SSC Result नंतर Polytechnic प्रवेश प्रक्रियेला सुरूवात | डॉ. विनोद मोहितकर यांची खास मुलाखत | Part 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 05. 2024
  • #vinodmohitkar #10th #after10th #10thresult #PolytechnicEducation #TechnicalStudies #PolytechnicLife #EngineeringSkills #HandsOnLearning #PolytechnicSuccess #polytechnic #polytechnicentranceexam #polytechnicadmission #CareerInPolytechnic #PracticalEducation #PolytechnicGraduate #FutureTechnician #SSCExamResults #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
    दहावीचा नुकताच निकाल लागला आहे. विद्यार्थी व पालकांची पुढील प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. अकरावीच्या विविध शाखांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धडपड सुरू आहे, तशी पदविका अभियांत्रिकी, म्हणजेच पॉलिटेक्नीक अभ्यासक्रमांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे. महाराष्ट्र सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने पदविका अभियांत्रिकीचे प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक विनोद मोहितकर यांची 'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी खास मुलाखत घेतली.
    महाराष्ट्रात सरकारी, खासगी अनुदानित व खासगी विनाअनुदानित पॉलिटेक्निकि संस्थांमध्ये कशा प्रकार प्रवेश प्रक्रिया राबविली जाते, याची इत्यंभूत माहिती मोहितकर यांनी यावेळी दिली. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आलेली आहे.
    विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्रांचीही तरतूद करण्यात आलेली आलेली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज कसे भरायचे, कोणकोणती कागदपत्रे सादर करायची याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जात आहे, असे विनोद मोहितकर यांनी सांगितले.
    पॉलिटेक्निकचे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला हमखास नोकरी मिळते. एवढेच नव्हे तर अनेकजण उद्योजक झालेले आहेत. पॉलिटेक्निकमध्ये केवळ वर्ग, वह्या व पुस्तके याच्या पलिकडे जाऊन उद्योग क्षेत्रात काय करायचे आहे, याचे प्रात्यक्षिक दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याकडे चांगली कौशल्य आत्मसात होतात, असेही मोहितकर यांनी सांगितले.
    लय भारी फेसबूक
    / laybhari16news
    लय भारी वेबसाईट
    laybhari.in/
    लय भारी ट्विटर
    / laybhari3
    लय भारी यूट्यूब
    / @laybharinewslive
    'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp.com/I4rXoBGcMIp...

Komentáře • 25

  • @archana6444
    @archana6444 Před 28 dny

    Sir please non creamliar submission chi date vadhvun dya🙏

  • @sairaj_jadhav5471
    @sairaj_jadhav5471 Před 2 měsíci +3

    Website open hot nahi. online admission sathi

  • @RameshwarDudhate-fy8re
    @RameshwarDudhate-fy8re Před 2 měsíci +1

    Sir pls increase seats for dse engineering

  • @AniketAswar
    @AniketAswar Před 10 dny

    Sir politechnic college kadhi suru honar ahe

  • @vahidaattar-314
    @vahidaattar-314 Před 2 měsíci

    माझा मुलगा या मध्ये येऊ इच्छुक आहे परंतु लिंक ओपन होत नाहीत

  • @Ishwarbaviskar-bk1zs
    @Ishwarbaviskar-bk1zs Před měsícem

    Sir 10nantr diploma admission sathi kiti fee lgte sc category la

  • @ashokkule3443
    @ashokkule3443 Před měsícem

    Sir e scrutiny confirm झाली आहे.. हे कसे आम्हाला कळेल.

  • @mybeezelife-savitasakhare
    @mybeezelife-savitasakhare Před 2 měsíci +1

    Pan diplpma karu pudhe degree kartana seat far kami ahet tyabaddal quota vadhala pahije sir nahitar diploma karun pudach shikshan kas gheta yenar yawar margdarshan kara.

    • @ridergaming9333
      @ridergaming9333 Před 2 měsíci

      हो मला पण हेच सांगायचं शासनाला

  • @yuvrajsalvi3993
    @yuvrajsalvi3993 Před 2 měsíci +1

    १२ commerce केलेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा chya दुसऱ्या वर्षाला admissions मिळते का

  • @premkamble-gp4hv
    @premkamble-gp4hv Před 2 měsíci

    Namaste🙏 sir majha mulga 10 th pass jhala ahe.. Amchi paristhiti nahi ki jast fees bharun diploma karanyachi ... Tr admission krta yeil ka..

    • @MeghanaWagh
      @MeghanaWagh Před 2 měsíci

      Category wise reservation aste ani scholarship pan aste diplomala

  • @vrishalipagare4059
    @vrishalipagare4059 Před 2 měsíci +6

    12 science केलेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा chya दुसऱ्या वर्षाला admissions मिळते का

  • @rushikeshpatil2602
    @rushikeshpatil2602 Před 2 měsíci

    Sir admission ke liye kitne marks cahiye 10 me cbsc