Girish Kuber On PM Modi: मोदींची निवडणूक रणनिती, गिरीश कुबेर यांचे विश्लेषण | Lok Sabha Election

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024
  • Girish Kuber On PM Modi: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. विविध नेत्यांचे दौरे लक्षात घेता महाराष्ट्र हा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आलेला आहे. देशासह महाराष्ट्रात भाजपा यश राखेल का? पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सर्वात जास्त दौरे का करत आहेत? मोदींसाठी ही निवडणूक एक अपवाद का ठरत आहे?... अशा विविध मुद्द्यांवर 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे सविस्तर विश्लेषण...
    The Lok Sabha election campaign in Maharashtra has now reached its final stage. Considering the visits of various leaders, Maharashtra has come to the center of the election. Will BJP maintain success in Maharashtra along with the country? Why is Prime Minister Narendra Modi making the most visits to Maharashtra? Why is this election becoming an exception for Modi?... This detailed analysis by the editor of 'Loksatta' Girish Kuber...
    #narendramodi #bjp #mahayuti #loksabhaelection2024 #loksabha #election2024 #maharashtra #girishkuber #explained
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 1,4K

  • @nanasahebpatil5396
    @nanasahebpatil5396 Před 24 dny +194

    ह्यातून एक सत्य आहे की दिल्ली साठी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे ❤

    • @user-do6pr8hd1k
      @user-do6pr8hd1k Před 21 dnem +7

      Na maharashtra yancya hatat deyaca nahi modi hatwo desh bacaw

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 Před 21 dnem +2

      Yat Navin Kay?

    • @vedasuhas
      @vedasuhas Před 21 dnem

      @@user-do6pr8hd1k hatao fir kisane roka hai Idhar kuber ke sath vomiting karake kya milega jao aur koshish karo

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 Před 20 dny

      @@user-do6pr8hd1k आणायचं कुणाला?

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Před 19 dny

      ​@@user-do6pr8hd1k😂😂😂😂

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 Před 24 dny +270

    गल्ली बोळात फिरून मोदी ने पंतप्रधान पदाची इज्जत घालवली

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 Před 24 dny +4

      HAA HAA HAA.

    • @mazharhusain6584
      @mazharhusain6584 Před 22 dny +2

      RIGHT

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 Před 22 dny +8

      गल्लीबोळ भारताचाच भाग आहे..

    • @krishnaraodhage156
      @krishnaraodhage156 Před 22 dny +12

      ​@@sagarjadhav4222गल्ली बोळात नगरसेवक,, ग्रामपंचायत सदस्य फिरतात पंतप्रधान नाही .

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Před 22 dny +9

      मोठ्या पदावर असून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी फिरताहेत राजकारण समजत नाही का

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 Před 24 dny +363

    मुद्दा टाळता का? पंतप्रधानांची स्वतः महाराष्ट्रावर व महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय अन्याय केला आहे ,करत आहे
    किती धंदे,रोजगार पळविले
    महाराष्ट्राचा विश्वासघात केला आहे

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 Před 24 dny +9

      Tumhala Navin project nako ahet.Pryavarn cha nava kahli kite project nakarle ahet.

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Před 23 dny +4

      Koni rojgar palvale nahit aplyakade kahina khandani hissa hava asato to mhanun udyog yet nahi vajela tyasathich thevala hota
      Mag uthane barsu rifhanari sarkhe praklap veloveli andolane karun ka band padali karan tyala kahitri have hote mhanunch na utha sattet ala tyaveli sagalya vikaskamana sthgiti dili hoti vikas karaychach nasato hyana

    • @chandrashekharkrishnalangi4968
      @chandrashekharkrishnalangi4968 Před 23 dny

      Chutya ,parpryantya kiti pot bharataat te bagh

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 Před 23 dny

      ते पळवत नाही. तुम्ही फडणविस व तावडे मागे ठाम उभे रहात नाही. गुजरातेतुन २६ खासदार आहेत महाराष्ट्रातुन २५ मग भाजप गुजरातचाच विकास करणे अपेक्षित आहे. बारामतीचा नाही. महाराष्ट्रात त्यातही पुण्यात नागपुरात व आता मुंबईत मेट्रो केली त्यात नोकऱ्या मराठी माणुस करत नाही. त्यात गुजराती ,मारवाडी येथे येवुन धंदा करत आहे. आंध्र उत्तरप्रदेश ,बिहार बांगलादेश व नेपाळ येथुन कामगार येत आहे. मग महाराष्ट्रात उद्योग हवे कशाला. शेतकऱ्यांचे पाणी चोरायला.

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 Před 23 dny +1

      Yes. 2013 pasun chalu zala ahe. 😡😡😡👊👊👊

  • @Sms98765
    @Sms98765 Před 24 dny +347

    हातभर फाटली आहे त्यांची😂

  • @neetashinde6423
    @neetashinde6423 Před 24 dny +69

    चांगलं विश्लेषण.

  • @Sushant3849
    @Sushant3849 Před 24 dny +204

    नमो हा आधुनिक औरंगझेब आहे.
    जसा औरंगझेब जंग जंग महाराष्ट्र जिंकण्यासाठी पछाडला होता तसाच हा तडफडतोय.
    नमो = नवऔरंगझेब मोगल

    • @balgondapatil
      @balgondapatil Před 24 dny +4

      Tumala aurangjeb ch yenar ahe don't worry

    • @12neha34
      @12neha34 Před 24 dny +10

      राउताचा चेला दिसतोय...😂😂

    • @Sushant3849
      @Sushant3849 Před 24 dny +8

      @@12neha34 तुझ्या एकनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
      तुझ्या धर्मनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
      तुझ्या ध्येयनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
      तुझ्या सत्यनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...

    • @tankmadhu
      @tankmadhu Před 24 dny

      Tumhi tar Pappu sarke aahaat...pidi

    • @rbshevade576
      @rbshevade576 Před 24 dny +1

      औरंगजेबाबद्दल आजकाल बऱ्याच लोकांना प्रेम पुळका वाटू लागलाय

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 Před 24 dny +193

    नाय या मोदीला महाराष्ट्राचा हिसका दाखवला तर विचारा. उभ्या आयुष्यात महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही

  • @baliramdangare5541
    @baliramdangare5541 Před 23 dny +26

    महाराष्ट्राचा विश्वास घात करणारे पंतप्रधान हे पहिले महाशय आहेत

  • @sanmaannews1440
    @sanmaannews1440 Před 24 dny +101

    जेव्हढे वेळा आले , तेव्हढी BJP ची मते कमी झाली. हे, 4 जूनला पहा.

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 Před 22 dny

      मग तक्रार का?

    • @kedarppp1
      @kedarppp1 Před 20 dny +2

      वाट बघा, ४ जुन ला पिपाणी वाजणारे

  • @sachinmoghe9162
    @sachinmoghe9162 Před 24 dny +120

    एका राज्या ची निवडणूक जर महिनाभर चालत असेल तर one nation one election किती दिवस चालेल? गेली दोन वर्ष जो डोंबारी खेळ महाराष्ट्रात चालला आहे त्याची शिक्षा भाजप ला झाली तर फार बरं होइल. अबकी बार भाजपा तड़ीपार... काहि वर्ष विकास खुंटला, राजकीय अस्थैर्य आलं तरी चालेल... भाजपा हटाव...

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 Před 24 dny +6

      बरोबर.

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 Před 23 dny +4

      वा वा काय विचार आहेत. काही वर्ष विकास खुंटला तरी चालेल, राजकीय अस्थैर्य आले तरी चालेल म्हणताय मधल्या अडीच वर्षात वाट लागली त्यावरून समाधान झाले नाही वाटते.

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 Před 23 dny +1

      हे निर्णय घेणार्यावर निवडणूक शिस्तीत पाडण्याची जबाबदारी असते .एवढे करूनही दोन ठिकाणी EVM ला इजा करण्याच्या घटना घडल्या आहेत

    • @sachinmoghe9162
      @sachinmoghe9162 Před 23 dny

      @@jayantgogate8101
      कुठे राहता तुम्ही? इथे मुंबईत मराठी भाषा आणि मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा आणि त्यांचे अस्तित्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठी पाट्या लावण्या विरोधात कोर्टात जाणे हे त्याचे एक उदाहरण. हे प्रकार थांबणार नाहीत पण ते कमी करायचे असतील तर सरकार बदलणे किंवा भाजपाच्या जागा कमी होणे आवश्यक आहे. विकास खुंटणे म्हणजे विकास बंद होणे असं नाही तर विकास दर कमी होणे.. राजकिय अस्थैर्य देशाला परीचित नाही का? अस्थिर वातावरणात सुद्धा थोडाफार विकास होतंच असतो नाही का? ते महाकाय पुल, रस्ते, महामार्ग, रेल्वे चे जाळे आणि उंच इमारती म्हणजे परप्रांतिय आणि अपघात यांना निमंत्रण. तुम्हि आणि मी, आपण म्हणतोय गेली दोन अडिच वर्ष राज्या करता चांगली नव्हती पण महायुतीला तसे वाटते का? तर नाही.... म्हणुन भाजपा हटाव..

    • @mahadevdewade839
      @mahadevdewade839 Před 21 dnem

      Perfect mitrano... Desh Jagevarch aahe fasanvis ani minde chya madatine Maharashtra dveshi Delhishwra Gujarat lobby ne Maharashtra lootla aani loottat aahe.. Visru naka desh jevdha importance aahe tevdhach Maharashtra swabhimaan ani Maharashtra chi sampatti importance aahe vel nighun geli ki kahi fayda nahi

  • @deepakmadake9980
    @deepakmadake9980 Před 24 dny +57

    या प्रकाराने पंतप्रधान पदाचं अवमूल्यन झालं आहे.

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 Před 24 dny +73

    Maharashtra मध्ये मोदी साहेब लोटांगण घातले तरी त्याचा काही परीणाम होणार नाही. Zola तयार ठेवा म्हणावे

    • @gangadhar952
      @gangadhar952 Před 22 dny

      भ्रम आहे! ढुंगणाला पाय लावून पळणारी शिवसेना, भिंडांवाल ला घाबर्णारी शिवसेना ज्यांनी पाहिली आहे ,त्यानी फुशारक्या मारू नये!
      अजुन बरेच काही,पण ४जून नंतर उद्धव सेना संपलेली असेल!

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Před 22 dny

      खरच पाहूया हं

    • @santoshjadile9438
      @santoshjadile9438 Před 21 dnem

      @veenamantri5951 तुम्ही गुजराती राजस्थानी भाजपला मत देणार

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Před 20 dny

      ठीक आहे मोदी ना न का मत देऊ.
      दुसरा चांगला पर्याय कोण आहे ते तर सांगा

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 Před 19 dny

      शरद पवार, नितीन गडकरी, राजनाथसिंह, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे

  • @vj...248
    @vj...248 Před 23 dny +28

    चक्रीवादळ आले तेव्हा महाराष्ट्राला पाहणी करण्यासाठी टाळले

  • @ns7216
    @ns7216 Před 24 dny +264

    बुडाला आग लागली म्हणून 😂😂😂

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 Před 24 dny +147

    महाराष्ट्राला खुप जखमा केल्यात त्यांना मलम लावण्यासाठी . कुबेर विचारांनी पण कुबेर व्हा , भिकारी नको.

    • @nandkishorbanubakode3096
      @nandkishorbanubakode3096 Před 23 dny +7

      अगदीं बरोबर. हा अमेरिकेचा हुंग्या आहे.

    • @vijayvaidya5879
      @vijayvaidya5879 Před 22 dny +3

      आणि आमच्याकडे हे चाटू....

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 Před 22 dny +1

      कुबेर खरे बोलले

    • @sandeeppandit6485
      @sandeeppandit6485 Před 22 dny

      मणिपूरमध्ये मलम लावण्यासाठी गेला का हा भडवा?

    • @pdtamhankar3341
      @pdtamhankar3341 Před 21 dnem

      हा लुब्रा आहे.

  • @ganeshpawarbeed
    @ganeshpawarbeed Před 24 dny +148

    5 टप्प्यात झालेल्या मतदानाचा फायदा इंडिया आघाडीला होईल...

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Před 23 dny +4

      Ho hoil mag parat Mumbai local mdhe bom halle hot rahatil ani aple maybap marale jatil

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 Před 22 dny +1

      4 जून ला बघू

    • @VidzMG
      @VidzMG Před 22 dny

      ​@@sagarjadhav4222अदानी भक्त परायण
      कॅमेराजिवी गुरु-घंटाल
      गुज्जू चरणचाटू
      अनपढ अतार्किक
      पाखंडयुक्त गोबरभक्त की जय!!...😂😂

    • @rohitsathe850
      @rohitsathe850 Před 22 dny

      ​@@shalakavayuvegla7229 ho ka 😅😅ky pn

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Před 22 dny

      @@rohitsathe850 hyat hasanya sarkhe kay ahe tyantya manat tech ahe na ki aghadi sarkar yave

  • @ddnimbre877
    @ddnimbre877 Před 24 dny +123

    महाराष्ट्रात भाजपची शेवटची निवडणूक आहे
    आम्ही ऐतिहासिक धडा शिकवणार आहोत..परत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही होणार

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 Před 24 dny +7

      Mumbai serial bomb blast Malegaon blast 26/ 11 visarala vatata.

    • @sdsknowledge5260
      @sdsknowledge5260 Před 23 dny +2

      ​@@avinashsalunke8184 Chup be andhbhakt

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 Před 22 dny

      @@sdsknowledge5260 chup re chamcha.

    • @sg-su1cn
      @sg-su1cn Před 22 dny

      ​@@avinashsalunke8184करकरेंचा खून कोणी आणि का केला?

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Před 20 dny

      महाराष्ट्रा कडे वाकडी नजर म्हणजे काय?
      आणि बाकीचे काय सरळ नजरेने बघतात का?

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 24 dny +172

    आयुष्यात पहिला पंतप्रधान आज रोड वर फिरणार आहे मता साठी रस्ते बंद करतोय काई दिवस आले जगातला सर्वात मोठा पक्ष वर 😆😆

    • @vijaycamblay583
      @vijaycamblay583 Před 24 dny

      यावरून ऊधधव ठाकरेची किती भिती वाटत आहे हे दिसून येत आहे.मुंबई करांचा विश्वास फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर आहे. गुजराथी कावा अनुभवला आहे मुंबई करांनी रोड शो किती केला तरी फरक पडणार नाही

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 Před 23 dny +6

      नेहरू व इंदिरा गांधी सुध्दा रोड शो करून रस्त्यावर फिरत असत. त्यांच्या त्यांच्या काळातील वर्तमान पत्रे पहा.

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 Před 21 dnem +9

      ​@@jayantgogate8101कधीतरी नेहरू गांधी ना मोकळे सोडा.. त्यांच्या नावांचा जप केल्याशिवाय तुमचे काहीही होऊ शकत नाही वाटते 😅

    • @hiramanmahale9070
      @hiramanmahale9070 Před 21 dnem +4

      नेहरू आणी इंदिरा गांधी दर आठवड्याला येत नव्हते.

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Před 20 dny

      सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते रोड शो करत आहेत. कारण यांच्या सभेला जायला कोणाला वेळ नाही

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Před 24 dny +129

    मोदी ने ed सीबीआय न्यायालय इन्कम टॅक्स पोलीस मीडिया सगळ्यांना बंदी केल आहे आता चार जून नंतर सर्व मुक्ती दिवस साजरा करा.

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 Před 24 dny +63

    महाराष्ट्राचे अनेक उद्योग धंदे गुजरात येथे नेहले.विकास केला असता तर वारंवार येवे लागते.

    • @samiksha8018
      @samiksha8018 Před 22 dny

      Aho aale. Ch nhwte te rojgar,udyog

    • @atulatre2816
      @atulatre2816 Před 22 dny

      राज्याचा, साडेतीन जिल्ह्याचा असा पंतप्रधान असतो का? की या राज्यातून उद्योग दुसर्‍या राज्यात पळवले? वेडेपणा तर किती करायचा काही सीमा?

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 Před 22 dny

      कीव येण्यासारखं वाक्य 😂

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 Před 22 dny

      खोटी अफवाह नैरेटिव गढ़ने वाले

    • @manishmane4847
      @manishmane4847 Před 22 dny

      ​@@kantilalbafana4682Arre half chaddi marathi yet nahi ka??

  • @amolborchate5752
    @amolborchate5752 Před 24 dny +146

    महाराष्ट्रात bjp cha सुफाडा साफ होणार

    • @user-fd8mv1ke7g
      @user-fd8mv1ke7g Před 23 dny +5

      10 जागा फक्त bjp आणि त्यांचे मित्र पक्षांना

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 Před 22 dny +4

      45 भाजपा

    • @user-fd8mv1ke7g
      @user-fd8mv1ke7g Před 22 dny +2

      @@PrinceAditya06 4+5=9 येणार bjp च्या 🤣🤣🤣

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 Před 22 dny +2

      @@user-fd8mv1ke7g 4 जून ला लपून बसू नका, समोर या, भिऊ नका भाऊ, खुलकर बोलो, नही तो EVM आहेच

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Před 21 dnem

      ​@@PrinceAditya06इलेक्ट्रॉराल बाॅन्ड चा जगविख्यात घपलेबाज म्हणून मोदींची निवड डॉ परकला प्रभाकर यांनी केली आहे.ते अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे पती आहेत. हे माहीत आहे का नाही ? नंबर एक चा दरोडेखोर म्हणून इतिहासात मोदी ची नोंद देशातील इमानदार लोकांनी केली आहे. एवढा भ्रष्टाचारी प्रधानमंत्री देशाच्या ७७ वर्षांत कधीच पहायला मिळाला नाही.😂😂

  • @LaxmanKadamMaratha
    @LaxmanKadamMaratha Před 24 dny +96

    शरद पवारांनी खेळ केला... मराठा + मुस्लिम + दलित = विजय 🎉🎉

    • @balgondapatil
      @balgondapatil Před 24 dny +6

      Congress madhe vilin honar😂

    • @balgondapatil
      @balgondapatil Před 24 dny +3

      Congresss madhe vilin honar😂

    • @LaxmanKadamMaratha
      @LaxmanKadamMaratha Před 24 dny

      @@balgondapatil कांग्रेस गवत कितीही उपटलं तरीही ते संपत नाही पुन्हा उगवतं

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 Před 24 dny +5

      काँगेस आणि मराठा कधीही एक नाही होणार

    • @sanket9647
      @sanket9647 Před 24 dny

      ​@@tejaslele6986chutya Congress madhe jast maratha ahet jast Congress umedvar he maratha ahet

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Před 24 dny +19

    कारण ऐक आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे. यांनी सत्ताधारी लोकांची झोप उडवली आहे. सगळ्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे सत्ताधारी लोकांच्या दिवस रात्र स्वप्नात येतात.

  • @SapiensHaiHum
    @SapiensHaiHum Před 24 dny +121

    परवाच महाराष्ट्राची दूध उत्पादक कंपनी ला गुजरात ने पळवली😡

    • @vasantikondhalkar2220
      @vasantikondhalkar2220 Před 20 dny

      Tya company cha owner gujrati. Mg tyachi marji gujrat la neal ka nahi neal

    • @SapiensHaiHum
      @SapiensHaiHum Před 20 dny +2

      @@vasantikondhalkar2220 झक मारायला इकडे आणली होती का? एक नव्हे 12-13 प्रोजेक्ट गेले महाराष्ट्राचे. का? आणि गुजरात च का? 😡

    • @bhaskarpatil4830
      @bhaskarpatil4830 Před 20 dny

      आतापर्यंत महानंदा डेअरी खड्ड्यात घालण्याचे,तोट्यात आणण्याचे महापातक काय भाजपने केले की काय? कांग्रेस च्या कित्येक राजकारण्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात खाजगी डेअरी काढून महानंदा बुडविली .उघडा डोळे बघा नीट.

    • @bhaskarpatil4830
      @bhaskarpatil4830 Před 20 dny

      ​@@SapiensHaiHum1980पासून महाराष्ट्राती उद्योग,कापड गिरण्या बंद पडणे ,दुसर्या राज्यात पलायन करणे सुरु झाले.मुंबयीची पुरती वाट संघनांनी लावली त्यावेळी तर कांग्रेसचे राज्य होते.

    • @justvideos7040
      @justvideos7040 Před 20 dny

      Zalaaaaaa aala parat 1900 madhe kay zala... 1800 madhe kay zala... Are MH number 1 rahila hota kahi zala tri... Aata organically jat nahit company... Muddam nelya aahet... Kahi tari samja

  • @Pkj-dy9bv
    @Pkj-dy9bv Před 24 dny +161

    कदाचित उत्तरप्रदेशात पडणारा खड्डा महाराष्ट्रातून भरून काढण्याचा प्रयत्न असू शकतो.

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw Před 24 dny +2

      Are baba up madhe bjp ok ahe mh madhe tyana thoda dhoka ahe

    • @neetagaikwad5693
      @neetagaikwad5693 Před 23 dny +5

      Barobar up madhe motha fataka basanar mhanun tar aplykade jast sabha ghetalya

    • @Vaibhav-Lawand
      @Vaibhav-Lawand Před 23 dny +7

      महाराष्ट्रात लाच मोठा खड्डा भरवा लागेल 😂

    • @ms-en6wo
      @ms-en6wo Před 23 dny

      Pan Tyanna kalpana nahi ki Maharashtrat up peksha jaast mottha khaadda aahe.aani ha khaadda kadhich bharta yenar nahi yachya pudhe

    • @rameshade6004
      @rameshade6004 Před 23 dny +1

      UP madhye 40 minus

  • @kyannawar
    @kyannawar Před 24 dny +93

    ठाकरे + पवार + काँग्रेस = 41+

  • @DS-do9eq
    @DS-do9eq Před 23 dny +4

    महागाई कशी वाढती ठेवायची, इथून तिथून कर कसा जमा करायचा आणि अवास्तव दंड कसा लागू करायचा हे यांच्याकडून शिकायचं.
    मध्यम वर्गाची वाट लावायचीच ठरवलंय?

  • @vivek5841
    @vivek5841 Před 24 dny +120

    मोदी गेल्यात जमा...

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 Před 22 dny +3

      🤣🤣.. दिल्लीत गेल्यात जमा असं म्हणायचं का

    • @radhikathite-wb6is
      @radhikathite-wb6is Před 20 dny

      जय श्रीराम 🎉

    • @Ad-jaishreeram
      @Ad-jaishreeram Před 19 dny

      ​@@sagarjadhav4222Pakistanita jama 😂😂

  • @santoshparab6191
    @santoshparab6191 Před 24 dny +11

    महाराष्ट्र च्या नादाला लागला तो संपला....दिवस मोजा आता .

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u Před 24 dny +22

    Girish sir... please start regular videos on important issues. It's always an enriching experience to listen to you

    • @12neha34
      @12neha34 Před 24 dny +2

      काहीही....असल्या लोकांचा पुर आला आहे सोशल मीडियावर....यांचे कोणी वाचत नाही म्हणून व्हिडिओ बनवायला लागले आहेत.

    • @SK-mr6xi
      @SK-mr6xi Před 24 dny

      ​@@12neha34आपली लायकी ओळखून मोठया माणसांवर बोला.

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884 Před 24 dny +21

    ईडी, सीबीआय, रश्मी शुक्ला,महाराष्ट्र पोलीस आयुक्त कोशारी , राहुल नार्वेकर व निवडणूक आयुक्त च्या माध्यमातून महाराष्ट्रातात जो धिंगाणा घातला किळसवाणे राजकारण केले तो महाराष्ट्राने पाहीला आहे. आता महाराष्ट्र जनता धडा शिकविणार हे निश्चित.

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 Před 23 dny

      2019 pasun ch chalu Kela hota tya ------- tarbujyala ne. 😡😡😡🤬🤬🤬🤬🤬👊👊👊

    • @gurunathjoshi1425
      @gurunathjoshi1425 Před 21 dnem

      वाजे,अनिल,संजय इत्यादी बऱ्याच जणांची मस्ती बघितली आहे सत्ता असताना

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 Před 24 dny +63

    एक गोष्ट स्पष्ट आहे की बदललेल्या वातावरणाची आणि जनमताची मोदीजींना चाहूल लागलेली आहे.
    शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्यानंतर जनतेत जो भाजप बद्दल राग आहे त्यामुळे होऊ शकणार्या नुकसानीची जाणीव झाल्यामुळेच मोदी इतक्या सभा आणि रोड शो करून जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत.
    चार जूनला त्यांना समजेल की मतदारांना थापा मारून फसवता येत नाही.

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 Před 24 dny +4

      ऐकदम बरोबर.

    • @vijayvaidya5879
      @vijayvaidya5879 Před 22 dny +1

      एकदम बरोबर.

    • @vijayvaidya5879
      @vijayvaidya5879 Před 22 dny

      अजूनही जनतेला या गृहस्थांची असलियत कळण्याची बाकी आहे. घी देखा लेकीन बडगा नही देखा....

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 19 dny

      आता समजलं ना दररोज मोठमोठे कांग्रेस नेते भाजपामधे आल्याचा परीणाम.

  • @lizazare7097
    @lizazare7097 Před 24 dny +17

    हे आता हरणार आहेत, शेवटची घरघर आहे

  • @sameerdeshpande601
    @sameerdeshpande601 Před 24 dny +36

    चांगली भाषा असली म्हणुन लोचट पणा आणि लाचार वृत्ती लपत नाही

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v Před 24 dny

      बरोबर आहे तुमच्यावरूनच समजतंय

    • @arvindkejriwalfanclub5480
      @arvindkejriwalfanclub5480 Před 24 dny +1

      तुम्हीच मनुवादी असे करता, दुसऱ्यांना ज्ञान द्यायला तुम्हाला फार आवडतं. आम्ही तुमचा अनुभव पुण्यामध्ये घेतलेला आहे

    • @rahul007353
      @rahul007353 Před 22 dny

      Correct 😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 19 dny

      आदरणीय सोनिया पुढे लोटांगण घालून मुजरा करावा लागतो.
      काही कमीपणा नाही.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 19 dny

      ​@@arvindkejriwalfanclub5480
      मी मराठी .
      मोदीला मतं देणार.
      जयभीम.

  • @bhaulalpawar7687
    @bhaulalpawar7687 Před 24 dny +14

    मोदींना काम केले असते तर एवढं फिरावं का लागते

    • @pankajsonawane2922
      @pankajsonawane2922 Před 22 dny

      Ohhh kam nhi kele ??? Kharach

    • @gurunathjoshi1425
      @gurunathjoshi1425 Před 21 dnem

      अहो कामे केली आहेत म्हणून ताठ मानेने फिरतात.

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 Před 23 dny +44

    काहीही करुन महाराष्ट्र ओरबाडून खाऊन टाकायचं आहे.....म्हणून जंग जंग पछाडतोय, आत्मा तर याचीच भटकतेय महाराष्ट्रात

  • @krishnabadalia3508
    @krishnabadalia3508 Před 23 dny +6

    मोदी हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कळले नाही कुबेरांना काय कळेल
    खूप सुमार दर्जाचं विस्लेषण

  • @DrSRC01
    @DrSRC01 Před 23 dny +12

    महाराष्ट्रात कमीतकमी महाविकास आघाडी 43 जागा येतील कारण शेतकरीवर्ग महागाई सरकारी नोकर भरती हे मुद्दे महत्वाचे ठरतील

    • @gurunathjoshi1425
      @gurunathjoshi1425 Před 21 dnem

      चार जूंन नंतर पाच वर्ष तोंड ठेव.

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 Před 24 dny +73

    खुनशी, कपटी महाशक्तीचा भ्रष्ट गद्दारांसहित पराभव आवश्यक.

    • @user-uf7rx2tq2d
      @user-uf7rx2tq2d Před 21 dnem

      तसे स्वप्न बघायला काय हरकत आहे

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Před 20 dny

      म्हणून तर दगाबाज उद्धव ठाकरे शरद पवार यांचा पराभव आवश्यक

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske799 Před 23 dny +7

    मोदी जी हा घाबरलेला प्राणी आहे म्हणून त्याने महाराष्ट्र त इतके रोड शो आणि सभा घेत आहे. आणि नुसत्या भूल तापा चे भाषण करून मतदारांना भूलविनायचा प्रकार चालवीला आहे पण जनता सुधण्य आहे ते या वेळेस जनता भुलणार नाही.

  • @shampawar3452
    @shampawar3452 Před 24 dny +24

    अप्रतिम विश्लेषण

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Před 23 dny +9

    We support Udhavsaheb only 🎉🎉🎉🎉

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 Před 24 dny +45

    कुबेर साहेब तुम्ही आज निःपक्ष विश्लेषण केले. पंतप्रधान महोदयांना स्व: ता वर विश्वास नाही

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 Před 23 dny +23

    बि जे पी ला महाराष्ट्रात फक्त पांच किंवा सहाच जागा मिळतील.......

    • @vijay1808able
      @vijay1808able Před 21 dnem

      ha ha nice joke!!

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Před 20 dny

      कोणत्या ते पण सांगून टाका.

    • @Ad-jaishreeram
      @Ad-jaishreeram Před 19 dny

      ​@@vijay1808ableJoke nahi 4june la samjel

    • @df2356
      @df2356 Před 19 dny +1

      तू घरी झोप रे, तुझ्या नसलेल्या बुद्धीला ताण नको देऊ

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 Před 23 dny +6

    शंभर टक्के विजयी महाविकास आघाडीचा होणारच

  • @vijaycamblay583
    @vijaycamblay583 Před 24 dny +7

    ऊधधव ठाकरेचया शिवसेनेची भीती ने ग्रासले आहे.

  • @vallumane
    @vallumane Před 24 dny +10

    फ़क्त निवडणुकीलाच येतात् बाकी सगळ गुजरात ला नेतात्

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 Před 23 dny

      😂😂😂😂😂😂👍🏻👍🏻👍🏻👌👌😜😜😜

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 21 dnem

      पक्षाच्या साठी खासदार जास्तीत जास्त निवडून आणण्याचे आहेत पक्ष वाढवायचे आहे काय चुकीचे आहे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 21 dnem

      विरोधकांचे 4 जूनला पराभवच होईलआघाडीचा

  • @vasantsapkal78713
    @vasantsapkal78713 Před 24 dny +31

    आता त्यांना हरलेली लढाई लढायची. आहे.

  • @sagarjadhav7647
    @sagarjadhav7647 Před 24 dny +24

    आज पंतप्रधान महाराष्ट्रात एवढा प्रचार करतात त्याच असकी त्यानां स्थानिक नेत्यावर विश्वास नाही

  • @Nature.love09
    @Nature.love09 Před 24 dny +27

    महाराष्ट्रामधील किती प्रोजेक्ट गुजरात मध्ये नेले ते सांगावं मोदी नी

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 19 dny

      महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
      जुहू चौपाटी,
      गिरगांव चौपाटी,
      वेस्टर्न रेलवे,
      सेंट्रल रेलवे,
      हार्बर ब्रांच,
      पवयी लेक,
      संजय गांधी नेशनल पार्क,
      गोराई बीच,
      प्राणी संग्रहालय,
      जागर्स पार्क,
      शिवाजी पार्क,
      चाय के ठेले
      ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
      म्युनिसिपल कचेहरी,
      न्हावा शेवा बंदर,
      मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
      सिद्धी विनायक मंदिर,
      इस्कान मंदिर,
      मुंबादेवी मंदिर,
      रिजर्व बैंक बिल्डिंग,
      मंत्रालय बिल्डिंग,
      मिंट टाकसाल,
      झवेरी बाजार,
      धारावी पुनर्वासन प्रकल्प,
      नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
      हायकोर्ट बिल्डिंग,
      बहुत सारे सिनेमा हॉल,
      मुंबई एअरपोर्ट,
      शाहरुख खान का मन्नत बंगला,
      ठानाके तालाब,
      अरबी समुद्र,
      नांदेड़ शहर,
      मुंबई पुणे रस्ता,
      ओरबिट मौल,
      आर्थर रोड जेल,
      येरवाडा जेल,
      समशान घाट,
      बंबई, पुणे के ब्युटी पार्लर,
      येवले चहा,
      वडापाव स्टाल,
      पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
      कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
      हिंजेवाडी,
      पुना एअरपोर्ट,
      महाराष्ट्र की नदियां,
      सह्याद्री पर्वत,
      और कितना लिखूं ।
      वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
      हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
      अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।. . . . . ‌ रृ र् .. . ल

  • @rajeshkotkar744
    @rajeshkotkar744 Před 24 dny +7

    नमो घाबरलाय आहे.

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Před 24 dny +56

    महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य पर्व होत आहे

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 Před 23 dny

      महाराष्ट्रातील उबाठा ला यावेळी आपला गाशा गुंडाळावा लागेल

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      महाराष्ट्राची जनता तर घरकोंबड्याला 22 पैकी 1 जागा देत आहे 🤔

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl Před 24 dny +44

    महाराष्ट्रातून अजून कुठले उद्योगधंदे, ऑफिसेस गुजरातला न्यायचे राहिलेत का याचा शोध चालू असावा?

    • @shripadathavale7933
      @shripadathavale7933 Před 19 dny

      *शांतपणे वाचा आणि विचार करा औद्योगिक नगरी म्हणून आपल्या मुंबई, ठाणे, नवीन मुंबईची खरी ओळख होती....*
      *तेव्हा देशात काँग्रेस सत्तेत होती*
      *आणि राज्यात सुध्दा काँग्रेसच सत्तेत होती*
      *90 च्या दशकात बंद झालेले उद्योगधंदे*
      *मोराजी मिल,*
      *सेंच्युरी मिल* ,
      *मोफललाल मिल,*
      *युनायटेड मिल,*
      *खटाव मिल,*
      *पोदार मिल,*
      *प्रकाश कॉटन मिल,*
      *रघुवंशी मिल,*
      *स्वदेशी मिल,*
      *कमला मिल,*
      *कोहिनुर मिल,*
      *इंडिया युनायटेड मिल*
      *भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परेल, दादर या भागातील अश्या एकूण 62 मिल बंद पाडण्यात आल्या आणि हे उद्योग कुठे हलविले?*
      *हे इथेच थांबले नाही त्यांची नजर सायन ते मुलुंड येथील उद्योगधंद्यांच्या वरती आली*
      *2001 ते 2010 या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे*
      *प्रीमियर, पद्मिनी* कुर्ला
      *मुकुंद कंपनी* कुर्ला
      *हिंदुस्थान लिवर* घाटकोपर
      *अनासीन कंपनी* घाटकोपर
      *गोदरेज 80 % बंद* घाटकोपर
      *सिपला फार्मसी* विक्रोळी
      *आर आर पेंट* विक्रोळी
      *एशियन पेंट* विक्रोळी
      *जॉली बोर्ड* कंजूरमार्ग
      *सीएट टायर्स* कंजूरमार्ग
      *रोहन पॉलिमर* कंजूरमार्ग
      *बॉम्बे ऑक्सिजन* भांडुप *रिचडसन्स क्रूडस* भांडुप
      *रॅलीवुल्फ* मुलुंड
      *जॉन्सन & जॉन्सन* मुलुंड
      *नवी मुंबई येथील बंद पाडलेल्या कंपन्या*
      *नोसिल केमिकल* घणसोली
      *भारत बिजली ऐरोली*
      *सीमेन्स* घणसोली
      *ह्याड्रीला* केमिकल जुईनगर
      *सिपीसी कपंनी* ऐरोली
      *प्रॉक्टर अँड गँम्बल कपंनी* दिघा
      *1990 ते 2000 मधे ठाणे घोडबंदर, बाळकूम, कोलशेत, पोखरण रोड वरील बंद करण्यात आलेल्या कपंनी..*
      *व्होलटास, कलर केम, स्टार इंडिया, सॅन्डोझ, बायर इंडिया, किरण मिल, कॅसल मिल, पेपर प्रॉडक्ट, वायमन गार्डन, गँस्को इंडिया, कॅडबरी, गोल्डन डाईज , बरोज वेलकम, टि मनेकलाल, .
      जॉन्सन अँड जॉन्सन, फायझर , फिट टायट नट बोल्टस, गार्लिक
      *ह्या सर्व कंपन्या बंद पाडून इतर राज्यात हलविण्यात आल्या आणि असंख्य कामगार बेरोजगार झाले...*
      त्या वेळी मोदीजी किंव्हा भाजप सत्तेत होते का?
      देशात, राज्यात काँग्रेसची सत्ता होती
      काँग्रेस नेत्यांची नजर ही करोडो रुपये किंमत असलेल्या जमिनीवर होती
      जी लोक आज हे बोंबलतात उद्योगधंदे गुजरातला नेले त्यांनी यांचे उत्तर द्यावे.
      मतदान करतांना वरील गंभीर घटनेचा जरूर विचार करा..
      पटले तर शेअर करा...

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 19 dny

      महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
      जुहू चौपाटी,
      गिरगांव चौपाटी,
      वेस्टर्न रेलवे,
      सेंट्रल रेलवे,
      हार्बर ब्रांच,
      पवयी लेक,
      संजय गांधी नेशनल पार्क,
      गोराई बीच,
      प्राणी संग्रहालय,
      जागर्स पार्क,
      शिवाजी पार्क,
      चाय के ठेले
      ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
      म्युनिसिपल कचेहरी,
      न्हावा शेवा बंदर,
      मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
      सिद्धी विनायक मंदिर,
      इस्कान मंदिर,
      मुंबादेवी मंदिर,
      रिजर्व बैंक बिल्डिंग,
      मंत्रालय बिल्डिंग,
      मिंट टाकसाल,
      झवेरी बाजार,
      धारावी पुनर्वासन प्रकल्प,
      नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
      हायकोर्ट बिल्डिंग,
      बहुत सारे सिनेमा हॉल,
      मुंबई एअरपोर्ट,
      शाहरुख खान का मन्नत बंगला,
      ठानाके तालाब,
      अरबी समुद्र,
      नांदेड़ शहर,
      मुंबई पुणे रस्ता,
      ओरबिट मौल,
      आर्थर रोड जेल,
      येरवाडा जेल,
      समशान घाट,
      बंबई, पुणे के ब्युटी पार्लर,
      येवले चहा,
      वडापाव स्टाल,
      पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
      कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
      हिंजेवाडी,
      पुना एअरपोर्ट,
      महाराष्ट्र की नदियां,
      सह्याद्री पर्वत,
      और कितना लिखूं ।
      वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
      हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
      अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।. . .र . र

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr Před 23 dny +7

    महाविकास आघाडी जिंकणार 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @user-fd8mv1ke7g
    @user-fd8mv1ke7g Před 23 dny +5

    महाराष्ट्र त्यांना सत्तेवरून खाली खेचणार आहे म्हणून महाराष्ट्रची धास्ती आहे हुकूमशा च्या मनात.
    म्हणून महाराष्ट्र मध्ये जास्त फेऱ्या महाराष्ट्र मध्ये चालू आहेत.
    दिल्लीच तख्त हलवाणारा महाराष्ट्र माझा 🚩🚩🚩❤️

  • @sanketshirsat8864
    @sanketshirsat8864 Před 24 dny +5

    माननीय संघर्ष योद्धा शरदचंद्रजी पवार साहेब श्रीमान उद्धव ठाकरे साहेब तसेच राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल साहेब यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि सहानुभूती मुळे महाविकास आघाडीचे जागा जास्त येणार आहे❤❤ त्यामुळे गुजरातची पार्सल गुजरातला पाठवणार महाराष्ट्र❤ फक्त महाविकास आघाडी 40 प्लस🎉🎉

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Před 24 dny +38

    थोडक्यात काय तर उद्धव पवार जिंकणार ...
    पुढे .4 जून ला EVM वर रडणार

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Před 23 dny +17

    महाराष्ट्रावर सतत अन्याय केलेला पंतप्रधान !

  • @kalpanajagtap5744
    @kalpanajagtap5744 Před 24 dny +5

    नगरपरिषद नगरपालिकेतील निवडणुकीत गल्ली बोळात प्रचार करणेसाठी मोदींना याव लागेल..

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 Před 22 dny +5

    पंतप्रधान पदाचा गरीमा घालावला

  • @generalknowledgehut4381
    @generalknowledgehut4381 Před 24 dny +7

    आपले उद्धव साहेब या वेळेस पंतप्रधान होणार 🔥

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 Před 22 dny +1

      😂😂😂😂

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      का रे भाऊ त्या नाजूकरावच्या मनाशी खेळता, कधी तर असं वाटतं मोदी नाही तुमच्यासारखे पाठीराखेच उद्धवचे शत्रू आहे, मोठ्या प्रयत्ताने 22 पैकी 1 जागा आली तर आली अन त्याला स्वप्न pm पदाच🤔

  • @mahadugund4242
    @mahadugund4242 Před 24 dny +7

    अगदी खरं आहे

  • @vijaydesai8662
    @vijaydesai8662 Před 24 dny +11

    लोकसत्ता गोदी मिडीयातून बाहेर पडताना व सच्ची पत्रकारिता करताना दिसून येतोय.
    अजूनही गुळमुळीत विश्लेषण कुबेर साहेब देताहेत.

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Před 24 dny +5

    ठाकरे❤❤🎉🎉🎉

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 Před 24 dny +5

    मोदींच्या पाचशे सभा झाल्या तरी आता काय फरक पडणार नाही जुमलेबाजी

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn Před 24 dny +39

    मोदी हरणार हे निश्चित आहे

    • @balgondapatil
      @balgondapatil Před 24 dny +2

      4 Jun la tu burnol ghenar he nakki ahe

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 Před 23 dny +1

      राहुल पाटील स्वप्न बघा पण जरा लिमिट मध्ये तीन लाखा पेक्षा जास्त मताने जिंकणार

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Před 20 dny

      मग कोण येणार

  • @abagwe9887
    @abagwe9887 Před 23 dny +2

    It's like for tough exam talented student take hard work not to worry much

  • @babajichoudhari4696
    @babajichoudhari4696 Před 23 dny +2

    हि वेल का आली केंद्रीय नेतृत्वाने विचार करावा महारात्रातील नेत्यानी खुप घान करुण ठेवली

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Před 24 dny +50

    उद्धव ठाकरे यांनी मोदी शाह ची झोप उडवली आहे म्हणुन महाराष्ट्र दौरे चालू आहेत 😄😄

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 Před 22 dny +1

      UBT HAA HAA HAA.

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 Před 22 dny

      बरोबर 💯💯💯💯💯💯

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      ते उद्धव वाकरे ला कायमचा घरी बसवण्यासाठी फिरत आहेत 😂

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Před 20 dny +1

      जराही विश्रांती न घेता संपूर्ण देशभर निवडणुकीसाठी फिरत आहेत.
      फक्त महाराष्ट्रात नव्हे

    • @amitbhau
      @amitbhau Před 20 dny

      @@chandrashekhardeshpande936 बरोबर 👍, तो pm तर बनलाच आहे फक्त तो झटत आहे प्रचंड अवाजवी बहुमतासाठी.

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 Před 24 dny +5

    अखन्द भारतात् ऐकाच माणसाने या मोदींना बरोबर कामाला लावली .फक्त आणी फक्त......

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 Před 23 dny +3

      Maharashtra t fakt Uddhav saheba chi shivsena ch yenar ani MAVIAA CHE Sarkar yenar. Vote for INDIA congress MAVIAA Govt 🇮🇳🇮🇳🇮🇳👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩🔥🔥🔥🎷🎷🎷

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar Před 23 dny +2

    धन्यवाद सर

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 Před 24 dny +36

    अजून काही पळवून घेऊन जायचं अशेल गुजरातला. म्हणून महाराष्ट्रात येतात.

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Před 23 dny +1

      फडणवीस साहेब कुठे होते या सर्व घडामोडीत भाजपचा चेहरा फोडाफोडी करून मोदि साहेब ग्यारंटी कमी करून टाकली फडणवीस साहेब यांना धन्यवाद,

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 21 dnem

      मुंबई गुजरातला न्यायला भाजी चि पेंढी आहे का

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 21 dnem

      ​@@mukunddalvi4019देवेंद्र जी काय चीज आहे 4 जूनला कळेल b j p चे आहेत kingmaker b j p येणार मोदी p m होणारच

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 21 dnem

      आघाडी चि बिघाडी होईल जनतेला मोदी पाहिजेत देव देश सुरक्षित हिंदूधर्मासाठी

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Před 20 dny

      तुम्हाला आठवतंय का
      तीनशे वर्षांपूर्वी तुम्ही गुजरातमध्ये जाऊन सुरत लुटून आला होता.
      पण तिथले उद्योगधंदे महाराष्ट्रात नाही आणले. तुम्हाला स्वतःचे उद्योग धंदे करायला नको असतात
      तुम्हाला फक्त दुसऱ्याचेचालू उद्योग धंदे लुटायच माहिती आहे हा इतिहास आहे

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před 24 dny +5

    पूर्वी दोन महिन्यातून एकदा आत्ता मुक्कामच महाराष्ट्रात . एक पत्रकार परिषद .घ्यायला पाहीजे

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k Před 24 dny +5

    Modi has lost confidence in Maharashtra, Modi visiting in Maharashtra ...Bar Bar

  • @pawarsp9
    @pawarsp9 Před 23 dny +4

    इथे सूर्याजी ........ जास्त आहेत. चंदा देणे पर तलवो चाट देते है!

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 Před 19 dny

      क्या बात है..... फिर भी झुकेगा नही साला...जय महाराष्ट्र.

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar Před 23 dny +6

    महाराष्ट्र भाजप चा पराभव निश्चित

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před 24 dny +6

    मोदींनी महाराष्ट्रात एवढा विकास केला आहे जबरदस्त विकास आहे हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सांगता येत नाही म्हणुन मोदी महाराष्ट्र जास्त सभा घेत आहेत

  • @bhaulalpawar7687
    @bhaulalpawar7687 Před 24 dny +11

    आतापर्यंत p m पदाची एक प्रकारे अधोगती केली आहे

  • @user-nr1ee1vv3y
    @user-nr1ee1vv3y Před 23 dny +4

    गल्ली बोळात फिरायची वेळ आली साहेबांवर

  • @vasantsapkal78713
    @vasantsapkal78713 Před 23 dny +9

    असा पंतप्रधान यापुढे होऊ नये.ते राष्ट्र हिताचे राहील.

  • @user-ek8qs8de2r
    @user-ek8qs8de2r Před 23 dny +8

    दिल्लीचा मोगल बादशहा औरंगजेब ही महाराष्ट्रासाठी असाच झपाटलेला होता

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 19 dny

      आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब म्हणाले आहेत की औरंगजेब माझा भाऊ आहे.
      हिंमत आहे.

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 Před 24 dny +6

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन
    (१)अगदी बरोबर स्थानिकांवर विश्वास राहीला नाही खास सागर बंगल्यावरील काळी जादु करणारा रियाज अली फडणवीस अमृता देंवेंद्रने गद्दारांवर जादु करुन देखील मी पुन्हा आलो नाही शेवटी दोन उपमुख्यमंत्री झाले त्यात मुख्यमंत्री होता बरोबर गद्दार शिंदेची कट्टर हिंदुत्ववादी बायको मीनाक्षी अजमेर शरीफला जाऊन नवस फेडून आली
    (२) कांदा निर्यातवर अकबरकालीन ४० टक्के जिजिया कर लावून अकबर औरंगजेबची औलादीची प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न पाकीस्तानने पुलवामा २ करुन कांदा निर्यातवरील निम्मे पेक्षा जास्त कमी केला शेतकरीचे नुकसान झाले काही दिवसापुर्वी स्मृती ईराणीला हज यात्रेला पाठविले ती हाजी झाली जमजमचे पाणी पिऊन आली तेथे तिने कोणत्या चाॅकलेट वाटल्या म्हणून तर पाकीस्तानने पुलवामा २ केला आणि शेतकरीचा बळी दिला गेला शेतकरीच्या मनातील शंका म्हणून फेरी मारतो
    (३) ऐनसिजनमध्ये कापुस ,सोयाबीन ,सुर्यफुल त्याच्या आट्रेलिया ,ब्राझील ,मोझाबिंकच्या जीजाजी कडून आयात करून सनातनी हिंदु शेतकरीचे नुकसान केले.
    म्हणून औरंगजेबसारखा महाराष्ट्रात फिरतो पण दिल्लीला परत गेला येथेच गाडला गेला ही भीती वाटत असेल दुसरे काय
    जय जवान जय अग्नीवीर जय किसान

  • @nitin8397
    @nitin8397 Před 24 dny +6

    मोदी हा महाराष्ट्राला घाबरून गेला आहे

  • @user-dz8tf1pq2d
    @user-dz8tf1pq2d Před 24 dny +12

    शरद आणि उद्धव यांना पटवायला मोदीचे दौरे. जवळ जवळ 50 कोटी चे नुकसान. आजचा 24 वा दौरा

  • @anjaliusare
    @anjaliusare Před 24 dny +8

    Girish Sir..
    Tumche Videos far Kami Zalet..
    Tumcha election News Analysis barobar Aste..
    Ani Amcha Sarkhya Samanya Lokana Lavkar Samjto...
    Video regular Update Kara...

  • @kavitkumar6085
    @kavitkumar6085 Před 24 dny +26

    महाराष्ट्राचे उद्योग पळवले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला तो मराठी माणसाने कधीही विसरू नये.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 19 dny

      महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
      जुहू चौपाटी,
      गिरगांव चौपाटी,
      वेस्टर्न रेलवे,
      सेंट्रल रेलवे,
      हार्बर ब्रांच,
      पवयी लेक,
      संजय गांधी नेशनल पार्क,
      गोराई बीच,
      प्राणी संग्रहालय,
      जागर्स पार्क,
      शिवाजी पार्क,
      चाय के ठेले
      ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
      म्युनिसिपल कचेहरी,
      न्हावा शेवा बंदर,
      मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
      सिद्धी विनायक मंदिर,
      इस्कान मंदिर,
      मुंबादेवी मंदिर,
      रिजर्व बैंक बिल्डिंग,
      मंत्रालय बिल्डिंग,
      मिंट टाकसाल,
      झवेरी बाजार,
      धारावी पुनर्वासन प्रकल्प,
      नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
      हायकोर्ट बिल्डिंग,
      बहुत सारे सिनेमा हॉल,
      मुंबई एअरपोर्ट,
      शाहरुख खान का मन्नत बंगला,
      ठानाके तालाब,
      अरबी समुद्र,
      नांदेड़ शहर,
      मुंबई पुणे रस्ता,
      ओरबिट मौल,
      आर्थर रोड जेल,
      येरवाडा जेल,
      समशान घाट,
      बंबई, पुणे के ब्युटी पार्लर,
      येवले चहा,
      वडापाव स्टाल,
      पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
      कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
      हिंजेवाडी,
      पुना एअरपोर्ट,
      महाराष्ट्र की नदियां,
      सह्याद्री पर्वत,
      और कितना लिखूं ।
      वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
      हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
      अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।. . .. ‌‌. ‌ क्ष र

  • @balgondapatil
    @balgondapatil Před 24 dny +5

    4 jun paryant modi harnar ahe 😂

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 Před 24 dny +14

    माननिय कुबेर साहेब,आपण काही बोला,
    ह्या वेळी भाजपा तडीपार होणार हे नक्कीच, म्हणून मोदी हुकुमशाहा गल्ली बोळात फिरत आहे,पण जनता त्रस्त झालेली आहे,जनता आता ऐकणार नाही, तसेच इंडिया आघाडी चाळीस जागा जिंकणार.

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 Před 22 dny +1

      तर केन्द्रात खिचड़ी सरकार चे राज्य किती दिवस चालेल कुबेर साहेब?

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Před 20 dny

      तडीपार म्हणजे कुठे जाणार?
      इंडिया आघाडी नाही इंडि आघाडी म्हणा. तो बरोबर उच्चार आहे.
      तुमच्या इच्छेची नोंद घेतली आहे.
      इंडि आघाडी आले की राम मंदिर तोडणार, 370 पुन्हा लागू करणार,अग्निविर बंद करणार, जीएसटी कमी करणार
      बघा बुवा तुम्हाला चालतय का!

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Před 23 dny +5

    मोदी निवडनुकित पराजय होणार आहे हे समजले मुळे मोदी ऐवढ्या सभा व केल्या कराव्या लागत आहे पण याचा काही फायदा होणार नाही

  • @TejJos-hw9zl
    @TejJos-hw9zl Před 22 dny +4

    कितीही आपटा. कॅांग्रेसचं राज्यसभा तिकीट काही तुम्हाला मिळत नाही जोकसत्ता !

  • @dineshkamble4262
    @dineshkamble4262 Před 24 dny +4

    सर , आपल्यासारख्या ज्येष्ठ संपादका स्पष्ट एनालिसिस ची अपेक्षा होती ती फोल ठरली. अत्यंत मुळमुळीत , हे पण आणि ते पण होईल, अशी भूमिका आपणाकडून अपेक्षित नाही.

  • @deepakmulye6040
    @deepakmulye6040 Před 24 dny +5

    India only

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Před 23 dny +6

    उध्दव साहेब आणि पवार साहेब यांनी भाजपाची टराटरा फाडली आहे ते शिवायला टरबुजा ला जमे नाही आणि महाराष्ट्रात भाजपा चा मोठा नेता नाही टरबुजा ने तयार केले नाहीत म्हणून फेकुला बोलवले आहे. ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Před 24 dny +31

    मोदी भाजप सुपडा साफ होणार.

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 Před 22 dny +2

    फुकट च राशन घेऊन सरकार ला शिव्या देताय होय ... काम करा... काही पण करा येणार आर मोदीच ....

  • @rajsharma7315
    @rajsharma7315 Před 24 dny +20

    अफजल खानाच्या स्वाऱ्या होत आहेत पण मराठी मावळे सडेतोड़ उत्तर देतील! 🤪🤪🤣🤣

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 19 dny

      आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब म्हणजे अफजलखानचा अवतार.

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 Před 19 dny

      @@VijayManjrekar-xs9fe तु अफजल खानाचा अर्धा का? 🤣🤣🤪🤪

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 Před 24 dny +4

    Satyameva Jayate...Newslick SC ORDER 💯💯💯💯👆👆👆

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 Před 23 dny +9

    मोदीच घाबरून जाऊ हे सेवटचे प्रयत्न चालू आहेत पण मोदी महाराष्ट्रातून संपल्यात जमा आहे.

  • @PrinceAditya06
    @PrinceAditya06 Před 22 dny +2

    अब की बार 422 पार, लिहून ठेवा

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před 23 dny +5

    फक्त उद्धव ठाकरे यांची भीती

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 19 dny

      उद्धवजीना भिती नाही.
      मुस्लिम मतांवर निवडून येणार. मराठी माणूसची मतं नकोच.