चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २०८ || Chandal Choukadichya Karamati Episode No.208

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 1,4K

  • @amolkatkar9219
    @amolkatkar9219 Před 8 měsíci +967

    कोणा कोणाला वेड लागलंय आपल्या ह्या वेबसिरीज च... ♥♥😘

    • @RahulJawale-zu6ut
      @RahulJawale-zu6ut Před 8 měsíci +14

      ❤❤❤

    • @bhosaleabhiraje3730
      @bhosaleabhiraje3730 Před 8 měsíci +7

      एकच नाद❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @ajaybhailume9409
      @ajaybhailume9409 Před 8 měsíci +6

      रविवारी एकच नाद ❤ चांडाळ चौकडीच्या करामती ❤ एक तास विना ब्रेक ❤ मी पहिल्या पासून पहातोय ❤

    • @iqbalwaghare27
      @iqbalwaghare27 Před 8 měsíci +1

      🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️

    • @sagarkandalkar5145
      @sagarkandalkar5145 Před 8 měsíci

      ❤❤❤

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 Před 8 měsíci +89

    पाटील यांच्या अभिनयात मला नेहमी आदरणीय वसंत शिंदे याची कला दिसते या वयात खूपच सहज आणि सुंदर अभिनय तरुणाला सुद्धा लाजवेल
    सर्वांना शुभेच्छा....

  • @Nagesh30982
    @Nagesh30982 Před 8 měsíci +128

    नैसर्गिक अभिनयाची जिवंत कला मूर्ती म्हणजे सर्वांचे लाडके रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 🔥🔥❤️❤️ बाळासाहेब,सुभाषराव पाटील,अण्णा, गणा व सर्व चांडाळ चौकडीच्या कलावंतास मनापासून हार्दिक हार्दिक आभार 🙏🙏🌹🌹

  • @vilasbombatkar7886
    @vilasbombatkar7886 Před 8 měsíci +9

    रामभाऊ जगताप यांचा अभिनय 1 नंबर आणि यातून बाळा साहेबांनी दिलेला उपदेश 1 नंबर

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 Před 8 měsíci +18

    अभिनयाच दुसरं नाव रामभाव रामभाव रामभाव दमदार अभिनय रामभाऊ भगवान आपको लंबी उमर दें

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 Před 8 měsíci +3

    सिमाताइच एक्टिंग खास नेचरल वाटते.सगळ्याच कलाकारांना उत्तमराव जोंधळे कडुन मानाचा मुजरा. धमाल पुढारी गावाकडचे या वेबसिरीज च्या वतीने मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन व धन्यवाद.

  • @aj3120
    @aj3120 Před 8 měsíci +153

    कोणाकोणाला असं वाटतं की २५० वा भाग शेतकरी या विषयावर काढायला हवा🔥🔥जय जवान जय किसान 🇮🇳

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 Před 8 měsíci +2

      एवढ्या दूर नको 225 किंवा 222

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 Před 8 měsíci +14

    सगळेच एपिसोड एकच नंबर आहेत सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🤝🎈 असेच नवनवीन एपिसोड आणून मनोरंजन करत रहावे ह्याच शुभेच्छा जय महाराष्ट्

  • @tofikshaikh4778
    @tofikshaikh4778 Před 8 měsíci +10

    खरंच रामभाऊ आज खूप छान पात्र निभावलं तुम्ही आजचा एपिसोड मला खूप आवडला. आणि ते जे बाळासाहेब तुम्हाला सांगतात की दारू चांगली नाही तिथं खूप छान वाटत. ❤

  • @yogeshambhoreyogaa750
    @yogeshambhoreyogaa750 Před 8 měsíci +59

    सराटी अंतरवालीत आल्या बदल बाळासाहेब धन्यवाद एक मराठा लाख मराठा 🚩

  • @maheshrahane6896
    @maheshrahane6896 Před 8 měsíci +39

    तुम्ही एक एपिसोड छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काढावा अशी माझी इच्छा आहे 🧡🚩

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Před 8 měsíci +7

    रामभाऊ एक नंबर अक्टिंग केली मस्त 💯🙏
    पण बाळासाहेबांनी सुद्धा घसा बसल्यावर सुध्दा किती भारी अक्टिंग केली मानलो टीम तुम्हाला 🙏🙏💯💓

  • @rp2792
    @rp2792 Před 8 měsíci +63

    रामभाऊ जबरदस्त अभिनय केला.. एपिसोड खूप आवडला..🥰👌🤘💥

  • @ganeshghulepatil-ef1cd
    @ganeshghulepatil-ef1cd Před 8 měsíci +19

    पाटोळे वायरमन खूप दिवसातून दिसले😅😂😂😂😂❤आमचे पूर्ण कुटुंब रविवारची वाट बगत असतो episode साठी नाद... फक्त चांडाळ चौकडीच्या करामती❤❤❤❤

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 8 měsíci +38

    उठा उठा रविवार आला चांडाळ चौकडी करामती पहाण्याची वेळ आली.नवीन सकाळ नवीन मेजवानी हास्याची.तुमचया टीमला नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.आजचा भाग लाजवाब.

  • @virajaction8956
    @virajaction8956 Před 8 měsíci +3

    दारू बद्दल छान संदेश
    बाळासाहेब एकच नंबर

  • @amolmande1016
    @amolmande1016 Před 8 měsíci +17

    आख्खा गाव झटला राम भाऊ चा रूबाब नाहि हटला ❤❤

  • @pramodgotpagar9654
    @pramodgotpagar9654 Před 8 měsíci +1

    सदर कार्यक्रमातून छान मेसेज देण्यात आला आहे, दारू आपल्या कुटुंबाचा किती विनाश करते, दारू पिल्याने आपल्या संसारामध्ये किती परिणाम होतो हे आगदी बरोबर दाखविण्यात आले आहे, दारू पिल्याने समाजा मध्ये आपली काय प्रतिष्ठा राहत नाही,आपल्याला लोक काय इज्ज्यत देता हे आपण पाहिले आहे, तेव्हा या विषा पासून आपण सर्वांनी लांब राहिले पाहिजे, रामभाऊ आणि त्यांच्या सर्व टीम चे आभार मानतो, आपले सर्व एपिसोड हे मार्गदर्शक आसतात, ही वेब सिरीज कुठल्यातरी मराठी चैनल वर चालू केली पाहिजे, जेने की सर्व महाराष्ट्र भर प्रसार झाला पाहिजे, तसा प्रसार सर्व अटकेपार झाला आहे, परदेशात पण ही वेब सिरीज मोठ्या आवडीने पाहिली जाते.

  • @hansrajgaikwad2554
    @hansrajgaikwad2554 Před 8 měsíci +5

    दारू चांगली नाही.
    दारू कोणी पित नाही .दारू लोकांना पिते.❤❤❤❤ खूप काही सांगून जाणारी वाक्य.
    धन्यवाद टीम चांडाळ चौकडी च्या करामती.
    गावरान फिल्म प्रोडक्शन

  • @shafiqshaikh6493
    @shafiqshaikh6493 Před 8 měsíci +5

    आजच्या भागात सर्वच कलाकारांचा अतिउत्तम अभिनय खासकरून गावलेव्हलचे इंटरनेशनल पुढारी रामभाऊ आख्या महाराष्ट्राचे भरपूर मनोरंजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच पुढेही हसवत रहावे हीच अपेक्षा🙏💐💐💐💐

  • @PPK23.
    @PPK23. Před 8 měsíci +72

    वहिनीला कंटाळून रामभाऊ कुंभमेळ्याला गेले आहेत, ह्या विषयावर एक एपिसोड बनवा 🤣🤣🤣🤣

  • @MH12WALA
    @MH12WALA Před 8 měsíci +5

    पाटोळे वायरमन बॅक इन द मार्केट 💥

  • @SunnyD927
    @SunnyD927 Před 8 měsíci +48

    दारू चा अभ्यास असतोय
    एवढ मोठं पुस्तक असतंय
    विडिओ थांबवुन डोळ्यात पाणी येऊ पर्यंत हसलोय
    🤣🤣🤣🤣🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @maheshgawade2485
    @maheshgawade2485 Před 8 měsíci +2

    रामभाऊ नी मस्त एन्जॉय केला

  • @maheshgaikwad4083
    @maheshgaikwad4083 Před 8 měsíci +7

    रामभाऊ व बाळासाहेब तुम्ही दारू चांगली नाही हा ऐपिसोड खूप छान झाला 👍👍👍👌👌☝

  • @user-ls6co7wy3s
    @user-ls6co7wy3s Před 8 měsíci +57

    सर्व कलाकाराचे खूप खूप आभार कारण रविवारची वाट पाहत असतो एपिसोडची,🙏🙏🙏

  • @sagamer_111
    @sagamer_111 Před 8 měsíci +66

    😢बरोबर बोलात बाळासाहेब दारू चांगली नाही दारू सगळ्यांना पिते पण दारू ला पिणार कोणी च जन्मला नाही इमोशनल मिवजिक पण छान होत 😢👌👌

  • @riyajmulani2956
    @riyajmulani2956 Před 8 měsíci +8

    बाळासाहेब दारू बद्दल खूप छान बोलला........तुम्ही खरच तुमचा तो आभिनय बगून भावूक झालो😢

  • @rohangandule1668
    @rohangandule1668 Před 8 měsíci +36

    दारुड्याची अक्टिंग अख्या महाराष्ट्रात फक्त बाळासाहेबांनाच जमते 🤩🔥🔥

  • @dipakjadhav120
    @dipakjadhav120 Před 8 měsíci +2

    मी रविवार चीच वाट पहात असतो नविन भाग बघासाठी खूप खूप छान अभिनंदन सगळ्यांचे

  • @gaurav3429
    @gaurav3429 Před 8 měsíci +4

    सर्वात चांगला सीन पूर्ण एपिसोड मधला @47.0 to 49.0 खूप भावनप्रधान सत्य सांगणारा, आणि वास्तव सांगणारा .
    रामभाऊ चे कौतुक करावे तितके कमी त्यांनी जो त्यांचा भूमिकेला जो न्याय दिला आहे तो अप्रतिम आणि आज ज्यांनी ते काही प्रमाणात स्टंट जे केले उदाहरणार्थ सुभाष राऊत रावांच्या सोबत चा सीन पाटलांना उचलून घेण्याचा सीन आणि खांबावर चढण्याचा सीन😂😂😂😂 आजचा एपिसोड खूपच खूपच चांगलं होतं मी सर्वात चांडाळ चौकडीच्या करामती च्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आज त्यांनी एक खूप चांगला विषय सर्वांसमोर मांडला

  • @dhirajkasare7923
    @dhirajkasare7923 Před 8 měsíci +3

    आजचा एपिसोड सर्व कलाकारांच्या उत्तम अभिनयाचा एक सुंदर नमूना होता.. रामभाऊंचा अभिनय उत्तम होताच..आज रामभाऊंच्या पत्नींनी अगदी तोडीसतोड अभिनय केला. त्यांच्या आत्मविश्वास किती उंचावलाय यातून दिसून येते... खुप खुप शुभेच्छा...

  • @vikasgurav849
    @vikasgurav849 Před 8 měsíci +20

    कोणा एकाचे नाव न घेता सर्वच कलाकार एक नंबर जबरदस्त भाग तयार केला रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव, पाटील, सरपंच,संजु मेंबर, चेअरमन,गणा,आमीर,उज्या,छोट्या ,पपु, आण्णा, रामभाऊ ची मंडळी, पाटोळे वायरमन सर्व च खूप छान 🎉🎉🎉😂

  • @ajinathnijave8643
    @ajinathnijave8643 Před 8 měsíci +32

    Rambhau today on another level 😊👌

  • @prajwalnaikwadi6202
    @prajwalnaikwadi6202 Před 8 měsíci +55

    सर्व कलाकाराचे खूप खूप आभार कारण एपिसोड मुले रविवार आनंदात जातो🙏

  • @user-qe9dc3vz7p
    @user-qe9dc3vz7p Před 8 měsíci +2

    बाळासाहेब आणि रामभाऊ यांनी खुप चांगला संदेश दिला

  • @ganeshghuge8582
    @ganeshghuge8582 Před 8 měsíci +68

    छान आवाज चेरमन
    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 🎉🎉

    • @ganeshghuge8582
      @ganeshghuge8582 Před 8 měsíci

      पुढील एपिसोड मध्ये चेरमन चे गाणे होऊ द्या

  • @sonalikamble6238
    @sonalikamble6238 Před 8 měsíci +2

    Rambhau kaka ek no....khup majjja aali

  • @sanketmohiteofficial6327
    @sanketmohiteofficial6327 Před 8 měsíci +3

    बाळासाहेब दारुड्याची भूमिका एक no करतातच पण त्याच्याबरोबर रामभाऊ सुद्धा भूमिका छान करतायेत❤❤❤🙏🙏🙏

  • @balajichavan4438
    @balajichavan4438 Před 8 měsíci +2

    खर हाय बाळासाहेब 😢😢😢

  • @wajidaslam8678
    @wajidaslam8678 Před 8 měsíci +3

    मी अजून एकदा म्हणतो आपल्या आयुष्यात बाळासाहेब सारखा एक मित्र नक्कीच असावा, काय ते शिकवण दिली बाळासाहेब एकच नंबर

  • @TusharRaut-xk5yf
    @TusharRaut-xk5yf Před 8 měsíci +2

    खरं 1नंबर दारू बदल जे काही सांगितलं अगदी बरोबर मी पण खूप पायाच पण 1varsh झालं बंद केले आजिबात हात लावत नाही मी पूर्ण भाग पाहिले आहे खरच मी आभारी आहे तुमचा कि मी दारू पासून दूर आहे 👏👌

  • @editing_4u____
    @editing_4u____ Před 8 měsíci +12

    खरच खूप मस्त भाग बनवता तुम्ही असेच आम्हाला हसवत रहा पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 🎉❤

  • @user-qe9dc3vz7p
    @user-qe9dc3vz7p Před 8 měsíci +1

    खुप चांगला संदेश दिला तुम्ही मनापासून सर्वांचे स्वागत

  • @kashinathramdasbadnaleband2637
    @kashinathramdasbadnaleband2637 Před 8 měsíci +4

    खुप छान संदेश दिला मनापासून धन्यवाद आज कालच्या राजकीय वर्तुळात जे गलीष राजकारण चालू आहे त्या वरती एक विशेष कार्यक्रम आयोजित करावा

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 8 měsíci +1

    बोलू नये हे योग्य होईल किती ही मोठया पदावर असला तरीही, बाहेर जे काय करता त्याचे बिनकामाचे ताप कुटुंबाला द्यायचे नाही
    दारू माणसाला पिते हे ही बाळासाहेबाचं म्हणणं सगळयानी लक्षात ठेवावे
    बाकी रामभाऊ चा अभिनय खुपच छान
    रामभाऊ ना म्हणावस वाटतय नांदा सौख्य भरे
    मैत्री छानच आहे .रामभाऊ च्या सौ खुपच गुणी आहेत.
    कजाग बायको व आगाऊ नवरा बायको असतील तर असं होऊ शकतं अपवाद असतात असे
    सगळ्यानी सुखी रहा ,आनंदी रहा
    चाडांळ चौकडी अप्रतीम, सर्व कलाकार खुपच छान

  • @SunitaDamare-gh5jv
    @SunitaDamare-gh5jv Před 8 měsíci +3

    खूप खूप छान आहे आजचा एपिसोड रामभाऊची ऐक्य किंग खुप आवडली आणि खूप वाईट वाटले ❤❤❤👌🏾👌🏾👌🏾👌🏾😭

  • @user-kv6wu1qs3z
    @user-kv6wu1qs3z Před 8 měsíci +2

    बाळासाहेब फैन 😂😂😂😂🎉🎉🎉🎉

  • @somajathar8056
    @somajathar8056 Před 8 měsíci +56

    रामभाऊ मध्ये अशोक मामा सराफ तर नाना पाटेकर दिसतायेत 😅😂
    चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻

  • @Amolkhude84
    @Amolkhude84 Před 8 měsíci +2

    खरच आपल्या एपिसोड मुळे बोध मिळाला दारू आपल्याला पिते आपण दारूला नाही पेत

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 Před 8 měsíci +86

    Rambhau very nice Acting❤
    खूप छान एपिसोड होता खूप हसलो😂
    दारू ही तशी वाईटच तिच्यावर काय बोलावे😂
    वायरमन पाटोळे यांना पाहून छान वाटले😊

  • @ramkishanmaske1118
    @ramkishanmaske1118 Před 8 měsíci +1

    आजच्या या नवीन भागातून सर्व कलाकारांनी एवढा जबरदस्त संदेश दिला आहे की अप्रतिम ,अविश्वसनीय आहे . मीच हा भाग कालपासून 6 वेळेस बघितला आहे.माझी सर्व प्रेक्षकाना एकच विनंती आहे की, हा नवीन भाग प्रत्येक घरापर्यंत पोचायला पाहिजे तरच यांचा उद्देश साध्य होईल.
    🙏. ही नम्र विनंती.🙏

  • @sureshgaikwad7190
    @sureshgaikwad7190 Před 8 měsíci +4

    खास अभिनय ,अंगलट आली दारू, एकदम छान संदेश देशा साठी,आणि तमाम महाराष्ट्र राज्याला.🎉🎉

  • @maheshgawade2485
    @maheshgawade2485 Před 8 měsíci +1

    वा रामभाऊ

  • @shrinivasmande9437
    @shrinivasmande9437 Před 8 měsíci +8

    Comedy करत करत त्यातून काय शिकता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती ही वेब सिरीज😊😊😊

  • @hanumantjadhav8779
    @hanumantjadhav8779 Před 8 měsíci +1

    Balasaheb aani ram bhav Khup khup sundar

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek Před 8 měsíci +3

    जुने एपिसोड पुन्हा पाहा. छान वाटते

  • @umeshus45
    @umeshus45 Před 8 měsíci +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @Nikraut420
    @Nikraut420 Před 8 měsíci +8

    मी केनिया मधून पाहतोय सगळे भाग खूप छान गावची आठवण येते

    • @sangrambhosale2719
      @sangrambhosale2719 Před 8 měsíci +1

      तिकड काय कुसळ काढतोय का 😂😂😂

    • @acvaibhya0000
      @acvaibhya0000 Před 2 měsíci

      😂😂😂😂😂​@@sangrambhosale2719

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Před 8 měsíci +1

    एकदम अप्रतिम एपिसोड सादर केला. समाजा पुढे छान प्रकारे संदेश या एपिसोड मधुन दिला.रामभाऊ एक उच्च प्रतिचे कलाकार आहेत् हे पुन्हा एकदा दाखवुन दिले.खुप शान

  • @sagarjavir8639
    @sagarjavir8639 Před 8 měsíci +32

    चांडाळ चौकडी च्या सर्व टीम ला मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤

  • @umeshus45
    @umeshus45 Před 8 měsíci +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 Před 8 měsíci +30

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट... बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂

  • @NageshGhadage-cw5fu
    @NageshGhadage-cw5fu Před 8 měsíci +2

    एकं नंबर एपीसोड 🫠🫠

  • @rohidasmisal3752
    @rohidasmisal3752 Před 8 měsíci +5

    बाळासाहेब आणि रामभाऊ हा ॲपिसोड सगळ्या ॲपिसोडपेक्षा भारि आहे ❤❤

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Před 8 měsíci

    खतरनाक लय भारी खरंच आण्णांनी त्यांच्या मुलीला फार भारी संमजवुन सांगितले लय हासलो राव रामभाऊ चा नाद नाही करायचा

  • @kishorjadhavar
    @kishorjadhavar Před 8 měsíci +83

    सर्व कलाकारांचे खूप खूप आभार कारन
    तुमच्या एपिसोड मुळे आमचा रविवार रमत गमत जातो .🎉🎉❤❤

  • @maheshgawade2485
    @maheshgawade2485 Před 8 měsíci +1

    सुभाष राव मस्त

  • @vijayjagtap9860
    @vijayjagtap9860 Před 8 měsíci +20

    रविवारची प्रसन्न व हास्य दिवसाची सुरुवात म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती

  • @umeshus45
    @umeshus45 Před 8 měsíci +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik Před 8 měsíci +13

    रामभाऊ एक नंबर अभिनय केला तूम्ही आणि हो मी पण माझ्या बायको ची आणि माझी भांडण झालं तेव्हा मी पण दारू पिलो होते आणि रात्र बर उलट्या करत होतो त्या दिवसा पासून कधीच दारूला हात लावला नाही एक लाईक तुमच्या सर्वांसाठी 🎉🎉❤❤❤🙏👍👍👍😊😅

  • @ganeshchougale1857
    @ganeshchougale1857 Před 8 měsíci +2

    मैत्री कशी असावी आणि चुकी झाली की ती समजावून सगणारी अशी रामभाऊ आणि बाळासाहेब यांच्या मैत्रीचा उत्तम असा भाग फारच छान भाग आणि मनाला भिडणारे वाक्य खूपच छान

  • @sanjayfunde4530
    @sanjayfunde4530 Před 8 měsíci +67

    बाळासाहेब मध्ये लक्ष्या दिसतो , सुभाष राव मध्ये अशोक सराफ, रामभाऊ मध्ये महेश कोठारे.पाटलामध्ये कवट्या महाकाळ.

    • @ashishmagade4527
      @ashishmagade4527 Před 8 měsíci

      😅

    • @ashishmagade4527
      @ashishmagade4527 Před 8 měsíci +1

      पाटिल कवट्या महाकाळ 😂😂

    • @ravimurtadk8752
      @ravimurtadk8752 Před 8 měsíci

      आण्णा कोण निलु फूले 😅

    • @unknownunique2774
      @unknownunique2774 Před 8 měsíci +4

      ईथे एक चुकले रामभाऊ म्हणजे अशोक सराफ असे पाहीजे होते.

  • @samyakgade9701
    @samyakgade9701 Před 8 měsíci +1

    चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन प्रत्येक भागातून खुप काही शिकायला मिळतं

  • @ashokrajpure5589
    @ashokrajpure5589 Před 8 měsíci +4

    Good morning🌞

  • @vishaljadhav3809
    @vishaljadhav3809 Před 8 měsíci +2

    रामभाऊच्या पत्नीची आजची भुमिका एकद छान

  • @vikasgaikwad6223
    @vikasgaikwad6223 Před 8 měsíci +7

    बाळासाहेब व रामभाऊ यांनी काम चांगले केले आहे 👍👍🙏🙏

  • @pk19_22
    @pk19_22 Před 8 měsíci

    रामभाऊ एक नंबर कॅरेक्टर मी तुमचे सगळे एपिसोड बघतो पण आजचा रामभाऊ चा कॅरेक्टर बघून खूप छान वाटलं खूप मस्त एक्टिंग केलेली आहे खूप भारी वाटलं ह

  • @onkarsanap7784
    @onkarsanap7784 Před 8 měsíci +19

    बाळासाहेबांचा डोळ च काढीन डायलॉग परत यावा हीच एक अपेक्षा❤❤

  • @dadakavitake3859
    @dadakavitake3859 Před 8 měsíci +1

    लय भारी बाळासाहेब रामभाऊ सुभाष आणि सर्व टिमच मनापासुन आभार आणि अभिनंदन

  • @sharadmore6979
    @sharadmore6979 Před 8 měsíci +4

    बाबासाहेब तूम्ही तर नाद पुरा करतात

  • @narendrakadam7518
    @narendrakadam7518 Před 8 měsíci +1

    Number 1 Ram bhau***

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 Před 8 měsíci +6

    शुटींग करताना काही दुखापत होणार नाही याची काळजी घेत जा आपण खुप अनमोल कलाकार आहात राधेशाम साठे लोणार सरोवर येथून विनंती करतो

    • @sunilaghao8913
      @sunilaghao8913 Před 8 měsíci

      कमळजा माता की जय....

  • @kishorjagtap6787
    @kishorjagtap6787 Před 8 měsíci +1

    फारच सुंदर किरदार आहे आपल्या लोकांचा आतिश लोकप्रीय

  • @sureshsavant554
    @sureshsavant554 Před 8 měsíci +19

    चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला राम राम

  • @manojkaskar4640
    @manojkaskar4640 Před 8 měsíci +1

    राम भाऊ एक नंबर

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Před 8 měsíci +4

    चांडाळ चौकडी च्या कलाकारांना आजच्या एपिसोड बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा..

  • @parmeshwarchoudhari2103
    @parmeshwarchoudhari2103 Před 8 měsíci +2

    माझे फेव्हरेट आक्टर बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभासराव

  • @GaneshZagade-tx4qe
    @GaneshZagade-tx4qe Před 8 měsíci +5

    बाळासाहेब एकदा गणाला दारू पाजा, आम्हाला गाणाची दारू पिऊन ऍक्टिंग पाहायचीय❤❤❤❤

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 Před 8 měsíci +1

    आज सीमाताई भांडताना खूप छान वाटत होता पण संदेश छान दिला दारू ही वाईटच

  • @pandurangtat8083
    @pandurangtat8083 Před 8 měsíci +6

    बाळासाहेब तुमच्या साठी एक डायलॉग
    “Not only तोंड फोडींग but also दात पाडींग”. या डायलॉगचा एकदातरी वापर करा

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 Před 8 měsíci

    तुमचे सगळे एपिसोड हे काहीतरी ज्ञान घेण्यासारखं आहे अप्रतिमच

  • @akashaypatil9887
    @akashaypatil9887 Před 8 měsíci +4

    बाळासाहेब आणि रामभाऊ साहेब मराठा आरक्षण साठी एकतर एपिसोड झाला पाहिजे 🚩🚩

  • @abhijitshinde8354
    @abhijitshinde8354 Před 8 měsíci +1

    खरच खूप सुंदर आहे मालिका

  • @akshaynavgarepatil113
    @akshaynavgarepatil113 Před 8 měsíci +20

    मराठा आरक्षणावर एखादा एपिसोड बनवा....खूप छान एपिसोड ❤

    • @nitinnagade
      @nitinnagade Před 8 měsíci

      मी तेच सांगणार होतो बाळासाहेब राम भाऊ पुढचा एपिसोड बनवा

  • @VijayaKumarVijayaKumar-d3w
    @VijayaKumarVijayaKumar-d3w Před 8 měsíci

    मस्त छान यातून सगळ्यांनी मिळून बोध घ्यावा असे एपिसोड आहे आता हे मला फार आवडले रामभाऊ मस्त अफलातून अभिनय १ नंबर आवडले सगळ्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन वाह वाह क्या बात है

  • @sachinauti6015
    @sachinauti6015 Před 8 měsíci +10

    Balasahebani aaj ji acting keli..."Darula aaj parent koni pila nahi"...😢... Hats off to all the team ❤

  • @shripadchandole6522
    @shripadchandole6522 Před 8 měsíci +1

    रामभाऊ ऐकदम कडक काम

  • @vilasdalve6848
    @vilasdalve6848 Před 8 měsíci +10

    ❤ रामबाबू एक नंबर कलाकार🎉🎉🎉❤

  • @anandunavane9264
    @anandunavane9264 Před 8 měsíci +2

    रामभाऊ जिंदाबाद😂😂😂😅😅😅😊😊😊😊😊😊😂😂 मस्त मस्त मस्त मस्त एक्टिंग