PLACEMENT आजची परिस्थिती चांगल्या प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षांपासून काय करावे
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- ENGINEERING ADMISSION 2024-25 | PLACEMENT आजची परिस्थिती चांगल्या प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षांपासून काय करावे
-------------------------------------------------------------------------------------
Connect With Us:-
Twitter ► / labtechinnova
Instagram ► / labtech_innovations
Facebook ► / labtechinnovation
Pinterest ► / labtech_innovations
LinkedIn ► / posts
Telegram ► t.me/labtechin...
WhatsApp Channel ►whatsapp.com/c...
--------------------------------------------------------------------------------------
#sppu
#labtech
#research
#viralvideo
#biradarsir
#placement
#mhtcet2023
#DrRGBiradar
#srmuniversity
#ramdasbiradar
#labinnovations
#labtechinnovations
#shitalkumarrawandale
#topengineeringcollegeinindia
For Full Playlist Watch This Link : czcams.com/play/PLjEb0L8GDbgY0ITTYlhBFJ_JaN8CStIqr.html
आम्ही ग्रामीण भागात राहतो काही माहिती नसते सर तुम्ही छान माहिती सांगितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद
1) स्पोकन इंग्रजी, good इंग्रजी
2) APPTUD , प्रोग्रामिंग
3) अभ्यास + सिकल
4) पायथान प्रोगमिंग
👍👍👍khup Chan mahiti sangitli
Thank you
Proud to be have DEAN like you...!
Thank you Biradar sir....😊
सर तुम्ही खूप छान माहिती दिली अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचत जा तुमचे खूप खूप धन्यवाद
प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय उपयुक्त चर्चासत्र उपलब्ध करून दिल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. 🙏🏻
Welcome sir
@@ramdasbiradar9241sir mala thoda ek doubt ahe
Thank you very much Mr. Biradkar Sir and Mr. Rawandale Sir...
Very Special Thanks for throwing lights on the importance of Core branches like Civil, Mechanical, Electrical, E&TC etc...
Welcome
Nice information sir
Proud of you as you belongs from Dhule
🎉yes sir I am first year student thnx sir 🎉
Excellent Guidance Sir... Thanks you both of you...
Welcome
सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही branch मध्ये ug मध्ये software languages व operating systems, programming इ. अंतरभूत करायला पाहिजेत. आपण यावर विचार करावा.
Yes
Excellent Guidance Sir....thank you both of you....
Welcome
खूप छान माहिती... रवंधले सर आणि बिरादार सर धन्यवाद...
Welcome
Very excellent guidance ,Dr Biradar Sir
Thank you sir
evdi chan mahiti sir detat pan aani te baghun sudha like karnare kami aahet
Our purpose of guiding the students not to get more likes. I am happy
Excellent guidance thanks🙏
Sir तुम्ही म्हणताय की top 🔝 5% मुलानाच job मिलनार mg बाकी studend ch kay
Most useful for all future enginers. 👍
Thank you
Very useful guidelines and information provided to parents and students. Thank you very much
Excellent guidance sir. Thank you so much sir
Sir english speaking sathi best CZcams channel sangana
Problem yet nahi....tumhi 4 year aata English madhunch shiknar ahe tyat hoty sagll clear ....mala pn without class yayla lagly
Dear sir
Sir deogiri institute of engineering and management Aurangabad madhe cse aiml kasa ahe
No problem
Sir.apan life la wegale walan denari mahiti dili. Ase vdo pathwa
Sir khup chan mahiti sangitali. Ek prashna hota. Maza mulala 12th Sci. 53% aahet. CET chya base var Engineering la admission milale tar pudhe place ment la issue yevu shakato ka? Tyane improvement exam dyavi ka? Please guide🙏
PCET Dr. Rawandale sir🙏
PCCOE 😎
मुलींना civil job safe आहे
Sir mala 12th la 59% padle tar kay hoel maza Skills yeatta mala web development app development college gpa 7.5 ahe
Very useful information sir.
Thank you
Good
Nice Information
Very nice sir
Thank you
Valuable information sir
चांगल्या कॉलेज चे निकष सांगा
Computer chi valyanchi paristhiti khup vait asel future madhye😢😢😢😢
Technology update vyaycha speed khup aahe...
Excellent💯
Mech. Branch ला vit ला जॉब खुब कमी आहे.
Sir how is computer sci and design engineering
I got SPIT Mumbai ENTC it is good??
Yes
@@ramdasbiradar9241but sir what about ENTC branch?? Please reply 😭😭🙏🙏
Sir pccoe ला spot round होणार आहे का?
मागील वर्षी tech branch मध्ये spot round चा cut off किती होता pccoe मध्ये?
I think pccoe madhe spot round nsto
Sir engenirring shivay dusra konta cousre changla nahi ch ka engenirring lay bhari ahe ka
Engineering shivay medical , arts humanities madhe khup courses aahe. Selection depend karnar student chya interest var.
सर माझी मुलगी अभियांत्रिकी आ.टी. मध्ये फायनान्स एअरसला आहे तरी तिला नोकरी मिळेल का
Sir ICT madhe chemical branch milali aahe tar scope aahe ka future madhe??Ki fakt CS IT la future madhe scope aahe
ICT is one the premiere institute in India. Lit of scope is there
Ho aahet na
Nutan Maharashtra institute of engineering and technology
He college kas aahe
Placement kashi aahe.
Sir My son got 78 percentile in jee main,which college will i can get for cse engineering
Sir pharmacy var vidio banva
Sure...
Sir pwd students war video please😢😢
Time constraints, read the information on cet cell
Sir please reply mere friend ne 12 HSC repeater exam maths ka Diya hai usko 2-3 grace marks ki jarurat hai milega kya main exam mai sab mai 50+ tha sirf maths mai 24 tabhi grace use nahi hua tha
Now he can get admission through Institute Quita
@@ramdasbiradar9241 will he get grace marks that is the point
सर माझा मुलगा आदित्य कॉलेज बीडला लागला आहे त्याला जॉब मिळेल का? सीएस कोर्स घेतला आहे. मी एक आल्प भुधारका शेतकरी आहे.
Ho , pan khup kast ghyayala pahijet
maza pan आदित्य college la addmission aahe .
civil engineering la IT madye job aahe ka
Civil engg. ला सुद्धा आहे का IT त job sir
Yes
Mg aahe na
Sir I am from mechanical branch of vit pune so it is good or not please tell and always guide us
Good one
Sir B pharmacy course changla ahe ka
मुलींसाठी इंजिनिअरिंग मध्ये काय योग्य आहे
इंजिनिअरिंग ही अतिशय व्यापक आणि विविधतापूर्ण क्षेत्र आहे, आणि ती सर्वांसाठी उत्तम करिअर संधी उपलब्ध करून देते, लिंगाचा भेद न करता. मुलींसाठी योग्य इंजिनिअरिंग शाखा निवडण्याच्या प्रक्रियेत, त्यांच्या आवडी, क्षमता आणि करिअरच्या ध्येयांचा विचार करणे महत्वाचे आहे. खाली काही लोकप्रिय इंजिनिअरिंग शाखा आहेत ज्या मुलींसाठी उपयुक्त ठरू शकतात:
कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग: तंत्रज्ञानातील झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे, कॉम्प्युटर सायन्स ही एक उत्कृष्ट क्षेत्र आहे. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सिस्टम आर्किटेक्चर, आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स, आणि डेटा अनालिसिस सारख्या उपक्षेत्रांचा समावेश आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार इंजिनिअरिंग (ECE): ईसीई ही एक व्यापक क्षेत्र आहे जी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या डिझाइन, विकास, आणि टेस्टिंगपर्यंत सर्व काही आवरते. यामध्ये रोबोटिक्स, टेलिकम्युनिकेशन, आणि मोबाइल तंत्रज्ञान सारख्या क्षेत्रांमध्ये संधी आहेत.
सर संजीवनी कॉलेज कोपरगाव कसआहे. इंजिनिअरिंग साठी
संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगाव हे इंजिनिअरिंग शिक्षणासाठी एक चांगले कॉलेज मानले जाते. प्लेसमेंट्सच्या बाबतीत, अंतिम वर्षातील 60% पेक्षा जास्त विद्यार्थी या वर्षी प्लेस होण्यात आले आहेत. सर्वोच्च पॅकेज 10-12 लाख इतका होता, तर सरासरी पॅकेज 4 ते 7 लाख दरम्यान होता. TCS, Infosys, John Deere, Just Dial, Mahindra, L&T इत्यादी कंपन्या मुख्य भरती करणार्यांमध्ये आहेत .
कॉलेज महाराष्ट्रातील उत्कृष्ट तांत्रिक संस्थांपैकी एक मानली जाते आणि ती अनुदानित क्षेत्रातील प्रमुख तांत्रिक संस्थांमध्ये आहे. 1983 मध्ये संजीवनी ग्रामीण शिक्षण सोसायटीने स्थापन केलेली ही संस्था, श्री शंकरराव जी. कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली, सामाजिक उत्थानाच्या दृष्टीकोनाने स्थापन केली गेली होती .
कॉलेजची अकादमिक सुविधा आणि शैक्षणिक वातावरण उत्तम आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणात चांगली प्रगती करण्यास मदत होते. इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान केले जाते आणि संशोधनाच्या संधीही उपलब्ध आहेत.
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का. मला निगडीचे कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे आहे.
Sir engering made gorment job ast ka
Yes specifically civil/ mech
@@ramdasbiradar9241 sir i am handicap students i inter 1 year engering
Sir top college chi list pan dya na plz
महाराष्ट्रातील शीर्ष इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये विविधता आणि उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. ही संस्था आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन सुविधा, आणि उत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्डसाठी प्रसिद्ध आहेत. येथे काही प्रमुख कॉलेजेसची यादी दिली आहे:
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) बॉम्बे: IIT बॉम्बे हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित इंजिनिअरिंग संस्थांपैकी एक आहे. ते उत्कृष्ट शैक्षणिक कार्यक्रम, विश्वस्तरीय संशोधन सुविधा, आणि अग्रगण्य कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी ओळखले जाते.
वीजेटीआय (Veermata Jijabai Technological Institute), मुंबई: वीजेटीआय हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित इंजिनिअरिंग संस्थांपैकी एक आहे. ते उच्च दर्जाचे शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखले जाते.
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP): COEP हे भारतातील सर्वात जुन्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये एक आहे. ते उच्च दर्जाच्या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी आणि उत्कृष्ट प्लेसमेंटसाठी प्रसिद्ध आहे.
इंस्टिट्यूट ऑफ चेमिकल टेक्नोलॉजी (ICT), मुंबई: ICT हे रसायन इंजिनिअरिंग आणि त्यासंबंधित क्षेत्रांतील उच्च दर्जाच्या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी जगभरातील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक आहे.
सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (SPCE), मुंबई: SPCE हे इंजिनिअरिंग शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध आहे आणि ते विविध इंजिनिअरिंग क्षेत्रांत उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रदान करते.
Sir maza brother BE mechanical ahe tr job lagel ka tyala. 10 yearcha experience ahe
He is having job na … if 10 yrs experience
Skill aahet ka pn tyachakade
Sir mala jee madhe 50 percentile ahet mala kolhapur dy Patil la admission ghyach ahe ...ani jyanna माझ्याहून कमी percentile ahet tenna sudha he clg milall ahe .....mala te clg 3rd cap madhe milel ka????
Yes
@@ramdasbiradar9241 pn sir seat full dakhvat ahe saglya
ऍडमिशन घेऊन टाका नंतर भेटायचं नाही
@@indiancomedy1734 hoy
Sir biomedical engineering scopes ahe ka
Yes
@@ramdasbiradar9241 vidyalankar college
सर तुमचा नंबर मिळेल का
SIR MALA Apala Mobiel No sent kara please 😂😂🎉
Sir tumcha contact number milel ka ....