उघड्या पुन्हा जहाल्या....Ughadya Punha Jahalya... मिश्र भैरवी

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 02. 2024
  • मित्रांनो व्हिडीओ आवडल्यास कमेंट द्वारे तुमच्या प्रतिक्रीया आम्हाला नक्की सांगा. असेच नवनवीन अभंग ,भजन ,गौळण ,वारकरी समुदाय भजन, शास्त्रीय संगीत,नाट्य संगीत व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या “ श्री म्युझिक_मुंबई“ या युट्युब चैनलला सबस्क्राइब करायला विसरू नका..
    @Shreemusic_Mumbai
    #bhajan​​
    #abhang​​
    #trainbhajan​​
    #mumbailocaltrain​​
    #avinashambre​​
    #krupatyapandurangachi​​
    #viral
    #mumbailocaltrain
    #vitthal #youtube #trainbhajan #krupatyapandurangachi #youtuber #youtubeshorts#kokanbhajan #kokan
    #shorts #short #ram#singer
    🎤Shrikant Desai
    #tabla 🥁 Ashok Buwa
    #pakhvaj #पखवाज Sawant Sir
    #gazal उघड्या पुन्हा जहाल्या....Ughadya Punha Jahalya... मिश्र भैरवी
    #song #marathi
    उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या
    फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या
    येऊ कशा निघोनी पाऊल अडखळे
    विरहात वेचिताना घटना सुखातल्या
    उठता तरंग देही हळुवार भावनांचे
    स्मरतात त्या अजुनी भेटी वनातल्या
    हासोनिया खुणावी ती रात रंगलेली
    तू मोजिल्यास होत्या तारा नभातल्या
    मित्रांनो व्हिडीओ आवडल्यास कमेंट द्वारे तुमच्या प्रतिक्रीया आम्हाला नक्की सांगा. असेच नवनवीन अभंग ,भजन ,गौळण ,वारकरी समुदाय भजन, शास्त्रीय संगीत,नाट्य संगीत व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या “ श्री म्युझिक_मुंबई“ या युट्युब चैनलला सबस्क्राइब करायला विसरू नका..
    #bhajan​
    #abhang​
    #trainbhajan​
    #mumbailocaltrain​
    #avinashambre​
    #krupatyapandurangachi​

Komentáře • 1