कुकर मध्ये बनवा झटपट अंडा बिर्याणी , वापरा या टिप्स | Egg Biryani in Presure Cooker

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 01. 2022
  • #EggBiryani #AndaBiryani #खाद्यप्रेमी
    अंडा बिर्याणी करीता लागणारे साहित्य:-
    3 वाटी तांदूळ
    1 मोठ्या आकाराचा + 3 मध्यम आकाराचे कांदे
    1 मोठा टोमॅटो
    7 उकडलेले अंडे
    1/2 इंच दालचिनी
    2 हिरवी इलायची
    1 मोठी इलायची
    1 कर्ण फुल
    4 लवंग
    1/2 चमचा काली मिरी
    3-4 तमालपत्र
    1/2 चमचा हळद
    1/2 गरम / काळा मसाला
    1 चमचा लाल तिखट
    1 चमचा बिर्याणी मसाला
    3 चमचे धना पावडर
    4 चमचे दही
    6-7 पुदिना पाने
    कोथंबीर
    मीठ

Komentáře • 88