प्रकाश आंबेडकर यांचं सांगलीमधील मेळाव्यातलं संपूर्ण भाषण | UNCUT | एबीपी माझा

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 01. 2019
  • भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांच्या वंचित बहूजन विकास आघाडीचा संत्ता संपादन मेळावा सांगलीत पार पडला. सांगली मिरज रोडवरील अंबाबाई तालीम संस्थेच्या क्रीडांगणावर पार पडला. या सभेला एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित नव्हते.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 609

  • @sanketraut9175
    @sanketraut9175 Před 5 lety +169

    साहेब तुम्ही फक्त आवाज दया संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे!!!
    जय भीम जय भारिप जय मल्हार जय मीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांति जय लहूजी जय सेवालाल

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Před 5 lety +1

      आम्ही आजिबात रहाणार नाही भंग-यां आणी खोट्या जृनवराच्या पाठी

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 Před 2 lety

      फक्त भिमटे पाठीमागे ऊभे राहतील बाकी कोणी नाही

  • @vinayakjadhav587
    @vinayakjadhav587 Před 5 lety +180

    मस्तच पोल खोल भाषण साहेब.
    फक्त तुम्ही हिंदुच्या भावना दुखवु नका.
    आठरा पगड जाती तुमच्या मागे राहिल जय हिंद जय महाराष्ट्र

    • @bileshankar5424
      @bileshankar5424 Před 5 lety +12

      हे हिन्दू विरोधी आहेत....... याना सगळे झंडे चालतात मग शिवरायांचा भगवा चालत नाही.

    • @dedsec1734
      @dedsec1734 Před 5 lety +8

      Amhala fakt baman chalat nahi.

    • @danayak9125
      @danayak9125 Před 5 lety +29

      आम्हाला शिवरायांचा झेंडा चालतो पण आरएसएस चा चालत नाही

    • @sandeshbhalerao2342
      @sandeshbhalerao2342 Před 5 lety +15

      सैद्धांतिक भूमिका बाजूला ठेवून वास्तविकतेकडे पाहिलं तर बौद्ध सोडले तर इतर SC मधील बरेच जण आधी 'हिंदू' आणि पुढे आपली जात लावतात, भटके-विमुक्त, धनगर, ओबीसी, आदिवासी आणि अन्य सर्व समाज स्वतःच्या जातीच्या आगोदर असाच सगळा प्रकार करतात..आणि ह्यातील बहुतांश समाज बाळासाहेबांसोबत जुळतो आहे मग हिंदूंबद्दल बोलू नका म्हणताना ह्या सर्व घटकांना तुम्हीं हिंदू मानत नाहीत का.?
      आणि हा एवढा सगळा घटक वगळला तर मग बहुसंख्य हिंदू म्हणायचं तरी कोणाला.?
      दुसरी गोष्ट आजतागायत हिंदू म्हणून उगाच कोणालाही बाळासाहेबांनी काही बोलल्याचे कुठलेच दाखले उपलब्ध नाहीत.. उलट सबुरीने सल्लेच दिलेत..
      Anyway सदर भाषण खरंच छान झालंय, त्याकडे आपण सकारात्मकतेने पाहुयात आणि सर्वांना विशेषतः सर्व समाजातील प्रस्थापित घटकांना नाकारून त्या त्या समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या नाकारलेल्या वंचित घटकांना (अगदी मराठा समाजासकट) सत्तेचा वाटा मिळवून द्यायची जी भूमिका बाळासाहेबांनी घेतलीये तिचं खुल्या मनानं स्वागत करूयात.
      जय जिजाऊ,जय शिवराय.!
      जय ज्योती,जय मल्हार.!!
      जय बिरसा,जय लहुजी, जयभीम.!!!

    • @sandeshbhalerao2342
      @sandeshbhalerao2342 Před 5 lety +3

      मात्र तरीही विनायक जाधव आपल्या मताशी सहमत..

  • @vishalw7988
    @vishalw7988 Před 5 lety +64

    007 आम्ही वंचित खासदार
    वंचीत बहुजन आघाडी।
    जय मल्हार

  • @rajendraahire1197
    @rajendraahire1197 Před 5 lety +86

    आंबेडकरी चळवळ ही हिंदुतील बहुजनवादी चळवळ आहे, जेवढे बाबासाहेब प्रिय तेवढेच शिवाजी महाराज !!

  • @pravinkamble4321
    @pravinkamble4321 Před 5 lety +217

    ABP ने पहिल्यांदा लाइव भाषण दाकवले thanx.

  • @aviggaikwad3967
    @aviggaikwad3967 Před 5 lety +92

    संपूर्ण सत्य आहे साहेब 👌
    बहुजन हृदयसम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर आप आगे बडो हम आपके सात आहे "उठ बहुजना जागा हो वंचीत बहुजन आघाडीचा धागा हो,, माझे मत वंचित बहुजन आघाडीला म्हणजेच माझे मत मला!
    बहूजन हृदयसम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
    ।। जय भीम जय शिवराय ।।🙏🙏

    • @pratikjagadale3216
      @pratikjagadale3216 Před 5 lety

      Avi G Gaikwad आता हे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर कोण?

    • @aviggaikwad3967
      @aviggaikwad3967 Před 5 lety

      @@pratikjagadale3216 मुर्खा डॉक्टर नाही ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे
      विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत

    • @bhimraokhalsode1830
      @bhimraokhalsode1830 Před 5 lety

      संपूर्ण सत्य है आहे बाबा साहेब भजन आदेश एंड बालासाहेब अंबेडकर आप आगे बढ़ो हम हम तुम्हारे साथ हैं वतुम्हारे साथ है सब सत्य ा बहुजन जगह हो वंचित बहुजन आघाडी धागा हो मजे मत वंचित बहुजन आघाडीा बहुजन हृदय सम्राट बाला साहेब आंबेडकर यांचा विजय आशु जय भीम जय शिवराय जय भारत जय महाराष्ट्र

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Před 5 lety

      बाबासाहेबांना महमद अली जीना यांनी विचारल होत आमच्या बरोबर या आमचा धर्म स्वीकारा आम्ही तुम्हाला पंतप्रधान करू !! दर्माच्या नावावर ब्रीटीशाकडे वेगळा देश मागीतला!! पाकीस्तान पहा आता काय झालाय !!भीकारीमधला टाॕपर दैश !!
      पण तेवा बाबासाहेबांनी याच मुस्लीमांबरोबर जायला सूपष्ट नकार दिला !! ते खूप शिकले पण आरक्षणातून नाही..त्यांनी त्यांच मूळ नाव भीमराव रामजी सपकाळ हे न लावता त्यांच्या बामण शिक्षक आंबेडकर यांचच नाव लावल !! त्यांना नाही बामणांची अॕलर्जी आली .,मग तुमी का बामण बामाण अस बोलता सरख ? ते काय परग्रहावरून आलेत ..?पक्या आंबेडकरने माती खाल्लीच न कोरेगावला ??

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Před 5 lety

      30वर्ष सलग आरक्षण घेऊनही वंचीत हा शब्द बोलताय ?? मंगकोणी ठेवल त्यांना तस?? फालतू सभा घेण्यापेक्षा त्यांनि फुकट का शिकवल नाही तुमि लोकांनी?? सरकार पोसत म्हाणजे स्वतःच्या खिशातल देत का ?? बामण टॕक्स भरतोच..तोच तुमच्यावर सवलत म्हणून उधळला जातो ..तुमी काय करता ?? जातीबद्दल बोलता..जात दाखवल्यावरच आरक्षण आहे न ?? मग ??

  • @amolpawar3571
    @amolpawar3571 Před 5 lety +54

    Abp असेच लाइव भाषण दकवले थैंक्स आता फक्त abp चॅनेल पहणार अणि सर्वाना पाहायला सांगणार जय भीम जय भारत

  • @mishka434
    @mishka434 Před 5 lety +28

    ABP धन्यवाद आमच्या वंचितांचा आवाज आपण जगासमोर दाखविल्याबद्दल.तुम्ही लोकशाहीचा चौथा खांब आहात,नेहमी सत्याच्या मार्गावर रहा या देशातील बहुजन तुम्हाला डोक्यावर घेतील.

  • @sandeepkakade9129
    @sandeepkakade9129 Před 5 lety +181

    खरे बोलले साहेब राज्यात ८० कुटुंबांची सत्ता आहे ...

    • @bhimraobhagat3064
      @bhimraobhagat3064 Před 5 lety +8

      आता फक्त भारीप

    • @sandeepdumne3259
      @sandeepdumne3259 Před 5 lety +4

      Aata fakt bharip sarkar

    • @mishka434
      @mishka434 Před 5 lety +4

      जय भिम साहेब आता फक्त बाळासाहेब आंबेडकर

    • @D.D.Vardhan
      @D.D.Vardhan Před 5 lety +2

      जय भिम गायक साहेब.

    • @avinashsonkamble3580
      @avinashsonkamble3580 Před 5 lety +4

      जय भीम दादा
      तुमच्याकडून काही करता आलं तर बघा प्रकाश आंबेडकरांसाठी

  • @mishka434
    @mishka434 Před 5 lety +87

    एवढा अभ्यासू नेता या संपूर्ण भारत देशात नाही.हेच नेतृत्व बहुजनास न्याय देऊ शकते.बाकी सगळे फसवे आहेत.ही शेवटची संधी आहे.

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 Před 2 lety +9

    आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब 👑

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 Před 5 lety +64

    खूप खूप धन्यवाद Abp माझा वंचितांची सभा live दाखवल्याबद्दल...👌👌
    सत्ता परिवर्तन तर होणारच...

    • @hearttouchingsongs4875
      @hearttouchingsongs4875 Před 5 lety +1

      मोदी चोर है।
      लालू ईमानदार है।
      मुलायम गरीब है।
      अरे हाँ
      राहुल गांधी पंडित है।
      मायावती गरीब दलित है।🤣
      वाड्रा किसान है।
      पत्थरबाज मासूम है।🤔
      इस्लाम शांति का प्रतीक है।
      मुस्लिम समाज डरा हुआ है।।
      और हम ..... बेवकूफ हैं 🤣🤣

    • @ashwajitchakre7398
      @ashwajitchakre7398 Před 5 lety

      Thanks ABP maza

  • @marathivines2907
    @marathivines2907 Před 5 lety +59

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @surajsutar8483
    @surajsutar8483 Před 5 lety +19

    साहेब मी व.ब.आघाडी साठी अनेक लोकांचे मत परिवर्तन केले आहे आणि चालू आहे.
    जय भीम

  • @sandeepsalve1287
    @sandeepsalve1287 Před 5 lety +12

    भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षआदरणीयआदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांचा विजय असो. .

  • @sagargadwe6112
    @sagargadwe6112 Před 5 lety +40

    One man army बाळासाहेब आंबेडकर👍👍👍👍

  • @rajumore3792
    @rajumore3792 Před 5 lety +39

    ABP maza che aabhar aani thanks to prasanna sir tumhi hi batmi dakhvilya baddal....🙏🙏🙏🙏🙏

  • @anilpatil7574
    @anilpatil7574 Před 5 lety +102

    Now in 2019 Maratha society will support Balasaheb Ambedkar.

    • @prafullsur1086
      @prafullsur1086 Před 5 lety +7

      @Being Indian don't care ...Only Balasaheb ..sambhaji briged

    • @prafullsur1086
      @prafullsur1086 Před 5 lety

      @Being Indian ..he has been doing a only for voting not for care .we maratha are very understand that is what.so fadnvis can't come again

    • @sameerg09
      @sameerg09 Před 5 lety +1

      I think only this man know very well how to fulfill the needs of all the citizens of Maharashtra.
      He is comprehensive thinker.
      Just listen carefully what he is saying.🚩🚩🚩🚩🚩

    • @prafullsur1086
      @prafullsur1086 Před 5 lety

      @Being Indian hahaha what are you talking u Know when you talk about fadnavis so your going to the castism ..brigedi (whatever you say)& comunist is better than sanghi chaddi ( now they are wearing full pant after 1 century) so they want a reservation for bramhan. It is not a only thing but also comidian demands...😀

    • @sameermhatre1710
      @sameermhatre1710 Před 5 lety

      +Sameer Gaikwad your observation is not good.

  • @CHEMISTRYGURU1411
    @CHEMISTRYGURU1411 Před 5 lety +55

    Saheb amhi ahe aplyasobat...jai bhavani jai shivaji..ek maratha lakkh tumchyasobat ahe....

  • @milindwankhade1229
    @milindwankhade1229 Před 5 lety +12

    बाळासाहेब Great...स्वाभिमानी नेतृत्व...

  • @vaibhavkhillare9604
    @vaibhavkhillare9604 Před 5 lety +46

    शेवटी तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर यांची दखल घ्यावीच लागली

  • @anilrachkar4666
    @anilrachkar4666 Před 5 lety +36

    साहेब तुम्ही बरोबर बोलतायत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता धनगर समाजाने घालवली

  • @prempatil8608
    @prempatil8608 Před 5 lety +38

    jay malhar jay bhim

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 Před 5 lety +30

    जय भीम जय वंचित बहुजनआघाडी आता फक्त भिमाचं रक्त

  • @kailasgaikwad7802
    @kailasgaikwad7802 Před 5 lety +5

    A B P माझा चे मनपुर्वक आभार आसेच भाषण दाखवत जा खरा विचावंत माहाराष्टाला कळेल जय भिम

  • @theunbiasedone5124
    @theunbiasedone5124 Před 5 lety +16

    Har jeet alag baat he ...but democracy me aise talented log chahiye.....

  • @sangramrandive9049
    @sangramrandive9049 Před 5 lety +43

    महराष्ट्राची दिशा बदलणार आहे

  • @dhanrajtayade6847
    @dhanrajtayade6847 Před 5 lety +18

    Go ahead balasaheb ambedkar sir.we support you.

  • @r.daw.r1896
    @r.daw.r1896 Před 5 lety +14

    Next c m Prakash ambedkar saheb

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 Před 5 lety +63

    जय मल्हार जय भिम.

  • @ganesh3752
    @ganesh3752 Před 5 lety +31

    Gopichand Padalkar यांना सांगलीतून तिकीट द्या

  • @YOGESHYOGESH-gh3oj
    @YOGESHYOGESH-gh3oj Před 5 lety +11

    जय भीम जय मल्हार जय शिवराय जय मीम जय महाराष्ट्र जय भारत जय भारत

  • @padghansharad6523
    @padghansharad6523 Před 5 lety +28

    Only bharip

  • @desiboosterdose
    @desiboosterdose Před 5 lety +11

    बरोबर बोलले आंबेडकर साहेब

  • @nileshsirsat5318
    @nileshsirsat5318 Před 5 lety +4

    भिम परतुन आल्यासारखे वाटते
    जय भिम

  • @sambhajisargar6156
    @sambhajisargar6156 Před 5 lety +15

    जय मल्हार जय भिम

  • @pravinkamble4321
    @pravinkamble4321 Před 5 lety +33

    One Man Army.Vanchit Bhahujan Aghadi.

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Před 5 lety +9

    जयभिम...वैचारीक व्यक्तीमत्व ,व्यवस्थित मांडणी,

  • @anilshirole2720
    @anilshirole2720 Před 5 lety +53

    Jay bhim Jay bharip Jay mim Jay malahar Jay shivray

    • @sidpawar167
      @sidpawar167 Před 5 lety

      Tuzhya aila jay shivray saglyat shevati ka......evdhe mothe zhale ka paksh maharajan peksha

    • @nsg5453
      @nsg5453 Před 5 lety

      @@sidpawar167 शिवाजी महाराज वर असू दया नाहीतर खाली ते नेहमीच सगळ्यांच्या हृदयात राहणार मग ते हिंदू असोत की इतर धर्म उगीच भडकावू कमेंट टाकत जाऊ नका गरीब असो की श्रीमंत महाराज रयतेचे राजे होते कोणा एकाचे नव्हते

  • @shelaredharmendra
    @shelaredharmendra Před 5 lety +21

    Thanks to ABP Maja , showing live speech of Balasaheb Ambedkar

  • @nileshhiwrale7220
    @nileshhiwrale7220 Před 5 lety +40

    The king adv. Balasaheb Ambedkar

  • @sandipkumarcharate3524
    @sandipkumarcharate3524 Před 5 lety +10

    Thanks abp maza. Balasaheb aage Badho hum Aapke sath hai

  • @sandeepkakade9129
    @sandeepkakade9129 Před 5 lety +42

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी.....

  • @bspresent208
    @bspresent208 Před 5 lety +41

    जय भारत जय संविधान

  • @abhijitbhandare1731
    @abhijitbhandare1731 Před 5 lety +11

    भावी.मुख्यमंत्री..बाळासाहेब.आंबेडकर..चं

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 Před 3 lety

      झोपेत मुख्यमंत्री हा हा हा .

  • @pratippawar1361
    @pratippawar1361 Před 5 lety +10

    Channel valyani he speech TV varti dakhvayala hve hote....I saport Balasaheb Ambedkar

  • @rajpalghanbahadur698
    @rajpalghanbahadur698 Před 5 lety +7

    साहेबांना १०० ०/० साथ देणार

  • @dineshkadam3294
    @dineshkadam3294 Před 5 lety +14

    Only balaSaheb ambedkar

  • @premtingote5626
    @premtingote5626 Před 5 lety +1

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय बहुजन ह्रदयसम्राट बाळासाहेब आंबेडकर

  • @sagargaikwad373
    @sagargaikwad373 Před 5 lety +16

    जय भारिप

  • @atulwankhade3928
    @atulwankhade3928 Před 5 lety +9

    खुपच सुंदर विचार.. शेतकरी जगला त शेतमजूर जगेन.

  • @bhaleraobaburao2842
    @bhaleraobaburao2842 Před 5 lety +10

    thanks abp maza

  • @sumittayade9676
    @sumittayade9676 Před 5 lety +12

    Jay bhim jay mim jay malhar

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 Před rokem

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे महत्त्वाचे विचार व डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांचे घराणे हे ऐतिहासिक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न चालू असून सर्वसामान्य माणसाला यात जागा आहे प्रगतीचा मार्ग आहे बेसावधपणा सोडून सरळ वंचित बहुजन आघाडीचा विजय करायलाच पाहिजे.

  • @avinashsonkamble3580
    @avinashsonkamble3580 Před 5 lety +9

    Thanks abp maza

  • @AakashRhiwale
    @AakashRhiwale Před 5 lety +1

    अच्छे कार्यों को सोचते ही नहीं रहिए,
    उन्हें सारे दिन कीजिए ताकि जीवन
    एक भव्य मधुर गीत बन जाए। साहेब तुम्ही फक्त आवाज दया संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे!!!
    जय भीम जय भारिप जय मल्हार जय मीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांति जय लहूजी जय सेवालाल

  • @surajjadhavsjofficial4261
    @surajjadhavsjofficial4261 Před 5 lety +32

    Next cm adv prakash ambedkar

  • @abhijitkapdekar6716
    @abhijitkapdekar6716 Před 5 lety

    🙏👍🌹.. Thanks ABP माझा...आमचा वंचिताचा आवाज महाराष्ट्रभर पोहोचविल्या बद्दल..

  • @krushnamore8326
    @krushnamore8326 Před 5 lety +7

    Abp माझा thank

  • @mangeshkadam124
    @mangeshkadam124 Před 5 lety +13

    माझ्या राज्याला साथ द्या जय भारत

  • @sangramrandive9049
    @sangramrandive9049 Před 5 lety +5

    धन्यवाद ABP माझा

  • @shubhamgaikwad4479
    @shubhamgaikwad4479 Před 5 lety +2

    साहेब फ़क्त तुमिच ....!#jay #Bhim
    💥फ़क्त भिमाच् रक्त 💥

  • @krishnadhaware7974
    @krishnadhaware7974 Před 5 lety +23

    Jay bhim Jay bharip
    Osmanabad

  • @kamleshwankhedepatil3338
    @kamleshwankhedepatil3338 Před 5 lety +9

    Jay bhim Jay bharip

  • @Amarshinde17
    @Amarshinde17 Před 5 lety +3

    #thanxToAbpMaza... for live telecast of ad.balasaheb ambedkar speech

  • @shree3836
    @shree3836 Před 5 lety +9

    Maharashtrat la ekmev jantech dukh khrri satya parstiti sanganara rangada neta

  • @anilkumargajentre4913
    @anilkumargajentre4913 Před 5 lety +8

    Only bharip jai bhim

  • @shridharsonwane358
    @shridharsonwane358 Před 5 lety

    बहुजनांचा नेता एक बुलंद आवाज
    स्वाभिमानी व्यक्तिमत्व माननीय
    प्रकाश जी आबेडकर....!!
    माझ्या राज्याला साथ द्या......!!

  • @lakhanbansode6879
    @lakhanbansode6879 Před 5 lety +16

    आबकी बार भा री प की सरकार

  • @satishranaware5672
    @satishranaware5672 Před 5 lety +6

    khup Chan Saheb Jay bhim

  • @eknaathchandrashekhar4216
    @eknaathchandrashekhar4216 Před 5 lety +16

    Only Balasaheb Ambedkar

  • @santoshsatpute007rpi9
    @santoshsatpute007rpi9 Před 5 lety +7

    Jay bhim Saheb

  • @hgboy1367
    @hgboy1367 Před 5 lety

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी धन्यवाद एबीपी माझा

  • @rajabhaubhailume4759
    @rajabhaubhailume4759 Před 5 lety

    ABP माझा वाहिणीला धन्यवाद .ही फक्त सत्ता परिवर्तननाची नाही तर समाज परिवर्तनाची आहे.

  • @chandramanishirke9154
    @chandramanishirke9154 Před 5 lety +1

    Only bharip....Jay bharat..Jay maharashtra....Jay shivray...Jay bhim....🙏.

  • @rahulmaindkar2328
    @rahulmaindkar2328 Před 2 lety

    थैंक,स ABP माझा , i love u

  • @arjunkhandare397
    @arjunkhandare397 Před 5 lety +4

    only Balasaheb. Ambedkar Sarkar. jay Bhim jay mim jay malalahr

  • @bhadargegangaram7302
    @bhadargegangaram7302 Před 5 lety +1

    Fakt Adv.Balasaheb Ambedkar.. and Vanchit Bahujan Aghadi..Next cm

  • @gameskadam7654
    @gameskadam7654 Před 5 lety

    ABP माझा चे आभार (वंचित बहुजनांची सभा दाखवल्याबद्दल)

  • @aatishsakpal3400
    @aatishsakpal3400 Před 5 lety +15

    Great speech

  • @vikasnisargan6155
    @vikasnisargan6155 Před 5 lety +17

    Only Bharip sarkar

  • @shekharwagmare904
    @shekharwagmare904 Před 5 lety +1

    अभ्यासपुर्ण भाषण , वंचित बहुजन संघटीत व्हा.

  • @Rameshkaranjikar
    @Rameshkaranjikar Před 5 lety +4

    Very nice ...
    Saheb ..

  • @vivekthorat7144
    @vivekthorat7144 Před 5 lety +2

    अभ्यासु भाषण छान माहिती दीली

  • @r.daw.r1896
    @r.daw.r1896 Před 5 lety +3

    Thanks abp
    Jay bhim

  • @srklanguagetraining1489
    @srklanguagetraining1489 Před 5 lety +4

    Bhaujan vanchit aghadi Jay ho

  • @nikhilsawai6214
    @nikhilsawai6214 Před 5 lety +5

    फक्त भारिप बहूजन

  • @mahadevmagar4211
    @mahadevmagar4211 Před 5 lety +1

    ए बी पी माझा चे मनापासुन आभार

  • @asifkazi8765
    @asifkazi8765 Před 5 lety +2

    jai bhim jai mim jai baba shaeb Ambed kar jai jai parkash shaeb Ambed kar jai Asad bhai Awaisi

  • @VIPBO9502
    @VIPBO9502 Před 5 lety +1

    खूप छान सर ABP माझा thks

  • @ganeshshingare8425
    @ganeshshingare8425 Před 5 lety +1

    Thank you so much ABP.MAJHA..

  • @sagarhiwrale3121
    @sagarhiwrale3121 Před 5 lety +4

    जय भीम सर

  • @giridhardandge4950
    @giridhardandge4950 Před 5 lety

    Abp maza TV thanks lot you have shown balasaheb ambedkar spitech you have shown reality social

  • @avinashmore7996
    @avinashmore7996 Před 5 lety +1

    Jay bhim saheb very true and intellectual speech

  • @pramodsabhadinde806
    @pramodsabhadinde806 Před 5 lety

    गुणवंत बाळासाहेब आंबेडकर ...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prafullsur1086
    @prafullsur1086 Před 5 lety +1

    Thanks

  • @dhanrajtayade6847
    @dhanrajtayade6847 Před 5 lety +1

    Asyach knowledge full netyachi bhartala garaj aahe. Go ahead balasaheb ambedkar.

  • @santoshjadhav-qj5dx
    @santoshjadhav-qj5dx Před 5 lety +3

    All ambedkarite people's responsibility to be support only balasaheb Prakash Ambedkar Jai bhim namo Buddha

  • @dadajankarjankar5865
    @dadajankarjankar5865 Před 5 lety +4

    Jay bhim ...................

  • @sandipahire5794
    @sandipahire5794 Před 5 lety

    अभ्यासू नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब..
    विजय असो....