MPSC Students | Devendra Fadnavis | MPSC बाबत फडणवीसांची मोठी घोषणा, विद्यार्थी काय म्हणातात?

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • The state government has finally taken an important decision to fill all the government posts in Group C cadre now through mpsc...Deputy Chief Minister Devendra Fadnavis himself made the announcement in the hall today...mpsc examinees were fighting for this for the last 6 years, News 18. Lokmat also consistently followed up on this demand. The protesting students thanked News18 Lokmat for the same efforts that have succeeded today... We have interacted with all these students.
    MPSC Students LIVE | Devendra Fadnavis | गट क संवर्गातील सर्व शासकीय पदे ही आता MPSC मार्फत
    राज्य शासनाने अखेर गट क संवर्गातील सर्व शासकीय पदे ही आता mpsc मार्फत भरण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय...उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनीच त्यासंबंधीची घोषणा आज सभागृहात केलीय...mpsc परीक्षार्थी गेली 6 वर्षे यासाठी लढा देत होते, न्यूज 18. लोकमतनेही या मागणीबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.त्याच प्रयत्नांना आज यश आलंय म्हणूनच आंदोलक विद्यार्थ्यांनी न्यूज18 लोकमतचे आभार मानले...या सर्व विद्यार्थींशी आम्ही संवाद संवाद साधलाय
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Komentáře • 20

  • @nileshgirme9814
    @nileshgirme9814 Před 26 dny +6

    मुख्यमंत्री म्हणत आहेत तलाठी भरती रद्द केली आहे आणि नव्याने घ्यायची आहे त्यांना सांगा wcd रद्द करून नव्याने घेणार आहे

    • @arungaikwad702
      @arungaikwad702 Před 26 dny

      मुख्यमंत्री नावाला आहे, सगळी सुत्रे फडणवीस कडे आहेत

  • @user-ok1qu3nr4v
    @user-ok1qu3nr4v Před 24 dny +1

    SSC आणि Banking चे exam घेणारे आणि देणारे येडे आहेत आणि तुम्ही शहाणे.....😂😂😂

  • @user-ok1qu3nr4v
    @user-ok1qu3nr4v Před 24 dny

    गट ड च्या MPSC कशाला MPSC ची चव घालतो...

  • @shree4503
    @shree4503 Před 20 dny +1

    NEET UG NEET PG CUET MPSC talathi bharati vat lawali ya lokani mehanti mullanchi dharmachya navavar ata ithun pudhe matdan karnar nahi 😢

  • @user-ok1qu3nr4v
    @user-ok1qu3nr4v Před 24 dny

    ये आता खुप झालं गप बसा....

  • @nppfacts
    @nppfacts Před 26 dny +1

    पण प्री आणि मेन्स या दोन्ही पद्धतीने ग्रुप क च्या परीक्षा होतील का ?

  • @sagarcharhate3714
    @sagarcharhate3714 Před 26 dny +1

    तुम्हाला गोळा देत आहे

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 Před 26 dny

    🎉🎉🎉

  • @bhagwanshinde9310
    @bhagwanshinde9310 Před 26 dny

    Good decision

  • @user-ok1qu3nr4v
    @user-ok1qu3nr4v Před 24 dny

    अरे, अभ्यास करणारे लागले नोकरीला... तुम्ही फक्त दुसर्यांना दोष द्या SSC आणि Banking वाले वेडे आहेत का आणि तुम्ही शहाणे...
    😂😂😂

  • @Varadparit6704
    @Varadparit6704 Před 26 dny

    तोपर्यंत सर्व एक्साम झाल्या आहेत 😂😂😂

  • @rahulthakare8046
    @rahulthakare8046 Před 26 dny

    Mpsc is best

  • @shailendrajadhav6988
    @shailendrajadhav6988 Před 26 dny

    2 वर्ष वाढवून द्यावे.

  • @sagarcharhate3714
    @sagarcharhate3714 Před 26 dny

    काही कामाची गोष्ट नाही आहे

  • @kumarpatil3141
    @kumarpatil3141 Před 26 dny

    To fodanis swatala jast shahana aani aaplyala yeda samajato to fakt nivadnuk vyayachi vat baghato , lolypop dakhavato.

  • @bmw1871
    @bmw1871 Před 26 dny +2

    ह्यातील एक जण किती दिवसा पासून दिसतोय. आधी पेन्शन नको म्हणणंरा आम्हाला नोकऱ्या द्या.
    1 लाख नोकऱ्या निघाला तरी हा लागलं नाही. अभ्यास कमी गप्पा जास्त...

    • @SHUBHAM-nv1zg
      @SHUBHAM-nv1zg Před 26 dny +2

      Abe chu.... to vidhyarti neta ahe tyala sarkari nokrichi garaj nhi to students rights sathi bolto....

    • @gauravkhakare5679
      @gauravkhakare5679 Před 26 dny +1

      १ लाख कधी झोपीत स्वप्नातमध्ये दिल्या का नौकरी काही जिभेला हाड वगैरे , अर्ध्या तर भरत्या पेंन्डीन्ग आणि लटकवुनच ठेवल्या मग त्या पेसा आणि नोन पेसा क्षेञाच्या कोर्ट केसेस च्या संबंधाने असो कींवा एस ई बी सी आरक्षणाच्या निमित्त्ताने असु द्या ऊदाहरणार्थ पेंन्डींन्ग ठेवलेल्या म्हणजे जसे:- जिल्हापरिषदेतीलमधील २०२३ ताजी भरती मधील आरोग्यसेवक, ग्रामसेवक, ईत्यादी पदे असतील, एम आईडी सी च्या सुद्धा अर्ध्या पदांच्या परिक्षा लोकसभा २०२४ निवडणुकीची आचारसंहीता असतांना सुद्धा घेतल्या ऊदाहरणार्थ:- गट अ ची अभियंता पदे , मग अर्ध्याच का पेंन्डींग ठेवल्या असिस्टेंन्ट क्लारिकल लेवल च्या समोर येणारी विधानसभा निवडणुक २०२४ ची आहे कधी देणार परिक्षा घेऊन ज्वाईनिंग?? अजुन बरेच पेंन्डींन्ग आहेत नागपुर व धुळे वैद्यकीय महाविद्यालयांचे गट ड चे पदे, डीएफ एस एल चे पण कधी घेणार परिक्षा आणि कधी देणार ज्वाईनिंग हागोडे अर्धवट कामाच्या लेकाचे नंगे भोकाचे सत्त्ताधारी आणि त्यांचे चाटणारे चमचेगिरी करणारे थु थुक तुमच्यावरती हीच लायकी तुमची , ओबीसींना ओपन ऐवढे मार्क मागत आहे हे बिजेपी सरकार ऊदाहरणार्थ:- तलाठी २०२३ चा कटफ २०० पैकी २०० च्या पण वरती लावला का याच्यामगचे षडयंञ ओबीसींना नोकरी द्यायच्या नाहीत की आरक्षणापासुनच वंचित ठेवायचे याचे ऊत्त्तर सत्त्ताधारी ब्राम्हणांनी द्यावे??😢😢😢😢😢😢😢😢😢