měsíci +2

    Khup sundhar mahiti dili 👍🏻 nukatech mi 30 vya varshat pravesh kela ahe ani video madhe sangitalya
    Pramane. Saddhya mala navin nokari milali ahe jithe purvi peksha khup changali offer milali. I wish pude hi goshti suralit hotil.

  • @jyotipatil8188
    @jyotipatil8188 Před 11 měsíci +1

    Thank you Mam

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 Před 11 měsíci +1

    Jai jyotish 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajalakshmiraut1606
    @rajalakshmiraut1606 Před 11 měsíci +3

    Mam...khup khup dhanyawad.. Mala jenva kadhi low feel hoil n khup udas vatel mi ha video nakki pahin.
    Mala hya video mule itka positive vatala ki reason samjala ki ka itake kashta ahet ayushyat. Mi makar, uttaradhada ahe. Mala ashi navin ubhri milali fight karnysathi...
    Khup khup Gratitude mam🙏🏼😊

  • @rajashreechougale9718
    @rajashreechougale9718 Před 11 měsíci +2

    100take satye ahe hay thanks

  • @jyotigotmare1910
    @jyotigotmare1910 Před 11 měsíci

    Jai shree Ram 🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @user-fk5fy8yn6t
    @user-fk5fy8yn6t Před 3 měsíci +1

    Very very nice 👍

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 Před 11 měsíci

    The Truth ❤🌹🙏👍

  • @wowsnehal
    @wowsnehal Před 11 měsíci

    Yummy yummy 😋

  • @ranjitpanditrao1730
    @ranjitpanditrao1730 Před 11 měsíci +3

    तुला व वृश्चिक खुपच उत्सुकता आहे.धन्यवाद

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म तुळ,वृश्चिक राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @mathsinmarathibyanillimaye3083

    व्यक्तिगत फला पलीकडे तात्विक चर्चा छान वाटली.

  • @ashokwaghmare1423
    @ashokwaghmare1423 Před 11 měsíci +1

    Me khoop sukhi ahe mul maze chan aahet mister खूप chan ahe

  • @manishalad9525
    @manishalad9525 Před 11 měsíci +3

    मॅडम माझी दोन्ही मुले मकर राशीची आहेत त्यांना खूप कष्ट करून ही पाहिजे तसे यश मिळत नाही त्यामुळे ती आपला आत्मविश्वास गमावून बसतील कि काय अशी भीती वाटते. काय करता येईल का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @girishlalwani9850
    @girishlalwani9850 Před 11 měsíci +1

    I am be positive.

  • @anuradhapande8497
    @anuradhapande8497 Před 11 měsíci +1

    Nice information👌. Vrushabh rashicha pn video bnwa

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म वृषभ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @ajinkyadhongade2520
    @ajinkyadhongade2520 Před 11 měsíci +12

    मकर रास इतका कष्ट शेवटी आमचे कर्म जय शनि देव 🙏🏻

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @archanasawant5956
    @archanasawant5956 Před 11 měsíci +1

    Namskar धन्यवाद:ll

  • @user-hc9kg2fn2q
    @user-hc9kg2fn2q Před 11 měsíci

    🎉thanks

  • @sanjana.panchal.kokate3651
    @sanjana.panchal.kokate3651 Před 4 měsíci +1

    अगदी खरं आहे, परंतु या जीवनात ला संघर्ष संपतच नाही मग गेला जन्म अपुरा पडला आता पण तसच चालू राहिले तर मी आनंदाने कसे जगायचे ताई

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 4 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 Před 11 měsíci +3

    सर्व राशींच्या लोकांनी कधीही शनी महारांजांचे दर्शन घेताना कधीही त्यांचे मूर्ती समोर उभे राहून दर्शन घेऊ नये..नेहमी त्यांचे मागे,बाजूला उभे राहून दर्शन घ्यावे. त्यांच्या दृष्टीस पडू नये..म्हणूनच शनी शिंगणापूर येथील श्री शनी शिळा इतकी जागरूक आहे.
    हल्लीच एका त्याचा चित्रात त्या शिलेला दोन डोळे लावलेले पाहण्यात आले होते.. ते चुकीचे आहे..ते दूर करण्यात यावेत म्हणजे शीलेचा उद्देश पूर्ण होईल.

  • @radhikak231
    @radhikak231 Před 11 měsíci

    100% true.

  • @jyotibhalerao7142
    @jyotibhalerao7142 Před 11 měsíci +2

    मी पण मकर राशीचीच आहे
    नमस्कार मेॅडम अगदी 75 % बरोबर सांगीतले खुप परीश्रम चालु आहेत आणी त्यात मला आनंदही आहे
    मला वेगवेगळे छंद आहेत वाचन लेखन ,रेसीपीज,ज्वेलरी मेकींग
    संकट तर खुप आली त्यातुनही देवाची साथ लाभली देव आहे हे ही पटले
    तुम्ही सांगीतलेले सर्व पटले खुप कष्ट करूनही आपण दुर्लक्षीत आहोत हि जाणीव सहन होत नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @girishghole4820
    @girishghole4820 Před 11 měsíci

    RESPECTED SIR
    VERY GOOD WISHES BECAUSE I AM A THIS CAPRICORN RASHI SO WHEN I HEARD YOUR STUDY AND I TALLIED TO MYSELF VERY TALLENT YOU EXERCISE YOUR STUDY.
    AND MY NAKSHTRA IS SHRAVAN.
    .YOURS FAITHFULLY
    GIRISH DIGAMBER GHOLE

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      जय ज्योतिष

    • @maxstar4605
      @maxstar4605 Před 11 měsíci

      Nuste parishram Ani nanter badnami.bin paishachi mehnat .
      Maker rashi thodkyat.

    • @poojasawant4821
      @poojasawant4821 Před 10 měsíci

      Saglyanch sagle krun shevti aamhi ch wait tharto

    • @maxstar4605
      @maxstar4605 Před 10 měsíci +1

      Respected madam

    • @maxstar4605
      @maxstar4605 Před 10 měsíci +1

      MAKAR rashit janma ghetla na aapli mokshachi rass aahe.
      Shani swami aahe vairagya kade nenar Ani shri krishana Shani che isht dev karm kar phal ki apeksha mat kar.
      Jai MAKAR.

  • @shraddhajoshi1714
    @shraddhajoshi1714 Před 11 měsíci +1

    अगदी बरोबर माहिती

  • @laxmipawar7203
    @laxmipawar7203 Před 11 měsíci +19

    माझी रास मकर आहे. खुपच दुखदायक घटना वयाच्या 13वर्षापासून घडल्या . सुख नाहीच वाट्याला. वैवाहीक जीवन खुप कष्टदायक आहे. आजारपण वयाच्या 16 पासून सुरू झाले आजपर्यत सुरूच आहे. आता वय 57/ चालू आहे. कधी सुख मिळेल ? 😥

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत उपाय करावे.

    • @sidwow5454
      @sidwow5454 Před 11 měsíci +2

      फार खडतर रास आहे

    • @svv8700
      @svv8700 Před 10 měsíci +1

      माझ्या मुलीची आणि नवर्‍याची पण मकर रास ....काय काय भोगलय मी ...दोघांचे कष्टच पहाण्यात आयुष्य चाललय 😊

    • @sidwow5454
      @sidwow5454 Před 10 měsíci +2

      @@svv8700 tumhala sutaka karayachi asel tar tyana bhagavat Gita vachayala sang. मग bagha Kasa farak padatoto

    • @svv8700
      @svv8700 Před 10 měsíci +1

      @@sidwow5454 मुलगीच हींदु धर्माची अभ्यासक आहे ते सुद्धा परदेशात राहुनही ...आता सगळ नीट आहे पण आधी खुप कष्ट केलेत ...पण धन्यवाद तुमच्या मतासाठी..आमच घराणंच वारकरी आहे...नामजप ऊत्सव चालतच असतं ...म्हणुन तर सहीसलामत बाहेर पडता येत

  • @vaishaliwalimbe2901
    @vaishaliwalimbe2901 Před 11 měsíci +1

    Jai jyotish

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      जय ज्योतिष

    • @jaywantsambare2483
      @jaywantsambare2483 Před 11 měsíci

      माझी रास मकर असून नक्षत्र श्रवण आहे,माहिती अगदी बरोबत

  • @kavianilkamble3095
    @kavianilkamble3095 Před 11 měsíci +2

    कुंभ मिथुन राशी बद्दल सांगा मकर राशी चे खुपच छान विश्लेषण सांगितल 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @namanchougule532
    @namanchougule532 Před 11 měsíci +1

    Jay shanidev

  • @sushmashinde6513
    @sushmashinde6513 Před 11 měsíci

    खूप छान माझा जन्म वृश्चिक राशीतच का झाला याचा व्हिडिओ पण बनवावा धन्यवाद

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @ShailejaJadhav-bm6ic
    @ShailejaJadhav-bm6ic Před 11 měsíci +2

    एकदम बरोबर आहे

  • @sanjaybhandare8485
    @sanjaybhandare8485 Před 11 měsíci +8

    Thank you for sharing the knowledge 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      Welcome

    • @pratibharawool4273
      @pratibharawool4273 Před 11 měsíci

      ​@@AstroguruDrJyotiJoshiज्योती गुरू जी नस्कार तुमचभवीशा बदल चे विडीयो मि नेहमीच ऐकते भाषाही सोज्वळ असते मल रुचचक
      आणि धनू रराषीचे असे च माहिती सांगावी नस्कार

    • @pratibharawool4273
      @pratibharawool4273 Před 11 měsíci

      ​@@AstroguruDrJyotiJoshi❤

  • @maheshkaleshwarkar4941
    @maheshkaleshwarkar4941 Před 11 měsíci +1

    खुप छान माहीती...😅

  • @jyotsnapatil8080
    @jyotsnapatil8080 Před 10 měsíci

    Jay Shani Dev🙏

  • @dipalibhavsar786
    @dipalibhavsar786 Před 11 měsíci +1

    Kumbh rashi che pn sanga