जुना काळ - एक हरवलेलं सोनं | भाग-दोन | Podcast | Riyality Sangola |
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- #Podcast #Part2 #subscribenow
Part 1 - • जुना काळ - एक हरवलेलं ...
Subscribe, share, and join the conversation.
#GenerationalPerspectives #Podcast #riyality #CultureShifts #HistoryInConversation #Part1 #StayTuned #subscribenow
Riyality Sangola
Feel Free to Contact , riyality.software@gmail.com
तुमचं कौतुक आहे जुना ठेवा, मुलाखतीतून जपून ठेवला, पुढच्या पिढीला मार्गदर्शन होत राहील, संस्कृती जपून ठेवणं काळाची गरज आहे
अजोबा तुम्ही जुन्या काळातील सांगितलेली माहिती खूप छान आणि खरी आहे नवीन काळात खूप बदल झालेला आहे त्यामुळे नवीन पिढीला जुना काळ तुमच्या बोलण्यातून लक्षात येतो आहे. खूप छान माहीती दे त आहात आणि मुलाखत घेणारे ही खूप सुंदर आणि जुन्या काळाची माहिती सर्वांपर्यंत पोहोंचवत आहेत . धन्यवाद !
खरंच या आजोबांसारखी माणसं आणखी काही वर्षांनी भेटणार नाहीत मला आजोबांचं बोलणं खूप आवडलं ओरिजिनल शब्द आहेत
१नं माहिती दिली आहे.
जय हरी विठ्ठल माऊली
एक नंबर आजोबा छान माहिती जून ते सोन होत पहिला काळ एक नंबर होता सर्व माणसे सोन्यासारखी होती
खुप छान वाटले
मला सुध्दा आठवणी जाग्या झाल्या 🎉
आजोबा अगदी बरोबर सांगतायत
छान मुलाखत...जुन्या काळातील आज्जीना बोलवा....पूर्वी महिला वर्गाला खूप काम असायचे
हो ना खरं आहे त्यांची आजी देईल माहिती
जुनं ते सोन 👍🙏
खरंच खूप छान विश्लेषण केले आहे समोर प्रसंग उभा राहिला 😊
Old is gold 😊😊
आजोबांचे गाव कोणते दिलं खुलास गप्पा मारायला जायचे आहे या आजोबा कडे
Old is gold
खूप छान मामा🙏🙏
Difference BETWEEN old and new genration
भारीच
जुनं ते सोनं
अर्ध सत्य सांगितले मामांनी
Khup Chan Ani khro khrsangitle Tay kalattsh hot
अहो लापते मॅम जुन ते सोन, त्या वेळी जी
आपुलकी होती, प्रेम होत, ती आज कालच्या माणसांना
नाही
आता सुध्दा माझ्या शेता ऊस तोडत येती तेव्हा 15दिवसाची डीलेवरी झालेली बाई ऊसतोड ती महिला दुध भाकर खाली तर हाताचे चिकट जात नहवता
Aamhi sudha maswadkar...❤😊
Khip chan
Good❤
Ata bhawala vata shet jamini pasun dag daginya paryant madh aibapache tasech tewun maganary mayene magtat. Mag maya fakt mayekadech asate. Kalacha mahima.?
Aajoba.je.sangitale.tech.culture.aamchya.rajassthan.madhy.pan.hote
Khar.tar
Puran.bhartat.hote
Namsakar.aajoba
aaj dolyat pani aale mala mazi juni manase athavali gavakadachi....
Aindipana,2 माणसाच्या स्वयंपाकाला बाई लागते.
nice
Tumchy a yeawd athanahit krushkt
त्या काळात 50 रुपये 12 ग्रम होत सोन
माझ्या आईने त्या काळात घेतल
Mati dagad dhonde kashach infection ch नव्हतं.
गाव कोणते आहे आजोबा च
Bhalwani, Pandharpur
नाव काय
घरची करडी आजोबा घाण्यावरून तेल कधून आणायचे,काय तेलाची चव,तूप झाक मारायचं.
Are दादा,आता नवी पिढी इतिहास सांगू नका म्हतेत,