नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 7

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • कवाडा, कवाँच, डही धर्मराय मैयाने नाना प्रकारांनी घेतलेली परीक्षा व आलेले विलक्षण अनुभव.
    जय माँ ll

Komentáře • 69

  • @sanjayarekar7764
    @sanjayarekar7764 Před 2 lety +3

    आपण सर्वांनाच नर्मदे चे गोटे का संबोधतात, आपली पराक्रमा आहे कि, दुसऱ्या ना कमी लेखण्याची भ्रमंती नर्मदे हर मैय्या आपणास सदबुदी देवो.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      परखड मताबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @sunilpatwardhan7749
      @sunilpatwardhan7749 Před měsícem

      घमेंडी अहंकारी स्वभाव

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 Před 4 lety +3

    तुमचं अनुभव कथन खरोखर छान आहे परत ऐकवेसे वाटते.

  • @kishoridurgapurohit3577
    @kishoridurgapurohit3577 Před 4 lety +2

    नर्मदे हर मी माझे गाडीने फेब्रुवारी मध्ये केली खूप छान वाटले

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety +1

      नर्मदे हर माताराम!!!
      हे वर्णन ऐकायला जे श्रोते आले होते त्यांच्या आग्रहास्तव 2 ते 23 जानेवारी 2014 ला आम्ही 20 पुरुष व 5 माताराम यांच्यासह गाडीने सुद्धा परिक्रमा केली. त्यातही खूप खूप मजा आली. आम्हीच एकत्रीत आयोजन केलं होतं. चालण्याऐवजी गाडी. बाकी सगळीकडे आम्हीच सैपाक करून वगैरे नियमात राहिलो. सगळं सैपाकाचं सोबत ठेवलं होतं..नर्मदे हर!!
      जय माँ ll

    • @sameerjoshi2013
      @sameerjoshi2013 Před 4 lety +1

      गाडीने किती दिवस लागले?

    • @kishoridurgapurohit3577
      @kishoridurgapurohit3577 Před 4 lety +1

      पंधरा दिवस लागले आम्ही सतरा फेब्रुवारीला चंद्रपूर वरून निघालो व दोन मार्च ला परत आलो सर्व ठिकाणे आरामात पाहून दर्शन पूजा प्रत्येक घाटावर स्नान रोज दोनशे ते तीनशे किलो मीटर प्रवास असा आमचा कार्यक्रम झाला गाडीने परिक्रमेकरिता शिवरात्री चे तीन चार दिवस आधी निघाल्यास कठपोर समुद्र प्रवास दिवसाचे वेळी होतो भरती नसते समुद्र प्रवासाचा आनंद घेता येतो असे इतर अनुभव कथन ऐकलंय तेंव्हा लक्षात आले आणखी पाच दिवस वाढवून वीस दिवस प्रवास केल्यास मैयाचे किनारी राहता येईल NARMAनर्मदे हर नर्मदे हर

    • @sameerjoshi2013
      @sameerjoshi2013 Před 4 lety

      @@kishoridurgapurohit3577 धन्यवाद

    • @rahulmule8499
      @rahulmule8499 Před 3 lety

      Great amhal pan marg darshan kara

  • @SRMSBHAKTICHETANA
    @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety +3

    सर्वांना मनापासून
    नर्मदे sss हर!!
    जय माँ ll

  • @shivaainfotech.4815
    @shivaainfotech.4815 Před 3 lety +1

    Sir my uncle is ramkrishna missions follower he is bramhachari ...He always tell interesting about ramkrishna and swami vivekanand ...And he always give us reading something like jivan vikas ,vidnyanyog,rajyog,dnyanyog,...And so more he have his own library ...🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      Best regards to you and your uncle.
      Everything about this holy trio and their disciples is extra ordinary...
      Great!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 Před 2 lety

    श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      श्री स्वामी समर्थ!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 Před 4 lety +2

    Narmade Har 🙏🏻

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 Před 3 lety

    जय माॅ नर्मदे हर जय हो

  • @shrinivasnatu319
    @shrinivasnatu319 Před 3 lety +5

    तुमच्या सारख्या नकार घंटा वाजवणा-या माणसाने खरतर परिक्रमाच करु नये.परिक्रमेत भेटणा-या प्रत्येक व्यक्तीला मैया किंवा बाबाजी म्हटलं जात.तुम्ही तर महात्म्याना किंवा वयोवृद्ध व्यक्तीला सुद्धा एकेरी बोलताय.वरुन इतरांना नर्मदेचे गोटे असं म्हणून मैयाचाच अपमान करताय ,हे ऐकून तुम्ही बौद्धिक दृष्टीने किती अडाणी अनपढ अहात हे श्रोत्यांच्या लक्षात आलंय.तुमच्या बरोबर असणारे तुमचे सहयोगी गोरेंची तुम्ही टिंगल करण्यात तुम्हाला धन्यता वाटतेय .इतरांचे नर्मदा परिक्रमेचे videos बघून काहीतरी शिका.तुमची वाणी ही उथळ पाण्याला खळखळाट फार अशी आहे.तुमचे videos बघून ज्याला परिक्रमा करायची इच्छा आहे अशा व्यक्ती ची इच्छा नष्ट होईल.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      नर्मदे हर!!
      परखड मताबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      नर्मदे हर!!
      आपल्या म्हणण्यानुसार मग तर रावण, कंस वगैरेंनी तप करूच नये..
      कोणत्याही तथाकथित नकारात्मक विचाराच्या व्यक्तींनी कोणतेही तप वा साधना करूच नये. केलीच तर ती सांगूच नये. मी तर पुढे जाऊन म्हणेन आपल्या सारख्या पवित्र महात्म्यांनी मग ती ऐकू नये.. हे चांगलं नाही का होणार??
      शिवाय आपल्याला पाहण्याची सक्ती तर कोणी केली नाहीये...
      आद्य शंकराचार्य मैयाचं वर्णन करताना म्हणतात, ".... किरातसूत वाडवेषू पंडिते षठे नटे....l "
      म्हणजे मग षठ नट ह्यांची काही गणणाच आपल्या लेखी नाही.. आपल्याला फक्त पंडितच हवेत...."
      संत चोखोबा म्हणतात,'"खट नट यावे l शुद्ध होऊन जावे ll दवंडी पीटी भावे l चोखामेळा ll"
      .......
      असो.
      लहानतोंडी मोठा घास घेतल्याबद्दल क्षमस्व!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sarojpawar942
    @sarojpawar942 Před 2 lety

    नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏नर्मदे हर🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 Před 4 lety

    नर्मदे हर हर 🙏

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 Před 4 lety

    Narmade har 🙏🙏⚘⚘

  • @rajendradhanke1033
    @rajendradhanke1033 Před 4 lety

    नर्मदा हर

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Před 2 lety

    गाडीने परिक्रमा केली तर अमर कंटक आणि शुलपाणी जंगल याचे दर्शन मिळणार नाही।😀जे मैयाचे मुख्य हृदय स्थान आहे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety +1

      नर्मदे हर!!
      अमरकंटक दर्शन करावंच लागेल. तरच परिक्रमा होईल.. गाडीने सुद्धा अमरकंटकला थोडं चालावंच लागतं.
      शिवाय छोटं वाहन असेल तर थोडीफार शूलपाणी जंगलाची वाट दक्षिण व उत्तर दोन्ही तटांवर घेता येते की.. थोड्या कच्चा रत्याने तर थोडं डांबरी रस्त्यावरून..
      अगदी मोठ्या बसेसने नाही आनंद घेणं जमणार शूलपाणीचं.. तेवढे रस्ते नाहीत..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari Před 2 lety

      @@SRMSBHAKTICHETANA ok thx

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 Před 3 lety

    नर्मदे हर

  • @dipalisawant8124
    @dipalisawant8124 Před 3 lety

    नमर्दे हर
    मस्तच

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @shivaainfotech.4815
    @shivaainfotech.4815 Před 3 lety

    Sir u explain very naturally ....Har har naramde....🙏🚩 ...Sir plz work on sound quality ...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      Sorry,
      All the videos already uploaded about parikrama.
      I was quite backward as far as the use of social media and such other deeds were concerned, at the time I uploaded these videos..
      Now, for earlier videos nothing can be done!
      However, all the later videos are much more better in quality now...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @varadnishantrautrollno56di39

    नर्मदे हर 💐

  • @sandipdudhnikar6134
    @sandipdudhnikar6134 Před měsícem

    mla tumcha sobat fatche ahe.

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Před 4 lety

    नर्मदे हर हर हर.....

  • @amitagalave800
    @amitagalave800 Před 3 lety

    सर, तुमचे व्हिडिओ मी बघत आहे. खूप छान तुम्ही अनुभवाचे वास्तविक चित्रण केले आहे.
    हा 7 वा भाग मला जास्त आवडला आहे, त्या गाय वाले बाबंमुळे. जसे त्यांच्या आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू आले. तसेच माझ्याही आले तुमचं कथन ऐकताना.
    मला एक प्रश्न आहे की, खरोखरच अनवाणी परिक्रमा करणं शक्य नाही का ?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      नर्मदे हर अमितजी,
      पायी परिक्रमा अनवाणी करणं शक्य आहे..इतकंच नव्हे तर असंख्य साधक अनवाणीच प्रदक्षिणा करतात.
      मात्र मग दिवसाला सुरवातीला एकदम कमी किलोमीटर चालायचं. पायाना वजन घेऊन अनवाणी चालण्याची सवय लावावी लागेल.
      सुरवातीला बरेच दिवस असे सरावाचे जातील.
      मग तळपायाची त्वचा हळूहळू खूप जाड होत जाते/जाईल...
      त्यानंतर मग एवढा त्रास होणार नाही.
      आम्हाला घाई होती ना कधी एकदा परिक्रमा पुढेपुढे नेतो.
      उतावीळपणा नडला....
      म्हणून तर शास्त्रकारांनी 3 वर्षे 3 महिने 13 दिवस असा परिक्रमेचा दीर्घकाळ निश्चित केलाय.
      त्यानंतर बहुतांश साधक संन्यास घेतात.. घेत.
      आजकाल प्रयोग म्हणून प्रदक्षिणा केली जातेय. आम्हीही त्याला अपवाद नव्हतो.
      बाकी आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @amitagalave800
      @amitagalave800 Před 3 lety

      @@SRMSBHAKTICHETANA खूप खूप धन्यवाद सर 🙏🙇

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 Před 4 lety +1

    सर तुमचा व्हॉटसअप नंबर द्याल का

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety +1

      नर्मदे हर!
      या you tube channel वरच संपर्काचे क्रमांक इतरत्र दिले आहेत.
      पुन्हा एकदा देतो.
      बोलण्यासाठी 09222103954
      त्यातल्या त्यात संपर्काची सोयीस्कर वेळ सायं. 6 ते रात्रौ 11.
      What's app number.
      07977093416.
      जय माँ ll

  • @Kabirboraone
    @Kabirboraone Před 4 lety +1

    आपल विश्लेशन आत्यंत उत्तम; आपण पत्रिका बघता का?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      एके काळी पाहायचो..
      आता नाही..
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

    • @Kabirboraone
      @Kabirboraone Před 4 lety

      If some day if you feel like then I really want to show my kundali to you. Going through rough phase of life.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      @@Kabirboraone
      Sorry Sir,
      Now -a-days I don't give any astrological advice.
      That disturbs spiritual path. So extremely sorry..
      नर्मदे हर!
      जय माँ ll

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      @@Kabirboraone
      You may contact one of my best students, Shree Kiran Joshi gurujee on his cell.
      His cell nos. 09930796980 or 09823469991.
      जय माँ ll

    • @Kabirboraone
      @Kabirboraone Před 4 lety +1

      @@SRMSBHAKTICHETANA Please mala sir naka mhanu me tumchya mulachya wayacha aahe. Parikrama karaychi aahe .Baghu maiyya kashi karun ghete.

  • @subhanraodeshmukh4274
    @subhanraodeshmukh4274 Před 4 lety

    अावाज फार कमी अाहे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      हो.क्षमस्व!!
      जुनं व mono recording आहे. Stereo नाहीये.
      इतरत्र या विषयी स्पष्टिकरण दिलं आहेच. Earphone/head phone ने ऐकावं लागेल.
      पुन्हा एकदा बारीक आवाजासाठी क्षमस्व!!
      जय माँ ll

  • @sanjayarekar7764
    @sanjayarekar7764 Před 3 lety

    नर्मदे हर 🙏माऊली आवाज खुपच कमी आहे

  • @sudhiratmaram69
    @sudhiratmaram69 Před 4 lety

    Pp

  • @vikrantrakshe6495
    @vikrantrakshe6495 Před 2 lety

    aaii la jar bobdya mulache bol kaltata tar gorecha shakrala kalal nasat kaho

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      Shakrala म्हणजे काय ते मला कळलं नाही.
      बोबडे बोल सुद्धा कळतात व आवडतात. पण बालकाने वा बालक मनाच्या साधकाने ते उच्चारलेले हवेत. निरागसता हवी.
      जर तुम्ही वयाने मोठे आहात पापपुण्याची जाणीव आहे, दुनियादारी सगळी करता अशा वेळी मंत्रोच्चार जराही चुकीचे होता नयेत.
      अनेकदा घोकून मंत्रोच्चार स्वच्छ होतात पण त्यासाठी उत्तमपणे विनम्र होऊन स्वत:ची अक्कल न वापरता मार्गदर्शकाचं जशास तसं स्वीकारण्याची मानसिकता हवी. अर्धे स्वत:च्या मनाचे स्वर व अर्धे मार्गदर्शकाचे असे चालणार नाही. त्यासाठी विद्यार्थीदशा अंगात बाणवावी लागते. ती गोरे दाखवायला तयार नाहीत..
      नर्मदे हर!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @vikrantrakshe6495
      @vikrantrakshe6495 Před 2 lety

      shankarala

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 Před 4 lety

    नर्मदे हर हर 🙏

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 Před 3 lety

    नर्मदे हर

  • @devidasmandlik1274
    @devidasmandlik1274 Před 4 lety

    नर्मदे हर