रोहित अत्याधुनिक मका पेरणीयंत्र / मका बियाणे खत अचूक पेरणी करणारे पेरणीयंत्र / किसान प्रदर्शन 2023

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 12. 2023
  • रोहित अत्याधुनिक मका पेरणीयंत्र / मका बियाणे खत अचूक पेरणी करणारे पेरणीयंत्र / किसान प्रदर्शन 2023
    Contact me -
    mvbhabad5981@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
    #me_active_farmer
    #रोहित_अत्याधुनिक_मका_पेरणीयंत्र
    #मका_बियाणे_खत_अचूक_पेरणी_करणारे_पेरणीयंत्र
    #मका_बियाणे_अचूक_पेरणी_करणारे_पेरणीयंत्र
    #किसान_प्रदर्शन_2023
    #kisan_exhibition_Pune_2023
    #रोहित_नवनवीन_पेरणीयंत्रे
    #किसान_प्रदर्शन_पुणे_2023
    #रोहित_मका_पेरणीयंत्र
    #मका_सोयाबीन_ज्वारी_बाजरी_कांदा_बटाटा_पेरणीयंत्र
    #रोहित_सोयाबीन_पेरणीयंत्र
    #रोहित_ज्वारी_पेरणीयंत्र
    #रोहित_बाजरी_पेरणीयंत्र
    #रोहित_कांदा_पेरणीयंत्र
    #रोहित_बटाटा_पेरणीयंत्र
    #rohit_new_plantation_machines
    #rohit_kisan_exhibition_stall_2023

Komentáře • 53

  • @kailasnarode6544
    @kailasnarode6544 Před 2 dny

    पेरणी यत्र खुप छान आहे पण बियाच सिस्टम समोरुन द्या

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před 6 měsíci +2

    नमस्कार सर खुपच भारी धन्यवाद सर...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @keshavbankar43
    @keshavbankar43 Před 6 měsíci +4

    खूपच छान

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 Před 6 měsíci +1

    सर याचा संपूर्ण माहिती सह लाईव्ह व्हिडिओ टाका

  • @sanjayvarpe3648
    @sanjayvarpe3648 Před 20 dny

    माझ्या कडे जुनी पेटी आहे पण नविन पेटीचा व्हिडिओ पाठवा जुने पेटी मी साह वर्ष वापरत आहे मस्त उतारा होतो

  • @sachinbhamare320
    @sachinbhamare320 Před 22 dny +1

    नाशिक जिल्हा मध्ये कुठे आहे

  • @gadekardada1479
    @gadekardada1479 Před 11 hodinami

    आणखी कोणते बियाणे पेरू शकते ही मशीन

  • @primaryfarmer9177
    @primaryfarmer9177 Před 6 měsíci +2

    व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती वरुन आम्हाला लवकरच डेमो व्हिडिओ बघायला आवडेल

  • @shantaramnikam5884
    @shantaramnikam5884 Před 6 měsíci +2

    पेशेल मका पेटी यंत्र पाहिजे

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 Před 6 měsíci +1

    एकदम मस्त माहिती आहे याचा व्हिडिओ पेरणी करताना बनवा

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 Před měsícem

    बिगर ट्रॅक्टर चे यंत्र दाखवा . एवढे मोठी शेतकरी नाही आमच्या कडे त्याच्या कडे जेमतेम बी बीयाने घ्यायला पैसे असतात . नागरंटी उधारी वर पिक निघल्यावर देतो . कमी पैसात कोणते यंत्र येतात त्याची माहिती द्यावी .

  • @ulakde5765
    @ulakde5765 Před 2 měsíci +1

    परभणी जिल्ह्य़ात कूठ मिळेल

  • @VishalJadhav-hj2eg
    @VishalJadhav-hj2eg Před 3 hodinami

    हे पेरनी यंत्र कुठे भेटेल

  • @SevaChevan
    @SevaChevan Před 27 dny

    Yah Dil hamara

  • @shivajigunjal4775
    @shivajigunjal4775 Před 22 dny

    Booking kelyavar kadhi bhetel

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 Před měsícem +1

    सर यांचा लाईव्ह व्हिडिओ टाका

    • @ganeshzunzarrao9674
      @ganeshzunzarrao9674 Před 15 dny

      सर आपला नंबर शेअर करा मी व्हिडिओ टाकतो

  • @shivajigunjal4775
    @shivajigunjal4775 Před 22 dny

    Active farmers tumcha

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad4785 Před 7 dny

    हे सर्व झाले डेमो आणि पिके दाखवा

  • @harshalsuryawanshi336
    @harshalsuryawanshi336 Před 12 dny +2

    खुप छान यन्त्र आहे हे.मी याचा वापर करतो आहे.पन किम्मत जास्त आहे.

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 12 dny +1

      यापेक्षा कमी किंमतीत योग्य अंतरावर सर्वच पिके पेरणी करणारं दुसर कोणत आहे मग?

    • @harshalsuryawanshi336
      @harshalsuryawanshi336 Před 12 dny

      @@MeActiveFarmer आहेत पन तुम्हाला या मशीन इतकी एडवांस्ड टेक्नोलॉजी आणी अचूक पेरनी ते मशीन नाही करु शकत.

    • @gadekardada1479
      @gadekardada1479 Před 11 hodinami

      विडिओ टाका आणखी या मशीन चे आणखी काय काय पेरू शकते

    • @VishalJadhav-hj2eg
      @VishalJadhav-hj2eg Před 3 hodinami

      किती किंमत आहे

    • @VishalJadhav-hj2eg
      @VishalJadhav-hj2eg Před 3 hodinami

      ​@MeActiveFarmer सर तुमचा नंबर भेटेल का तुमचा

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 Před 26 dny

    सर कमेंट ला उत्तर द्या

  • @dineshchavan5589
    @dineshchavan5589 Před 2 měsíci

    Peti khup lahan ahe jast biyane mavanar nahi eka veles

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 Před měsícem

    सर हे यंत्र कुठे उपलब्ध आहे

  • @ambadasjadhav7736
    @ambadasjadhav7736 Před 6 měsíci +1

    किंमत किती आहे

  • @SevaChevan
    @SevaChevan Před 27 dny

    Kotla gaon hai adress

  • @prashantmore4244
    @prashantmore4244 Před měsícem

    Kimat kiti aahe

  • @ajayedke1319
    @ajayedke1319 Před 6 měsíci

    गॅलनेक्स का पत्रा द्या पेटीला

  • @sitarampatil3807
    @sitarampatil3807 Před 5 měsíci

    Kimat sanga

  • @balubhise3354
    @balubhise3354 Před 6 měsíci

    11 फणीची किंमत किती आहे

  • @user-ww3iy8tq3v
    @user-ww3iy8tq3v Před 15 dny

    बैल पेरणी यंत्र आहे का

  • @user-jz2cj1dg2k
    @user-jz2cj1dg2k Před 5 měsíci

    नमस्कार सर खूपच भारी आम्हाला मोबाईल नंबर मिळेल का पेरणी यंत्र पाहिजे🙏🙏

  • @atulpawar553
    @atulpawar553 Před 2 měsíci +1

    अंबेजोगाई येथील डीलर चा नंबर पाठवा सर मला घ्यायचं आहे

  • @user-of2ww7oq1v
    @user-of2ww7oq1v Před 6 měsíci

    5 fani cha saga

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 Před 6 měsíci +1

    लहान ट्क्यटर वर पण चालेल का

  • @narayanghule6676
    @narayanghule6676 Před 6 měsíci +1

    Hi

  • @vijaysurywanshi5556
    @vijaysurywanshi5556 Před 15 dny

    नासिक जिल्ह्यात कुठे मिळेल फोन नंबर पाठवा

  • @anilthane2610
    @anilthane2610 Před 6 měsíci

    किती किंमत आहे साहेब फने किती आहे

  • @yogirajmadhukarjoshi9953

    जोड़ ओळ पद्धतीचे अंतर करता येत का 31इन्च × 12इन्च

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 12 dny +1

      हो, दाते अडजस्टेबल आहेत

  • @sanjaywagh3104
    @sanjaywagh3104 Před 27 dny

    फोन नंबर टाका किंमत टाका

  • @SevaChevan
    @SevaChevan Před 27 dny

    Phone number Patwa