अतिशय सुंदर काकडा भजन विडिओ १ | Kakada Bhajan Video 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 04. 2019
  • अतिशय सुंदर काकडा भजन विडिओ १
    श्री हनुमान जयंती निमित्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण,अखंड हरिनाम सप्ताह त्रितपपूर्ती सोहळा
    स्वा.सु.सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव
    स्थळ:- श्री हनुमान मंदिर,श्रीक्षेत्र पाषाणे ता.कर्जत जि.रायगड
    मार्गदर्शन,ह.भ.प.श्रीगुरू प्रमोद महाराज जगताप
    कुशल नेतृत्व,ह.भ.प.श्री.मदनराव महाराज कदम(गुरुजी)
    This is MAZI MAULI माझी माऊली CZcams Channel By GANESH ADHAV
    This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली CZcams Channel
    Thanks for watching our CZcams Channel
    #माझी_माऊली
  • Zábava

Komentáře • 77

  • @vijaysangare3762
    @vijaysangare3762 Před 2 měsíci +3

    🙏🙏जय हरी।। माथेरान

  • @chetanshinde6451
    @chetanshinde6451 Před rokem +4

    राम कृष्ण हरी

  • @prakashpadave9968
    @prakashpadave9968 Před 2 lety

    काकडा

  • @knowledgechodna9735
    @knowledgechodna9735 Před 11 měsíci +1

    Ram. Krishna. Hari. Khup. Sundar. Aavajat. Kaka. Gayla. Ya. Sarva. Santa. Mandalina. Uadanda. Aayushya. Aani. Pragati. Vhavi 🎉

  • @ashokkhule9868
    @ashokkhule9868 Před rokem

    अतिशय सुंदर झाली आहे माऊली

  • @balasonimbalkar5017
    @balasonimbalkar5017 Před 8 měsíci

    Chan kakda Bhajan Ram krishn Hari mauli

  • @vishwanathnawle6216
    @vishwanathnawle6216 Před 2 lety

    विश्व श व श वश श व पहिला छ

  • @ashokkhule9868
    @ashokkhule9868 Před rokem

    अतीशय सुंदर सुंदर ण.

  • @vilasphadke1172
    @vilasphadke1172 Před 3 lety +3

    Very good

  • @jaysingghavate2192
    @jaysingghavate2192 Před 3 lety

    सुंदरकाकडाभजनचालीसुंदर.आह
    जयहरी

  • @arvindghule420
    @arvindghule420 Před 3 lety +1

    राम कृष्णा हारी

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @kisanmatele5812
    @kisanmatele5812 Před 3 lety

    जय हरी जय हरी

  • @choudharinamdeo8648
    @choudharinamdeo8648 Před rokem

    महिलांचे भजन मंडळ फार छान व एका सूरात आहे

  • @sunitajadhav4789
    @sunitajadhav4789 Před 2 lety

    खूप छान काकडा सगळ्या महिला भजणी भगिनींना हार्दिक शुभेच्छा

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Před 4 lety +2

    जय हरी माऊली सुंदर आवाजामध्ये मनमोहक भजन गायन ताल सूर लय अतिसुंदर आहे महिला भजनी मंडळ अतिसुंदर जय जय राम कृष्ण हरी महिला भजनी मंडळ आज खूप शुभेच्छा

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 Před 2 lety +2

    जय हरि छान 🌹💐💐👏👏👌👌🙏🙏

  • @annasahebwadkar924
    @annasahebwadkar924 Před 4 lety +1

    शिव. हरी..एकच.नं. काकडा भजन. शिव. हरी....

  • @ramdasbairagi465
    @ramdasbairagi465 Před 3 lety

    खूप छान

  • @sandeepjadhav5593
    @sandeepjadhav5593 Před 4 lety +1

    🕉🕉 रामकृष्ण हरी🕉🕉

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Před 3 lety +1

    👌👌👌👍👍👍

  • @pravingiri5226
    @pravingiri5226 Před 4 lety +1

    आवज खुप सुंदर

  • @sudarshanmarathe2534
    @sudarshanmarathe2534 Před 5 lety +1

    एकदम छान नंबर एक चाल सुर जयहरी

  • @sopanpandit4357
    @sopanpandit4357 Před 3 lety

    Sundar kakda bhajan

  • @bhaskarbhavarthe3837
    @bhaskarbhavarthe3837 Před 4 lety +1

    Jay jay ram krushna hari

  • @shubhamchafekar1723
    @shubhamchafekar1723 Před 3 lety

    खूपच छान गावकोनत

  • @vandanagaikwad9028
    @vandanagaikwad9028 Před 4 lety +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला द्या सर्वांना आशीर्वाद द्यावा काकडा आरती भजन किर्तन होईल मन समाधान जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    🙏🙌🙌🙌💐💐💐🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @Funny_cartoons-7769
    @Funny_cartoons-7769 Před rokem

    Ooooh me soooooo good pls o

  • @bhagwanghadmode6228
    @bhagwanghadmode6228 Před 3 lety

    खूप छान आहे असेच संस्कृती जपली पाहिजे

  • @gurunathgode6226
    @gurunathgode6226 Před 4 lety +8

    खूप सुंदर, नेगेटिव्ह कंमेंट आणि unlike करणार्यांना विनंती तुमचा काकडा पाठ आहे का ते पहा आणि मग ईतरांच मुल्याकंन करावे..... वारकरी स्वर ताला रागा पेक्षा भावनेला भाव भक्तीला जास्त मानते... त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे.... राम कृष्ण हरी

    • @shashikantpatil5703
      @shashikantpatil5703 Před 3 lety

      )))) lllll) l) llllll) l) llll))))) llllll) llllllllllllltt) lllll

  • @gajjnankirkan6226
    @gajjnankirkan6226 Před 3 lety

    👌👌👌👌

  • @shravandeore8604
    @shravandeore8604 Před 3 lety +3

    अति सुदंर काकडा भजन गायले महीला मंडळाचे खुप अभिनंदन 🙏🙏🙏🙏जय हरि माऊली

  • @user-sc1mi4we8o
    @user-sc1mi4we8o Před 4 lety +2

    जय राम कृष्ण हरी माऊली

  • @pravinpawar900
    @pravinpawar900 Před 4 lety +2

    खर सांगायच तर कोणत्या शब्दात वर्णन करायचे माऊली वा काय आवाज! काय चाल! काय अमृतमुखांनी गायला अभंग रे ! वा! येवढे किर्तन ऐकले पण एवढा Fantastic आणि खतरनाक अभंग गायलेला अभंग online ऐकला!खर माऊली तुम्ही पंढरीला न जाता विठ्ठल भेटवला आम्हाला😍😍😍😍

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Před 4 lety +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर काकडा आरती भजन गायलेले महिला मंडळात खूप खूप धन्यवाद अतिसुंदर जय जय राम कृष्ण हरी जय श्री मुक्ताई माता की जय

  • @vitthalkalyankar276
    @vitthalkalyankar276 Před 2 lety +2

    🤟🤟🙏🙏👌👌

  • @sanjaypagar8186
    @sanjaypagar8186 Před 4 lety +2

    जय हरि

  • @maheshbadekar180
    @maheshbadekar180 Před 4 lety +1

    खुपचं छान आपली शान आहे.जय हरी

  • @shahajigadekar4304
    @shahajigadekar4304 Před 3 lety +1

    छान आहे भजन !

  • @jivanmanikraokharat6981

    श्रीगुरू प्रमोद महाराज जगताप यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.जय जय राम कृष्ण हरी...!

  • @malharijadhav8481
    @malharijadhav8481 Před 4 lety +1

    एक नंबर गायन राम कृष्ण हरि

  • @nivruttikapshikar1703
    @nivruttikapshikar1703 Před 4 lety +2

    llजय हरि माऊली ll
    खुप सुंदर काकडा,महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या सांप्रदायिक अभंगाच्या चाली ऐकून मनाला समाधान वाटतं.....

  • @krushnakalwane4351
    @krushnakalwane4351 Před 3 lety +1

    1eakach nambar

  • @sudhakarpatil8344
    @sudhakarpatil8344 Před 5 lety +3

    खुप छान गायन केले ताई तुम्ही आपल्या गायन कलेला प्रणाम

  • @vishnujadhav4537
    @vishnujadhav4537 Před 3 lety

    एक नंबर रामकृष्ण हरी🌹

  • @user-ne1ki2gd3j
    @user-ne1ki2gd3j Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली सर्व महिला मंडळाला मनापासून धन्यवाद

  • @vishnunakade9065
    @vishnunakade9065 Před 2 lety +2

    Nice

  • @lahubansode4992
    @lahubansode4992 Před 2 lety

    Very.nice.
    Jay.
    Hari.
    Mawali.👏👏👏👏👏

  • @bhausahebchikane6681
    @bhausahebchikane6681 Před 2 lety

    खुप छान 💐🌷🌷🙏🙏👌👌

  • @ramwade9977
    @ramwade9977 Před 4 lety

    रामकृष्णहरी💐💐

  • @pravingiri5226
    @pravingiri5226 Před 4 lety +2

    बापमाय का माय बाप .पहिले काय माय का बाप .....माझ्या मते माय बाप असेल जय हरि

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 Před 5 lety +1

    जय जय राम कृष्ण हरि माऊली
    🙏💐👍

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 Před 5 lety +4

    गायण करणाऱ्या ताई माऊलींना प्रणाम 💐🙏🙏🚩👍👍अप्रतिम गायण केले आहे ताई

    • @bhaskarraobamne4540
      @bhaskarraobamne4540 Před 4 lety +1

      राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ,

    • @user-nw1ms2od9z
      @user-nw1ms2od9z Před 2 lety

      राहुल आणि

  • @yashwantchavan8977
    @yashwantchavan8977 Před 3 lety

    जाहिराती मध्ये येतात त्या बंद करणे , जय हरी

  • @santoshdeshmukh7368
    @santoshdeshmukh7368 Před 3 lety +1

    Pula deshpande nawaz 1.no ka gay tala dusray navthe ka koni 2.3 caste

  • @pravingiri5226
    @pravingiri5226 Před 4 lety +3

    वादक कमि पडत आहे वाजवतांनि बोल असे स्पष्ट आले पाहिजे काकडा भजनात माऊलि तेंव्हा आनंद व्दिगनित होतो वाढतो प्लिज दुसर्यावेळेस बोल स्पष्ट वाजवन्याचा प्रयत्न करसाल अशी ईच्छा बाळगतो जय हरि

  • @user-y410
    @user-y410 Před 4 lety +1

    🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏

  • @kashinathpawar1660
    @kashinathpawar1660 Před 3 lety

    Parmparacha adar

  • @shivajinaikare2892
    @shivajinaikare2892 Před 4 lety +1

    जाहिराती नकोत

  • @sopanpawar4288
    @sopanpawar4288 Před 3 lety +5

    वारकरी महिलांचे हे ताल व स्वरातील गोड भजन खरोखरच श्रवणीय आहे.

  • @kalidasdesai8516
    @kalidasdesai8516 Před rokem +1

    राम कृष्ण हरी

  • @santaramchauhan9393
    @santaramchauhan9393 Před 4 lety +4

    राम कृष्ण हरी