KASHASATHI YEU DEVA TUJYA |SANJAY GARUD | कश्या साठी येऊ देवा तुझ्या मंदिरात | MADHUKAR DHONGADE

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 09. 2020
  • #भक्तीगीत #bhaktigeet #marathiabhang
    सुप्रसिद्ध गायक संजय गरुड #पुणे
    कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
    PT.SANJAY GARUD
    या चक्रीभजनाचे सर्व विडियो खालील प्रमाणे
    • गौळण ।। मुरलीवर माझा ... -- गौळण ।। मुरलीवर माझा जीव जडे|| Muralivar Maza Jiva Jade तुकारामबुवा गोसावी | मधुकर धोंगडे |
    • बाळ सगुण गुणाचे तान्हे... -- बाळ सगुण गुणाचे तान्हे |तुकारामबुवा गोसावी| कल्याणजी गायकवाड| संजय गरुड|शाम गोराणे | मधुकर धोंगडे |
    • MAN MOHAN MURALI WALA ... -- मन मोहन मुरली वाला , नंदाचा अलबेला PT.SANJAY GARUD |
    • चक्रीभजन जुगलबंदी भजन ... -- चक्रीभजन जुगलबंदी भजन गंधर्व तुकारामबुवा गोसावी |कल्याणजी गायकवाड | संजय गरुड | शाम गो.|मधुकर धोंगडे
    • KASHASATHI YEU DEVA TU... -- कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात KASHASATHI YEU DEVA TUJYA |SANJAY GARUD
    • रूप पाहत लोचनी, तुकारा... -- रूप पाहता लोचणी| भजन गंधर्व तुकारामबुवा गोसावी | कल्याणजी गायकवाड | संजय गरुड | शाम गो.मधुकर धोंगडे
    • खांद्यावरी पावा | अप्र... -- खांद्यावरी पावा | अप्रतिम गौळण KALYANJI GAYAKWAD |Krishna Bhajan TUKARAMBUVA GOSAVI |
    • कृपाळू सज्जन तुम्ही सं... -- कृपाळू सज्जन तुम्ही संत जन चक्रीभजन भैरवी | तुकाराम बुवा गोसावी |कल्याणजी गायकवाड |संजय गरुड |
    Naam Vaibhav Festival
    #Bhaktigeet - Kasha Sathi Yeu Deva Tuzya ...
    Raga - Shivranjani mishra
    Vocal - Sanjay Garud , Tukarambuva Gosavi
    Tabla - Shyam Gorane
    Pakhwaj - Madhukar Dhongade
    Harmonium -
    Late Namdevbuva Khutarikar Sangeet Seva Mahotsav 2007
    #NaamVaibhavFestival
    या कार्यक्रमातील 👇👇👇👇जय जय राम कृष्ण हरि
    • चक्रीभजन जुगलबंदी भजन ...
    भक्तीगीत - कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात |
    राग- शिवरंजनी
    गायक - पं संजय गरुड , तुकारामबुवा गोसावी
    तबला - श्याम गोराणे
    पखवाज - मधुकर धोंगडे
    संवादिनी -
    वै नामदेवबुवा खुटारीकर संगीत सेवा महोत्सव २००७
    कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात lyrics
    मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
    कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला
    कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला
    गंध फ़ुल नाही जवळी तुझ्या पूजनाला
    भक्ती भाव जाणून घे तू वसे जो उरात
    कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
    कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी
    नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी
    कर्मरूप सेवा तुझिया पदी वाहतो मी
    तिथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसात
    कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
    #Devotinalsong
    #Bhaktigeet
    #vitthalSong
    #MarathiAbhang
    #MarathiBhajan
    #ramdaskamat
    #marathibhaktigeet
    कान तृप्त करणारा आवाज
    हृदयाला स्पर्श करणारा आवाज
    #marathiclassicalbhajan
    #kokansaunskruti
    #warkaribhajan
    #bhimsenjoshi
    #jitendraabhisheki
    #marathibhaktigeet
    #marathibhaktigeete
    #indurikarmaharaj
    #shastriyamarathibhajan
    #malvanibhajan
    #kolhapur
    #bhajanparampara
    #mauli
    #murali
    #basari
    #flute
    #tabla
    #pakhawaj
    #pasaydan
    #पसायदान
    #माऊली
    #संतज्ञानेश्वरमहाराज
    #संततुकाराममहाराज
    #पुंडलिक #महाराज
    #देवा
    #पासायदानाचाअर्थ
    #अर्थ
    #मालवनिभजन
    #kokanbhajan
    #ज्ञानाई
    #art #artist #parampara
    #कलाकार
    #trupti
    #तृप्ती
    #मन
    #जीव
    पूज्य माता जी
    निर्मला माता
    sahaja yoga
    pratishthan Pune
    #viral
    #viralshorts
    #shortsfeed
    #वारकरी
    #aashadhiekadashi
    #hindumusic
    #भजन
    #bhajanparampara
    #tabla
    #महाराज
    #basari
    #bhimsenjoshi
    #bestmusic
    #bestmoments
    #music
    #mysic music
    #musicfestival
  • Hudba

Komentáře • 222