Video není dostupné.
Omlouváme se.

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २०६ || Chandal Choukadichya Karamati Episode No.206

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 1,4K

  • @sanjaybabar8829
    @sanjaybabar8829 Před 8 měsíci +42

    स्वर्गीय आर आर आबांनी सुरू केलेली तंटामुक्त समिती काही काही गावात बरखास्त झाली आहे.तंटामुक्त समिती याचा शासनाने पुन्हा जी आर चालू करावा.याची जनजागृती चांडाळ चौकडीच्या करामती मधून झाली त्याबद्दल चांडाळ चौकडी या सर्व टीमचे अभिनंदन

  • @ankushyamkar5543
    @ankushyamkar5543 Před 8 měsíci +677

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय बाळुमामा 😊

    • @user-us9di6my8i
      @user-us9di6my8i Před 8 měsíci +38

      Jay Balu mama ❤

    • @user-bu1hh3bq3f
      @user-bu1hh3bq3f Před 8 měsíci +23

      जय बाळू मामा

    • @bhalchandrapatil9573
      @bhalchandrapatil9573 Před 8 měsíci +26

      🌞श्री ॐ संत सद्गुरु बाळुमामांच्या नावांन चांगभलं श्री ॐ संत सद्गुरु हालसिद्धनाथ आप्पा महाराज प्रसन्न श्री जय हरी विठ्ठल रखुमाई प्रसन्न श्री ॐ संत सद्गुरु मुळे महाराज प्रसन्न श्री स्वामी समर्थ 🌞 🌹🔱🙏🚩🚩🚩

    • @ravilendave
      @ravilendave Před 8 měsíci +14

      जय शिवराय 🧡🧡

    • @lakhangaikwad4570
      @lakhangaikwad4570 Před 8 měsíci +14

      जय भिम जय शिवराय जय लहुजी 💙🧡

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 8 měsíci +32

    काय अभिनय केलाय आज बापलेकांनी.आज एक लाईक छोट्या व सुभाष राव यांच्या साठी.संकलपना व संवाद लेखन अप्रतिम.व सादरीकरण तर. कडक कडकडीत 100%नादखुळा भाग.

  • @ravirajshinde5959
    @ravirajshinde5959 Před 8 měsíci +1

    रामभाऊ म्हणजे . या चांडाळ चौकटीच्या करामती मधील कमाल आहे. प्रत्येक मालिकेत वेगवेगळा अभिनय अप्रतीम अभिनय अभिनयाचा बादशहा.
    प्रा. रविराज शिदें ' चिपळूण
    विशेष म्हणजे तुमची मालिका रत्नागिरी जिल्ह्यातही प्रसीद्ध आहे.

  • @narendrakhedkar7354
    @narendrakhedkar7354 Před 8 měsíci +111

    Bestest मराठी वेबसिरिज, आमची request आहे कि आठवड्यात 2 एपिसोड करा, 💐💐 महाराष्ट्रचा अभिमान बाळासाहेब रामभाऊ सुभाष सर 🎊

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 Před 8 měsíci +12

    बिड जिल्ह्यातुन कोण कोण हि वेबसिरीज बघतं✌️💯✨😜😜

  • @Shubhrix
    @Shubhrix Před 8 měsíci +19

    शुभास राव च्या मिसेस बेस्ट acting 👍 एक नंबर ( पूर्ण characte मध्ये )

  • @sandipkamble7770
    @sandipkamble7770 Před 8 měsíci +7

    नेहमी प्रमाणे खुप छान झाला एपिसोड एक विनंती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एखादा एपिसोड किंवा त्त्यांचे पुस्तकं प्रेम यावर एपिसोड तुम्ही तुमच्या प्रमाणे एपिसोड बनवावा ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @ajityadav5592
    @ajityadav5592 Před 8 měsíci +269

    बाळासाहेब एकदम बरोबर बोललात, मोबाईल आणि बायको घेतल्यानंतर असं वाटतं की थोडा अजून थांबलं असतं तर मॉडल वेगळ भेटल असतं घरोघरी मातीच्या चुली.. 😂😂😂😂❤❤❤

  • @vinodkadam3236
    @vinodkadam3236 Před 8 měsíci +12

    नमस्कार चांडाळ चौकडी च्या करामती आपल्या सर्वांचे प्रथम आभार दिवाळीपासून सतत चालू असलेला अवकाळी पाऊस त्याच्यावरती एक भाग काढा आमच्या पलूस व तासगाव भागात द्राक्ष शेतीचे खूप नुकसान झाले आहे हा भाग पाहून सरकारला जाग आली तर आली धन्यवाद सांडगेवाडी पलूस

  • @nileshdhotre3716
    @nileshdhotre3716 Před 8 měsíci +4

    आजचा दिवस फक्त आणि फक्त सुब्बुचा आणि सब्बीचा. खूप छान भाग बनवला आहे.

  • @PranavPatil22
    @PranavPatil22 Před 8 měsíci +32

    स्व.आर आर आबांचे नाव ऐकून खूप छान वाटले. आपल्या मध्ये जरी आबा नसले तरी त्यांनी केलेली कामे आणि त्यांचे विचार आपल्याला त्यांची आठवण करून देतात.

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 Před 8 měsíci +90

    पाटोळे वायरमन पाहिजे होते आणखीन मज्जा आली असती 😄😄

  • @ravilakade7444
    @ravilakade7444 Před 8 měsíci +6

    एक नंबर अप्रतिम अतिसुंदर असं हे प्रहसन आता पुढच्या रविवारची वाट बघायची तोपर्यंत सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आशा आहे की पुढचा एपिसोड सुद्धा याहूनही सुंदर असेल जय महाराष्ट्र

  • @rushikeshjadhav1034
    @rushikeshjadhav1034 Před 8 měsíci +5

    आर आर आबा पाटील म्हणजे देव माणूस 💐🥺💐💐

  • @sunilraut4839
    @sunilraut4839 Před 8 měsíci +1

    शुब्बु... शुब्बू... जा आता महाबळेश्वरला... लय अप्रतिम ... माझा शब्बु आणि माझा शब्बू... खरचं सुरेख अभिनय... अभिनंदन टीम चांडाळ चौकडीच्या करामती...😂❤

  • @DattaPokharkar-qf3pq
    @DattaPokharkar-qf3pq Před 8 měsíci +9

    खूप छान एपिसोड सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील भागास शुभेच्छा

  • @ManojIngole-dd4mg
    @ManojIngole-dd4mg Před 8 měsíci +3

    चांडाळ चौकड़ीच्या माध्यमातून आपण खूपच छान संदेश देत आहात 🥰माझी आवडती चांडाळ चौकड़ी🥰 💕

  • @somajathar8056
    @somajathar8056 Před 8 měsíci +1

    बाळासाहेब आणि आपल्या टीम ला फक्त एक सांगणं आहे, आपण जे काही एपिसोड दाखवत आहेत ते एकदम मस्त आणि सत्य घटनेवर असतात, त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे, पण तुम्ही वृद्धाश्रमावर पण एपिसोड बनवा, आपल्या देशात असे ही काही आई बाप आहेत, त्यांना मुले, मुली असून ही वृद्धाश्रमात रहावे लागतात 😢 🙏🏻🙏🏻

  • @rohidasbhandwalkar7970
    @rohidasbhandwalkar7970 Před 8 měsíci +1

    आंजचा भाग पाटील व कुसुम मावशींनी खुपच गाजवला खुप छान धन्यवाद❤❤

  • @siddhupawar5148
    @siddhupawar5148 Před 8 měsíci +13

    रविवार आला की मन प्रसन्न होतं कारण आमची लाडकी वोबसिरीज येते❤❤❤

  • @Draxgaming_
    @Draxgaming_ Před 8 měsíci +17

    लय भारी एपिसोड आहे 💯 सर्व टिमला पुढिल एपिसोड साठी शुभेच्छा 💯🙏

  • @apekshaprasanna5368
    @apekshaprasanna5368 Před 8 měsíci +3

    Karach abiman vatla mala kup Chan episod kamala ahe ha tumchya karyala salam👌👌👌👍👍

  • @aahilyadevi_pratistan_108_k
    @aahilyadevi_pratistan_108_k Před 8 měsíci +4

    जय मल्हार जय बाळु मामा जय अहिल्यादेवी

  • @sharadmore6979
    @sharadmore6979 Před 8 měsíci +29

    रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव हा भाग
    बघून माझी थंडीच गेली राव 😂😂😂😂
    खूप छान झाला भाग

  • @rahulbhosale6847
    @rahulbhosale6847 Před 8 měsíci +57

    बाळासाहेब संजू मेंबरच्या घरी आता भांडण लावा खूप मजा येईल😂

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Před 8 měsíci +1

    एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. .खुप विनोदी एपिसोड होता आजचा.👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @sitarambidgar6161
    @sitarambidgar6161 Před 8 měsíci +3

    सर्व टीमचे अभिनंदन
    ठिणगी छान पडली
    तिघांना पण नडली
    शुब्बूला नही परवडली
    बाळूने बरोबर सोडवली
    चौकडी सर्वांना आवडली

  • @user-dg1ix3fy8r
    @user-dg1ix3fy8r Před 8 měsíci +4

    खूप छान अध्यक्ष आमच्या नवरा बायको मध्ये असंच होतं खूप छान तंटामुक्ती अध्यक्ष

  • @Angelparanuu23
    @Angelparanuu23 Před 8 měsíci +20

    मी सगळ्या कलाकारांचा फॅन आहे 😍🤩 लय भारी एपिसोड असतात मी जुने एपिसोड रिपीट करून करून सारखं बगतो लय हसू येतं 🫠🤩❤️🤞🏻🫠

  • @AtharvShendage-qr1et
    @AtharvShendage-qr1et Před 8 měsíci +4

    जय बाळूमामा 🙏🙏

  • @user-eg8ji7kl2f
    @user-eg8ji7kl2f Před 8 měsíci +2

    महाराष्ट्र ची कला लावणी वर एक भाग दाखवा त्या साठी एक लाईक करा

  • @sureshmane8734
    @sureshmane8734 Před 8 měsíci +8

    एपिसोड बघून आनंद झाला असेच मनोरंजन करत रहा आणि आतापर्यंत सगळ्याचे माझी गोष्ट हे दाखवले आहे पण बाळासाहेब यांच्या मालिकेत काम करणाऱ्या पत्नीची माझी गोष्ट दाखवली नाही सर्व कलाकाराचे मनापासून अभिनंदन ❤👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @abhidhanavade6595
    @abhidhanavade6595 Před 8 měsíci +35

    तुम्ही स्वर्गीय. आर आर आबा पाटील यांचे नाव आणि योगदान घेऊन जुन्या आठवणी उजाळा दिला आपल मनापासून धन्यवाद...❤

  • @vijaypatil9759
    @vijaypatil9759 Před 8 měsíci +2

    बाप लेकाचा अभिनय मस्त छोट्या आणि सुभास राव उर्फ शुब्बू

  • @funnymoments2278
    @funnymoments2278 Před 8 měsíci +45

    हा एपिसोड मी 2 वेळा बघितला खूप हसलो😂😂 छोट्या खूप चांगला अभिनय आणि सुभाषराव खूप निरागस . बाकी आपले बाळासाहेब, रामभाऊ, पाटील आणि टीम मस्तच♥️😇🙏

  • @ganeshkadam2543
    @ganeshkadam2543 Před 8 měsíci +3

    सर्वात अगोदर सर्व टिमला सप्रेम जय हरी, मी या अगोदर कमेंट केली होती की वारकरी संप्रदाय किंवा वारकरी यांच्या जिवनावरती एक एपिसोड सादर करावा,व समाजाला एक ऊत्तम संदेश द्यावा हि नंम्र विनंती ....

  • @Nivruttitekade
    @Nivruttitekade Před 8 měsíci +15

    बाळु काका तुम्ही चांगली comedy केली ❤❤❤❤❤❤

  • @parameshwarshinde8784
    @parameshwarshinde8784 Před 8 měsíci +2

    खूप खूप छान बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव

  • @nitintikhe2147
    @nitintikhe2147 Před 8 měsíci

    जिल्हा प्राधिकरण न्याय पालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या लोक अदालत बद्दल लोकांना मार्गदर्शन करा जेणकरून गावातील तंटे मिटविण्यासाठी मदत होईल.....नितीन तिखे,जिल्हा न्यायालय,सातारा

  • @suhasnavale5119
    @suhasnavale5119 Před 8 měsíci +48

    बारामती मधील कांबळेश्वर गावातील गावरान फिल्म प्रोडक्शन चांडाळ चौकडी करामती मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा ❤🙇🙏

  • @85siddhu
    @85siddhu Před 8 měsíci +43

    लव्ह फ्रॉम फिलिपाईन्स, आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असूनही आपल्या वेब सिरीज ची ओढ कायम. # चांडाळ चौकडी च्या करामती❤

  • @balajijadhav39200
    @balajijadhav39200 Před 8 měsíci +1

    मराठा आरक्षणावर ऐक एपिसोड काढावा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ऐक मराठा लाख मराठा 🙏

  • @sanjaybhosale6970
    @sanjaybhosale6970 Před 8 měsíci +16

    एक नंबर वेबसरीज आहे या सर्व कलाकार व टीम चे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 Před 8 měsíci +9

    दर रविवारी सकाळी एपिसोडची वाट पाहत असतो 🎉❤❤👌👌

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Před 8 měsíci +21

    खूप छान एपिसोड आहे. सहभागी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 Před 8 měsíci +2

    सुभाषराव च्या मिसेस एक नंबर

  • @shubhamhendge
    @shubhamhendge Před 8 měsíci +33

    शुभूचा चांगला शाबुदाणा दाखविला बद्दल धन्यवाद 😂😂...आणि असेच गमतीशीर एपिसोड यावेत...पुढील एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @AHK72
    @AHK72 Před 8 měsíci +22

    2 M लवकरच पूर्ण होणार ❤

  • @sushantraut6436
    @sushantraut6436 Před 8 měsíci +19

    ही वेबसिरीस म्हणजे आयुष्याचा एक हिसा आहे आम्ही रविवारची खूप आतुरतेने वाट पाहत असतो..❤

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před 8 měsíci

    खूप छान समाजा साठी अतिशय चांगला मेसेज दिला आहे 👍👍

  • @kailasbhalepatil9855
    @kailasbhalepatil9855 Před 8 měsíci +1

    खूप छान तुम्हा सर्वांचे अभिनंदन निखळ मनोरंजन

  • @nitinnande15
    @nitinnande15 Před 8 měsíci +7

    दूध उत्पादक शेतकरी या विषासंदर्भात एक episode तर नक्कीच बनतो

  • @hanumantmore8546
    @hanumantmore8546 Před 8 měsíci +32

    या एपिसोड मुळे एक शिकायला मिळाले की आयुष्यात मैत्रीन नसावी ...😂😂😂😂😂

  • @magangilbile3764
    @magangilbile3764 Před 8 měsíci +15

    चांभार चौकडी च्या करामती एपिसोड चांगला झाल्यामुळे सर्व कलाकारांना मनपूर्वक अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @abhangbansode4721
      @abhangbansode4721 Před 8 měsíci +1

      चांडाळ आणि चांभार यांतला फरक कळत नव्हतं का

    • @user-ub9so9cl3s
      @user-ub9so9cl3s Před 8 měsíci

      ❤❤❤❤❤❤😊

    • @akshaymore3769
      @akshaymore3769 Před 8 měsíci

      कमेंट करायला शिक अगोदर आणि नंतर अभिनंदन कर..

  • @mohanbahdhe-iu3to
    @mohanbahdhe-iu3to Před 8 měsíci +103

    खुप छान एपिसोड झाला सर्व कलाकारांना मनःपूर्वक आभार 🎉🎉🎉

  • @prasadbhosale2322
    @prasadbhosale2322 Před 8 měsíci +17

    घरा घरातील आपला वाटणारा संवाद एक no.vebseris 🔥🔥

  • @chaitanyagawande4757
    @chaitanyagawande4757 Před 8 měsíci +9

    गणा पैलवान फॅन्स क्लब ❤
    तालुका:- संगमनेर जिल्हा:- अहिल्यादेवी नगर 🎉

  • @mohammadshaikh2582
    @mohammadshaikh2582 Před 8 měsíci +2

    सुभाष राव यांचे आज पासून नवीन नाव आता तंटा मुक्त अध्यक्ष नही फक्त सुभू सुभू 😂😂😂😂

  • @kachrubunde4049
    @kachrubunde4049 Před 8 měsíci

    मस्त एपिसोड बनवला सुभाषराव बाळासाहेबांचा नाद करू नका रामभाऊ तुम्ही बाळासाहेब डेंजर मूर्ती आहे खूप छान एपिसोड बनवला रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब पाटील सरपंच

  • @amolkatkar9219
    @amolkatkar9219 Před 8 měsíci +8

    बाळासाहेब फॅन क्लब 👍✨️♥

  • @HSC_IT
    @HSC_IT Před 8 měsíci +3

    रविवार न तुम्ही सर्व म्हणजे दुग्धशरकरा योग ❤

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 Před 8 měsíci +2

    रामभाऊ जगताप एक नंबर एकटींग

  • @pruthvirajbhosale1063
    @pruthvirajbhosale1063 Před 8 měsíci +1

    Khup bhari vatat episode pahun I so happy asach video banun ja best of luck tumcha subscribe vadha vet

  • @dipakghuge8828
    @dipakghuge8828 Před 8 měsíci +11

    चाडाळ चौकड़ी vs तारक मेहता का उल्टा चश्मा ❤लाईक चौकड़ीसाठी आणि काॅमेट उल्टा चश्मा 🙏

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 Před 8 měsíci +7

    समाजासाठी छान संदेश दिला , संपूर्ण टीमचे अभिनंदन

  • @SagarPisal-ky5bo
    @SagarPisal-ky5bo Před 8 měsíci +2

    पाटोळे वायरमेन कुठे गेले ते character खुप छान आहे

  • @sudhirpotphode6511
    @sudhirpotphode6511 Před 8 měsíci +1

    तुम्ही अजुन याच्या पेक्षा खूप भारी करु शकता आणि करणार खुप खुप शुभेच्छा

  • @aravindpandit8060
    @aravindpandit8060 Před 8 měsíci +17

    कुठलीच वाईट कमेंट्स नसलेली ऐकमेव
    वेबसिरीज म्हनजे चांडाळ चौकटीच्या करामती ❤

  • @shivamjawale2218
    @shivamjawale2218 Před 8 měsíci +21

    मराठा आरक्षण विषयी एखादा एपिसोड बनवा ❤

  • @umeshus45
    @umeshus45 Před 8 měsíci +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @dineshshinde9387
    @dineshshinde9387 Před 8 měsíci +5

    सगळ्या टीम ला भेटून खूप भारी वाटले कोणा मध्ये ही गर्व नाही गरीब माणसाला समजून घेतात शूटिंग च्या मधून वेळ काढून आम्हाला फोटो काढू दिल्याबद्दल खूप खूप आभार

  • @Carton-4606
    @Carton-4606 Před 8 měsíci +3

    बैलगाडा शर्यती मधील वायदी या विषयावर एक भाग होऊदया राव गरीब शेतकरी यामुळे लय बेजार झाला राव विनंती करतो एक भाग करा 😞🙏

  • @sachinwalhekar9487
    @sachinwalhekar9487 Před 8 měsíci

    सुभाषराव यांच्या मैत्रिणीसाठी दोन शब्द प्रेम की मैत्री संभ्रमाच्या झुला याच वेळी ठरव काय देऊ तुला या इथे ठरवूया हद अा आपली गंध दोन्हीं कडे पन निराळा फुला याच वेळी ठरवलं काय देऊ तुला मैत्री😍😆😄😅

  • @Sandipkanse-ev6hg
    @Sandipkanse-ev6hg Před 8 měsíci +2

    Only balasaheb

  • @Aloneman1693
    @Aloneman1693 Před 8 měsíci +11

    बाळासाहेबांनी रामभाऊ यांना आवजाव बोललेल भारी वाटत ❤❤

  • @jaganmusale3990
    @jaganmusale3990 Před 8 měsíci +6

    जय बाळूमामा जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🙏

  • @user-li6xi5ol7k
    @user-li6xi5ol7k Před 8 měsíci +2

    दुध वाढीवर शेतकऱ्यांन साठी एक एपिसोड बनवा

  • @vikasgaikwad6223
    @vikasgaikwad6223 Před 8 měsíci +2

    अध्यक्ष सुभाष मदने व प्रणव मदने यांनी काम चांगले केले आहे 👍👍🙏👍

  • @surajnanekar6128
    @surajnanekar6128 Před 8 měsíci +7

    आत्ता पर्यंत तुम्ही सर्व इच्छा पूर्ण केल्या पण बाळासाहेब आणि रामभाऊ यांची माझी गोष्ट राहिली. त्याची खंत आहे मनात 😊so plz🙏

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Před 8 měsíci +6

    खुप छान आहे आजचा एपीसोड सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @VishnuChavan-ju2xp
    @VishnuChavan-ju2xp Před 8 měsíci +1

    Nice number India Balasaheb comedy video 🙏

  • @mahadevjadhav1943
    @mahadevjadhav1943 Před 8 měsíci +1

    आता तटया. नंतर सिंबु खुप छान वाटलं

  • @KhanduGore-hp3jf
    @KhanduGore-hp3jf Před 8 měsíci +3

    जय बाळुमामा

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 Před 8 měsíci +3

    *👌, अनेकांनी वर्णन केले. चौघांच्या बायका सुरेख भूमिका आणि विरोधक यांच्या सुध्दा. विषयानुरूप आजच्या एपिसोड मध्ये मर्यादित पात्र होते ही गोष्ट उलगडते, एपिसोड दमदार वाटला. संजू आणि नेवसे यांच्या सौभाग्यवती आणि तुमच्या सौभाग्यवती यांचा वाद एकदा दाखवा म्हणजे संक्रांत जवळ आल्याचे स्पष्ट होईल. आजचा भाग मागील भागांची कसर काढणारा ठरला, असो गणाचे लग्न झाले आणि उत्सुकता संपली. नाताळ आलाय, एकदा गुंगी आणा महिला पुरूषांना.*

  • @lahuwaghmode3218
    @lahuwaghmode3218 Před 8 měsíci +1

    लय भारी मालिका होती जय बाळुमामा

  • @BhagwatdukreBhawatdukre
    @BhagwatdukreBhawatdukre Před 2 měsíci +2

    MH 28 बुलढाणा तून कोन कोन बघते 😊😊

  • @dineshkapse3121
    @dineshkapse3121 Před 8 měsíci +5

    शुब्बु😂😂😂 लई भारी

  • @Rahul-ku5nm
    @Rahul-ku5nm Před 8 měsíci +5

    माफ करा बाळासाहेब माफ करा रामभाऊ माफ करा पाटील माफ करा सुभाषराव ह्या भागामध्ये मी पूर्ण क्रेडिट सुभाषराव च्या बायकोचे कॅरेक्टर करत आहे त्या ताईला देणार खरंच खूप छान अभिनय केला😂😂😂😂❤❤❤

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 Před 8 měsíci +1

    खूप छान बाळासाहेब दादा❤❤

  • @tanajighadage6528
    @tanajighadage6528 Před 8 měsíci +1

    चांडाळ चौकडीच्या टीमला मना पासून खूप खूप शुभेच्छा

  • @devamahamulkar30
    @devamahamulkar30 Před 8 měsíci +7

    तुम्हच्या टीमच हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤

  • @akbarshaikh4309
    @akbarshaikh4309 Před 8 měsíci +5

    छान होता आजचा भाग ❤❤❤

  • @dattatrayamalkar225
    @dattatrayamalkar225 Před 8 měsíci +1

    महाराष्ट्राची शान बाळासाहेब रामभाऊ सुभाष सर

  • @user-yi8cx2pm4o
    @user-yi8cx2pm4o Před 8 měsíci +1

    माझी आजी आजोबा हरिभाऊ पाटील आणि शांताबाई पाटील या दोघात ते पण त्यांच्या सुखी संसारातील छोटे-मोठे किस्से सांगत असतात आणि त्यावरून मी त्या दोघात आशिष ठिणगी पेटवत असतो सेम बलभीम पाटील आणि सुमन आई असेच मी भांडण लावून देतो

  • @ashoktambe88
    @ashoktambe88 Před 8 měsíci +4

    1 like for Balasaheb..😊😊

  • @yuvrajlondhe3527
    @yuvrajlondhe3527 Před 8 měsíci +14

    सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी वेबसिरिस धमाल कॉमेडी चांडाळ चौकडी च्या करामती🎉🎉❤❤

  • @vedantgarud264
    @vedantgarud264 Před 8 měsíci +1

    रामभाऊ आणी बाळासाहेब नादखुळा 😊😊

  • @vikaslegendkiller
    @vikaslegendkiller Před 8 měsíci +1

    बाकी तंट्या पेक्शा शुभू नाव भारी वाटले

  • @sachinfakade9568
    @sachinfakade9568 Před 8 měsíci +5

    रामभाऊ...बोलका पोपट ..😂😂 खूप छान ❤❤