⭕आपला ऊस आडवा पडला आहे काय चिंता करू नका. ऊस आडवा तर मालक उभा👍🏼 see description

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • नैसर्गिकरीत्या पडलेला ऊस आणि शेतकरी मानसिकता व घ्यावयाची काळजी. / 2431176613641413
    ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनो,उत्पादक शेतकरी ग्रुपला आमंत्रित करा ही विनंती.

Komentáře • 133

  • @dattatrayrajeghatge9745
    @dattatrayrajeghatge9745 Před 3 lety +3

    धन्यवाद योग्य माहिती मिळाली

  • @s.vnarayankar2573
    @s.vnarayankar2573 Před 3 lety +2

    उत्कृष्ट मार्गदर्शन. अशा विडीयो द्वारे होता रहावे, ही नम्र अपेक्षा. .... स वि नारायणकर

  • @vishwasyewale4406
    @vishwasyewale4406 Před 4 lety +16

    ऊस पडला तरी त्याची वाढ होते नुसकान होत नाही ऊलट जास्त वाढ होते हा अनुभव आहे

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 Před 4 lety +8

    सर खुप छान माहिती सांगीतली असेच मार्गदर्शन करत रहा ही विंनती

  • @avinashkulkarni9570
    @avinashkulkarni9570 Před 3 lety +1

    खुप चांगली माहिती सांगितलात धन्यवाद

  • @BantiShirole-qg4ft
    @BantiShirole-qg4ft Před 11 měsíci

    हूमणी आळई मुळे पडलेल्या ऊसाच ‌काय कराव

  • @ombaseyashavant5421
    @ombaseyashavant5421 Před 4 lety +6

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @lahuacharya6315
    @lahuacharya6315 Před 4 lety +2

    100% एकदम बरोबर माहिती दिली
    धन्यवाद

  • @haridaskarande7376
    @haridaskarande7376 Před 4 lety +3

    आपण छान माहिती दिली धन्यवाद. तुम्ही कापसाच्या वाती चा धुर नाकाने ओढा सर्दी कमी होईल. प्रयोग करून पहा.

  • @giteshjoshi8205
    @giteshjoshi8205 Před 4 lety +2

    Sir Gitesh Joshi Khup Chan mahite dili Thanks Shrirampur Shirde sai baba

  • @chagangikwada1621
    @chagangikwada1621 Před 4 lety +3

    फार छान माहिती मिळाली

  • @yallapakamble713
    @yallapakamble713 Před 4 lety +2

    माहिती दिल्याबद्दल आभार

  • @user-ok8cs2by5m
    @user-ok8cs2by5m Před 11 měsíci

    Sugar cane cutting majur taking per ton two hundred above very loss for farmer

  • @narayanshinde2507
    @narayanshinde2507 Před 4 lety +2

    धन्यवाद तुम्हचे खुप खुप आभार 🙏🙏

  • @datta.patilsuryawanshi349

    छान माहीती सर😘😘😘😘😘👍👏👏👏👏👏🙏

  • @Kasal269
    @Kasal269 Před 4 lety +16

    धीर देण्यापेक्षा पायात साप सोडून मरणाची भीती घालणारेच ज्यास्त ,मला तर धीर आला मी आपले आभार मानतो

  • @krishnadhage3679
    @krishnadhage3679 Před 2 lety +2

    तुमचा नंबर मिळाला तर बरं होईल
    कृष्णा ढगे आष्टी बीड

  • @krishnadhage3679
    @krishnadhage3679 Před 2 lety

    उसात साचलेले पाणी काढावे का

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 Před 4 lety

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @ashokingole9788
      @ashokingole9788 Před 4 lety

      भीमुग नीघलेव ऊस लावलेव ऊघेल का

  • @sachindhawale4265
    @sachindhawale4265 Před 3 lety +1

    धन्यवाद साहेब मी थोडा खचून गेलतो. खुप मेहनत घेतली होती. 22ते25 कांडी आहे. आज दि 30 Aug 2021 खूप पाऊस झाला. काहीतरी रिप्लाय द्या, आणखी समाधानी होईल. 🙏🙏

  • @Kasal269
    @Kasal269 Před 4 lety +9

    *मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,* अनुभवा शिवाय दूसरी बाब नाही

  • @truefarmingknowledge
    @truefarmingknowledge Před 2 lety +1

    Thanks

  • @yallapakamble713
    @yallapakamble713 Před 4 lety +3

    आपण सांगितले प्रमाणे ऊसाच्या 45 कांड्या किंवा पेर येण्यासाठी तुम्ही कोणती खते, फवारणी केली, महागाईच्या प्रकार वगैरे माहिती दिली तर बरे होईल

  • @stdchannei5482
    @stdchannei5482 Před 4 lety +1

    खूप छान माहिती दिलीत
    धन्यवाद सर

  • @chiragsawant9071
    @chiragsawant9071 Před 4 lety +6

    ऊस पावसाने पडल्यवर नुस्कान होत नाही....उलट नवीन वॉटर शूट जोमाने वाढते व पडलेला ऊस परत वाढतो

  • @shivajipatil1165
    @shivajipatil1165 Před 4 lety +5

    ऊस पडला आहे आणि पाने पिवळी झाली आहेत आता ऊस 25 कांडीवर आहे हुमणी पण नाही काय केलं पाहिजे

  • @surajtulshidasgole7681
    @surajtulshidasgole7681 Před 4 lety +2

    Sir kuhp mahatvachi mahiti dile sir.Feb 2020 la 265 lagan kele. uss bandhata ala nahi mhanun 15-16 kandya ass tyana lolala ane ata pavasa mule lolala.Tumcha video bhagun bare vatale.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @anniketbhandalkar6666
    @anniketbhandalkar6666 Před 3 lety +1

    सर उसाला पानश्या फुटल्या आहेत वजनात घट होते का ????

  • @shreekrushnadarekar6461
    @shreekrushnadarekar6461 Před 4 lety +3

    पडलेल्या ऊसाचा खोडवा चांगला निघत नाही
    आमचा पडला आहे मुळ्या निघल्या आहेत काय करावे नूकसान किती होईल

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 4 lety +1

      वाकडातिकडा उस पडला असेल आणि बेट जागेवर असेल तर लागण गेल्यानंतर लगेच रिव्हर्स पॉवर टिलरने माती उडून बेटावर किंवा बोंड्या वर चडवायची. मुळ्या हललेली बेटे तासलायची नाहीत

    • @shreekrushnadarekar6461
      @shreekrushnadarekar6461 Před 3 lety

      @@MFCIIndia वाकडातिकडा नाही शेजत पडला आहे काय करावे

  • @yallapakamble713
    @yallapakamble713 Před 4 lety +3

    महागाईचे ऐवजी मशागतीचे प्रकार असे वाचावे

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 Před 4 lety +1

    Very nice

  • @AkshayPatil-bi4fh
    @AkshayPatil-bi4fh Před 4 lety +3

    १० महिन्याचा ८६०३२ ऊस २५ कांड्या वर आहे तो दीड महिन्या पुर्वी पडला आहे
    ऊसाचा जेवढा भाग मातीला चीटकला आहे तेवढ्या ऊसाच्या कांड्यांला जारवा फुटला आहे
    त्यामुळे वजन कमी होत असेल काय

  • @bhagwandhirde3591
    @bhagwandhirde3591 Před 4 lety +1

    धन्यवाद भाऊ

  • @DipakPatil-gn6vu
    @DipakPatil-gn6vu Před 4 lety +1

    Foret panasobat sodta yeil ka

  • @dattatrayrajeghatge9745
    @dattatrayrajeghatge9745 Před 3 lety +1

    खोडव्याला भर किती दिवसांनी द्यावी(मोठी भर

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 3 lety

      1/2 कांड्या पडल्यावर

  • @shrimantjadhav1334
    @shrimantjadhav1334 Před 4 lety +4

    Group. मधे सामील करून घ्यावे

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 4 lety

      डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे

  • @sidheshwarkarad2301
    @sidheshwarkarad2301 Před 3 lety +1

    आण्णा, बाळ भरणी किती दिवसाने करावी लागवड केल्यापासून, आणि बाळ भरणी आणि मध्यम भरणी मध्ये किती दिवसाचे आंतर ठेवावे

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 Před 4 lety +1

    वा धन्यवाद

  • @kuldipkawade8535
    @kuldipkawade8535 Před 4 lety +1

    Nice information

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 Před 4 lety

    खुप छान आहे पण हुमनी होऊ नये उपाय सांगा साहेब शेतकरी

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 Před 4 lety +3

    उंदीर जास्त प्रमाणात आहेत उसात ठिबकद्वारे औषध असेल तर कृपया सांगा

  • @atulwayaphale5116
    @atulwayaphale5116 Před 4 lety +3

    Usala humani lagun us padlay

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 4 lety

      या चैनल वर एक व्हिडिओ आहे तो बघा

  • @dpatil8454
    @dpatil8454 Před 3 lety

    ऊसाचा पाला किती आणि कसा काढावा की यामुळे पावसाळ्यात ऊस पडला तर काही वेळा दबला गेलेला ऊस कुजू नये यासाठी

  • @sambhajiatole2943
    @sambhajiatole2943 Před 4 lety +7

    ऊस पडल्यानंतर उंदीर जास्त लागतात

  • @bajiraojadhav6688
    @bajiraojadhav6688 Před 4 lety +2

    सर तुम्ही सांगत आहात ते एकदम बरोबर आहे पण ऊस तोड कामगार एकरी किमान पाच ते दहा हजार रुपये जास्त घेणार उपाय सांगितला तर बरे होईल.

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 4 lety

      ऊसतोड कामगार पैसे थोडे जास्त मागतात ते खरे आहे पण वाढीव 5.6 हजार म्हणजे थोडं जास्त झाले. पण आडव्या पडलेल्या उसामध्ये उत्पादनात वाढ होते

    • @user-ty3qp7vh8l
      @user-ty3qp7vh8l Před 4 lety

      @@MFCIIndia टनेज घटते ऊसाचे मुळया मोकळ्या होतात

  • @BalappaChavangimalcomCha-ok4cc

    Good morning

  • @naruchemachendar9231
    @naruchemachendar9231 Před 4 lety +1

    Jun 6 '8005 Lagod zala wad hotanahi?

  • @dattatryaarande9191
    @dattatryaarande9191 Před 4 lety +1

    Us aahe padla aahe 20 kandi aahe v humani pan aahe kahi upay saga

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 4 lety +1

      हुमणी साठी नुकसान पातळी विचारात घेऊन जैविक आणि रासायनिक उपचार करा

  • @dpatil8454
    @dpatil8454 Před 3 lety

    ऊसाचा पाला किती आणि कसा काढावा

  • @sahebraorohom2255
    @sahebraorohom2255 Před 4 lety +2

    Pachat.kadaneyogyaka

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 4 lety +1

      पाचट काढणे योग्य आहे पण ऊस वरायटी कोणती आहे यावर बरेच अवलंबून आहे

    • @dilipchaudhari6214
      @dilipchaudhari6214 Před 4 lety

      Dilip Chaudhari mo.9422392275 aad kara

  • @AkshayPatil-bi4fh
    @AkshayPatil-bi4fh Před 4 lety +1

    २ महीन्यात ८६०३२ तूटेल वजनासाठी टीबक द्वारे काय द्यावे
    ९ महीन्याचा २६५ आहे वजनासाठी टीबक द्वारे काय द्यावे

  • @vishalyadav-nd8jb
    @vishalyadav-nd8jb Před 4 lety +4

    सर माझा ऊस 86032 आहे .मी 2 फूट वरती लागण केली आहे .ऊसात फुटवे कमी आहेत 5 ते 6 फुटवे आहेत .फुटवे निघण्यासाठी काय केले पाहिजे .6 महिने झाले आहेत .

  • @yogeshwale9131
    @yogeshwale9131 Před 4 lety +2

    ऊसाचे पाचट काढावे की नाही

  • @chagangikwada1621
    @chagangikwada1621 Před 4 lety +1

    Goo

  • @vinodgaikwad9676
    @vinodgaikwad9676 Před 4 lety +2

    ऊस पडल्य़ावर पोसवा येतो काय

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 4 lety

      पोसवा म्हणजे तुरा असे म्हणायचे आहे काय आपणाला तर ऊस पडल्याचा आणि तुरा येण्याचा काही संबंध नाही

  • @amolstudios
    @amolstudios Před 4 lety +2

    Sir maza 10001 ha us padala tr kanditun modto kay...

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 Před 4 lety +2

    साहेब आपल्या वॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा कृपया

  • @rameshorkakde9841
    @rameshorkakde9841 Před 4 lety +1

    3+6 जोड़ वळ लागवड केलेतर चालतेका

  • @sharadgohad9029
    @sharadgohad9029 Před 3 lety +1

    👍

  • @rohitrd9993
    @rohitrd9993 Před 3 lety

    ऊस तोडणी करणारे खूप त्रास करतात

  • @jadhavpyar2355
    @jadhavpyar2355 Před 4 lety +1

    Dada aapli 86032 chi lagan 10 Dec la keli aahe 12 te 13 kandi aahet kay karave

  • @BalappaChavangimalcomCha-ok4cc

    Ganesh Chavan

  • @maulidikale6236
    @maulidikale6236 Před 4 lety +1

    डोळे फुटा यलेत्

  • @vishavnathsatbhai137
    @vishavnathsatbhai137 Před 4 lety +1

    Hi

  • @tejaskale1705
    @tejaskale1705 Před 4 lety

    ऊनदिर साठी डिप

  • @TEJASSUNILKHARATEHMT
    @TEJASSUNILKHARATEHMT Před 4 lety

    Kon ta yous changla aahe

  • @nileshmagar3959
    @nileshmagar3959 Před 4 lety +1

    Kulkaranisaheb aapla Mobile padva.

  • @vinodjugal7249
    @vinodjugal7249 Před 3 lety

    3102 kasa ahe

  • @sachinsastemusic5884
    @sachinsastemusic5884 Před 4 lety +2

    माझी लागण एप्रिल मधली आहे आणि कालच्या पावसात माझा co 265 हा ऊस पडला आहे,आणि तो मला पुढील एप्रिल 21 पर्यन्त सांभाळायचा आहे ,मी काय उपाययोजना करू, आपलं मार्गदर्शन लाभावे माझा फोन नंबर 9822543122

  • @chandrakantritapure4521
    @chandrakantritapure4521 Před 4 lety +2

    Us 10001 ahe 9 manth zale Mop and urea drip madun dev ka

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 4 lety

      एम ओ पी आणि अमोनिअम सल्फेट द्या युरिया नका देऊ

    • @Kasal269
      @Kasal269 Před 4 lety

      @@MFCIIndia अमोनियम सल्फेट का,

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 4 lety

      अमोनियम सल्फेट द्या युरियाच्या ऐवजी

  • @sanjaypandhare9496
    @sanjaypandhare9496 Před 4 lety

    गिरीषकुलकणी

  • @aaradhyasworld4496
    @aaradhyasworld4496 Před 4 lety +2

    Sir तुमचा contact no मिळेल का plz🙏🙏

  • @ganeshnkatkar9030
    @ganeshnkatkar9030 Před 4 lety +1

    बाळ भरणी मोठी भरणी केली नाही अवरेज कमी येईल का

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 4 lety

      बाळ घर भर 45 50 दिवसाचा होत असताना सशक्त फुटवे निघण्यासाठी करावयाची असते आणि मध्यम भरणी उसाचे फुटवे बंद करण्यासाठी 75 ते 90 दिवसाच्या मध्ये आपल्या उसाची वाढ बघून करावयाची असते

  • @audumbartelang5819
    @audumbartelang5819 Před 4 lety +1

    Dada mla tumchya grup mdhe aad kra 9588473451 telang audumbar

  • @manmathmungde2769
    @manmathmungde2769 Před 4 lety +3

    चांगली माहिती दिली आहे सर धन्यवाद

  • @dhirajgadekar4739
    @dhirajgadekar4739 Před 4 lety +2

    छान माहिती मिळाली धन्यवाद