धनु महीला राशी बद्दल संपूर्ण माहिती, स्वभाव, चरित्र, करिअर, आजार, लग्न, संतती

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 01. 2022
  • #rashimahilaswabhav #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    धनु महीला राशी बद्दल संपूर्ण माहिती, स्वभाव, चरित्र, करिअर, आजार, लग्न, संतती
    राशिचक्रातील नववी रास म्हणून धनु राशी ला ओळखले जाते. धनु राशीला कर्तुत्व आणि धाडस या गुणांमुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे आहे. धनु राशीच्या स्त्रिया कशा असतात? त्यांचा स्वभाव कसा असतो, याबद्दल खूपच कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण धनु राशीच्या स्त्रियांबद्दल सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. धनु राशीच्या स्त्रिया कोणत्या क्षेत्रांमध्ये आपलं कर्तृत्व आणि धाडस दाखवू शकतात. धनु राशीच्या स्त्रियांचा मन, वर्तन, स्वभाव या गोष्टी कशा असतात. अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तरी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
    धनु राशीचे आजचे भविष्य
    धनु राशीचे प्रेम संबंध
    धनु राशि की महिला 2021
    धनु राशि की लव लाइफ
    राशीचा स्वभाव
    राशीचे उद्याचे राशी भविष्य सांगा
    धनु राशि के दोष
    राशिचक्र चिन्हे
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
    ------------------------------------------
    Instagram invitescon...
    फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
    युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
    ट्विटरवर : / astrojjoshi
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
    समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
    आजच play store मधुन मोफत down load करा
    play.google.com/store/apps/de...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
  • Zábava

Komentáře • 156

  • @user-ou7wm4kj3v
    @user-ou7wm4kj3v Před měsícem +2

    माहिती 100%बरोबर आहे मॅडम. पण नेहमी दुखच भोगाव लागत. घरातील माणस समजून घेत नाहीत आई वडिल सुध्दा. माझ्यातला टॅलेन्ट कोनालाही कळत नाही. मी नेहमी बरोबर असूनसुद्धा मला चूकिची ठरवल जाते याचा मला खूप दुःख होते.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @arunashinde757
    @arunashinde757 Před 2 lety +8

    खूपच छान माझ्या मुलीची हीच रास आहे आणि अगदी बरोब्बर माहिती आहे धन्यवाद मॅडम काही समस्या असल्या तर आपण सांगाल का

  • @mangalabheda6532
    @mangalabheda6532 Před 2 lety +3

    माझी रास धनु आहे. तुम्ही जे सांगितले ते अगदी बरोबर आहे त्यामुळे धन्यवाद.

  • @tejashrikulkarni2882
    @tejashrikulkarni2882 Před 2 lety +3

    अतिशय सूंदर व तंतोतंत माहिती सांगितली ,

  • @vidyajoshi190
    @vidyajoshi190 Před 2 lety +2

    अगदी.तंतोतंत.खरे.आहे आश्चर्य वाटले

  • @gayatripotdar6979
    @gayatripotdar6979 Před 2 lety +1

    खुप छान...अगदी बरोबर आहे सर्व👍

  • @truptikshirsagar3850
    @truptikshirsagar3850 Před 2 lety +2

    Ekdum barobar khup chan

  • @kavitadhamankar9249
    @kavitadhamankar9249 Před 2 lety +6

    100% टक्के सांगितलेला प्रत्येक शब्द बरोबर आहे ताई खूपच छान सांगितले धन्यवाद मिस्टरांची रास तूळ आहे बिलकुल विरुद्ध स्वभाव

  • @meenadhakane5433
    @meenadhakane5433 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ ।। माझी धनु रास आहे . माझे रासनाव भीमा आहे .तुम्ही सांगितले ते माझ्या बाबतीत अगदी बरोबर आहे .धन्यवाद

  • @bharatimohite1489
    @bharatimohite1489 Před 2 lety +2

    Khoop mast sangitle. 👌👌👌

  • @ushamahajan771
    @ushamahajan771 Před 2 lety +7

    माझी रास धनु आहे मी सीनियर सिटीजन आहे बेटा तु सांगितलेली माहिती एकदम माझ्याशी तंतोतंत जुळते तुझी अशी पृगती होत राहो धनयवाद

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 2 lety +1

      धन्यवाद

    • @chhaya21
      @chhaya21 Před rokem

      अहो असं सांगु नका. ऐकणारा तुम्हाला ग्रृहीत धरेल.

    • @swatihedalkar4160
      @swatihedalkar4160 Před rokem +1

      Aapan Patrika pahat asal tar krupya sanga.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před rokem

      Whatspp msg only 9850098688 charges applicable

  • @sanjivanishinde5409
    @sanjivanishinde5409 Před 10 měsíci +2

    100% Barobar Madam,Maje mul nakshyatra ahe

  • @babysonawane7408
    @babysonawane7408 Před 2 lety +1

    Veri.naic 🙏

  • @Kavi_gore
    @Kavi_gore Před 2 lety +2

    ho जसच्या तस बोललात अगदी खर आहे

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 Před 2 lety +4

    Rajashree मोरे नमस्कार ताई 🙏🙏⚘माझी रास धनू आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 101/टक्के बरोबरच आहे. मनासारखा जोडीदार मिळाला नाही पण आता मात्र काहीच उपयोग नाही वयाच्या 24 वर्षी लग्न झाले आता लग्नाला 34 वर्ष पूर्ण झाली. मुलगा लग्नाला आला आहे. पण त्याचे लग्न जमत नाही तूळ राशीचा आहे.🙏🙏🙏⚘

  • @poonamdaunde4524
    @poonamdaunde4524 Před 2 lety +4

    200% correct prediction and about marriage also

  • @meenagavade5838
    @meenagavade5838 Před 2 lety +1

    Hats of mam

  • @pradnyadeopujari6191
    @pradnyadeopujari6191 Před 2 lety +7

    मॅडम आपण जे सांगितलं त्यातील बरेच गुण,स्वभाव मला मिळते जुळते वाटले. अजूनही या विषयाबद्दल ऐकायला आवडेल!खूप धन्यवाद!माझी रास धनु आहे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 2 lety

      धन्यवाद

    • @chhaya21
      @chhaya21 Před rokem

      अगं बाई सांगु नकोस. तुझे गुण दोष कळतील ना सर्वांना. काही गोष्टी गुपीतच असाव्यात.

    • @sheetaljadhav3644
      @sheetaljadhav3644 Před 10 měsíci

      @@chhaya21 😂😂

  • @ashwinighode2861
    @ashwinighode2861 Před 2 lety

    100% खरे मॅम

  • @seemabankar6634
    @seemabankar6634 Před 2 lety +4

    माझी रास धनु आहे ,अगदी बरोबर वर्णन केला आहे मॅडम ,thank you 😊

  • @sunandakshirsagar6199
    @sunandakshirsagar6199 Před 11 měsíci +2

    योगायोग आम्ही दोघेही धनु राशीचे आहोत एक रास भिन्न नक्षत्र आहे संसार सुखाचा झाला

  • @ashwinighode2861
    @ashwinighode2861 Před 2 lety +1

    १००%खरे आहे मॅम

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 Před 2 lety +1

    Nice mam

  • @dhanshibhoyr6913
    @dhanshibhoyr6913 Před 10 měsíci +1

    अगदी बरोबर आहे माझे पण रास धनु आहे तुम्ही जी माहिती दिली ती खूपच सुंदर आहे धन्यवाद मॅडम❤👍🙏

  • @yoginidandekar4718
    @yoginidandekar4718 Před 2 lety +3

    Cent percent correct madam ... It's my Rashi

  • @ashwinkumarbhagwat2127
    @ashwinkumarbhagwat2127 Před rokem +2

    माझी पण धनु रास आहे काकू बरोबर बोललात. 👍👍. माझं नाव शुभांगी भागवत आहे

  • @rohansawant8890
    @rohansawant8890 Před 11 měsíci

    Thank you❤🙏🙏

  • @sunandakshirsagar6199
    @sunandakshirsagar6199 Před 11 měsíci +1

    मा.ज्योतीताई कित्ती छान सांगितलेत आनंद वाटला सगळेच खरे आहे धन्यवाद

  • @omkar_kanachan_patil_333
    @omkar_kanachan_patil_333 Před 11 měsíci +1

    व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे खूप छान

  • @shilpapawar800
    @shilpapawar800 Před 10 měsíci +1

    Khupach tantotant barobar visleshan

  • @manishpawar7499
    @manishpawar7499 Před 2 lety +1

    Hello mam khup chan mahiti dili Mazi ras dhanu aahe agadi barya paiki mahiti tantotant जुळते 🙏🙏🙏

  • @archanachavare1854
    @archanachavare1854 Před 2 lety +1

    माझी हीच रास आहे तुम्ही सांगता अगदी तसाच स्वभाव आहे माझा

  • @meghanapawar15
    @meghanapawar15 Před 2 lety +3

    माझी रास धनु आहे तुम्ही दिलेली स्वभावाबद्दल माहिती अगदी बरोबर आहे धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @raniparab3106
    @raniparab3106 Před 2 lety +1

    Nice

  • @dhanashreegiri6241
    @dhanashreegiri6241 Před rokem +1

    Khup chhan mahiti mam

  • @bhavanadeshpande3140
    @bhavanadeshpande3140 Před rokem +2

    अगदी बरोबर मॅडम ,पण तुम्ही संतान बद्दल माहिती दिली नाही, मी धनू राशीची आहे आणि माझे लग्न 24व्या वर्षी झाले, तुम्ही सांगितलेले सगळेच खरे आहे,खूप खूप धन्यवाद.

  • @user-vo2yb5ee2f
    @user-vo2yb5ee2f Před 10 měsíci +1

    अगदी बरोबर, तंतोतंत आहे

  • @alkakalokhe3661
    @alkakalokhe3661 Před rokem +2

    Barobar aahe

  • @suchetaavachat2921
    @suchetaavachat2921 Před 2 lety +19

    या राशीतील स्त्री मूळ नक्षत्राची असेल तर तिचा स्वभाव गूढ जाणवतो. ती कधीच अन्याय विरुद्ध आवाज उठवत नाही. हा माझा अनुभव आहे.

    • @tejanshupatil6262
      @tejanshupatil6262 Před 2 lety +2

      माझी रास धनु, मूळ नक्षत्र

    • @prajaktaranadive2146
      @prajaktaranadive2146 Před 2 lety +2

      माझीही धनु रास आणि मूळ नक्षत्र

    • @meghanapansare8809
      @meghanapansare8809 Před rokem +4

      माझी ही धनु रास मूळ नक्षत्र आहे. अजून संघर्ष चालू आहे. नेमका वृषभ राशी चा नवरा.

    • @sampadachankar1713
      @sampadachankar1713 Před 10 měsíci +4

      Sorry mam, mul nakshtra che lok jewa swatawr anyay hoto tewa aawaj uthwat nai pn jewa dusrya konawr anayay zala tr tewa ti nkki aawaj uthwate

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 10 měsíci +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @supriyakhadilkar7333
    @supriyakhadilkar7333 Před 2 lety +3

    आपण सांगितले ते सर्व खरे आहे. 🙏

  • @rohansawant8890
    @rohansawant8890 Před 11 měsíci +1

    ❤barobar ahe

  • @archanakotavdekar2453
    @archanakotavdekar2453 Před 11 měsíci +1

    अगदी बरोबर ❤

  • @minakshisonmale9819
    @minakshisonmale9819 Před 11 měsíci

    खरच अगदी बरोबर माझी रासाआहेधनछ आणू हुबेहूब जसच्यातसे खूप सुंदर 👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Kavi_gore
    @Kavi_gore Před 2 lety +3

    खर आहे आम्हाला जेवण बनवण्यात खूप रस असतो मग ते नेहमीच साधं जेवण असाल तरीही

  • @bhagyashreeyadav8847
    @bhagyashreeyadav8847 Před 10 měsíci +1

    Ekdam perfect

  • @manishanaik4439
    @manishanaik4439 Před rokem +1

    अगदी बरोबर आहे मेडम

  • @naturbliss
    @naturbliss Před rokem +2

    Accurate 100%

  • @bhagyashripawar5939
    @bhagyashripawar5939 Před 2 lety +2

    Madam mazi dhanu ras aahe
    Very true information 100%
    Thank you Madam

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.

  • @prabhas4821
    @prabhas4821 Před 11 měsíci +2

    माझ्या साठी, आपण सांगितलेली सर्व माहिती तंतोतंत लागू पडते, धन्यवाद।

  • @sandypatil5227
    @sandypatil5227 Před 11 měsíci

    Baryapeki correct mahiti

  • @drkalpanasalunkhe3431
    @drkalpanasalunkhe3431 Před 10 měsíci

    खरं खरं भविष्य. अगदी बरोबर. पण मी मूळ नक्षत्राची. त्यामुळे अन्याय खूप सहन करावा लागतो

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 10 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @purvijariwala8987
    @purvijariwala8987 Před 4 měsíci +1

    Very very true mam 🙏

  • @anjalimorye8918
    @anjalimorye8918 Před rokem +3

    I am sagittarius woman, 100% true and logical explanations, Thank you.😊

  • @BharatiChormale-hv7cf
    @BharatiChormale-hv7cf Před 10 měsíci +1

    बरोबर आहे सर्व

  • @jayashric1077
    @jayashric1077 Před 2 lety +1

    Agadi barobr aahe mam mazi pn dhanu ras aahe

  • @prasannatapanvadikar120
    @prasannatapanvadikar120 Před rokem +1

    100/ right madam

  • @vaishalikotkar7079
    @vaishalikotkar7079 Před 11 měsíci

    100% true

  • @kavitakijbile7707
    @kavitakijbile7707 Před rokem +1

    खूप छान माझी पण धनु रास मुळ नक्षत्र आहे आपण सांगि तले ते सर्व बरोबर आहे धन्यवाद

  • @bhavnawankhede2156
    @bhavnawankhede2156 Před rokem +1

    Mam mera jodidar vrushb hai lekin waha bshut budhian r bahit accha kartuesn hai pratist hai

  • @poonamdaunde4524
    @poonamdaunde4524 Před 2 lety +1

    Dhanu girl and meen boy marriage sathi compatible ahe ka?

  • @shubhad1403
    @shubhad1403 Před 2 lety +2

    Meen rashi ( female)explained please

  • @gauripatil2078
    @gauripatil2078 Před rokem

    माझी पण हिच आहे रास

  • @naturbliss
    @naturbliss Před rokem

    👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏

  • @RaniJadhav-en1lw
    @RaniJadhav-en1lw Před 10 měsíci +1

    100% Right

  • @abhijitbagde418
    @abhijitbagde418 Před 11 měsíci

    माझी पण राशी धनू राशी मूळ नक्षत्र
    N Mr पण धनू राशी n मूळ नक्षत्रा
    संघर्ष चालूच आहे आता वय 50

  • @vrishalijomraj9568
    @vrishalijomraj9568 Před 10 měsíci +2

    नमस्कार ताई..
    डिटेल्स पाठवले तर पत्रिका करून मिळेल का?

  • @sheetaljadhav3644
    @sheetaljadhav3644 Před 10 měsíci

    Mam maz age 30 chalu ahe ras dhanu ahe lagn ajun nahi zal

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 Před 2 lety +3

    Kanya rashi cha jodidar War kasa rahil dhanu rashi chya wadhula. Please sanga. Far chhan mahiti Dili. Thanks madam

  • @bhagyashreeyamgar1997
    @bhagyashreeyamgar1997 Před 4 měsíci +1

    Agdhi brobar maji dhanu rashi ahe ani Mr.sinha rashi ahe pn ajun santathi nhi 7year zale lagnala

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 4 měsíci

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @user-jt3pd7wb8r
    @user-jt3pd7wb8r Před měsícem +1

    माझी धनु रास आहे, आणि माझ वृषभ रास असणाऱ्या व्यक्तीशी लग्न झाले आहे, तुम्ही दिलेली माहिती अगदी बरोबर आहे, यावर काही उपाय आहे का❓ लग्नाला 23 वर्ष झाली आहे त, कृपया मला उपाय सांगा 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @kavitakhandekar5811
    @kavitakhandekar5811 Před 2 lety +2

    दानासाठी सांगितले ले मठ म्हणजे काय ?

  • @NetraGayake
    @NetraGayake Před 2 lety +3

    💯 बरोबर सांगीतल madam मी पन धनु राशिचि आहे माझा जोड़ीदार वृश्चिक राशिचा आहे madam जमत का ya दोन राशींच?

  • @niharikakanaskar
    @niharikakanaskar Před 10 měsíci

    Majhi rashi dhanu ahe pn majha jodidar meen rashi cha ahe tr tya wr ekhada video banwa ki

  • @mwdhanashri
    @mwdhanashri Před rokem +1

    Dhanu rashi chya mahilani konte career nivadave Or business karawa ya vishayi guidence dywa 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před rokem +1

      Ok लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 Před rokem +1

    Maja mulichi ras dhanu ani mul nakshtra ahe 17,12,199 jalm vel 12,20 p m ahe sijar chi ahe ajun lagna hot nahi divasa ganik mulge yetat

  • @raniparab3106
    @raniparab3106 Před 2 lety +2

    धुन राशी कुंभ राशीच्या

  • @gaurisawant8363
    @gaurisawant8363 Před 11 měsíci +1

    Vrushik ras life patner mhnun chalel ka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      तज्ज्ञ व्यक्तीकडून आपल्या पत्रिकेचे अवलोकन करून निर्णय घ्यावा.

  • @user-kn4ev3cl1n
    @user-kn4ev3cl1n Před 2 měsíci +1

    Dhanu weds kark chalto ka

  • @elitegaming8342
    @elitegaming8342 Před 2 lety +2

    Maji danu ras aahe tumhi sangitli mahit barobr aahe pan mala jodidar nahi Mila tasa ty sarkhi Maji badnami kert asta also aamcht sarkhi bhandn jhal ka ty majya maheri sangt asta kahi upay asl tr sanga

    • @deepikajadhav6338
      @deepikajadhav6338 Před 2 lety +2

      अगदी बरोबर आहे मॅम माझ्या आत्ता पर्यन्त खूप अडिअडचणी चे त्रास दायक गेले माझा छोटा मुलगा थोडा disable असल्या मुळे मला खूप त्रास झाला मी त्याची खुप काळजी घेतली त्याची 10 th ची exam झाली त्या मुळे बरे vatle

    • @ushakeskar7673
      @ushakeskar7673 Před 2 lety +1

      perfectly said madam

  • @bhavnachavan9144
    @bhavnachavan9144 Před rokem +1

    मॅडम माझी धनु रास आहे.आणि माझ्या नवऱ्याची रास मिथुन आहे.बऱ्याच वेळा आमचे विचार विभिन्न आहेत.तरीपण आम्ही दोघे एकमेकांना समजून घेतो.असा आमचा आता संसार 30 वर्ष झालं आहे.आमच्यात वादविवाद झाले तरी लगेच समेत होतो.तुम्ही जे काही मॅडम माझ्या राशी बद्दल सांगितले ते अगदी 100% टक्के बरोबर आहे.मला एक विचारायचे आहे.की धनु राशी क्या महिलांनी मिथुन राशी मुलासोबत लग्न केले तर चालेल का?मिथुन रास धनु राशी ची मैत्री रास आहे का?कृपया याचे उत्तर सांगा मॅडम तुम्ही दिलेली माहिती खुप छान आणि बरोबर आहे.धन्यवाद मॅडम

    • @bhagyashreenayak4299
      @bhagyashreenayak4299 Před rokem +1

      Me sudha dhanu rahsi chi ahe maza nawra Mithun ch ahe amchi bahndana zali te lagech mitat va toh atyante samjutdar ahe.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před rokem

      Whatspp msg only 9850098688 charges applicable

  • @ashwinighode2861
    @ashwinighode2861 Před rokem

    100%मॅम धनु

  • @bhavnawankhede2156
    @bhavnawankhede2156 Před 11 měsíci +1

    Mam mera pati vrusb hai lekin sabse acha budhiman sunder aur bahut pyar karne khyal rakhne wala hota hai

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 měsíci

      हरमहीने हम अपने चॅनेलपें राशी भविष्य और उपाय भी बताते हे उन मंत्र का जाप करे

  • @tejanshupatil6262
    @tejanshupatil6262 Před 2 lety +1

    माझी आणि माझ्या पत्नीची रास धनु आहे. माझ्या पत्नी चे माझ्याबद्दल चे (जोडीदाराबद्दल चे मत ) मत तुम्ही सांगितले तसेच आहे. 😀

  • @chhaya21
    @chhaya21 Před rokem +2

    नशीब शिर्षक चांगले निवडले. नाहीतर तुम्ही ज्योतिष लोकांनी सगळ्यांचं जीवन सार्वजनिक करुन टाकले. पुर्वी हे गुपचुप चालत होत. आणखीन काही दिवसांनी खुप अवघड आहे.मित्रांनो कमेंट साधा प्रेक्षक म्हणून द्या.स्वत:ची रास सार्वजनिक करु नका.

  • @preranaunde6332
    @preranaunde6332 Před rokem +1

    🙏🙏 नमस्कार मैडम 🌹माझी रास धनु आहे , तुम्हीं सांगीतलेली धनु स्त्री ची स्वभाव वैशिष्ट्य तंतोतंत जुलतात माझ्या स्वभाव शी, परंतु प्रतिकूल परिस्थितिला न घाबरता धैर्यपूर्वक पुढे मार्ग क्रमण करण्याचा परिश्रमपूर्ण प्रयत्न करते परंतु यश हाती येउपर्यन्त खूप अडसर येतात आणि पतिची साथ प्रत्येक महत्वपूर्ण निर्णय मध्ये असावी असे वाटते, परंतु ती मिलतच नाही, आणि मन हताश होते,असे का होते? मुलगी वृषभ राशि ची आय टी इंजिनियर लास्ट इयर मध्ये आहे,मी वैद्यकीय आयुर्वेद शास्त्र पदवी धर आहे, डॉ नवरा आहे,सेम पदवी आहे मुलगी परदेशात स्थाईक व्हायच्या प्रयत्नात आहे,हुशार आहे, धन्यवाद 🙏

  • @pallavideshmukh7208
    @pallavideshmukh7208 Před rokem +2

    Mahila ani purush doghehi khup dangerous astat ani khotarde astat

    • @amolaher7252
      @amolaher7252 Před rokem

      true,, dhanu person is short temper and not thinking properly

  • @aatulkavalanekar
    @aatulkavalanekar Před 11 měsíci

    Boror