कर्क महिला/ स्त्री रास स्वभाव गुण, अवगुण, आजार, करियर, विवाह, भविष्य, व्यक्तिमत्व

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 10. 2021
  • #astroguru #drjyotijoshi #learn_astrology_online कर्क महिला/ स्त्री रास स्वभाव गुण, अवगुण, आजार, करियर, विवाह, भविष्य, व्यक्तिमत्व
    कर्क स्त्री राशि ही भावनिक आणि संवेदनशील राशी म्हणून ओळखली जाते. असे जरी असले तरी काही गोष्टी या महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टींचा बारकाईने विचार करणे खूप महत्त्वाचं असतं. असंच काहीसं कर्क राशीच्या महिलांच्या बाबतीत आहे. कर्क राशीच्या महिलांचे वेगवेगळे पैलू आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये कर्क राशीच्या महिलांचा स्वभाव, गुण-अवगुण, वैवाहिक जीवन, प्रेम विषयक, आजार, इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. तरी या व्हिडिओ बाबत असणारी आपली प्रतिक्रिया आम्हास कळवावी ही नम्र विनंती.
    Cancer wedding prediction
    Cancer future prediction
    cancer woman future
    Cancer horoscope
    कर्क राशीच्या महिला कशा असतात
    कर्क राशीच्या महिलांचे स्पष्टीकरण
    कर्क राशीच्या महिलांबद्दल सर्वकाही
    कर्क राशीच्या स्त्रियांचे रहस्य
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
    My CZcams Gears / devices & equipements :¬-
    1. Books:
    ज्योतिषशास्त्र अ ब क ड भाग 1 & 2 : amzn.to/3we00AD
    दाते पंचाग amzn.to/3wbQhej
    ज्योतिष शास्त्र अबकड भाग 1 , 2 आणि 3 अष्टक वर्ग अचुक फला देशाचा उत्तम मार्ग ,बारा भाव
    एक लग्नेश { 5 पुस्तके } : amzn.to/3doyPuF
    अष्टक वर्ग अचुक फला देशाचा उत्तम मार्ग ,बारा भाव एक लग्नेश amzn.to/2O7a7Gt
    Jyotishshatra ABCD Bhag 1,2 & 3 , Ashtakvarg ,Lagnesh , Panchag Ase Pahave :
    amzn.to/3fC27rJ
    Panchang Ase Pahave : amzn.to/3p76Ncg
    2. My DSLR Camera : amzn.to/3wIdc0Y
    3. Microphone : amzn.to/3fPUChA
    4. Studio Lights : amzn.to/3dG7Hak
    5. Laptop : amzn.to/3wFMshA
    6. Tripod : amzn.to/31YMtiF
    7. Smartphone : amzn.to/3fZ5DNw
    8. Studio Green screen : amzn.to/2Q6WNT
    9. Mike : amzn.to/3dOCthj
    10. Shree Yantra : amzn.to/39TfMHW
    11. Mahalakshmi Yantra : amzn.to/3fWXkSy
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Instagram invitescon...
    फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
    युट्यूबवर : / @astrogurudrjyotijoshi
    ट्विटरवर : / astrojjoshi
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
    समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
    आजच play store मधुन मोफत down load करा
    play.google.com/store/apps/de...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #astroguru #drjyotijoshi #learn_astrology_online
  • Zábava

Komentáře • 295

  • @lalitpatil980
    @lalitpatil980 Před 2 lety +28

    होय एकदम सत्यआहे ताई
    माझी पत्नी कर्क राशीची आहे
    आणि मला तिचा खूप अभिमान आहे
    माझी खूप प्रगती झाली तिच्या या सद्गुणांमुळे
    या राशीच्या अपेक्षा आणि मागण्या पण खूप कमी असतात आणि प्रामाणिक असतात
    धन्यवाद

  • @smitadeshpande5581
    @smitadeshpande5581 Před 2 lety +7

    अगदी खूप योग्य माहिती दिली आहे,माझी रास कर्क आहे,पण या सर्व चांगल्या गुणांमुळे अनेक शत्रू निर्माण होतात,त्याचे परिणाम खूप भोगावे लागतात,आणि अति सहनशीलतेमुळे ते ती सहन करते,ती शक्ती प्रचंड असते कर्क राशीत

  • @nayanahutke9079
    @nayanahutke9079 Před 2 lety +15

    मॅडम खूप छान माहिती सांगितली मी पण कर्क राशीची आहे माझ्याजवळ खूप कला आहे जसे विणकाम, भरतकाम, पेंटींग, पण कोणतेही घेतलेले काम पूर्ण करताना खूप अडथळे येतात, नियोजित वेळेत काम पूर्ण होत नाही, पैसे हातात राहात नाही यावर काही उपाय आहे का

  • @rajashree.jagtap3471
    @rajashree.jagtap3471 Před 2 lety +6

    अगदी खरे आहे ताई माझी पण कर्क रास आहे आणि तुम्ही जे सांगितले ते सर्व माझ्या बाबतीत घडते खूप धन्यवाद ताई

  • @shraddhasakhare5161
    @shraddhasakhare5161 Před 2 lety +5

    खुपच छान सांगितले आहे मी पण ह्याच राशीची आहे. माझा स्वभाव असाच आहे...

  • @sumanendait6585
    @sumanendait6585 Před 10 měsíci +2

    ताई माझ्या सुनेची कर्क रास आहे तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी तिच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतात ती कलाप्रेमी आहे कुटुंबावर तिचे फार प्रेम आहे

  • @nirmalamandhare405
    @nirmalamandhare405 Před 2 lety

    अगदी खरं आहे ताई धन्यवाद 🙏

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 Před 2 lety +3

    अतिशय समर्पक विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻

  • @prajaktakulkarni6218
    @prajaktakulkarni6218 Před 2 lety +7

    कर्क राशीचे माहिती अगदी बरोबर आहे मॅडम शंभर टक्के खरं आहे .

  • @Chiragkharge
    @Chiragkharge Před rokem +2

    मी हा व्हिडिओ का बघत आहे मला जी मुलगी खूप आवडली आहे तिची रास हीच आहे .......खूप छान वाटला आपला व्हिडिओ बघून मॅडम

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 Před 2 lety +7

    अगदी बरोबर आहे, १००% माहिती खरी आहे. माझी कर्क रास आहे.

  • @smitajoshi379
    @smitajoshi379 Před 2 lety +2

    अगदी बरोबर आहे 👍🙏

  • @manishaashtikar6168
    @manishaashtikar6168 Před 2 lety +1

    अगदी बरोबर आहे

  • @prakashgalapure3795
    @prakashgalapure3795 Před 2 lety +1

    सुदंर
    माहिती
    .. सांगीतली

  • @rachanateli44
    @rachanateli44 Před 2 lety

    Chan mahiti dili ....... Dhanyavad 🙏

  • @harshabiwalkar4236
    @harshabiwalkar4236 Před 2 lety

    अगदी बरोबर आहे.

  • @hemlataekhande2580
    @hemlataekhande2580 Před 2 lety +2

    Dhanyawad, madam.. perfect mahiti dilit..mazipan kark raas aahe.. 🙏🙏

  • @sparshshah5727
    @sparshshah5727 Před 2 lety +2

    Ma'am ekdum perfect...mazi pan kark rashi aahe...

  • @rekhapawar1801
    @rekhapawar1801 Před 2 lety +1

    छान सांगितले काकु

  • @alkakumbhar9437
    @alkakumbhar9437 Před 2 lety +3

    खूपच छान माहिती सांगितलीतह्या राशीत ले गुण वअवगुण कळले.

  • @sanjivanikulkarni2900
    @sanjivanikulkarni2900 Před 2 lety +2

    Khup चांगलं विश्लेषण,मला एकदम पटलं 👍

  • @SLOWEDANDREVERBZZ
    @SLOWEDANDREVERBZZ Před 2 lety +1

    Nice imformation mam

  • @shobhakandekar7838
    @shobhakandekar7838 Před 2 lety +1

    अगदी बरोबर

  • @jyotikaveri5522
    @jyotikaveri5522 Před 2 lety +2

    एकदम perfect.thanks.माझी कर्क रास 👍

  • @mayuritikka5444
    @mayuritikka5444 Před 2 lety +2

    100% correct ahe mam thank u mam itki changli mahiti share keli thank u mam🙏🙏🙏🙏

  • @sneharane6754
    @sneharane6754 Před 2 lety +3

    हे सुध्दा माझ्या नशिबात नाही.मी कुटंबापसून खूप लांब आहे.आठवण् येते. एकटी रहाते.खूप डिप्र्शन मधेआहे .तुमचा 1ऐक शब्द खरा आहे.

  • @mayurishah6813
    @mayurishah6813 Před 2 lety +2

    💯%perfect information

  • @pratibhagiri4112
    @pratibhagiri4112 Před 2 lety +4

    कर्क राशीला अगदी तंतोतंत बसलेली ही माहिती आहे खूपच छान

  • @vaishalimohite2606
    @vaishalimohite2606 Před 2 lety +1

    Ho Barobar aahe Ma'am

  • @prachimuthe7860
    @prachimuthe7860 Před 2 lety +2

    Thanks... 🙏

  • @aparnamalgundkar2378
    @aparnamalgundkar2378 Před 10 měsíci

    तुमची माहिती खूप आवडली धन्यवाद

  • @carromkinggamer8449
    @carromkinggamer8449 Před 2 lety +1

    Right mam Thanks

  • @chhayahore3417
    @chhayahore3417 Před 2 lety +3

    जोशी ताई माझी रास कर्क आहे आणि आपण सांगितलं तसंच बरंच तसंच आहे . 🙏

  • @kavitabharadkar9441
    @kavitabharadkar9441 Před 2 lety

    Akdam khari mahti dilitaee

  • @chanda16303
    @chanda16303 Před 2 lety +1

    Agdi barobar 100% correct

  • @sangeetaborwankar5727
    @sangeetaborwankar5727 Před 2 lety +2

    Very true prediction

  • @poojakajale9820
    @poojakajale9820 Před 2 lety

    खरच 100%खरंय हे सगळ

  • @chaitaliingale3019
    @chaitaliingale3019 Před 2 lety

    Agadi barobar ahe....

  • @pallavikulkarni1135
    @pallavikulkarni1135 Před 2 lety +1

    Very nice information

  • @priyabhomkar8243
    @priyabhomkar8243 Před 2 lety +5

    Perfect 💯

  • @vinayaktari7062
    @vinayaktari7062 Před rokem +1

    Good maritime dhanyawad mam

  • @vijayjamsudkar3860
    @vijayjamsudkar3860 Před 10 měsíci +1

    मस्त एकदम खरं आहे

  • @shardakarate..2785
    @shardakarate..2785 Před 2 lety +1

    तंतोतंत खरं....great ahat..tumhi . madam

  • @dishamagdum
    @dishamagdum Před 2 lety +1

    ekdam correct..... mazi pan kark ras aahe

  • @payalmanjrekar4428
    @payalmanjrekar4428 Před 2 lety +1

    Perfect

  • @prajaktavagal8339
    @prajaktavagal8339 Před 10 měsíci

    अगदी बरोबर सांगितले आहे 😊

  • @vijayamane7650
    @vijayamane7650 Před 2 lety +5

    एकदम बरोबर सांगितले आहे,माझी पण कर्क रास आहे,सतत विचार असतो ,पण आता हा स्वभाव बदलला पाहिजे ही काळजी घेईन.आपली खूप आभारी आहे.

  • @neelamnachare8795
    @neelamnachare8795 Před 2 lety +1

    100% खरं आहे माझी रास कर्क आहे
    तुम्ही म्हणालात ते सगळं माझ्या स्वभावातील आहे

  • @harshadajadhav9651
    @harshadajadhav9651 Před 2 lety +3

    Ho barobar aahe .maji pan hich rashi aahe .

  • @amrutaborade7880
    @amrutaborade7880 Před 2 lety +2

    बापरे मी तर अवाक् झाले..... सगळ सारखच आहे 🙏🏻१००%

  • @SLOWEDANDREVERBZZ
    @SLOWEDANDREVERBZZ Před 2 lety +4

    Happy women's day mam 🌹💐💐

  • @hemawagh4571
    @hemawagh4571 Před 2 lety +5

    अगदी बरोबर,माझी व माझ्या नंदेची कर्क रास आहे,आणि आम्ही दोघीही नेहमी same विचार करत असतो,thanks a lot madam👌

  • @suvarnahabib5021
    @suvarnahabib5021 Před 2 lety +2

    खूप छान मि पण कर्क राशि आहे एकदम बरोबर आहे 🙏🙏

  • @elizabethfonseca8546
    @elizabethfonseca8546 Před 2 lety +5

    All information is corrected. Thanks a lot for your guide.

  • @jayashreeturakhia5299
    @jayashreeturakhia5299 Před 2 lety +1

    Mazi pan kark ras ahe ekdam barobar sangitle ahe

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza9638 Před 2 lety +3

    Brilliant analysis ma'am

  • @veenadodwad9083
    @veenadodwad9083 Před 2 lety +1

    Perfect pradition

    • @p.kirdat9842
      @p.kirdat9842 Před 2 lety

      Yes
      Lok
      Sadypanaha
      Aani
      Kamsupanaha
      Daadaa
      Ghayttat

  • @simaborase3214
    @simaborase3214 Před 2 lety +8

    स्वभाव हळवा असणे आणि कुठलीही गोष्ट मनाला लावून घेणे सारखा त्यावर विचार करणे अगदी perfect सांगितलं मॅडम

  • @hausaakhade5733
    @hausaakhade5733 Před 2 měsíci +2

    Khup Chan ❤

  • @suchitakotian2157
    @suchitakotian2157 Před 2 lety +3

    100% correct you have given the explanation of their character.

  • @jyotidongare6840
    @jyotidongare6840 Před 2 lety +2

    100% perfect

  • @riderkid78
    @riderkid78 Před rokem

    Khup chan ...namaskara

  • @sanjana2276
    @sanjana2276 Před rokem +2

    शब्द न शब्द खरा आहें 👋👋❤️🌹

  • @punamgadakari6902
    @punamgadakari6902 Před 10 měsíci +2

    अगदी खरे माझी स्वतः ची कर्क रास आहे आणि मीही अशीच आहे

  • @niveditasahasrabhojane8967

    एकदम बरोबर एकदम संवेदनशील राशी आहे

  • @supriyaramdasi6074
    @supriyaramdasi6074 Před 6 měsíci +1

    खरच आहे

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 Před 2 lety +1

    Ekdam perfect
    Mazi ani navryachi rashi pan karkach ahe tyabaddal kahi sangal ka

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 Před rokem +2

    मँडम माझी रास कर्क आहे तम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे धन्यवाद.

  • @vandanajadhav7918
    @vandanajadhav7918 Před 2 lety +2

    100% correct🙏🙏

  • @shrutigawade1903
    @shrutigawade1903 Před rokem +1

    100 % correct aahe swabhav pan ani kes pan thank u

  • @user-vp2sf8jo3e
    @user-vp2sf8jo3e Před 9 měsíci +1

    Barobar aahe..

  • @ashabadle6323
    @ashabadle6323 Před 4 měsíci +1

    खरे आहे ,माझीही रास कर्क आहे. खूप सविस्तर माहिती दिली आहे.

  • @sudhakeny9780
    @sudhakeny9780 Před 2 lety +2

    खुपचं छान विश्लेषण🙏

  • @dgmanu3302
    @dgmanu3302 Před 2 lety +1

    Majhya Patnichi.. Kark ras ahe ani he perfect vishleshan ahe....

  • @rupalisrecipe7995
    @rupalisrecipe7995 Před 2 lety +1

    Kharach ahe he😀mazi ras karka ch ahe👌🏻👍

  • @veenaulman6334
    @veenaulman6334 Před 2 lety +1

    perfect prediction

  • @hemakandar4183
    @hemakandar4183 Před 2 lety +2

    जयोती ताई माझे नाव हेमलता आहे आपण सांगितलेली माहिती तंतोत़त खरी आहे

  • @varshanaik9011
    @varshanaik9011 Před rokem +2

    मॅडम तुम्ही सांगितलेले सर्व सत्य आहे, अगदी बरोबर आहे

  • @manishapatil1929
    @manishapatil1929 Před 2 lety +2

    एकदम बरोबर सांगितलं माझी कर्क रास आहे खूप छान माहिती 🙏🏻

  • @namratagulekar1402
    @namratagulekar1402 Před rokem +1

    Mam Mazi ras aahe agdi perfect mahiti dili Dhanyawad Mam 🙏🙏🙏😊

  • @prakashsawant6914
    @prakashsawant6914 Před 2 lety

    Sundar

  • @user-ud9sm6nt1w
    @user-ud9sm6nt1w Před 11 dny +1

    Khup chan tai

  • @aashasamel-fernandes1896
    @aashasamel-fernandes1896 Před 2 lety +4

    नमस्कार
    चांगली माहिती आणि उपयुक्त सल्ला दिलात! संवेदनशीलता खूप जास्त असल्यामुळे मनःशांती मिळणे कठीण असते!
    धन्यवाद

  • @harshatapangerkar748
    @harshatapangerkar748 Před rokem +23

    माझी रास पण कर्क आहे. आणि मी खूपच जास्त इमोशनल आहे. मला देवळात जाऊन पण रडू येत देवाला बगुन पण

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 Před 10 měsíci

      मला पण, मी पण कक॔

    • @harshashende7367
      @harshashende7367 Před 10 měsíci +1

      Mala pan khup rad yete thody thody gostivar

    • @Prashant-ev1dz
      @Prashant-ev1dz Před 5 měsíci

      Just Pani pya jast pani kami NY Padal pahije dolyatl 😂

    • @harshatapangerkar748
      @harshatapangerkar748 Před 5 měsíci +2

      @@Prashant-ev1dz Thank you दिलेल्या सल्याबद्दल आम्ही नक्की कृतीत आणू

  • @priteeagre3920
    @priteeagre3920 Před 2 lety +1

    अगदी बरोबर बोललात माझी ही रास कर्क आहे

  • @harshalikamble11.11
    @harshalikamble11.11 Před 2 lety +3

    💯 👌 माझी कर्क - पुष्य आहे

  • @saylisayli7198
    @saylisayli7198 Před 2 lety

    Ho barobar 100%

  • @skclasses6436
    @skclasses6436 Před 2 lety +1

    Ekdam barobar. Pan rashicha mul swabhav asel tar to badalto ka.

  • @radhikavirkar3359
    @radhikavirkar3359 Před 2 lety

    100 percent true👌👌

  • @priyankabhure901
    @priyankabhure901 Před 2 lety +1

    अगदी बरोबर बोललात

  • @saraswatimungekar2430
    @saraswatimungekar2430 Před 2 lety +1

    100% right aahe

  • @suvarnakadam6855
    @suvarnakadam6855 Před 2 lety +1

    True..

  • @opheliagomes1803
    @opheliagomes1803 Před 2 lety +3

    Superb prediction Ma'am 🤗

    • @bharatidhuri7019
      @bharatidhuri7019 Před 2 lety

      Eadam brobar sagital mazya mulichi ras karka aahe

    • @vasudhadev2973
      @vasudhadev2973 Před 2 lety

      खरच बरोबर महिती आहे माझी सुन वमुलगी दोघी कर्क राशीच्या आहेत

  • @Praju_meemaazi_
    @Praju_meemaazi_ Před rokem +2

    शंभर टक्के खर आहे..माझी कर्क रास आहे..आपले स्पष्टीकरण तंतोतंत लागू पडत आहे🙏🏻

  • @garishpatil5813
    @garishpatil5813 Před 2 lety +2

    नमस्ते .मी सौ आशालता गिरिश पाटील आपण सांगितलेल्या सवॅ गोष्टी तंतोतंत
    बरोबर आहेत.माझी रास ककॅ आहे. धन्यवाद. आपले सवॅ व्हिडिओ माहीती देणारे आहेत. छान सुंदर.

  • @shubhangidhavalshankh4842

    अगदी बरोबर मँडम. सर्व अचूक सांगितले.

  • @sampadadone8827
    @sampadadone8827 Před 2 lety

    👍👍👍👍माझी कर्क रास आहे ,🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💮💮💮

  • @poojakarekar5715
    @poojakarekar5715 Před 2 lety +1

    💯 madam
    Mazi ras kark aahe mi aashi ch aahe

  • @madhavipenkar6141
    @madhavipenkar6141 Před 2 lety +2

    💯 correct

  • @madhurighatpande4983
    @madhurighatpande4983 Před rokem +1

    माझी पण कर्क रास आहे. तुमचे विश्लेषण तंतोतंत पटले. धन्यवाद!