धनगरांनी तब्बल 1 हजार 900 वर्षे राज्यकारभार केला आहे, प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांचे वादळी व्याख्यानं

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2023
  • पुणे - पुण्यश्लोक, लोकमाता - राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीउत्सव सोहळयात, प्रा. डॉ. यशपाल भिंगे सर यांनी मांडलेले मौलिक विचार....!

Komentáře • 152

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 Před 10 měsíci +44

    मी एक मराठा आहे भिंगे सरांचं व्यक्तिमत्व खरंच अभ्यासू आहे अभिमान आहे अशा सरांचा जे खरंच आपला गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडत आहेत

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Před 10 měsíci +18

    प्रा. भिंगे सर आपल्या बांधवानी विचारपूर्वक चालले पाहिजे.अभ्यास पुस्तकं वाचले पाहिजे असं वाटते. जय मल्हार.

  • @sunilpandhavle9786
    @sunilpandhavle9786 Před 9 měsíci +6

    Dr. भिंगे सर तुमचे भाषण खूप चांगले आहे आपल्या समाजाबद्दल पन तुम्ही जे म्हणालात कि मंगळसूत्र चोर तर तुमच्यासाठी एक विनंती आहे फक्त समाजाचा विचार करा आणि समाजात आपल्याच समाजाच्या नेत्याना दोष देऊ नको, द्वेष पसरून नका सर्व समाज एक करा परंतु धनगर समाजासाठी जे लढतात त्याना कधीच विरोध करू नका हि विनंती..
    जय मल्हार जय अहिल्यादेवी 🙏

  • @ajaypalsinghholkar6884
    @ajaypalsinghholkar6884 Před 10 měsíci +14

    *अतिसुन्दर, बहुत अच्छे धनगर साहब, माननीय प्रो. यशपाल डिंगे सर जी|*
    *धनगर अजयपालसिंह होलकर*

  • @venkatsurnar4661
    @venkatsurnar4661 Před 11 měsíci +22

    भिंगे सर तुम्हाला सप्रेम जय मल्हार

  • @user-df8ks2lw1m
    @user-df8ks2lw1m Před 10 měsíci +11

    अप्रतीम प्रबोधन सर आपल्या भाषाशैलीला आभ्यासाला तोड नाही प्रबोधनाला तोंड नाही ....

  • @shankarshrirame4194
    @shankarshrirame4194 Před 2 dny

    शतशः नमन सुभेदार मल्हार राव, राजमाता अहिल्यादेवी, चक्रवर्ती राजा यशवंत राव होळकर यांना.
    एक धनगर लाखो धनगर.....
    आपणास ही सादर प्रणाम....सर..

  • @sadashivgalande3279
    @sadashivgalande3279 Před 10 měsíci +15

    आदरणीय भिंगे सर आपल्या पहाडी आवाजात प्रथमच आपल्या पूर्वजांचा इतिहास ऐकू ण खूप आनंद झाला इतिहास जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @vinodkumar-hw8jr
    @vinodkumar-hw8jr Před 11 měsíci +20

    माता न्याय की मूर्ति अहिल्या बाई होल्कर की जय हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhaskartalane_471
    @bhaskartalane_471 Před 11 měsíci +24

    धनगर जमातीचे आत्मभान जागृत करणारे नेतृत्व म्हणजे बहुजन नेते डॉ. यशपालजी भिंगे साहेब!

  • @tusharmanekola6687
    @tusharmanekola6687 Před 11 měsíci +18

    जय मल्हार जय अहिल्या जय श्री राम.. 🚩🚩🚩

  • @yuvrajlakhe7263
    @yuvrajlakhe7263 Před 11 měsíci +34

    साहेब अकोला मध्ये पण धनगर समाज 2 नंबर वर आहे तुम्ही एकदा या सभा घ्यायला जय मल्हार

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Před rokem +16

    अभ्यासू व्यक्तिमत्व🙏🙏👍

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 Před rokem +21

    अगदी बरोबर आहे सर पुस्तक वाचलं की आग होते

  • @aminshah3818
    @aminshah3818 Před rokem +11

    सर्जी सलाम आहे. आपणास 🙏🙏🙏

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Před 11 měsíci +9

    भिंगे सर पहिला आपल्याला साष्टांग नमस्कार जय मल्हार

  • @ganeshshendage925
    @ganeshshendage925 Před 11 měsíci +19

    सर असा इतिहास जर बहुजन लोकांनांच्यात पोहचला तर नक्कीच क्रांती झाल्या शिवाय रहाणार नाही

  • @sureshghorpade1409
    @sureshghorpade1409 Před 10 měsíci +6

    Khup chan sir great ahet tumi

  • @sanjaivdinde4941
    @sanjaivdinde4941 Před rokem +33

    भिंगे सर कोटी कोटी जय मल्हार ईतिहास पर चार काळाची गरज आहे 🙏🙏🚩🚩🚩💪💪💪

  • @mangalpatil1265
    @mangalpatil1265 Před rokem +15

    खूप छान भाषण!

  • @chandaranikaspate
    @chandaranikaspate Před 9 měsíci +3

    👍👍👌🌹🌹💫🙏 अप्रतिम खूप सुंदर असं व्याख्यान दिलं आहे अपरिचित इतिहास जगासमोर खूप सुंदर पद्धतीने मांडला त्यामध्ये आपली धनगर बांधवांना बद्दलची असणारी तळमळ आस्था जिव्हाळा उफाळून येत होता आपल्या विचारसरणीचा व्यक्तिमत्त्वाचा समाजकार्याचा मनोमन आदर आपल्या व्याख्यानाने प्रत्येक धनगर बांधवांच्या मध्ये एक नवीन जोश नवीन उमेद आत्मविश्वास स्वाभिमान जागा करून दिलात खूप खूप धन्यवाद🙏

  • @SonuTV27
    @SonuTV27 Před rokem +14

    जय मल्हार साहेब

  • @p.b.karnal
    @p.b.karnal Před 10 měsíci +4

    खूप छान माहिती दिली. सर जय मल्हार जय अहिल्या

  • @kondibatambe7939
    @kondibatambe7939 Před 10 měsíci +21

    सर तुमचे जास्तीत जास्त अनुयायी झाले पाहिजेत आणि हे विचार समाजात जागवले पाहीजेत

  • @balkrushnadhaigude3367
    @balkrushnadhaigude3367 Před 9 měsíci +2

    खूप छान सर आपण चांगले मार्ग दर्शन केले अज्ञात माहिती की जी आम्हाला आतापर्यंत माहीत नव्हती ती आज आम्हाला समजली

  • @girishkatake3576
    @girishkatake3576 Před 10 měsíci +3

    येळकोट येळकोट जय मल्हार, श्री. भिंगेसर अप्रतिम, अभ्यासपूर्ण भाषण.❤👍👌

  • @user-tf6en5xu6k
    @user-tf6en5xu6k Před 10 měsíci +4

    खूप खूप धन्यवाद सर 👍

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Před rokem +12

    जय मल्हार

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Před 10 měsíci +9

    अतिशय अभ्यसपूर्ण व्यक्तिमत्त्व
    जय मल्हार जय भीम

  • @nageshpednekar6084
    @nageshpednekar6084 Před 10 měsíci +3

    जय भीम जय शिवराय जय मल्हार सर

  • @kondibamargale4560
    @kondibamargale4560 Před 9 měsíci +3

    जय मल्हार खूप छान.

  • @amolsuryawanshi9042
    @amolsuryawanshi9042 Před 10 měsíci +7

    जय मल्हार , जय अहिल्या❤

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 Před 10 měsíci +7

    जय मल्हार जय अहिल्या माता 💛🙏

  • @rajgavale7989
    @rajgavale7989 Před rokem +7

    Saheb.. ❤✌

  • @akashpatil6780
    @akashpatil6780 Před rokem +9

    छान भाषण

  • @mininaththorat6095
    @mininaththorat6095 Před 10 měsíci +2

    Dr. Yash pal bhinnge
    Sir tumhala koti koti pranam

  • @abhimankhandekar2231
    @abhimankhandekar2231 Před 10 měsíci +4

    Great Sir 👍👌👍👍

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Před rokem +7

    Jay Malhar Sar

  • @gajananwagh1781
    @gajananwagh1781 Před 10 měsíci +3

    अतिशय छान

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 Před rokem +12

    Jay malhar.

  • @bhartbondkhal2645
    @bhartbondkhal2645 Před 11 měsíci +4

    धन्यवाद

  • @dhondujankar457
    @dhondujankar457 Před 11 měsíci +7

    Jay malhar sir 🚩🚩🚩🚩

  • @sandipdeshmukhe2047
    @sandipdeshmukhe2047 Před 9 měsíci +4

    आदिवासी समाजाने लाखों वर्षापासुन भारतात रहत आहे

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 Před 10 měsíci +4

    Shikshan..Vagi Ni Che Dud Ahe.. Te Getlyvar Sir Sarkha Manus Satte Vhirud..Gur Gur..
    Karnar Ch...🙏🙏👍👍

  • @anandraoyedage8607
    @anandraoyedage8607 Před 9 měsíci +4

    छान माहिती दिली मनापासून ऐकायला मिळाली सर आपण कराड ला या व येकदा ही माहिती सांगा जय मल्हार .

  • @gp9964
    @gp9964 Před 5 měsíci

    बहुत सुंदर ।जय मल्हार

  • @gangadharchawle3684
    @gangadharchawle3684 Před rokem +4

    जय मल्हार सर

  • @pandurangkokane6474
    @pandurangkokane6474 Před 9 měsíci +1

    जय शिवराय जय, शंभुराजे जय जिजाऊ, जय मल्हार.🙏

  • @user-rj7cw6uz7x
    @user-rj7cw6uz7x Před 9 měsíci +2

    सर भिंगे साहेब तुम्ही सगळे धनगर समाजाचे नेते एकजीव करा आणि एक वटा तर आपल्याला कुठलीतरी कुठेतरी स्थान मिळेल अशा पद्धतीने धनगर समाजाचे सगळे नेते मंडळींनी एक जीव हा आणि एकजुटीने लढा म्हणजे कुठेतरी प्रस्थापितांना कळेल की आता धनगर समाज एकवटला आहे आणि ते त्यांच्यासाठी कुठेतरी जागा द्यावा लागेल अशा पद्धतीने आपल्या धनगर समाजाच्या नेतेमंडळींना कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे एवढं माझ्या थोर छोट्याशा धनगर समाजाच्या माणसाची कळकळीची

  • @Omii7669
    @Omii7669 Před 6 měsíci +1

    जय मल्हार🧡

  • @chandraKant744
    @chandraKant744 Před 8 měsíci +1

    जय मल्हार माताअहिल्या बाई होळकर की जय .... जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी❤

  • @user-lt1vf4nn7t
    @user-lt1vf4nn7t Před 10 měsíci +5

    साहेब जय मल्हार आपलं इतिहासाच पुस्तक कोणतं सांगावे

  • @bhimsenmhetre3307
    @bhimsenmhetre3307 Před 9 měsíci +1

    Excellent speech Sir

  • @dattabhutekar7293
    @dattabhutekar7293 Před 9 měsíci +1

    जय मल्हार भिंगे साहेब 🙏 🙏 🙏

  • @keshavloknar2090
    @keshavloknar2090 Před 8 měsíci

    खूपच अप्रतिम सर 👌👍 जय अहिल्यादेवी, जय मल्हार 🙏

  • @narsingbandgar9589
    @narsingbandgar9589 Před 10 měsíci +3

    Great speach

  • @sureshghorpade1409
    @sureshghorpade1409 Před 10 měsíci +5

    Jay malhar❤

  • @user-kl5ww8bn3y
    @user-kl5ww8bn3y Před 10 měsíci +1

    साहेब तुमच मनापासुन अभीनंदन

  • @anmolnarote26
    @anmolnarote26 Před 2 měsíci

    धन्यवाद सर

  • @user-ze2xk8ze4x
    @user-ze2xk8ze4x Před 10 měsíci +2

    जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🧡🌹🌹 जय मल्हार

  • @anildawale933
    @anildawale933 Před 9 měsíci

    भिगें साहेब एक नंबर जय मल्हार 🙏 साहेब

  • @appajisalunke3918
    @appajisalunke3918 Před 8 měsíci +1

    The Great Barobar aahe yashapal Bhinge sar.

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Před 11 měsíci +3

    Nice,

  • @shriramtagad1881
    @shriramtagad1881 Před 2 měsíci

    Great sir 🎉

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Před 9 měsíci +1

    यळकोट यळकोट जय मल्हार Dr यशपाल भिंगे साहेब

  • @ajinkyatuppekar4858
    @ajinkyatuppekar4858 Před rokem +5

    🔥🔥🔥

  • @prakashbanne7342
    @prakashbanne7342 Před 10 měsíci

    भयंकर अभ्यास,वाचन आहे आपले

  • @UnknownStories793
    @UnknownStories793 Před rokem +4

    Jay malhar

  • @uttamsargar2975
    @uttamsargar2975 Před 10 měsíci +1

    Great Saheb.

  • @pravin2745
    @pravin2745 Před 9 měsíci +1

    जय मल्हार जय अहिल्या माता🙏

  • @sunilpandhavle9786
    @sunilpandhavle9786 Před 9 měsíci +1

    खूप छान सर 🙏🙏

  • @Royal-ce3hl
    @Royal-ce3hl Před 8 měsíci +1

    सर तुम्ही खूप छान माहित सांगती

  • @Jayshree.ram.1120
    @Jayshree.ram.1120 Před 22 dny

    जय मल्हार भाऊ

  • @appasomote1359
    @appasomote1359 Před 10 měsíci +1

    जय मल्हार साहेब ❤❤

  • @yogeshlahange2703
    @yogeshlahange2703 Před 10 měsíci +5

    धनगर समाज , हा वतनदार आहे . धनगर समाज राजेशाही घराणे आहे मग धनगर आदिवासी होऊच शकत नाहीत.

  • @ankushbandgar1399
    @ankushbandgar1399 Před 10 měsíci +1

    जय मल्हार जय धनगर

  • @sanjaymisal9499
    @sanjaymisal9499 Před 10 měsíci

    खूप माहिती छान दिली

  • @ShriSanjayGMasul
    @ShriSanjayGMasul Před 10 měsíci

    जय हो। जय मल्हार।

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Před 9 měsíci +2

    छान❤

  • @pravinlahare22
    @pravinlahare22 Před 10 měsíci +8

    तरी मागास असल्याचा खोटा अ्टाहास का?

  • @manjuldassudke586
    @manjuldassudke586 Před 4 dny

    यळकोट यळकोट जय मल्हार ❤

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn Před rokem +8

    Tumach bhashan aikal ki ek urja milate

  • @amolwaghmode6975
    @amolwaghmode6975 Před 9 měsíci

    जय मल्हार भिंगे सर

  • @user-hk3um1xg4z
    @user-hk3um1xg4z Před 10 měsíci +1

    Jay mahalar bhinge sir❤

  • @somnathkolekar6062
    @somnathkolekar6062 Před 9 měsíci

    जय अहिल्या जय मल्हार 🙏🙏

  • @MauliMadane1737
    @MauliMadane1737 Před 9 měsíci

    1nubr mast sir❤❤

  • @sampatdhole6845
    @sampatdhole6845 Před měsícem

    🙏🙏🙏🙏👍👍

  • @HanumatBhise-bc5rh
    @HanumatBhise-bc5rh Před rokem +4

    Ok

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Před rokem +3

    🎉

  • @venkattarmude7576
    @venkattarmude7576 Před 8 měsíci

    Jai hind sir, I pride, I retd army

  • @vikramsinghbule5437
    @vikramsinghbule5437 Před 8 měsíci

    Very Nice 👍

  • @sudampawar5077
    @sudampawar5077 Před 10 měsíci

    Beige.sir..jiy.biam🎉❤❤

  • @DhayneshwariIkhare-pe4ow
    @DhayneshwariIkhare-pe4ow Před 9 měsíci

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 Před rokem +3

    आता आले बरोबर ट्रॅकवर

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Před rokem

      अरे तुला काय म्हणायचयं ते स्पष्ट बोल ना ...असं कन्हून काय होणार आहे

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild Před 10 měsíci +3

    Ho 😂 mag tumhi ST kase, 😮😂 adivasi kase❤❤

  • @amolwaghmode6975
    @amolwaghmode6975 Před 9 měsíci

    अभ्यासू सर भिंगे

  • @randomvilla7401
    @randomvilla7401 Před 9 měsíci

    ई समस्या हर जगह आहे मने हरे राज्य😏🙏

  • @swarnimbharatnirman2047
    @swarnimbharatnirman2047 Před rokem +10

    डाॅ. साहेब, कृपया भाषण करताना, लेख लिहताना मराठेशाही, मराठा साम्राज्य असे शब्द न वापरता "हिंदवी स्वराज्य, हिंदवी साम्राज्य" असे शब्द वापरावेत...

    • @sachinsawant7582
      @sachinsawant7582 Před 10 měsíci

      असे हिंदुत राजे अनेक होते.पण मराठेशाही हे साम्राज्य होते.ते काही हिंदु साम्राज्य नव्हते

  • @subhashshelke918
    @subhashshelke918 Před 9 měsíci

    Jay malhar jay ahilya kshtriya dhangar

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K Před rokem +4

    Dhangar❤