साहा महिने ऊस पाण्यात आसते पाणी बुडक्या पासुण एक फूट उंच आसाते पण आता पाणी कमी झाले आहे व पाचट सुधा काडले पण ऊस पोषणा साठी काय करु गाव नाणे .ता.मावळ .जि पुणे .उपाय सांगावा
ज्या लागनीचे पुढच्या वर्षी बेने करायचे आहे त्याचे पाचट काढले तर योग्य आहे का असे एकायल मिळते की बेने धरायचे असले तर त्या लागनीचे पाचट काढू नये कारण उसाला अन्सा किवहा फुटवे फूटतात
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
अतिशय चांगले व्यवस्थापन आहे सर. यामुळे नक्कीच सेंद्रिय कर्ब वाढण्यास आणखी मदत होईल.
छान माहिती दिली साहेब
20mm ghya jain ...chan result aahe
पाचाट कडल्यावराती कोल्हा ज्यादा लागतो पर्याय आहे का
Superb saheb
कोराजन ची आळवणी ची मात्रा सांगा ना सर.पंपाला किती ml घ्यायचे
@सोनहिरा ऊस विकास धन्यवाद🙏
ऐकरी किती प्रमाण आहे आणि रोप लगणी पासून किती दिवसानी ड्रीचीग घ्यायची कृपया सांगा🙏
Very good information.
Thank you sir
Jadhavsaheb chali mahiti dili!
दुसऱ्या बाजूने लॅटरल टाकली का तुम्ही? इनलाईन ड्रीप सोयीचे आहे का?
सुंदर माहीती
10001पाला काढला तर चालेल का
100 टन ऊस किती महिन्याचा असतो, सर
15 mahine
Sariche aantar kiti aahe.?
Sar usachi lagan adasali lagan karyachi na tumcha yogya maragadarshan ahe sar
Khole khatat uas
Thank You Sir
Very very nice
सर रासायनिक खते टाकल्याने जीवाणू ला काही धोका होऊ शकतो का ?
Sar pacht kadle mule usachi jadi vadateka
Thanks
Chan
Plot la visit karta yeil ka????
Varaity konti
Great Sir
छान माहिती मिळाली, वसंत दादा शुगर ची जैविक औषधे कोटे मिळतात सांगा
इस्लामपूर येथे मिळतात.
आपल्या भागात दुकान आहे ते पहा...
कराड मधे मिळेल का?
@@vs75 माझी १ एकर उस शेती असून, उस फोडून झाला आहे, आता जीवाणू ची आळवणी घालायची आहे, कृपया मार्ग दर्शन करावे
Hi
साहा महिने ऊस पाण्यात आसते पाणी बुडक्या पासुण एक फूट उंच आसाते पण आता पाणी कमी झाले आहे व पाचट सुधा काडले पण ऊस पोषणा साठी काय करु गाव नाणे .ता.मावळ .जि पुणे .उपाय सांगावा
पाचट काढून टनेज किती वाढते
3102 चालेल का
8005 चे पाचट काडलेल चालेन का
खुप चांगली माहीती परंतु पाटानी पाणी देने अयोग्य वाटते
Hii
Mi 2 varshyapasun pachat kadhtoy pan usala aansa phutat aahet
Dhiraj patil mangur
ज्या लागनीचे पुढच्या वर्षी बेने करायचे आहे त्याचे पाचट काढले तर योग्य आहे का
असे एकायल मिळते की बेने धरायचे असले तर त्या लागनीचे पाचट काढू नये कारण उसाला अन्सा किवहा फुटवे फूटतात
Good
पाच्ट कुजवयला काय करावं ?
Ketnw nekla ekar me
265 जातीच्या ऊसाचे पाचट काढले तर चालते का?..डोळे फुटून येतात अशी समस्या ऐकली आहे..कृपया सांगा
होय फुटवे फुटतात
जीवाणू पंपा द्वारे आळवणी घातले तर् चालेल का, आणि कसे कुठे घालावे?
czcams.com/video/o2_yFE7x5kA/video.html
Plz
86 usach pachat kadle tar chslteka
Nice Sir
किसानवाणी RVS चॅनलला SUBSCRIBE करा.
●czcams.com/video/dnSeUJEHj7o/video.html
●czcams.com/video/gSL3L6C1FVw/video.html
Dada photo khup motha aahe.
७/१२/२०२० रोजी ८६०३२ रोपे लागवड केली आहे तरी आता कुठले रसायन वापराचे व कुठले खंत वापरावीत
265 उसाची पाचट काढण्या वरती माहिती द्या सर
czcams.com/video/EQLwkhzmlbo/video.html
Super
उसासाठी सेंद्रिय खते सुचवा चांगली
या विषयावर एक व्हिडिओ बनवण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे.
Soil health vsi kut milnar
Indian Samarth farmer CZcams Chanel bagha nikam saheb ahet Karad madhe shop ahe te tumhala uplabd karun detil.
पाचट काढल्या मुळे ऊसला चीरणी पडती का व बेणे प्लॉट ची पाचट काढावी का...
बेणे प्लॉटमधील पाचट काढू नका...
धन्यवाद 🙏
कल्चर karad मधी कोटे मिलेल
Sand kra सर
8005 उसाचे पाचट काढले तर चालेल का ??
8005ऊसाची
Good video
265 पाचट काढले तर चालेल का सर
हो chalele
साहेब मग तुम्ही पहिला युरीया व सुपर फास्फेट टाकणे बंध करा या केमिकल च्या दुनियेत डी कंपोझर काही काम करणार नाही,
काही तज्ञांच्या मते पाचट काढल्या मुळे उसाचा पेरा जाड होत नाही नक्की काय समजावे सम्बरम आहे
पाला फक्त वाळल्यावरच काढावा.
पेरा जाड होण्याचा पाला काढनेशी काही संबंध नाही. उसाची संख्या व पोटॅश यांचा संबंध ऊसाचया जाडीशी असतो.
पाचट माधात् टकल्याने पाटाने पानी देता येईल का? सर
शिंदे एन. टी. मुळज ता. उमरगा जि.ऊस्मानाबाद.
पाचटकिती काढावे?
सहामहीन्याचा उस आहे बारा काडी आहे. सध्या पाचट काढणी चालू आहे
Sar apla mo nembar dya maza mol no 9850838183
czcams.com/video/gsh6KRsV8cU/video.html
चौदा दिवसांनी कोणते तन नाशक मारले होते
Phone number milel ka shetkari malkancha
Very good information.
265चं पाचट काढलं तर चालेल का
Ho चालेल्