Video není dostupné.
Omlouváme se.

माझा जन्म कर्क राशीत का झाला? कर्क राशीचे रहस्य

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 08. 2023
  • #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    Majha janma karka rashitch ka jhala
    Kark rashiche rahsya
    ‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वात जास्त कमेंट कर्क राशीच्या जातकांनी केल्या. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण कर्क राशी च्या लोकांचा कर्क राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आजपासून आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात करणार आहोत. आजच्या भागात आपण या विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही शक्यतोवर कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी आपण राशीनुसार क्रमाने पुढे चालत असतो. त्यामुळे क्रमानुसार शेवटी असणाऱ्या राशीच्या जातकांना थोडी वाट बघावी लागते. म्हणून यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचं ठरविलं आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म मेष राशीतच का झाला? मिथुन राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी सर्वप्रथम देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. तर तुमचा जन्म याच राशीतच का झाला? खरं तर प्रत्येक माणसाला एक जाणून घेण्याची ओढ असते की मी या जगात का आलो? कोठून आलो? मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे? आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्वांची उत्तरे आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात. थोडक्यात आपण नेहमीच सांगतो की पत्रिका ही भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी दर्शवित असते. याचा अर्थ जेव्हा आपण जन्म म्हणून विचार करतो तेव्हा मागचा जन्म, चालू जन्म आणि येणारा जन्म, याचं कुठेतरी एक दृश्य स्वरुप आपल्या पत्रिकेत दिसायला हवं. मग हे दृश्य स्वरुप कोठून दिसतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळणार आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
    #drjyotijoshi #astroguru #astrologer #karkrashi #कर्करास
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मेष ते मीन
    varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
    drjyotijoshi.com/books/
    संक्रांत सुगड पूजन
    • मकर संक्रांतीला सुगड प...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
    ------------------------------------------
    Instagram invitescon...
    फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
    युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
    ट्विटरवर : / astrojjoshi
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
    समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
    आजच play store मधुन मोफत down load करा
    play.google.com/store/apps/de...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 711

  • @Vaishnavi_28_00
    @Vaishnavi_28_00 Před 11 měsíci +7

    आश्लेषा नक्षत्राबद्दल बरोबर आहे. मलाच माझा राग येतो ह्यामुळेच. एकतर डोक शांत नाही राहत आणि त्याला अनुमोदन मनाचं कुठं मिळेल शांती जर आतुनच बडबड असेल तर 😢एक शांत झालं की दूसरं बडबड करतं.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @user-sc9sf7bh4d
    @user-sc9sf7bh4d Před 11 měsíci +15

    अतिशय योग्य माहिती आहे अगदी खरं सांगितलं तुम्ही कर्क राशी च्या लोकांबद्दल . खूप आभार .
    कर्क राशी च्या लोकांनी मनाची काळजी कशी घ्यावी , मन कसं सांभाळावं , ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करा. संवेदनशीलता सकारात्मक कशी करावी ? मन दुखावलं गेलं कि नुसता तोच तोच विचार येत राहतो आणि आयुष्यात समोर जाणं कठीण वाटू लागतं .

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 Před 10 měsíci +4

    बरं झालं माझा जन्म कर्क राशीत झाला, मोक्षाच्या दृष्टीने पहिले पाऊल.

  • @geetanerkar1399
    @geetanerkar1399 Před 10 měsíci +4

    😂तुम्ही सांगितलेली कर्क राशीची माहिती अगदी बरोबर आहे, कारण माझीही रास करकंच aahe❤❤😂😂😂😂😂v

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 Před 11 měsíci +1

    Knowing ourselves only ourselves saying me whats happening and information.
    So much liked ourselves likes.this ❤

  • @priteeagre3920
    @priteeagre3920 Před 9 měsíci

    अगदी खर आहे

  • @pranalijoshi6101
    @pranalijoshi6101 Před rokem +1

    नमस्कार खुप छान सांगितले आहे धन्यवाद

  • @puppetnaamaa5906
    @puppetnaamaa5906 Před 11 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीत.
    धन्यवाद

  • @varshanaik9011
    @varshanaik9011 Před 11 měsíci +1

    खुप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद

  • @swami111...
    @swami111... Před rokem +1

    खूप छान माहिती मिळाली.
    खूप खूप धन्यवाद.
    जय ज्योतिष

  • @hemavispute4428
    @hemavispute4428 Před 11 měsíci

    माझी रास कर्क आहे. पुनर्वसु नक्षत्र जन्म आहे.गुरुमा खूपच सुंदर माहिती दिली

  • @dipaknana740
    @dipaknana740 Před 11 měsíci +1

    खूप खूप छान माहिती दिली मॅडम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @kaverirane3639
    @kaverirane3639 Před 10 měsíci +1

    Khoop sundar mahiti tai, Dhanyawad

  • @shrutiawasarkar884
    @shrutiawasarkar884 Před 3 měsíci +1

    Khoop chan mahiti sangitli swabhav varnan pun khoop chan

  • @sunitajoshi6748
    @sunitajoshi6748 Před rokem +1

    Dhanywad madam karka rashibadal khup cchan sangitale 🙏🙏

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sunandapanhale9798
    @sunandapanhale9798 Před 11 měsíci +1

    खूप छान उपक्रम. धन्यवाद.

  • @manjiriinamdar85
    @manjiriinamdar85 Před 11 měsíci +1

    छान उपक्रम आहे. वेगळीच माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @lataembadwar40
    @lataembadwar40 Před rokem +2

    🙏🏼मॅडम, छान माहीती दिली .धन्यवाद

  • @narendrachaudhari2364
    @narendrachaudhari2364 Před 11 měsíci +1

    ❤ सुरेख विवेचन केलंत धन्यवाद

  • @rohantitade8423
    @rohantitade8423 Před rokem

    Khup chan mahiti sangitali tumhi. Mala vrushabh raas aaikayala aawadel

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      धन्यवाद
      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म वृषभ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @arunakajarekar8430
    @arunakajarekar8430 Před rokem

    खूप छान माहिती जय ज्योतिष

  • @deepa4982
    @deepa4982 Před 11 měsíci

    Khup chan aahe ma'am thank you ma'am 🙏🙏🙏

  • @user-qq1fx7cm1x
    @user-qq1fx7cm1x Před 11 měsíci

    Thank you dear jyoti ji kark rashi cha video Banvlyabaddal

  • @deepali67
    @deepali67 Před 11 měsíci +2

    Thank you doctor. U have explained nicely.

  • @prernapanchal4793
    @prernapanchal4793 Před rokem +1

    Khup chan ani barobar mahiti👌🙏

  • @rupalikerkar1926
    @rupalikerkar1926 Před 11 měsíci +1

    खूप छान माहिती सांगितलीत मॅडम 🙏😊

  • @manjushajogdeo5623
    @manjushajogdeo5623 Před 11 měsíci +2

    फारच छान वाटले ऐकून

  • @devendrabhagat8614
    @devendrabhagat8614 Před 11 měsíci +1

    Thank you mam ❤ for this understanding video please continue video on karkh rashi

  • @jyotibhave6001
    @jyotibhave6001 Před 11 měsíci +2

    खूप चांगली माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @manasishastri189
    @manasishastri189 Před 11 měsíci +1

    Ho khup chan sangata tumhi khup changlya prakare jyotish sangata tumchababhyas khup gadha ani deep madhye ahe khup chan 🙏🙏👌👍

  • @sandeephirway6587
    @sandeephirway6587 Před 11 měsíci +1

    खूब छान माहिती आहे

  • @user-gn7lh6hc4r
    @user-gn7lh6hc4r Před rokem +1

    Kupach chan mahiti dilit,thankumam❤

  • @vikastawke4536
    @vikastawke4536 Před rokem

    ताई आपण खुपच छान माहिती दिलीत ,आमच्या ज्ञानात भर पडली,क्रूपया विडियो पाठवणे.

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 Před 11 měsíci +1

    खूप खूप छान माहिती दिली सिंह राशि बद्दललं माहिती देणे धन्यवाद.
    क्ष

  • @sushamakarkhanis5455
    @sushamakarkhanis5455 Před 11 měsíci +1

    ❤ khup chan information about cancer rashi. N exactly happens in my life. But new stroke of this explanation

  • @mukundgaikwad2679
    @mukundgaikwad2679 Před 11 měsíci +1

    Khupch chan mahiti Dili aahe

  • @abhanaik350
    @abhanaik350 Před 10 měsíci +1

    खूपच सुंदर विवेचन ❤

  • @user-yl4gm4zu7t
    @user-yl4gm4zu7t Před 10 měsíci +1

    Khoop chan mahiti dilit .

  • @jayashreepatankar3819
    @jayashreepatankar3819 Před rokem +2

    छान माहिती दिली

  • @nirmalamandhare405
    @nirmalamandhare405 Před 11 měsíci +1

    खुपच छान सांगितले ताई

  • @mayurajoshi4575
    @mayurajoshi4575 Před 11 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीत🙏

  • @vanashreedighe7489
    @vanashreedighe7489 Před rokem +1

    छान माहिती दिली मॅडम

  • @shraddhapuranik3854
    @shraddhapuranik3854 Před 11 měsíci +1

    Khup chaan video banvle aahe

  • @anaghamoharil35
    @anaghamoharil35 Před 11 měsíci +1

    खूप छान मार्गदर्शन केले मॅडम

  • @savitakaulapure1844
    @savitakaulapure1844 Před 11 měsíci

    Khup chan mazi pn kark ch ras aahe punrvasu nakshta, mala ha karykram khup aavdla sundar program .

  • @pankajamarathe5085
    @pankajamarathe5085 Před 11 měsíci +1

    Khup chan mahiti sangitali😊

  • @rushalideoke5332
    @rushalideoke5332 Před 10 měsíci +1

    Khup chan mam ty maze pn same asech hote

  • @Bharti_Patil.9899
    @Bharti_Patil.9899 Před 11 měsíci +1

    Tys a lot Mam good information 🙏

  • @murlidhardeshpande5298
    @murlidhardeshpande5298 Před rokem +2

    Good Information Thanks 🙏

  • @sanjivanirajkarne9103
    @sanjivanirajkarne9103 Před měsícem +1

    माझी आश्लेषा नक्षत्र आहे पण तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे माझा स्वभाव नाही. विचार, निर्णय एकदा घेतला की पक्का असतो आणि फायदा होतो. मना ची चल बिचल होत नाही.

  • @shalinitrivedi8847
    @shalinitrivedi8847 Před 11 měsíci +1

    माझे पुनरवसु नक्षत्र पण सारखे माझ्या बाबतीत गैरसमज फार आसतात विनाकारण

  • @suvarnakadam6855
    @suvarnakadam6855 Před rokem +1

    Thank You..Madam..❤
    All True Madam..Ashlesha Nakshatra..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      वेलकम
      जय ज्योतिष

    • @hemangigadkari4874
      @hemangigadkari4874 Před 11 měsíci

      ​@@AstroguruDrJyotiJoshiआश्लेषा नक्षत्राच्या वैचारिक गोंधळातून कसे बाहेर पडावे , म्हणजे पुढे जाता येईल.

  • @manishasohoni4067
    @manishasohoni4067 Před rokem +1

    Very good information mam thanks

  • @harshadakoli8333
    @harshadakoli8333 Před 11 měsíci +1

    खुप छान

  • @rajshrisane8522
    @rajshrisane8522 Před rokem +1

    Madam khup chan mahiti dele

  • @bhaktikulkarni2945
    @bhaktikulkarni2945 Před 11 měsíci +1

    Khup sunder 👌🏻👌🏻

  • @Pratap..368
    @Pratap..368 Před rokem +1

    Very good nice information thanks madam

  • @manishamate8231
    @manishamate8231 Před 10 měsíci +1

    Thanku madam

  • @pritideo6804
    @pritideo6804 Před 11 měsíci +1

    कर्क रास असून तुमचे विवेचन छान वाटले

  • @kunalpadole4943
    @kunalpadole4943 Před 11 měsíci +1

    Kark rashi aani aaslesha nakashtra pratham charan yacha video kara madam mazi ras aani nakashtr.

  • @p.kirdat9842
    @p.kirdat9842 Před 11 měsíci +1

    Khup
    Chaan

  • @smitakhanolkar8693
    @smitakhanolkar8693 Před 11 měsíci +1

    Dhanyawad madam 😊

  • @jagdishbhandari7972
    @jagdishbhandari7972 Před 11 měsíci +1

    सुंदर

  • @avinashraykar4827
    @avinashraykar4827 Před rokem +2

    Beautiful information

  • @anuradhamohite4206
    @anuradhamohite4206 Před 11 měsíci +1

    धन्यवाद ताई

  • @hiramanbatule6408
    @hiramanbatule6408 Před 11 měsíci +2

    फारच छान व सुंदर माहिती दिली.
    मला सर्व खर असल्या सारखे वाटले.
    माझे पुणरवसू नक्षत्र आहे.
    खुप खुप धन्यवाद

  • @yojendramurkar7996
    @yojendramurkar7996 Před 11 měsíci +1

    Khup khup chhan 👌👌👌❤

  • @rajeshjalkote2327
    @rajeshjalkote2327 Před 11 měsíci +3

    ताई आपण कर्क राशी बदल फारच अति उत्कृष्ट माहिती संगितले मुळे आपणास खुप खुप धन्यवाद....

  • @vijayuttekar3549
    @vijayuttekar3549 Před rokem +2

    Khop chan👌👌🙏🙏

  • @Akshaychaugule002
    @Akshaychaugule002 Před 11 měsíci +2

    🙏धन्यवाद मॅडम ,खूप छान माहिती दिलीत. त्यामुळे मनावरचं दडपण खूप कमी झालं

  • @manishashingre7366
    @manishashingre7366 Před 11 měsíci +1

    Khupach ani khup real ahe

  • @ajitkumarrane8145
    @ajitkumarrane8145 Před rokem

    धन्यवाद

  • @shailajamane1640
    @shailajamane1640 Před rokem +6

    खूप छान माहिती दिली आहे.तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.मनःपूर्वक धन्यवाद.🙏

  • @mithi9022
    @mithi9022 Před 11 měsíci +3

    ताई मला तुमच्या बद्दल चा आदर अजून वाढला❤

  • @deepadev3352
    @deepadev3352 Před 11 měsíci +2

    कन्या राशीचा बनवा ज्योती ताई खूप छान सांगतात तुम्ही धन्यवाद 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म कन्या राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @vijayamane7650
    @vijayamane7650 Před 11 měsíci +5

    खूप खूप धन्यवाद मॅडम.हा उपक्रम मस्त आहे,तुम्ही खूप छान समजावले आहे.🙏

  • @varshakonnur3600
    @varshakonnur3600 Před 11 měsíci

    मस्त

  • @AnuradhaDeshmukh-gy9wb
    @AnuradhaDeshmukh-gy9wb Před 7 měsíci +1

    खूप छान व्हिडिओ

  • @talenttadka3604
    @talenttadka3604 Před 9 měsíci +1

    Khup Chann madam ❤

  • @devidasbange2112
    @devidasbange2112 Před rokem +2

    छान महिती दिली मॅडम धन्यवाद🙏🏻

  • @ArchanaNavre
    @ArchanaNavre Před 11 měsíci +1

    नमस्कार .ताई. मकर राशीवर व्हिडिओ बनवा.तुमची बोलण्याची पध्दत खूप आवडली.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      माझा जन्म मकर राशीतच का झाला
      czcams.com/video/jlnvYSXVBpY/video.html

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 Před 11 měsíci +2

    Myself rashi is cancer and also saying likes me. 👍🏿
    Also knowing khuba mashia.dhanu.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @anjalikulkarni7883
    @anjalikulkarni7883 Před 11 měsíci +3

    माझी रास कर्क आहे आणि नक्षत्र पुष्य नक्षत्र आहे. सुंदर विवेचन केलत.

  • @minalashtekar7579
    @minalashtekar7579 Před 11 měsíci +1

    नमस्कार ताई. धन्यवाद..

  • @travelgirl2346
    @travelgirl2346 Před rokem +2

    Dhanywad

  • @sangitakumbhar2691
    @sangitakumbhar2691 Před 11 měsíci +2

    खूप छान माहिती सांगितलीत मॅडम

  • @udaynaik4085
    @udaynaik4085 Před rokem +13

    छान विश्लेषण केले आहे कर्क राशीचे 👌👍

  • @harshadasethna4237
    @harshadasethna4237 Před 11 měsíci +1

    Good information

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 Před rokem +2

    धन्यवाद,🙏🏻छान उपक्रम
    फक्त राशी नक्षत्रावर अजून जास्त माहिती मिळाली असती तर चांगले वाटले असते

  • @harshalpatil6436
    @harshalpatil6436 Před 11 měsíci +1

    खुप छान माहिती सांगितली मन भरून आलं

  • @ashalatababar1756
    @ashalatababar1756 Před 11 měsíci

    माझी नक्षत्र आश्लेषा आहे 🙏

  • @vanitapatil2003
    @vanitapatil2003 Před 11 měsíci

    Kanya rashi Baddal mahiti sanga Madam

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 Před 11 měsíci

    कर्क राशी चे सुंदर विश्लेषण.खूप धन्यवाद

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      Welcome

    • @archanagawade9551
      @archanagawade9551 Před 11 měsíci +1

      तुला राशीबद्दलही अशीच माहिती सांगितली तर फार छान वाटेल.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @safarawajki6179
    @safarawajki6179 Před 11 měsíci +1

    Thanku so much 🙏....tumhi agadi perfect sangitla ahe...majhi raas karka ahe ani ashelsha nakshatra ahe....tumhi mhanlat agadi tasach majha antarik sangharsha gele kiti warsha chalu ahe....tyatun mala majha life partner vrushchik rashi cha milala ahe🙂😒!!! Khup warsha mental suffering chalu ahe...khup jasti emtional ahe tyamule khup juggle karawa lagla ahe...pan aj emotional asna kasa plus point ahe moksha cha drushtini he aikun khup chan watla😇🙏🙏

  • @manishasohoni4067
    @manishasohoni4067 Před rokem +1

    Khupch chaan thanks madam

  • @bharatikulkarni3073
    @bharatikulkarni3073 Před 11 měsíci +1

    Tq jyoti tai

  • @anitakapadne6313
    @anitakapadne6313 Před 7 měsíci +1

    धन्यवाद, नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण कर्क राशीचे लोक याविषयी छान विवेचन केले ऐकून समाधान वाटले. पुश्य नक्षत्र असलेल्या लोकांसाठी काही उपाय सांगावे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 7 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 Před rokem +2

    thank you mam

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 Před 7 měsíci +1

    ThAnks