MPSC परीक्षार्थीच्या अडचणी थेट राजधानी साताऱ्यातून | Vastav Katta
Vložit
- čas přidán 4. 07. 2024
- #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
VastavKatta?t=BP1...
MSR
MPSCstudsRight?t=...
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStudentsRightsofficial
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.com/watch?v=nbq1o...
अप्पा हातनुरे सर
www.youtube.com/watch?v=zQMOr...
नव्या वाटा
www.youtube.com/watch?v=A179a...
Daily Video
www.youtube.com/watch?v=kP7_1...
Plan B
www.youtube.com/watch?v=JVY87...
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC
पूर्ण राज्यातील mpsc च्या विध्यार्थी च्या समस्या सारख्याच आहे..... कुठून जरी मांडल्या तरी सातारा काय आणि पुणे काय.... सरकार आणि mpsc ने दखल घेणे गरजेचे आहे
Agri Mpsc chi advertisement related manda sir , because hya Rajyeseva madhe Agri chi advertisement add karavi manhun
Sagar sir khup chhan vastav mandle
Khup chhan sir newasa ya thikani dekhil sir aapn bhet dyavi sir tumhi mpsc vale vidyathyache khup question madta sir thanks sir...
#kiran_nimbhorkar_sir plz ek vdo bnva Agri chya jaga add zalya shivay rajyasewa gheu nka....Agri wale plz support
स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुलांबाबत एक वाक्य कायम....
वर्षानुवर्षे मुले स्टडी करतात
पण खरच मुले वर्षानुवर्षे स्टडी करतात की ही सिस्टीम त्यांना वर्षानुवर्षे स्टडी करायला लावते..
विकसित देशात शासन गतिमान म्हणून घेते,
ट्रेन ची स्पीड वाढवी म्हणून वंदे भारत, बुलेट ट्रेन,
इंटरनेट गती वाढवावी म्हणून 5G
पण स्पर्धा परीक्षा मध्ये निकाल लवकर येणे साठी काय?
एक परीक्षा जाहिरात ते नियुक्ती हा कालावधी जर अडीच तीन वर्ष असेल तर हे कुठ तरी चूक आहेच..ह्यात कुठ तरी गती देणे साठी त्या पदाला पात्रता नुसार अभ्यासक्रम हवा आणि परीक्षा टप्पे पण...संबधित संस्थेला गती मिळावी म्हणून तिला जे काही लागेल ते पुरवणे गरजेचे आहे
Psi Aso STI SR scale S14 आणि दुसरीकडे लिपिक scale S6 ह्या दोन्ही साठी पूर्व आणि मुख्याचा सारखाच अभ्यासक्रम कुठ तरी अन्याय कारक आहे.
पण याची जाणीव पण मुलांना ह्या खासगी कोचिंग वाल्यांनी होऊ नाही दिली हे ह्याचा करिश्मा म्हणा....
प्रत्येक गोष्टीला सरकार आणि सिस्टीम ला दोष देणे योग्य नाही ..कारण आपण तेवढेच जबाबदार आहोत..कारण आपण हे सर्व मोठे मनाने स्वीकारले असून ह्याला motivational quotes आणि शायरी मध्ये गुंफून स्वतः सांगत की good things take time' म्हणत आयुष्यातील अनेक वर्ष वाया घालत आहोत.. वर्ष नाही आयुष्याचं म्हणा...
@kiransir plz rajyasewa postponed krun Agri chya jaga add krala sanga aayogala
Sir combine add late zalyne jynche age bar zaly tyna sandhi dywi .Yenrya add mde age limit wadun milve Ashi request.🙏
#kiransir plz rajyasewa postponed krun Agri aani Dysp chya jaga add krala sanga aayogala
Sahlya students ka chance dya objective exam cha last chance aahe...tar 21 july chi exam postponed karavi...sarv students cha vichar kara
Aungabad la kadi yenar
Sir mpsc FSO mains result BDL bola
Punyatil aspirant na mpsc problems nahi samjnar ka?
Aamhi avdhi typing practice karun ....kahi ch Upyog zala nahi ...
Cutt off ch avdha high lavla ...
Aamhi job karun ...typing la time dilela ...
Ata kay karayach aamhi
Mhanje ??
भूषणकुमार करडे यांची मुलाखत घ्या..PSI STI ASO तिन्ही पण पोस्ट मिळाल्या आहेत..कसा अभ्यास करावा सांगा
Contact number
@@VastavKattaTheRealityPlatform रयत प्रबोधिनी चॅनलवर पोस्ट पहिली त्यांची म्हणून कमेंट केली ..कारण बाकी चॅनेल पेक्षा तुमच्या चॅनलवर मुलाखत मस्त घेतात किरण सर म्हणून कमेंट केली मी...contact no नाही माहित..पण त्यांची मुलाखत घ्या सर..study pattern ऐकायचं आहे..
#kiransir plz rajyasewa postponed krun Agri chya jaga add krala sanga aayogala