टोकन यंत्राची संपूर्ण माहिती ll प्रकाश कामनकर - सचिन इंगोले
Vložit
- čas přidán 11. 05. 2024
- फक्त 6700 ₹ संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच उपलब्ध.
9588618516
agripower.store
1. Delivery Time All Over Maharashtra = 8 Working Days.
2. Shipping Charges Extra.
3. All Spare are available.
Delivery is available For All Over Maharashtra.
Buy Machine Online From Bellow Link -
12 Teeth Seeder Machine - agripower.store/product/agric...
Seeds + Fertilizer - agripower.store/product/ap-hp...
Vegetable Machine - agripower.store/product/agri-...
Fertilizer Machine - agripower.store/product/agri-...
#कृषी
#शेती
#सीडर
#मॅन्युअल
#बियाणे
#रोपण
#फसळाची
#शेतकरीची
#बागायत
#सतत विकास
#गावीची जीवनशैली
#शेतीची जीवनशैली
#फसळ प्रबंधन
#कृषी तंत्रज्ञान
#कृषी प्रगती
#agriculture
#farming
#seeder
#manual
#seeding
#planting
#crop
#harvest
#farmequipment
#gardening
#sustainability
#rurallife
#farmlife
#cropmanagement
#agritechnology.
#agripowerseeder #multicropplanterprice - Věda a technologie
कापसासाठी कोणते सीड रोलर वापरायचे जेणे करुन १ दाना पडेल
Te mahiti sodun sarv sangtil te ..😅
4 no
Kapsasathi b1 he sead roler vaprave
खुप छान माहिती सर. मला घ्यायची आहे.
I have purches agro pawar machin for sowing of cotton so you have not provided depth distance cover can I do use provided material for cotton
मशीनच्या सबसिडीसाठी कोठे अर्ज करावा लागतो का सबसिडी मिळवण्यासाठी काय प्रोसिजर आहे ते सांगा
Kimmat kiti sir, Omerga ST stand parcel officela delivery milel ka?
याच मशीन ने खत पेरू शकतो का ... मोठा seed roller लावून
Sir tur che dane kiti padtal sir plz saga sir
Seed roller kiti number che vaprave maka, kapashi, tur, udid.
उरलेले बियाणे कसे काढावे प्रकाश भाऊ
खूप छान माहिती दिली सर, पण तुमचा मोबाईल लागत नाही,
मशीनचे सुट्टे पार्ट घरपोच मिळतील का
सर बियाणे खोली कमी करणारी कॅप व एॢष्टाचे सीडर कितीला आहे❓
Sir उड़द साठी कोणसा गीयर लगना चाहिये
रेट कीर्ती आहे मशीनचा
सर स्पेअर पाट मध्ये एक सफेद पट्टी आहे तीचा उपयोग सांगा तुमचा फोन उचलला जात नाही
Hay yantranchi kimmt kiti ahe
9 inch Tokan Yenar kareche Jamel nahi Please help &
सिड रोलर हवे आहे त्या साठी काय करावे लागेल
सर सीड बॉक्स मधील राहिलेलं बियाणे कस काढायच? आणि दात मधील अंतर कस वाढवायचं करायचं याचा वीडियो बनवा लवकर तरच मी मशीन घेईल.. मला दोन मशीन घ्यायच्या आहेत
फोन करा ... तुम्हाला व्हिडीओ मिळेल आत्ताच
सर या मशीन ने कापसाला खत देता येईल का त्यासाठी कोणते सीड्रॉल वापरावे
खताची मशीन वेगळी आहे आपल्याकडे
तुमची मिशन रिव्हर्स ओल्ड आल्यानंतर का खराब होत नाही एक व्हिडिओ बनवा का खराब होत नाही त्याचं कारण एक डेमो उद्या
उपवासाची भगर पेरता येते का
सर मशीन मधले बियाणे संपलेले कळत नाही
मशीन सोबत सीड रोलर ची माहिती
सांगितली पाहिजे मका साठी
सोयाबीन साठी हे रोलर आहे
दोन फुटांवर तुर टोकन करता येईल का
डॉलर हरभरा लागवडीसाठी जमेल का😊
50% Subsidy milel ka sir government kadun?
फोन करा संपूर्ण माहिती मिळेल.
चंद्रपूर.. गोंडपिपरी ला डिलिव्हरी नाही म्हणत आहेत... काय करू मशीन gyaychi आहे... बाकी लोकेशन खूप दूर आहेत..
नांदगाव ला मिडते हि मशिन
घेऊन काहीच फायदा नाही.. कापूस 2 बिया पडतात.. घेऊन फसलो मी... ऍग्री power
खर आहे दोन ते तीन बिया पडतात
Sead roller b1 vapra
भाऊ कापूस सीड्स वर सविस्तर व्हिडिओ बनवा बेड वर कसे टोबायचे
व्हिडीओ टाकला आहे
सीड रोलर मिळतील का
या नंबर वर फोन केला तर उचलत नाही त
माझ्या टोकण यंत्रामध्ये तीन बिया पडत नाहीत तीन नंबर रोल वापरला तरी
तीळ पेरणी जमतं का
सर दातांची स्प्रिंग कशी बसवायची ते तरी सांगा 1 दात चालू बंद होत नाहीय
फोन करा भाऊ
ट्रॅक्टरला लावलेले चालेल का
सचिन सर यामशिन मध्य 1 1 बी पडत नाहि आहे 2 2 पडत आहे
ज्वारीची डाय बसून दाखवा
Zatka machine chi apli 20 kg chi tar ganjat nahi na ani kiti ekar cover krte
Te kat plus biyane machin sudha pahije tumcha darvhya cha add send Kara ingole saheb
बारीक धान्याच्या डाय कशी बसवतात
Sar mal video map kamijat karnecha video sen Kara
सर ते खोली कमी करायची प्लेट कितीची आहे
फोन करा माहिती मिळेल
ट्रान्सपोर्ट चार्ज एड आहे का
फोन करा माहिती मिळेल
Extra payment karave lagate parcel office valyana he aagodar sangat nahi
Call lagat nahi
Phone number lagat nahi
सर कापूस लागवड साठी किती नंबर चकती लावयची
4 no
मला पण मशीन घ्यायचे तर त्याची किंमत आहे
6000
पडगिलवारची 5800 रु लाच मिळत आहे
या कंपनीच्या मशीन आमच्या सगळ्या जास्त दुरुस्ती ला येतात
कापाशी जमत नाही याच्यात दोन ते तीन बीया पडतात
Sead roller b1 vapra
शिड रोलर बि 1नंबर नाही आहे विकत मिडेल का पाहिजे आहे मला
Soyabean
Toor
Kapus
Kontya numberchi gear lavayachi???
Tya badl kahi sangl nahi yani
लहान सीड रोलर कसे लावावे
ट्रैक्टर वर ब स ल तरह चालेका
हो चालेल
मशीनचे सुट्टे पार्ट घरपोच मिळतील का