...म्हणून दिलीप वळसे पाटील पुन्हा निवडून येण्याची आम्हांला खात्री l देवदत्त निकम यांनाही काय सल्ला?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 22

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq Před 17 dny +3

    ... देवदत्त निकम साहेब रे फक्त आंबेगांव तालुका आमदार 2024 , ❤ , ...

  • @anillanghe1423
    @anillanghe1423 Před 17 dny +4

    , कार्यकर्त्यांनी लोक बनवून आणायची आणि वाणी साहेबांनी प्रश्न विचारायचे असंच दिसतं पाकिटाची कमाल

  • @anillanghe1423
    @anillanghe1423 Před 17 dny +2

    वाणी साहेबांना नक्कीच पॅकेट मिळाले वन साईट पत्रकारिता दिसते

  • @balasahebghodekar4301
    @balasahebghodekar4301 Před 16 dny

    अहो वाणी साहेब हा जो माणूस मुलाखत देत आहे तो भीमाशंकर कारखान्याचा डायरेक्टर आहे व दिलीप पाटलाचा कार्यकर्ता आहे तरी तुम्ही त्याचीच मुलाखत घेता सर्वसाधारण लोकांची तुम्ही मुलाखत घ्या जरा

  • @dhaneshkokane6910
    @dhaneshkokane6910 Před 17 dny +2

    Labharthyanchi mulakhat ghetat

  • @vishalbhor4511
    @vishalbhor4511 Před 17 dny +3

    जुन्नर चा वाजंत्री
    किती लाखाच पाकीट आलंय

  • @dhaneshkokane6910
    @dhaneshkokane6910 Před 17 dny +2

    Percentage var jagtat he lok

  • @sandipwagh8708
    @sandipwagh8708 Před 13 dny

    दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांना सोडली तेथे नाही का पांडुरंग कोपणार

  • @rajanpadwal8771
    @rajanpadwal8771 Před 17 dny +2

    निर्भिड नाही शोध पैशाचा आहे

  • @hemantyendhe2842
    @hemantyendhe2842 Před 17 dny +2

    वाणी साहेब पॅकेज किती घेतलंय वन साइड बातमी च

  • @shankarchaskar
    @shankarchaskar Před 17 dny +2

    पवारसाहेब देतील तो आमदार

  • @akshaymashere525
    @akshaymashere525 Před 17 dny +2

    Fakt nikam saheb ....

  • @nileshyewale1551
    @nileshyewale1551 Před 14 dny

    सुरेश वाणीलाच लय घाई झाली आहे

  • @ankushlabade9893
    @ankushlabade9893 Před 16 dny

    निकम साहेब आमदार

  • @user-sg4so2wn8p
    @user-sg4so2wn8p Před 17 dny +2

    वाजञी गलबला करू नका

  • @mayurbharmal-s3s
    @mayurbharmal-s3s Před 8 dny

    only walse patil saheb

  • @nileshyewale1551
    @nileshyewale1551 Před 14 dny

    काय संचालक आहे

  • @rajeshwakchaure9797
    @rajeshwakchaure9797 Před 16 dny

    फक्त दिलीप वळसे पाटीलच

  • @VikasKokane-pk9xx
    @VikasKokane-pk9xx Před 16 dny

    अशी ही बनवाबनवी

  • @rahulbhalerao1464
    @rahulbhalerao1464 Před 17 dny

    फक्त दिलीपराव वळसे पाटील