चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१९५ || Chandal Choukadichya Karamati episode No.195

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 1,4K

  • @user-zv4lk4qp5m
    @user-zv4lk4qp5m Před 11 měsíci +37

    दुर्गा ताई ची जबरदस्त भुमिका आहे खरंच अप्रतिम ..... वास्तविक भुमिका निभवतात ताई ❤👍👍🙏

  • @vikastilekar652
    @vikastilekar652 Před 11 měsíci +10

    पाटलीन . माऊशी . तुंमचा पदर . कायम .डोक्यावर आसतो .आपली . खेड्यातली संस्कृती . लई भारी .

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 Před 11 měsíci +124

    रामभाऊ जगताप साहेब फँन ✌️✌️🙏❤️💐 सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐✌️✌️👌🤝💐🤝🎈🎂

    • @mahadevchavan6496
      @mahadevchavan6496 Před 11 měsíci

      😂 चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा

    • @krushnapawar2990
      @krushnapawar2990 Před 11 měsíci +1

      😊

  • @sahilraut2137
    @sahilraut2137 Před 11 měsíci +234

    आत्तपर्यंतचे सर्व भाग खूप आवडले. आत्ता फक्त 1 इच्छा आहे 200 वा भाग श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती असावा 🙏❤️

  • @jumbledworldfacts721
    @jumbledworldfacts721 Před 11 měsíci +60

    आतापर्यंतची सर्वोत्तम वेबसिरीज चांडाळ चौकडी आहे या वेबसिरीजसाठी आम्ही नेहमी रविवारची वाट पाहतो वेबसिरीज अशीच चालू राहावी यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो 🙏

  • @rajusanap7452
    @rajusanap7452 Před 11 měsíci +54

    भारि वाटलं एपिसोड बघून....All the best ...❤....रामभाऊ यांनी पडळकर यांच्या सोबतच गाणे भारी केलंय. ..👏👏

  • @sahilpratap2133
    @sahilpratap2133 Před 11 měsíci +116

    आस कोनत गावं नाही तिथें बाळासाहेबांचं नाव नाही ❤👑
    बाबासाहेबांच्या फ्यान्स‌ नि‌ लाईक करा 👑👑👑

  • @narendrapatil8318
    @narendrapatil8318 Před 11 měsíci +4

    गावातील सर्व कलाकार गुणी आहेतच पण त्यांच्या सोयरीक पण लाजवाब, अण्णा तर एकदम आदराचे आहेतच पण सुभाषराव चे सासरे देखील खुमासदार आहेत. त्यांनी बंटीची घेतलेली फिरकी भाव खाऊन गेली....सर्व युनिट ला खूप खूप शुभेच्छा, आणि आठवड्यातून दोनदा तरी भेटीला या अशी आम्हा सर्व प्रेक्षकांच्या वतीने विनंती🎉❤❤❤

  • @thenewvideo5045
    @thenewvideo5045 Před 11 měsíci +70

    शुन्यालाही देता येते किंमत,
    फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा. चांडाळ चौकडी च्या करामती एक नंबर वेब सिरीज 🤟

  • @laxmisirswal387
    @laxmisirswal387 Před 11 měsíci +7

    कांदे लय महाग, बटाटा आनू का?
    ही आओळ खुप छान, मला फार आवडली😅😅😅😅😅
    आमच्या यांना रविवारी सुट्टी असते ,ते हा कार्यक्रम नेहमीच लावतात

  • @sumitmore1762
    @sumitmore1762 Před 11 měsíci +866

    सुभाषराव चे सासरे कायमस्वरूपी राहूद्या वेब्सिरीस मध्ये खूप सुंदर अकटिंग करतात फुल्ल कॉमेडी आहेत

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 11 měsíci +9

    भांडणं कशी लावायची आणि तेही बेमालूम पणे अगदी साळसूद पणे ते फक्त आणि फक्त बाळासाहेब यांनीच करु जाणे . एक लाईक भरत सर यांच्या साठी.

  • @shantaramgamane
    @shantaramgamane Před 11 měsíci +118

    रामभाऊ यांचे नवीन गाणे *आमच्या गाडीला बिरेक नाही बरं का* ला खुप खुप शुभेच्छा ❤

  • @user-pg6pt5ty7j
    @user-pg6pt5ty7j Před 11 měsíci +5

    पाटील आणि अण्णांनी आज खूपच नात बरे च्या एपिसोड मध्ये एक नंबर काम केलं आहे पाटलाचा रुबाब कसा असतो पाटलांनी दाखवून दिला आहे पाटील खूपच भारी एक्टिंग करतात अण्णांची पण भारी एक्टिंग आहे आजचा एपिसोड खूपच मजेदार होता आजच्या भागात सर्व कलाकारांनी खूप भारी एक्टिंग केली आहे खूपच भारी आहे चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांची खूप सारी मेहनत आहे खूप मेहनत करतात आणि खूप छान एपिसोड असतात प्रत्येक रविवारी खूपच छान❤❤❤😂😂😂😅😢😊😊😊👏👏👏👌👍👍👏👏 सुभाष रावांच्या सासऱ्यांची पण एक्टिंग नाद बरी आहे खूप छान

  • @sureshamate4268
    @sureshamate4268 Před 11 měsíci +40

    रामभाऊ तुम्ही खरंच ग्रेट आहात ३५ एकरचा डायलॉग मला फक्त तुमच्या तोंडून ऐकायला भारी वाटत रामभाऊ मी तुमचा खुप मोठा फ्यान आहे कधी तुमची इंटरी होते याचीच वाट पाहत असतो तसे तर सर्व कलाकारांचे अभिनंदन मनापासून धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤

  • @marutishivajiyadav5522
    @marutishivajiyadav5522 Před 11 měsíci +2

    एक नंबर आजचा एपिसोड गणपती उत्सव सर्वांना शुभेच्छा

  • @maheshkarche4283
    @maheshkarche4283 Před 11 měsíci +18

    रामभाऊ चा डायलॉग आवडतो ४० एकर चा

  • @DineshBhatkar-zh2vp
    @DineshBhatkar-zh2vp Před 11 měsíci +2

    रामभाऊ सर आपणास गणेश चतुर्थी निमित्त सर्वना हार्दिक शुभेच्छा

  • @shubha510-_
    @shubha510-_ Před 11 měsíci +27

    गोहत्या बंदी कायदा किती महत्वाचा आहे यावर एक व्हिडिओ बनवा ❤

    • @user-zz3jt3lb4c
      @user-zz3jt3lb4c Před 11 měsíci +1

      Gai chi kattal nako pn bokad, bakari, kombadi yanna kapa, tyanna jiv nay

    • @haridasgarande2011
      @haridasgarande2011 Před 11 měsíci +2

      नक्कीच खिल्लार महाराष्ट्राची शान आहे

  • @laxmannangre5317
    @laxmannangre5317 Před 11 měsíci +2

    एकच नंबर रामभाऊ यांची सहनशीलता बेस्ट वाटली
    पप्याची बायकोनी संज्या सरपंच चेअरमन ला चांगला टोला हाणला छान वाटलं

  • @shriganeshgade
    @shriganeshgade Před 11 měsíci +17

    Khup chan....सुभाष राव चा सासारा..😂😂😂 लय भारी अकटिंग 😂

  • @ganeshalhat2130
    @ganeshalhat2130 Před 11 měsíci +2

    सर्वोत्कृष्ट विनोदी एपिसोड

  • @indrajitdhavale3341
    @indrajitdhavale3341 Před 11 měsíci +9

    बाळासाहेब हे शेवटी बाळासाहेबच नाद नाही करायचा वाह वाह....................................

  • @vikastilekar652
    @vikastilekar652 Před 11 měsíci +1

    लई भारी .सगळे .कलाकार .नमस्कार .

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 Před 11 měsíci +8

    व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील व्हेरी सुपर अण्णा गणा पैलवान व्हेरी सुपर नवीन नवीन एपिसोड बनवतो असेच प्रेक्षकांचे मनोरंजन मनोरंजन कार्यक्रम करीत रहावी सुपर प्रत्येक रविवारी आणि वाट बघतो नवीन एपिसोड ची व्हेरी सुपर एपिसोड येळकोट येळकोट जय मल्हार ओम साईराम

  • @ganeshghuge8582
    @ganeshghuge8582 Před 11 měsíci +3

    गणा अमीर चेअरमन 🎉🎉 खूप छान अभिनय

  • @user-ic6sk5li2s
    @user-ic6sk5li2s Před 11 měsíci +20

    सुभाषराव चे सासरे व रामभाऊ चे सासरे दोन्ही पण एक नंबर आहेत त्यांना प्रत्येक एपिसोड मध्ये राहुद्या आजचा एपिसोड नंबर 1 आहे पुढील वाटचाल यशस्वी होवो सर्व मंडळी चे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @devichandpangarkar8109
    @devichandpangarkar8109 Před 11 měsíci +1

    आजचा भाग अप्रतिम हसुन हसुन पुरेवाट लागली

  • @chhagankamble8016
    @chhagankamble8016 Před 11 měsíci +3

    एक नंबर एपिसोड

  • @thorat1986
    @thorat1986 Před 11 měsíci +2

    चांडाळ चौकडीत जो कोणी नवीन कलाकार येतो तो हिरा-मोत्यावानी वेचून आनला जातो हे वैशिष्ट्य आहे चांडाळ चौकडीच

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 Před 11 měsíci +11

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आजचा हा एपिसोड अप्रतिम होता सुभाषराव यांचे सासरे हे प्रतेक एपिसोड मध्ये घ्यावेत ही विनंती कारण ते उत्कृष्ट अभिनय करतात त्यामुळे एपिसोड पाहिला आणकी फुल्टू मज्जा येईल.
    😂😂😂😂😂😂😂 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙂🙂🙂🙂

  • @vickyparadhi1017
    @vickyparadhi1017 Před 11 měsíci +1

    Lay भारी खरचं असल भारी वाटल ना भगुन 1 च नंबर......👌👌👌👌👌👌

  • @maulivitkar7457
    @maulivitkar7457 Před 11 měsíci +33

    कांद लय महाग आहेत 😂😂😂😂😂😂लय हसलो राव 😂

  • @arunvitthalkatkade
    @arunvitthalkatkade Před 11 měsíci +2

    छान एपिसोड

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 Před 11 měsíci +3

    सुभाषराव च्या मिसेस एक नंबर अभिनय ...❤

  • @balasahebpatil925
    @balasahebpatil925 Před 11 měsíci +7

    आजची गोष्ट साधी होती पण सादरीकरणामुळे खूप मोड आला एकच नंबर ❤❤❤

  • @user-xx9wm7do7h
    @user-xx9wm7do7h Před 11 měsíci +28

    सर्व कलाकारांना श्री गनेशोस्तवाच्या शुभेच्छा. तूम्ही सर्व जन खूप छान अभिनय करता खरच तुम्हाला सलाम....

  • @harishmune5975
    @harishmune5975 Před 11 měsíci +1

    बाळासाहेबांची मिसेस खूप छान काम करते. Favorite आहे

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Před 11 měsíci +135

    आजच्या एपिसोड मध्ये सर्व कलाकारांचे अभिनय उत्कृष्ट आहेत. सर्वांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎉

  • @amitdhanure7109
    @amitdhanure7109 Před 11 měsíci +4

    बलभीम पाटील आणि आण्णा यांचा शेवटचा संवाद हा ह्या पूर्ण भागाचा शिरोमणी होता.... अतिशय सुंदर शेवट

  • @user-dx6xn8dq5z
    @user-dx6xn8dq5z Před 11 měsíci +3

    मी रविवारी एपिसोड बघूनच अंघोळ करतो ❤

  • @explorewithshubham0007
    @explorewithshubham0007 Před 11 měsíci +10

    लय हसलो राव 🤣😂😂😅 .... One of the best Episode I have ever seen on your Channel... गणा तो गणा च पण , कोणालाच सुट्टी नाय.. कोणी असुदे मग 😂🤭 ..... 💯👍🏻

  • @PravinSarode-jk4yp
    @PravinSarode-jk4yp Před 11 měsíci +72

    कॉमेडी timeming ला challange नाही 👍👍🤣🤣🤣🤣 कांदे लय महाग आहेत बटाटे आणू का 🤣🤣🤣🤣

  • @BharatRamharichopade
    @BharatRamharichopade Před 28 dny +4

    फक्त बाळासाहेबांचा नाद करायचा नाही❤

  • @tractorlovers9893
    @tractorlovers9893 Před 11 měsíci +11

    अण्णांसाठी एक लाईक झालीच पाहिजे

  • @ganeshborate4400
    @ganeshborate4400 Před 11 měsíci +5

    आजचा भाग अतिशय छान आहे

  • @mundebhaubm8651
    @mundebhaubm8651 Před 11 měsíci +14

    सर्व कलाकारांचे मनापासुन आभार.
    मस्त episode होता खूप छान वाटले.🙏🙏

  • @atulkarande257
    @atulkarande257 Před 11 měsíci +2

    महाराष्ट्र ची आन बान शान only बाळासाहेब

  • @yuvrajlondhe3527
    @yuvrajlondhe3527 Před 11 měsíci +155

    कुणा कुणाला बाळासाहेब रामभाऊ चा स्वभाव आवडतो❤

  • @user-kk9dk5jo7o
    @user-kk9dk5jo7o Před 11 měsíci +5

    सुंदर अभिनय केला सर्व टीमला शुभेच्छा

  • @ajitpawar1143
    @ajitpawar1143 Před 11 měsíci +34

    खुपच छान..... सासऱ्याचा भाग आणल्या बद्दल... ❤❤😅😅

  • @bhausaheblatke2396
    @bhausaheblatke2396 Před 11 měsíci +6

    बाळासाहेब एकच नंंबर.मजा आली. मस्त एपिसोड. सर्व कलाकाराचे अभिनंदन!

  • @muradshaikh2605
    @muradshaikh2605 Před 11 měsíci +7

    रविवार सुट्टीचा दिवस, पण तुमच्यामुळे लवकर उठावं लगतंय 🙏, कांदे महाग झालेत बटाटू आणू का?😂😂

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 Před 11 měsíci +27

    खूप छान आहे अन्नाच्या आणि पाटलाची मिशी लई हसलो राव ❤❤❤❤❤

  • @TravelDubaiwithYakshit
    @TravelDubaiwithYakshit Před 11 měsíci +4

    सुभाषराव ची बायको काय एक्टिंग केली खूप भारी एकदम रियल पात्र वाटले 👌👌👌

  • @balajisuryawanshi370
    @balajisuryawanshi370 Před 11 měsíci +1

    बाळासाहेब दिलदार माणूस आहे.

  • @SniperCharliex
    @SniperCharliex Před 11 měsíci +27

    रामभाऊंचा नाद करायचा नाय..❣️😌🔥

  • @yogeshraut614
    @yogeshraut614 Před 11 měsíci +1

    Nice episode

  • @ashwinikasabe6614
    @ashwinikasabe6614 Před 11 měsíci +9

    आज भर भरून वाटला एपिसोड छान झाला ❤

  • @Rahul-ku5nm
    @Rahul-ku5nm Před 11 měsíci +5

    Subhash rao chya baykoch je character karat ahe tya tai khup Chan Kam karat ahe 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ganesh9397
    @ganesh9397 Před 11 měsíci +12

    सर्व टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक गणेश गावडे गावडेवाडी आंबेगाव तालुका ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @sureshsalunkhehitsongs3521
    @sureshsalunkhehitsongs3521 Před 11 měsíci

    ❤ सुंदर अतिशय सुंदर

  • @shampimple9756
    @shampimple9756 Před 11 měsíci +15

    मि वाट पाहत होतो रविवारची ❤❤

  • @krishnasangle1013
    @krishnasangle1013 Před 11 měsíci +14

    वाटोळे wiremen कायम वेबसिरीज मध्ये राहावे असे कोणला वाटत ❤

  • @sourabhshinde3824
    @sourabhshinde3824 Před 11 měsíci +15

    मी तर दर रविवारी कामाला वेळाने जातो पूर्ण एपिसोड बघूनच जातोय 😍🥰🥰😂

  • @baluchaudhari2847
    @baluchaudhari2847 Před 11 měsíci +1

    खुप छान

  • @sagarjavir8639
    @sagarjavir8639 Před 11 měsíci +10

    खूप छान वाटत एपिसोड बघून संपूर्ण कलाकारांची मनापासून धन्यवाद ❤❤❤❤❤❤

    • @nikhilpatil5929
      @nikhilpatil5929 Před 11 měsíci

      गणा पैलवान रामभाऊ नांद अक्टिंग ❤️😀

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Před 11 měsíci +1

    Ek no episode team 😅🔥🔥🙏🏻

  • @vishalchougule2806
    @vishalchougule2806 Před 11 měsíci +8

    खूप जोरदार एपिसोड झाला🔥♥️✌️🤩
    Luv you❤.....🎉चांडाळ चौकडीच्या करामती🎉

  • @rohitkakde581
    @rohitkakde581 Před 11 měsíci

    अप्रतिम आपिसोड.

  • @MahaendraSonawane
    @MahaendraSonawane Před 11 měsíci +14

    जो कोणी चांडाळ चौकडीच्या प्रेमात पडेल् त्यांचे तान- तनाव दूर पळेल.
    सर्व कलाकारांचे व सर्व टिमचे मनःपूर्वक आभार व अभिनदंन🙏♥️💕

  • @rajkumarvitkar6369
    @rajkumarvitkar6369 Před 11 měsíci +1

    Blockbuster 🎉🎉

  • @maheshanuse5255
    @maheshanuse5255 Před 11 měsíci +4

    बाळासाहेब ek No, कांदा फोडला डोक्याव राव सुभाषरावच्या सासरयाच्या 😂😂😂😂 सासरा येड़ा झाल परत 😂😂 बाळासाहेबचा नाद करायचा नाही...सासरेबुवा एक नंबर ऐक्टिंग ❤❤❤

  • @ravirajshinde5959
    @ravirajshinde5959 Před 11 měsíci +2

    या भागाचे वैशिष्ट्ये रामभाऊंचा अभिनय एकच नंबर . दुर्गाताईंचा अभिनय एकच नंबर सोनाताईंचा अभिनय एकच नंबर . रामभाऊंनी मनाची मनाची उलाघाल जी दाखवली खरंच एकच नंबर . खरं म्हणजे या मालिकेचा रामभाऊंचा वावर एकच नंबर .

  • @mainuddinsecretsuperstar6308
    @mainuddinsecretsuperstar6308 Před 11 měsíci +3

    खरंच..आजचा एपिसोड खुपच छान आहे,१ते१९५सर्व एपिसोड खुपच छान👌तुम्ही सर्व कलाकार आणि सर्व टीम खुपच छान आहात.. #चांडाळचौकडीच्याकरामती

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 Před 11 měsíci

    खूप मजा आली आज एपिसोड पाहायला अशीच नवनवीन विषय आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन या धन्यवाद

  • @Jahagirdar7633
    @Jahagirdar7633 Před 11 měsíci +23

    नाद खुळा सर्व चौकडीचा ❤❤❤

  • @subhashraut7664
    @subhashraut7664 Před 11 měsíci

    एकदम झकास मराठी एपिसोड पाहिला

  • @RahulPawar-oz6ow
    @RahulPawar-oz6ow Před 11 měsíci +9

    सर्वच episode changale zalet 🎉🎉❤❤

  • @ajayshinde7467
    @ajayshinde7467 Před 11 měsíci +1

    खुप खूप छान कार्यक्रम

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před 11 měsíci +16

    कुठल्याही प्रकारचा भिबित्सपणा न करता महिला कलाकारांच्या कलागुणांचा उत्कृष्ट वापर करून निखळ मनोरंजन कसं करता येत हे चांडाळ चौकडी च्या करामती पाहिल्यावर समजत.👌👌👌

  • @RaviPatil-fd2gv
    @RaviPatil-fd2gv Před 10 měsíci +1

    ನಾನು ನಿಮ್ಮ ಎಪಿಸೋಡ್ ನೋಡುತ್ತೇನೆ ನಿಮ್ಮ ಎಪಿಸೋಡ್ ತುಂಬಾನೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಇರುತ್ತೆ😊

  • @sachindeshmukh7244
    @sachindeshmukh7244 Před 11 měsíci +19

    आला आला पाऊस करा आता घाई....
    गणाचं लग्न बाळासाहेबचं लावुन देई.....❤

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Před 11 měsíci +1

    Mast 🔥🔥👌🏻👌🏻💯👍🙏🏻

  • @user-vu5wi6re8p
    @user-vu5wi6re8p Před 11 měsíci +12

    रामभाऊ व बाळासाहेब सुंदर अभिनय तुमच्या जोडी ला तोड नाही खुप सुंदर छान अभिनय सर्व कलाकारांन मध्ये समन्वय खुप चांगला आहे

    • @rajupawar3970
      @rajupawar3970 Před 11 měsíci

      नवीन घ्या।।। Junyanch kay

  • @sagarggusale8517
    @sagarggusale8517 Před 11 měsíci +1

    खूप छान 🎉❤

  • @yuvrajadoleofficile2277
    @yuvrajadoleofficile2277 Před 11 měsíci +19

    आज खऱ्या अर्थाने मज्जा आली कारण 50 एकर चा डायलॉग ऐकायला भेटले

  • @aaravchavan8600
    @aaravchavan8600 Před 11 měsíci +1

    Subhas rav che sasre pahilyandach kay bhari shabda bolale ❤

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 Před 11 měsíci +26

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂

  • @satishpandit5386
    @satishpandit5386 Před 11 měsíci +1

    पाटलीन माऊशी मराठी चित्रपटात शोभतील....
    यांना मराठी चित्रपटात संधी मिळलायच पाहिजे....
    आवाज आणि रूबाबदारपणा दादा कोंडकेच्या चित्रपटांप्रमाणेच आहे....

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Před 11 měsíci +5

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 11 měsíci

    अतिशय सुंदर कार्यक्रम. कौटुंबिक बोध घेण्यासारखे आहे. कलाकार, नेपथ्य व लिखाण आमचा आवडीचा कार्यक्रम सर्वांसाठी धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
    गोवर्धन मोतीराम जोशी. मु. केवणीदिवा ता. भिवंडी जिल्हा ठाणे.

  • @SUGA-h5w
    @SUGA-h5w Před 11 měsíci +212

    Balasaheb chi acting hollywood level aahe 💯

  • @suryachavan3620
    @suryachavan3620 Před 11 měsíci

    कायपण म्हणा लयभारी चांडाळचौकडी.....🎉😊

  • @bindhast387
    @bindhast387 Před 11 měsíci +50

    Ekdam chan zala ahe ha episode. Well done team 👏

  • @manojlunkad8810
    @manojlunkad8810 Před 11 měsíci

    सुभाष राव चे सासरे खूप छान आहेत त्यांना प्रत्येक भागा मध्ये घ्या खूप मस्त अक्टिंग करतात पाप्या, पिंट्या, बंट्या, चिंट्या मस्त काँबीनेशन आहे

  • @VaibhavGholap-rz2xq
    @VaibhavGholap-rz2xq Před 11 měsíci +1

    काम राव 1 नंबर 🎉

  • @sangamkankanwar5532
    @sangamkankanwar5532 Před 11 měsíci +8

    बलभीम पाटीलाची हया वयात शरीराची हालचाल हे बघण्यासारखी आहे 👌👌👍

  • @adiii_kale_patil5075
    @adiii_kale_patil5075 Před 11 měsíci +1

    अशा वेळेस कोणत्याही माणसाला वाटतं की आता आपण कुणाच्या नांदी नाही लागायचं, आपण भलं आणि आपलं काम भलं..!🙃🥲

  • @pjadhav7408
    @pjadhav7408 Před 11 měsíci +6

    सुभाष रावचे सासरे एकच नबर❤