पखवाजाची थाप व मुळाक्षरं बोल कशी वाजवतात l pakhawaj vadan class l manohar gitte l पखवाज वादन शिक्षण

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • पखवाजाची थाप व मुळाक्षरं बोल कशी वाजवतात l pakhawaj vadan l manohar gitte l पखवाज वादन शिक्षण
    हरीपाठात ताल धरायला लावेल हा बोल
    • हरीपाठात ताल धरायला जो...
    धागिनत्ता चा जलद बोल प्रकार
    • धागिनत्ता बोल व त्याचा...
    हरीपाठात नाचायलाच लावणार ही लग्गी
    • सर्वांना ताल धरायला ला...
    चार माञेची चौपट सरपटी बोल
    • चार माञेची चौपट सरपटी ...
    चौपट लग्गी
    • 120 ची स्पिड l चौपट लग...
    #musician
    #youtubevideo
    #pakhawajvadan
    #bhajan
    #lesson
    #class
    #पखवाजवादन
    #पखवाज
    #भजन
    your queries
    pakhawaj kasa vajvava
    pakhawajachi thap kashi vajvavi
    pakhawajachi mu akshare
    pakhawaj bol
    pakhawaj vadan class
    pakhawaj basic bol
    पखवाजावर थाप कशी वाजवतात
    पखवाजाची मुख्य बोलं
    पखवाज भजनात कसा वाजवतात
    पखवाज वादन
    पखवाज शिक्षण
    mrudang vadan
    pakhwada vadan
    mrudang vadan classes
    pakhawaj vadan
    पखवाज वादन
    पखवाज बोल
    पखवाज वादन शिक्षण
    pakhawaj class

Komentáře • 120

  • @bhikagambhire7142
    @bhikagambhire7142 Před rokem +1

    सुंदर माहिती दिली आहे महाराज माऊली अभिनंदन

  • @dhanajibhoir4746
    @dhanajibhoir4746 Před 11 měsíci +3

    खूप छान माऊली

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 Před rokem +7

    Waa khup sunder Pakhawaj lession Sir . Thanks Sir.Sir Pakhawaj turning chi simple Teqnic Sangavi.

  • @user-zx7xh3dm2o
    @user-zx7xh3dm2o Před rokem +13

    महाराज तुमची शिकवण्याची पद्धत 1नंबर आहे.. स्पष्ट समजेल असे सांगता... तुमचे व्हिडिओ प्रत्येक बोलाचे बनवा... जेणेकरून गर्जुना त्याचा फायदा होईल... मला तर तुमचा व्हिडिओ पाहून मी थाप टाकाला शिकलो आहे.. मला पकवाज शिकण्याची आवड निर्माण झाली आहे... मो.नंबर. पटवा. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @pashuparab6134
    @pashuparab6134 Před rokem +3

    🙏अतिशय सुंदर माउली

  • @shaileshhari223
    @shaileshhari223 Před rokem +2

    जय हरी माऊली वा उत्तम माहिती

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 Před rokem +1

    खुप छान सोपी पद्धत जय हारी माऊली

  • @veereshkamat9358
    @veereshkamat9358 Před rokem +4

    महाराज ❤
    आपली मृदंग शिकविण्याची पध्दत अप्रतिम. माझे वय ५८ वर्षे आहे. माझे लहान पणी सभोवताली वारकरी सांप्रदाय होते असल्यामुळे भजन किर्तन हा नित्य नेम असायचा. तेंव्हा पासुन मृदंग,हार्मोनिअम शिकण्याची तिव्र ईच्छा असुनहि काहि अपरिहार्य कारणास्तव शिकता आले नाहि. आज माझे जवळ मृदंग व हार्मोनिअम आहे. आपले यावरिल व्हिडिओज (चित्रफिती) पाहून शिकण्याची तिव्र ईच्छा झालीय. आपले लाख लाख धन्यवाद. राम कृष्ण हरि.

  • @ajaygayakwad6526
    @ajaygayakwad6526 Před rokem +1

    Khup chan sir navin asnaryana lagech shikta yeil sope karun samjavta ki shiksha ichha hote

  • @raghunathgadekar5290
    @raghunathgadekar5290 Před rokem +2

    🚩||रामकृष्णहरि||🚩🙏 व्वा! छान प्रारंभिक माहिती दिली धन्यवाद गुरूजी 🙏

  • @bhagumisal9404
    @bhagumisal9404 Před rokem +1

    राम कृष्णा हरी महाराज.

  • @kiranshinde5125
    @kiranshinde5125 Před rokem +2

    राम कृष्ण हरी महाराज 👏खूप सुंदर शिकवतात

  • @user-qp7nd7ji6u
    @user-qp7nd7ji6u Před rokem +1

    Jay hari mauli

  • @vikasrajguru4335
    @vikasrajguru4335 Před 4 měsíci +2

    खुपच छान माऊली

  • @samarthghawate1249
    @samarthghawate1249 Před rokem +1

    Khup chan Mauli 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @ankushjagtap5177
    @ankushjagtap5177 Před rokem +1

    शिकवणी मस्त आहे

  • @vinodshirke4470
    @vinodshirke4470 Před 5 měsíci

    Mauli 1No Video 👌👍

  • @onkar_munde-
    @onkar_munde- Před rokem +2

    अतिशय सुंदर लग्गी माहाराज खूप गोड वाजविली 👏👏

  • @user-us6op2cz7y
    @user-us6op2cz7y Před 3 měsíci

    1. No. Maharaj. Jay. Jay. Ram krushn hri

  • @amoljoshi4836
    @amoljoshi4836 Před 11 měsíci +1

    1 नं महाराज

  • @rajendradeshmukh8885
    @rajendradeshmukh8885 Před rokem +2

    👌👌

  • @NandkishorViptal
    @NandkishorViptal Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी👏👏🙏🙏

  • @narayanambhore2271
    @narayanambhore2271 Před 7 měsíci

    जय हिंद जय भारत माउली जयहरि

  • @subhashmhaske8117
    @subhashmhaske8117 Před 11 měsíci

    जय हरी माऊली तुम्ही, लयी सोप्या पद्धतीने प्राथमिक बोल शिकवतात महाराज नवीन शिकण्यासाठी फार उपयुक्त आहे🙏
    राज ज

  • @rajeshshelke4045
    @rajeshshelke4045 Před rokem +2

    जय हरी माऊली!!खुप छान माहिती दिली महाराज, या नंतर काकडा भजनाचे बोल कसे वाजवतात या विषयावर माहिती द्या धन्यवाद!

  • @rameshdhasade1608
    @rameshdhasade1608 Před rokem +1

    खूप छान. महाराज.

  • @RaosahebGitte-fr8cc
    @RaosahebGitte-fr8cc Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🙏

  • @MIRASOLARPUMP
    @MIRASOLARPUMP Před 3 měsíci

    मला खरंच खूप आवडला माऊली ❤

  • @guruprasadvetosakar5707
    @guruprasadvetosakar5707 Před rokem +2

    धन्यवाद माऊली

  • @sureshkanchan1419
    @sureshkanchan1419 Před rokem

    खूप छान अप्रतिम माहिती दिली.. धन्यवाद महाराज...👌👌

  • @user-ew7vw7hn9q
    @user-ew7vw7hn9q Před 9 měsíci

    माहराज खुप छान शीकवले नवीन मुलासाठी आदी आसेच छोटे छोटे वीडीयो पठवा

  • @shrikrishnakhamkar3525
    @shrikrishnakhamkar3525 Před rokem +1

    Nice

  • @pakhawajsachinmore6977
    @pakhawajsachinmore6977 Před 3 měsíci

    रामकृष्णहरि सुदंर

  • @user-vg6ur9mi2k
    @user-vg6ur9mi2k Před 11 měsíci

    Mauli tumchi shikwan khup so pi watali jay gahanan

  • @ramkrushnaphand2002
    @ramkrushnaphand2002 Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली 👌👍

  • @kartikrathkar5497
    @kartikrathkar5497 Před rokem

    जय क्षी. राम

  • @bhagiraththatkar8355
    @bhagiraththatkar8355 Před 5 měsíci

    भगिरथ थाटकर पंढरपूर
    राम कृष्ण हरी

  • @panchalbalaji409
    @panchalbalaji409 Před 7 měsíci

    धन्यवाद महाराज 🙏

  • @Sandip-p9x
    @Sandip-p9x Před 11 měsíci

    🎉🎉🎉 super....

  • @MadhviLondhe
    @MadhviLondhe Před 3 měsíci

    Kupch Chan

  • @balughodekar6679
    @balughodekar6679 Před 6 měsíci

    खुप छान मीहीती दिल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली.

  • @vhijayshivtare9680
    @vhijayshivtare9680 Před 15 dny

    खूप छान सर

  • @prabhakarhattimare3555
    @prabhakarhattimare3555 Před 11 měsíci

    राम कृष्ण हरी मला पकवाज शीकवाल आपली पद्धति खुप छान वाटली

  • @madhurivambulkar3139
    @madhurivambulkar3139 Před 10 měsíci

    अप्रतिय शिकवताय आपण

  • @govindandhale8151
    @govindandhale8151 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @vijaykhule1620
    @vijaykhule1620 Před 9 měsíci

    Shiknyachi इच्छा असूनही अवघड आहे म्हणून सोडलेले सुद्धा आपल्या कडून पखवड शिकतील धन्यवाद

  • @BhagirathMirasay-zs2ij
    @BhagirathMirasay-zs2ij Před rokem +2

    महाराज आपली शिकवन खूप सोपी आहे सामान्य माणसाला जमेल अशी आहे.

  • @swastikmusicstudio6290

    खुप छान 🎉

  • @vishalgorde1815
    @vishalgorde1815 Před 6 měsíci

    Khup chan

  • @narayanambhore2271
    @narayanambhore2271 Před 7 měsíci

    जय हिंद जय भारत नमस्कार माउली महाराज फारच छान शत शत नमन

  • @vishalwankhede3145
    @vishalwankhede3145 Před 5 měsíci

    शिकवण्याची पद्धत खूप छान आहे महाराज

  • @arunwani973
    @arunwani973 Před 15 dny

    खुप छान माहिती दिली माऊली ऑनलाईन क्लास घेतात का

  • @dipakpawar9231
    @dipakpawar9231 Před měsícem

    Ram Krishna Hari Maharaj Chan

  • @techplusrgshow112
    @techplusrgshow112 Před 11 měsíci

    महाराज राम कृष्ण हरी
    महाराज खूप चांगल्या पद्धतीने शिकवले
    खूप खूप धन्यवाद🌹🌹🌹

  • @ecoo.c.m.classes3617
    @ecoo.c.m.classes3617 Před 4 měsíci

    खुप छान

  • @user-rq9kc1tc4d
    @user-rq9kc1tc4d Před 9 měsíci

    No.1 Maharaj bol pathava na mazha mulga shiktoy tyaci suruvat ahe sikayci khup छान वाटले बोल ऐकून

  • @NandkishorBarkhade-fc9nl
    @NandkishorBarkhade-fc9nl Před 2 měsíci

    धनेवाद महाराज समजून सागणा साती

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 Před 10 měsíci

    माऊली , अतिसुंदर .

  • @jagdevpalkar3814
    @jagdevpalkar3814 Před 5 měsíci

    खुप छान माऊली

  • @prakashlengare1458
    @prakashlengare1458 Před 5 měsíci

    एक नंबर तुमची शिकवणी आहे . तुम्ही आम्हाला पूर्ण कोर्स यूट्यूब वर उपलब्ध करून द्या. तुमच्या शिकवणीचा आम्हला खूप फायदा होईल ..
    धन्यवाद माऊली

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124 Před 3 měsíci

    Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Hari mauli 👌👌👌⚘️⚘️🌷⚘️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Mahesh-o2q
    @Mahesh-o2q Před rokem +2

    छान माहिती दिली आहे महाराज तुम्ही धन्यवाद. राम कृष्ण हरी.🙏🙏

  • @shamubale191
    @shamubale191 Před 3 měsíci

    धन्यवाद

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 Před rokem

    राम कृष्ण हरी, किती सोपं करुन शिकवता.फारच सुरेख 🌷🌹🙏

  • @user-gt5bt9lg4x
    @user-gt5bt9lg4x Před rokem +1

    जय हरी माऊली पूर्न एपीसोड बनवा

  • @shiwaninande6780
    @shiwaninande6780 Před 5 měsíci

    शिकवन्याची पद्यत छान आहे आवडली

  • @dattakhopade9534
    @dattakhopade9534 Před 8 měsíci

    राम कृष्ण हरी महाराज खूप छान शिकवता आपण

  • @ajaygayakwad6526
    @ajaygayakwad6526 Před rokem +1

    Khup chan sir navin asnaryana lagech shikta yeil sope karun samjavta ki shiknyachi ichha hote 🙏🙏💐

  • @jitendrakarlag4
    @jitendrakarlag4 Před 11 měsíci

    रामकृष्ण माऊली 🙏

  • @avinashsolanke2550
    @avinashsolanke2550 Před 10 měsíci

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @amolbahkar3633
    @amolbahkar3633 Před 6 měsíci

    महाराज राम कृष्ण हरी
    तुम्ही एक सिरीज बनवा जेणे करून आम्ही बेसिक पासुन शिकू शकु
    तुमची शिकवायची पद्धत खुप छान आहे माझा मुलगा 10 yrs तो पण तुमचे वीडियो बघतो आणि practice करतो एक सिरीज जर असेल तर त्याला आणि मला तसेच बर्‍याच लोकाना ह्याचा फायदा होईल

  • @anandpawar2199
    @anandpawar2199 Před 8 měsíci

    राम कृष्ण हरी महाराज मला पुर्ण पखवाज शिकायचा आहे तुम्हची शिकवण्याची पद्धत छान गुरुजी 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी

  • @digamberkalane6275
    @digamberkalane6275 Před rokem +2

    राम कृष्ण हरी सर मला पखवाज वाजवायला शिकायचे आहे

    • @digamberkalane6275
      @digamberkalane6275 Před rokem

      मोबाईल नंबर मिळेल का सर:⁠-⁠(;⁠-⁠माऊली)

  • @chandrakantdewoolkar7749
    @chandrakantdewoolkar7749 Před 10 měsíci

    गुरुजी तुम्ही खुप छान शिकविता

  • @asaramtayade
    @asaramtayade Před 9 měsíci +1

    खुप छान आणि सोप्या पद्धति ने समजावले धन्यवाद महाराज 🙏

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 Před 7 měsíci

    👍🙏

  • @dilipraokale2932
    @dilipraokale2932 Před rokem +2

    Mauli roj sangat ja amhi shiku pool

  • @krishanaatavale7580
    @krishanaatavale7580 Před 27 dny

    🙏🙏

  • @shubhamgaikwad8020
    @shubhamgaikwad8020 Před rokem +1

    Kirtan chalu asatani je madhyantari vitthal vitthal manatat tyache bol sanga lay Bhari hoel

  • @KrishnaPuyad-os1pu
    @KrishnaPuyad-os1pu Před 3 měsíci

    माऊली माझी मृदंग शिकण्याची खुप इच्छा आहे पण माझ्या घरचे पाठवत नाही आळंदी लख

  • @shankarnamdevkhot9594
    @shankarnamdevkhot9594 Před rokem +1

    🙏 माऊली पखवाजावर वाजवायची मुळ अक्षरांचा व्हिडीओ पाठवा म्हणजे धा,धा धीं ता, तीट धा धीं ता तीट कत ग दी गन

  • @SandeepShinde-qj6fq
    @SandeepShinde-qj6fq Před 5 měsíci

    वय जास्त असेल तर शिकता येईल का लोक म्हणतात वय जास्त असेल तर हाताची बोटे वळत नाही माऊली

  • @dattatraylabade-gq9xw
    @dattatraylabade-gq9xw Před 8 měsíci

    खूप सुंदर मला तबल्याचे बोल वाजवता येतात पूर्ण भजन वाजवता येत नाही मधील लगी हे टाकता येत नाही त्यासाठी काय करावे लागेल

  • @rameshrdhumal8298
    @rameshrdhumal8298 Před 7 dny

    नं१

  • @suvarnasomavanshi8332
    @suvarnasomavanshi8332 Před 6 měsíci

    आपण ऑनलाईन पण शिकवता का माऊली,,जर शिकवत असाल तर मला याविषयी सर्व माहीती कळवा महाराज कृपया करून,,,आणि माझ्याकडे पखवाज नाहीये ती कुठे जुना मिळतो का हे पण सांगा..मी 45 च्या आजच्या वयात शिकणं योग्य ठरेल की नाही ??तुमची बहिण समजून मला मार्गदर्शन करावे🙏🌷🚩रामकृष्ण हरि माऊली🙏

  • @ramchandrashinde3527
    @ramchandrashinde3527 Před 7 dny

    माऊली मला पकवाजाच्या बोलाप्रमाने वाजवता येत नाही अजून काही सोपी पद्धत असेल तर सांगा

  • @prakashdumbre7640
    @prakashdumbre7640 Před měsícem

    राम कृष्ण हरी मि दगड आहे मला मार्गदर्शन करा वे हि विनंती मला वैयक्तिक माहिती देत जावा राम हरी हरी

  • @SevaVikasGroup-fy1dr
    @SevaVikasGroup-fy1dr Před 2 měsíci

    महाराज नमस्कार
    मी पुण्याहून आहे. मला पखवाज वादन शिकायचं आहे. तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेता का ? जर घेत असाल तर मला class करण्याची इच्छा आहे. तुमचा नंबर दिला तर खूप बरं होईल

  • @dhanajibhoir4746
    @dhanajibhoir4746 Před 11 měsíci

    ऑनलाईन क्लास घेता का महाराज

  • @gorakhshinde1218
    @gorakhshinde1218 Před 2 měsíci

    जय हरी महाराज कोणत्या वया पर्यंत पखवाज शिकता येतो.माझे वय 35 आहे तरी मला पख्वाज वाजवायला येऊ शकेल का.?

  • @NarayanMagar-gm3si
    @NarayanMagar-gm3si Před 4 měsíci

    महाराज तिटकता गदी गण धा धा कसा कसा वाजवायचा स्पष्ट सांगा

  • @kalyanraojorvekarpatil9862

    महराज आपला पत्ता कुठे आहे आम्हाला सोमर शिकायला आवडले

  • @user-bi6cv4fd4c
    @user-bi6cv4fd4c Před 4 měsíci

    महाराज पखवाज सुरज कर्णाचा ॲप द्या ना

  • @pralhadghule9696
    @pralhadghule9696 Před rokem +2

    ऑनलाइन क्लास साठी फोन नंबर द्या

  • @gurudasgaikwad2045
    @gurudasgaikwad2045 Před 11 měsíci

    महाराज खूप छान पद्धत आहे तुमचे शिकवण्याची प्रत्येक बोलाचे असेच व्हिडिओ बनवा राम कृष्ण हरी

  • @bhimraohuinwar3376
    @bhimraohuinwar3376 Před 11 měsíci

    नमस्कार महाराज मि मुंबई वरून भिमराव हुईनवार मला सुरुवाती पासूनच पखवाज शिकायचं आहे मी पखवाज पण घेतला काही मदत मिळते काय

  • @vishnumejari7167
    @vishnumejari7167 Před měsícem

    नमस्कार महाराज मला माझ्या मुलाला पखवाज शिकवायचं आहे माझ्या मुलगा 6 वर्षाचा आहे मी नालासोपारा ला राहतो आहे

  • @ramdasidhole5768
    @ramdasidhole5768 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी महाराज कमेंट मध्ये आपला नंबर द्यावा अशी इच्छा आहे 😅

  • @ramdasidhole5768
    @ramdasidhole5768 Před měsícem

    राम कृष्ण हरी महाराज मला पखवाज शिकायचाआहे फोन नंबर टाका महाराज व्हाट्सअप ला

  • @user-lz2cm8lv2g
    @user-lz2cm8lv2g Před 5 měsíci

    Sir pramana madhe kas vajvatat🙏