Maharashtra Times LIVE : सगेसोयरे, कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, Vanchit Bahujan Aaghadi चे ११ ठराव

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2024
  • #manojjarangepatil #marathareservation #obcvsmaratha #laxmanhake #maharashtratimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Komentáře • 127

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Před 2 dny +18

    वंचितांचे "विठ्ठल"माननीय बाळासाहेब आंबेडकर वंचितांच्या कल्याणासाठी मैदानात उतरले आहे.आता वंचितांना सामाजिक न्याय मिळेल..

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 Před 2 dny +2

      ATM 🏧 machine.
      टुणुक टुणुक इकडून तिकडे

    • @ShivamPatil-xj7zl
      @ShivamPatil-xj7zl Před 2 dny

      Jarangay sark kdi bhulbhal kdhi fdnvis kdi shard pawar 😂😂

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 Před 19 hodinami

      आरे ज्या पक्याला स्वतः चे अस्तित्व संभाळता आले नाही तो काय तुम्हाला न्याय देणार😂

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 Před 2 dny +10

    वंचित आघाडी ने निर्णय योग्य घेतल्याच दिसून येत आहे.परतू ही भूमिका भविष्यात राहावी ओबीसी समाज
    वंचित कडे आपले पणाने कायम पाहतो.

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Před 2 dny +24

    Jay obc Jay bhim

  • @Indianmassspeakervideo3078

    जय भीम जय संविधान जय भगवान जय मल्हार ❤❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +29

    सर्व समाज जुल्मी मोदी सरकार विरोधात लढत होता. आणि मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीत OBC उमेदवारांना पाडण्यासाठी प्रचार करत होते.

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 Před 2 dny +2

      Obc umedvarana nahi marathaarakshnvirodhi umedvarana asa mhn

    • @SandipNalawade-ot4rf
      @SandipNalawade-ot4rf Před 2 dny

      आमचं आरक्षण चोरलय गोपीनाथ मुंडेंनी लाज वाटुदया

    • @SandipNalawade-ot4rf
      @SandipNalawade-ot4rf Před 2 dny +4

      आम्ही मराठे नाही घाबरत कोणाला 288 उभे करायचेच

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 2 dny +10

    सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।

  • @manohargarmale4054
    @manohargarmale4054 Před 2 dny +4

    सगेसोयरे ची सुविधा आम्हा सर्व आदिवासींना सुद्धा लागु करावा म्हणजे काय गोंधळ होतो ते पहावयास मिळेल

  • @ashokshinge8866
    @ashokshinge8866 Před 2 dny +7

    Jay bhim jay savidhan

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Před 2 dny +11

    महाराष्ट्रातील सर्व बहुजन वंचित बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकले आहेत

  • @SamratDipke
    @SamratDipke Před 2 dny +8

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤

    • @rajudengale7819
      @rajudengale7819 Před dnem

      विजय होणार नाही म्हणजे नाही कधीच

  • @SamratDipke
    @SamratDipke Před 2 dny +4

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय युवा नेते आद मा सुजात दादा आंबेडकर साहेब हेच,, ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय युवा नेते आहेत, ❤❤❤

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk Před 2 dny +5

    प्रकाश आंबेडकर यांनी आता हया भूमिकेवर ठाम राहावे...तरच वंचित ला ओबीसी मतदान करतील...जय ओबीसी जय भीम

  • @SamratDipke
    @SamratDipke Před 2 dny +4

    ❤❤❤संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील सर्व बहुजन समाज हा आता फक्त v b a लाच मतदान करणार आहेत,, आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤

  • @SudhakarKharat-ls2rf
    @SudhakarKharat-ls2rf Před 2 dny +12

    ओबीसी समाजासाठी वंचित पक्षाचे अध्यक्ष माननीय आंबेडकर साहेबांनी फार मोठे ठराव केलेले आहेत

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Před 2 dny +3

    सर्व जनतेला आताच नम्र विनंती करण्यात येत आहे की आपण काँग्रेस bjp सेना उध्दव गट महा युती यांचं सरकार पाहिले आहे त्याचा सर्व सामान्य जनतेला किती आणि कसा फायदा झाला की नुकसान आपण पाहिलं तर नुकसानच जास्त झालं अहम्हणून जनतेला जर पूर्ण विश्वास असेल आपले सर्वांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी विधान सभेला पूर्ण ताकदीनिशी सामोर जाणार आहे तेव्हा आपण आपल मत VBA च द्या अस आव्हान करतो जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před 2 dny +5

    काहीं लोक स्वतःला आरक्षण अभ्यासू समजतात त्यानी लोकांच्यात संम्रम निर्माण होईल अशी माहीती आरक्षण संदर्भात देऊ नये असे मला वाटते.

  • @parmeshwarchewle5429
    @parmeshwarchewle5429 Před 2 dny +8

    Jai OBC jai bhim ❤❤❤

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 Před 2 dny +4

    वंचीतची दुटप्पी भूमिका समजली...

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 Před 2 dny +6

    जय भीम

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Před 2 dny +4

    महाराष्ट्र बेटाईम्स असं नाव या चॅनल ला नाव दिले पाहिजे काम तसं आहे.

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Před 2 dny +5

    आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज

    • @pramodbhoite81
      @pramodbhoite81 Před 2 dny

      आतपर्यंत एवढे कामेंट वाचले त्यात्ले योग्य कामेंट आणि सत्य कामेंट हेच आहे

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před 2 dny

      @@maheshsuryawashi2223 sarvat talented brahman Ani maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto reservation Ani rakhiv matadar sangh cha boudha samajala kahihi upayog nahi ashe constitution kay kamache jay bhim jay parshuram

    • @dhanajidethe4504
      @dhanajidethe4504 Před 2 dny

      आज शाहू महाराजांच्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना बाकीचे समाज नाराजी व्यक्त करत आहे वारे संविधान वारे संविधान प्रेमी....... वारे महाराष्ट्र माझा

  • @rajugaykwadgaykwad9947
    @rajugaykwadgaykwad9947 Před 2 dny +4

    अब आयेगा मजा

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f Před 2 dny +4

    एकच पर्व...ओबीसी सह बहुजन सर्व...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +8

    देशात 2014 पासून अघोषित आणीबाणी चालू आहे. अघोषित आणीबाणी पेक्षा घोषित आणीबाणी फारच खतरनाक असल्याचे जनता अनुभवत आहे.

    • @allseries11569
      @allseries11569 Před 2 dny

      बाबा साहेब ना फक्त 10 वर्षा साठी आरक्षण दिले ल 75 वर्षे खात आले हे संविधानात चालते ही हुकूम शाई नाहीं का ते पण जाती वर अरक्षण खाता
      90% वाला शिपाई आणि 70 % वाला अधिकारी
      हाच का संविधाना च नियम
      पण भारताचा इतिहास आहे 100 वर्ष झाली की इतिहास बदलतो 😂😂😂😂😂😂 थोडा धीर धरा 😂😂😂

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před 2 dny

      @@bhausahebavhad6443 sarvat talented brahman Ani maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot reservation deun 75 varsha zali ahet reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe jay bhim jay parshuram

  • @sujittaware31
    @sujittaware31 Před 2 dny +4

    खरे jatiwadi कळले kon आहेत तेव् बरे zale पाठी magun वार तरी होणार नाही आता

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Před 2 dny +6

    बॅनर बरोबर आहे

  • @SamratDipke
    @SamratDipke Před 2 dny +7

    ❤❤❤❤ आता फक्त वंचित बहुजन आघाडी, ❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke Před 2 dny +4

    ❤❤❤❤ only on v b a ❤❤❤❤

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 Před 2 dny +6

    वंचित चा दणका

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před 2 dny +2

    लोक आंदोलनास ,पेटले,आमने-सामने,रणकंदन,असे चिथावणीवजा शब्दप्रयोग मीडियाने टाळावेत असे मलि वाटते.

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 Před 2 dny +4

    . only VBA

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před 2 dny +3

    कुठल्याही जातीचा कि जो शेती करतो तो कुणबी आहे.म्हणून तो आरक्षणात येतो.अशा जाती संविधानात नमूद कलेल्या आहेत.

    • @aazadhind...514
      @aazadhind...514 Před 2 dny +1

      मग तुम्ही स्वतःला कुणबी का म्हणत नाही

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Před 2 dny +2

    Jay bhim Jay obc 💯 rait hai ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤😂❤🎉❤🎉

  • @ravindranaikwade4415
    @ravindranaikwade4415 Před 2 dny +2

    BJP chi B team aata confirm zali.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 2 dny +2

    Gret obc 👍

  • @riskysam6754
    @riskysam6754 Před 2 dny +11

    महाराष्ट्र टाईम हा chinnel OBC पुरस्कृत आहे 💯 येथे कायम मराठा विरोधी आणि obc समर्थनार्थ news असते अस बघायला मिळतय 💯

  • @SamratDipke
    @SamratDipke Před 2 dny +2

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत,, ❤❤❤

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 2 dny +2

    Jai obc 👍

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 2 dny +2

    Obc jindabad 🇮🇳🇮🇳

  • @amolvidhate4430
    @amolvidhate4430 Před dnem

    वंचित बहुजन आघाडीचे धन्यवाद ❤🎉❤ ओबीसी समाज.
    प्रकाश आंबेडकरांना सुद्धा माहिती आहे मराठा समाज आपल्या पक्षाला मदत करत नाही. माननीय प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेत पाडणारा सुद्धा मराठा समाज आहे😢.
    मराठा समाज फक्त गोड बोलून फायदा करून घेतो त्यांना मतदान करता दुसरी जातं चालत नाही

  • @bharatpawar2489
    @bharatpawar2489 Před 2 dny +2

    Mi manto sarve arakshan sampva. Konalach arakshan nako.

  • @suniljiwantare6541
    @suniljiwantare6541 Před dnem +1

    रेखा ठाकूर आहेत आबेडकर नाही . बरोबर बोला .

  • @mrok007
    @mrok007 Před 2 dny +1

    आता वंचित चे उमेदवार निवडून आणायचे

  • @sudhadhabarde8389
    @sudhadhabarde8389 Před 2 dny

    Bodhana svatantr arkshan midale pahije namo budhay jahije

  • @SamratDipke
    @SamratDipke Před 2 dny +4

    ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाज हा वनसाईट v b a लाच मतदान करणार आहेत,, ❤❤आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 Před 2 dny +2

      अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनवा, 😂 त्यासच eligible ahet te

    • @rajendrawakchaure2957
      @rajendrawakchaure2957 Před 2 dny

      ​@@digvijaysinhdeshmukh7819😅🤣😝🤪

  • @ashasarwade4932
    @ashasarwade4932 Před dnem +1

    Only vba💙💙💙💙💙💙💙💙✈️

  • @nagsendongre6582
    @nagsendongre6582 Před 2 dny

    मराठा+वंचित +अल्पसंख्याक असा जो प्रयोग लोकसभेला यशस्वी झाला होता.. त्याला शह देण्याचं हा प्रयत्न.. पण तो अपयशी ठरेल

  • @somanathmane8564
    @somanathmane8564 Před 2 dny +1

    Bar zal loksabhela vote nahi kel
    Krnar hoto
    Yat ek magni jari asti na obc mdhun maratha arakshan tri manl ast vanchi la pn nahi good bye

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Před dnem

    येत्या विधान सभेत वंचित मतदाणापासू न
    वंचित रहाणार

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Před 2 dny +6

    नावच वंचित आहे कायम वंचित राहणार

  • @sureshfatangare2350
    @sureshfatangare2350 Před 2 dny +1

    वंचीत आता किंचित होणार

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i Před 2 dny

    लोकसभेला किती वाईट अवस्था झाली ते काय कमी

  • @DharmaGadve
    @DharmaGadve Před 2 dny

    Hake labad ahe mi nahi tyatali ni kadi
    Lava atali❤

  • @sainathborate8864
    @sainathborate8864 Před 2 dny

    विश्रांती ताई शिंदे नमस्ते आपणास कळकळीची विनंती की आपण शब्द प्रयोग करताने अ$$ या शब्दाचा प्रयोग चूक वाटते मी कोमल साईनाथ बोराटे आपणास विनंती करते

  • @jagannathsalve-js6dt
    @jagannathsalve-js6dt Před 2 dny

    vanchitchya tharavala kadichi kimat nahi kahi divasani vanchit jarangechya tatat jevnar aata sadya obc chya tatavar basale aahet karan yuti sathi hi natak chalu aahet

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Před 2 dny

    मतांसाठी साठी हा आंबेडकर दुटप्पी वागत आहे

  • @rameshwarpatil319
    @rameshwarpatil319 Před dnem

    Amha grorgarb marathyavar anyay hot asel tar asi anyay karnari lokshahi aamhi ka manavi?

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Před 2 dny +15

    आंबेडकरांना कळले उद्या एससी व एसटी मध्ये अंतर जातीय लग्न करतील ,सगेसोयरे म्हणून आपले अधिकार पण हेच घेतील , शिक्षणात सवलत राजकारणात आरक्षण उमेदवार,
    जसं की आता ओबीसी मध्ये कुणबी मराठे आहेत,खासदार आमदार हेच , शिक्षणात पण हेच जास्त लाभ घेतात
    आताच उदाहरण आहे रक्षा खडसे ल मंत्री केले ,ओबीसी असल्याने ,पण खर तर ती कुणबी मराठा आहे, बाकी 345 जाती आहेत ओबीसी मध्ये त्यांचं काय
    उद्या एससी एसटी मधून पण सगेसोयरे म्हणून मराठा लाभ घेतील हे आंबेडकरांना कळाले त्यामुळे त्यांनी विरोध केला असावा

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před 2 dny

      Sarvat talented brahman Ani maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot reservation Ani rakhiv matadar sangh cha boudha samajala kahihi upayog nahi ase constitution kay kamache gharache khaun lashkara chya bhakarya bhajane boudha nete kadhi sudharanar jay bhim jay parshuram

    • @pramodbhoite81
      @pramodbhoite81 Před 2 dny +1

      1921 चा कोर्ट चा आदेश मराठाआणि मराठा कुन्बी हा एकच

  • @mahadeomate7820
    @mahadeomate7820 Před dnem

    Maratha v Jarange Aata ,vishwas thevnya sarkhe Rahile nahi.

  • @sainathborate8864
    @sainathborate8864 Před 2 dny

    विश्रांती शिंदे ताई नमस्ते आपणास कळतय विनंती अ$$ या शब्दाचा प्रयोग करणे चूक वाटते

  • @SubhashraoJadhav-uc5td

    Bhangadi kelyapaxa sarkar ne sarva arxn radda karave

  • @KaziGs-ue1qt
    @KaziGs-ue1qt Před 2 dny

    Dutappi dhoran banda kara mahashay

  • @kashinathkale9710
    @kashinathkale9710 Před 2 dny

    Balasheb nivdnutik padle 😅....

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Před 2 dny

    वंचित चा काय संबंध.

  • @dipakdeshmukh1876
    @dipakdeshmukh1876 Před 2 dny

    कांचीत ला गोळा उठला.

  • @SunilDange-zl1me
    @SunilDange-zl1me Před 2 dny

    आंबेडकर डबल. ढोलकी. मानुस आहे

    • @salvesamarth4498
      @salvesamarth4498 Před 2 dny +3

      का रे तुम्हाला एवढा सपोर्ट केला तूम्ही काय केलं विश्र्वास घात ना....😂

    • @ShivamPatil-xj7zl
      @ShivamPatil-xj7zl Před 2 dny

      Mnya ne Puri wat lavli tri to dev zalye

  • @vilaswagh9038
    @vilaswagh9038 Před 2 dny

    कितीच पॉकेट आले

  • @MonuhtHkhh
    @MonuhtHkhh Před 2 dny

    he maratha lokanixh jatiwad chalu kela kityek varshapasun Pani sudha det navte pinyasathi durun sarv mg aata he lok dhanagar bhatkya jati madhe yeto mnte😂

  • @programmer_kt
    @programmer_kt Před 2 dny

    बाळासाहेब आंबेडकर ला कोण विचारतय. हा निवडणुकीच्या आधी जरांगे ला सपोर्ट आहे म्हणत होता. आता निवडणुकीत दारुनं पराभव झालाय याचा

    • @ShivamPatil-xj7zl
      @ShivamPatil-xj7zl Před 2 dny

      Tena smjl ki lok kiti gddar aahe jatiwad krtet mnun teni ha nirnye ghetlay

  • @ravindranaikwade4415
    @ravindranaikwade4415 Před 2 dny

    Wanchit aata kayam vanchit rahnar.

  • @SunilBhavar-xj6bi
    @SunilBhavar-xj6bi Před 2 dny

    हाके नेता नाही

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Před 2 dny

    आरक्षण रद्द करा .

  • @ShrimantMahalingade-er9wg

    Haketulaloksbethketeematepadaletesagmaratechanadkarunako

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Před 2 dny

    Batmi maddhe palhal just.

  • @shailendraadode3944

    Mam rekha thakur ahet tya...tumhi chukicha adanav ghetay....

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 Před 2 dny

    Ancor boring aahe

  • @marotifarse7373
    @marotifarse7373 Před dnem

    chanel ackhar la samjat nahi ka rekha thakur aahe rekha ambedkar nahi

  • @SandipTakale-kh3wk
    @SandipTakale-kh3wk Před 2 dny

    चल हाड

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 Před 2 dny +1

    शासनाने सर्व जाती धर्माचे आरक्षण रद्द करावे.

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 Před 2 dny

    प्रकाश आंबेडकर यांची भुमिका दुतोंडी असुन ना ईधर ना ऊधर भांडने लावने अंशी आहे.

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Před 2 dny

    वंचित च्या मुद्द्याला महत्त्व देण्यासारखं काही नाही.अशी मागणी केल्याणं काही फरक पडणार नाही.

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 Před dnem

    बाळासाहेबांना obc यांनी अजून ओळखले नाही, त्यांना मतदान करत नाही, पण अपेक्षा मोठ्या, हे कसेकाय गणित जुळेल, obc व मराठा समाजाने साठ varshat काय मिळवले, ते नि बाळासाहेबाना एक वेळ देऊन पहा. पण तसे होताना दिसत नाही. बांधवानो एक वेळ अजमावून पहा, बाबासाहेब आंबेडकरांचे रक्त तुमच्या साठी काय करते ते, केवळ तुम्हला अधिकार, फक्त आंबेडकर या नाव च, करू शकते. अन्य कोणीही नाही. लिहून ठेवा, जय बाळासाहेब आंबेडकर हेच देशाचे खरे रक्षक दिसत आहेत, अन्य पोट भरू दिसत आहेत. बाळासाहेब यांचा प्रामाणिक पणाचा विजय असो.