खरच! जुन्या काळात लग्न अशी व्हायची? | Podcast Clip | Riyality Sangola

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • Full Podcast
    • जुना काळ - एक हरवलेलं ...

Komentáře • 68

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr Před 3 měsíci +48

    जुण ते सोनं,जुण्या काळात बायका एकनिष्ठ आणी पतीव्रता होत्या,नवर्यांना पोटभरून शरीर सुख भेटत होते म्हणुनच निर्व्यसनी होते,घटस्पोट नव्हतेच,संसार स्वर्गाहुन सुंदर होते.

  • @maneshmogal88
    @maneshmogal88 Před 2 měsíci +6

    गेले ते दिवस राहिल्या आठवणी ❤❤❤

  • @chandrakantborate5335
    @chandrakantborate5335 Před 3 měsíci +15

    छान माहिती मिळाली आजुन तुम्ही जुन्या लोकांच्या मुलाखती घेतल्या तर तुमच्या मार्फत आम्हाला जुन्या काळातील माहिती मिळेल

  • @SominathKamble-by9qs
    @SominathKamble-by9qs Před 3 měsíci +15

    काका तुमचे अनुभव ऐकून मीपण बालपणीच्या गोड आठवणीत रमून गेलो.

  • @umeshahirrao1238
    @umeshahirrao1238 Před 3 měsíci +8

    खर्या मनाची मानस ही जुनी....काही पण थाट माट नसायचा. खूप छान❤

  • @mohitshinde6065
    @mohitshinde6065 Před 3 měsíci +30

    माझे वडील सांगत असत त्याचे लग्न सात दिवस चालले होते, आजही आमचे नातेवाईक माझ्या आईवडिलांच्या लग्नातील गमतीशीर गोष्टी सांगतात

    • @Damyantikarate9988
      @Damyantikarate9988 Před 3 měsíci +3

      होय आमचे पन आजोबा सांगतात

  • @user-hi6os5de1u
    @user-hi6os5de1u Před 3 měsíci +4

    मी लहानपणी असे अनेक विवाह समारंभ अनुभवले आहेत. वराडाच्या बैलगाडीत बसून लग्नाला जाण्याचा आनंद घेतला आहे.
    पूर्वी लग्न कार्यात कृत्रिम पणा अजिबात नव्हता.
    हळदी समारंभ, लग्नाचा मुख्य विधी, वरात, साडे इ. कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती मुलाखत घेनारानी विचारायला पाहिजे होती.
    मुलाखत व्यवस्थित घेतलेली नाही असे खेदाने
    नमूद करावे लागेल.
    वसंत गायकवाड,
    आनंदनगर अकलूज

  • @balasahebsalunke3843
    @balasahebsalunke3843 Před 3 měsíci +7

    जुन्या आठवणी आणि अतिशय सविस्तर माहिती नवीन पिढीला दिल्याबद्दल धन्यवाद खूप छान वाटलं
    मी सुद्धा असे सोहळे पाहिले आहेत

  • @bhimajikuchik3797
    @bhimajikuchik3797 Před 3 měsíci +8

    काका तुम्हची मुलाखत कधीही संपवू देऊ नका एकदम छान

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 Před 3 měsíci +11

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी आठवणी आठवणी

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 Před 11 dny

    आम्ही या पिढीतील लोक नशिबवान निदान, पूर्वीच्या चालीरीती आम्हाला अशा लोकांकडून ऐकायला मिळतात , ऐकून मला खूप छान वाटते पण त्या काळातली हे लोक कुबेरा पेक्षा सुद्धा सुखी होते. आम्ही लहानपणी हा काळ थोडाफार ऐकला आहे.

  • @swatijadhav8628
    @swatijadhav8628 Před 3 měsíci +1

    खरच खूप छान वाटलं ऐकून माझा पण आई-वडिलांचा पाच दिवस लग्न झालं होतं ते सांगायचे पहिल लग्नाच्या आधी जेवण पिठलं भाकरी कारळ्याची चटणी असायची नातेवाईक आठ पंधरा पंधरा दिवस राहायचे संध्याकाळी 5:30 6:30 पाहुणे सात चे लग्न असायची

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 Před 3 měsíci +6

    भोळी भाबडी माणस होती नॅचरल होत नैसर्गिक वातावरण होते

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 Před 3 měsíci +6

    32 वर्षांपूर्वी माझं लग्न गोरज मुर्ता वर पावणेसहा वाजता झाले आहे

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 Před 3 měsíci +10

    🎉🎉🎉सुपर.. आज लग्न म्हणजे पैसा गाडी बगला नोकरी समीकरण झाले

  • @sandiptengle7632
    @sandiptengle7632 Před 3 měsíci +2

    फार छान काम करत आहात आपण फार मोठा खजिना आहे हा.

  • @harianarse
    @harianarse Před 3 měsíci +18

    आजची लग्न म्हणजे सकाळी धामधूम दुपारी टामटुम संध्याकाळी सामसुम 😂

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 Před 3 měsíci +6

    आमच्या लग्नाच्या वेळेस बैल गाडीतून यायचं नवरदेवाची दोघांना बसायला छोटीशी दमनी म्हणून बैल गाडी होती बालाजी समोर लागले आमच्या जवळच मंदिर आहे मैत्रिणी सगळ्या बायका मधुन पाई जायच मग नवरदेव समोरून यायचा लग्न लागले आमच लग्न 78 मध्ये झाले

  • @mohitshinde6065
    @mohitshinde6065 Před 3 měsíci +9

    माझ्या आईवडिलांच्या लग्नात पस्तीस बैल गाडीतून वराडी मंडळी गेली होती

  • @maheshpawar8165
    @maheshpawar8165 Před 3 měsíci +4

    खरच चांगली माहिती मिळाली

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Před 3 měsíci +8

    लापशी गव्हाची सेंद्रिय गुळाची शाक भाजी

  • @bhimajikuchik3797
    @bhimajikuchik3797 Před 3 měsíci +4

    काका तुम्हची मुलाखत कधीही संपवू देऊ नका फार छान

  • @suryakantkolekar1441
    @suryakantkolekar1441 Před 3 měsíci +3

    लग्न गोरज मुहूर्तावर असले तरी लग्नाच्या अक्षदेला पहाट व्हायची.बऱ्याच वेळा पहाटे जेवण करून रात्रीच आईच्या हाताला धरून पेंगत पेंगत घरी येत होतो.

  • @jankipatil7846
    @jankipatil7846 Před 3 měsíci +6

    काका आमच लग्न च हुबेहूब समोर आले.आमच लग्न १९७५ला झाले . अगदी काका नी सांगितले प्रमाने.

  • @vishnusankpal4186
    @vishnusankpal4186 Před 2 měsíci

    एकदम मोकळे ढोकळ्या गप्पा,झकास माहिती दिली बर का. आम्हासनी खूप आवाडली.

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 Před 3 měsíci +5

    बाबा खूप छान आहेत

  • @kundlikkute3161
    @kundlikkute3161 Před 3 měsíci +3

    आहो काका लपसी खोर्याने कढईतुनू उपसण्याचे मझा होती

  • @janardhanbangar1696
    @janardhanbangar1696 Před 3 měsíci +9

    आमहि अनुभवलय हे बालपणी

  • @punjaharichaudhari9179
    @punjaharichaudhari9179 Před 3 měsíci +8

    आमचे वडिलांनी सांगितले की.... नवरा मुलगा हातातले घड्याळ मिळतं नाही तोपर्यंत लग्न लावत नव्हते ..... आमच्या आजोबांना हुंडा म्हणून रेडिओ मिळाला होता...

    • @KrishnnaDhavane
      @KrishnnaDhavane Před měsícem

      😂😂 हा ते बस्ता move ahe ki same TSA

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 Před 3 měsíci +4

    Sundar bhaut sundar 🙏

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 Před 11 dny

    कोल्हापूरहून, सर्जेराव पोवार रा. संभापूर ता. हातकणंगले 😮

  • @datta612
    @datta612 Před 3 měsíci +7

    आज काल,लग्नाला नऊ दहा लाख खर्च करून सुद्धा, वर्षभरात gathaspot होतात.

    • @risingstar131
      @risingstar131 Před 2 měsíci

      लग्नाअगोदर
      १ महिना एकमेकांची प्रॉपर्टी/ लफडी बघतात आणि...
      १० दिवसांत घटस्फोट होतात..

  • @sanjaygavali6467
    @sanjaygavali6467 Před 3 měsíci +1

    मामा ग्रेट मामा

  • @raosahebsavant6821
    @raosahebsavant6821 Před 3 měsíci +2

    Very good👍

  • @dcclass4432
    @dcclass4432 Před 3 měsíci +4

    Mast...❤

  • @shantarampawar543
    @shantarampawar543 Před 3 měsíci +1

    खरच जुन ते सोन होत गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.लग्नात जेवणाची चव न्यारी होती जेवनाचा बेत म्हणजे त्या काळी गुळाचा शिरा आणी वांग्यांची भाजी असायची ती चवच न्यारी होती माणस मायाळु साधी भोळी भाबडी होती खुपच चांगला काळ होता तो

  • @akshayanande6942
    @akshayanande6942 Před 3 měsíci +2

    सर तुम्हाला त्यांची मुलाखत नीट घेता नाही आली

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 Před 2 měsíci

    छान मुलाखत

  • @vasantgavali8374
    @vasantgavali8374 Před 3 měsíci

    फार छान

  • @krishnadeshmukh542
    @krishnadeshmukh542 Před 2 měsíci

    खूप छान

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Před měsícem

    Namaskar baba. Aamchaya agodar chaya pidila. 🙏🙏🙏

  • @rajeshpadval9002
    @rajeshpadval9002 Před 3 měsíci +2

    mast.

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 Před 3 měsíci +3

    बैलगाडीने वऱ्हाड जायच . बस्ता बांधायला सर्व भावकी सोयरे मंडळी " नंतर ट्रक ने क़्हाड - जेवणातीत मेणू बेसन बाकर . - लापशी भान
    भात - आमठी - - साधारण १९८० नंतर बंधी भात वरण . बटाटा मटकी शाक पत्रवळी वर जेवन - पोटभर जेवन 😢😢😢 सध्याचे जेवन पद्धत बेकार आहे -

    • @KrishnnaDhavane
      @KrishnnaDhavane Před měsícem

      1980 नंतर ट्रक ने 1990 पासून लग्नाला जायची लोक तेव्हा मोजके गाड्या जीप वगेरे

  • @babathete3191
    @babathete3191 Před 3 měsíci +1

    ❤❤❤

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 Před 3 měsíci +3

    माझ्या लग्नाला १९९३ साली खर्च फक्त ३५००० रु आला

    • @KrishnnaDhavane
      @KrishnnaDhavane Před měsícem

      माझ्या पप्पा च 1996 ला झाल

    • @rukmajimugwane2497
      @rukmajimugwane2497 Před měsícem

      93 ला साखर 3 रूपये किलो आणि तेल 7 रूपये होते

    • @KrishnnaDhavane
      @KrishnnaDhavane Před měsícem

      @@namdevraskar4537 मग काका तुमच्या लग्नाला 30years zhale tya काळात किती वय होत तुमचं आणि काकू च

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 Před 2 měsíci

    इमादारी आत्ता संपली

  • @RamdasChandramore
    @RamdasChandramore Před 3 měsíci

    ते.लग्न.म्हणजे.उत्सव.असायचा

  • @BabasahebMandlik-kt1rv
    @BabasahebMandlik-kt1rv Před 3 měsíci +1

    Junya kalat lapshi karpli jaychi

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 Před 3 měsíci +5

    आज पण बहुलं करतात कि बाबा कुंभार एक हजार रूपये घेतात

  • @MithilaKulkarni
    @MithilaKulkarni Před 18 dny

    Juni pidhi prem kari😂

  • @prakashpotdar6861
    @prakashpotdar6861 Před 2 měsíci

    Apan nashibvan ahot ashe lok aplyla pahayla bhetli...90s ,80s boys

  • @OmSai-xf1sx
    @OmSai-xf1sx Před 2 měsíci +1

    आता लग्नाच्या अगोदर नवरीला दिवस गेले़लेअसतात

  • @vijayanavgire2025
    @vijayanavgire2025 Před 2 měsíci +1

    आता नवरा बघायला येताना च हजार रुपयाच्या कॅटबरी घेऊन येतात.

  • @vilastutare9065
    @vilastutare9065 Před 2 měsíci

    लग्न धुमधडाक्यात झाले नाहीत तर व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी तसेच ब्राह्मणनांनी पोटे कशी भरायची

  • @sandiptengle7632
    @sandiptengle7632 Před 3 měsíci +1

    फार छान काम करत आहात, आपण फार मोठा खजिना आहे हा.