ITI courses after 10th Standard: - Part 1 || १० वी नंतर चे I. T. I. कोर्सेस ||
Vložit
- čas přidán 19. 06. 2023
- हा व्हिडिओ ३ भागामध्ये बनविला आहे
भाग १ :
१० वी नंतर ITI कोर्सेस कोणते आहेत (जे जवळपास सर्व कॉलेज मध्ये असतात) आणि त्याचबरोबर ITI करण्याचे फायदे काय असतात याबद्दल या व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे.
भाग २ :
१० वी नंतर ITI कोर्सेस कोणते आहेत जे सहसा सरकारी कॉलेज मधेच मिळतात. खूपच कमी प्रमाणात खाजगी ITI कॉलेज मध्ये मिळतात.
भाग ३ :
जे कोर्सेस कॉलजे मध्ये सहसा भेटत नाहीत मात्र अश्या कोर्सेस ची मागणी खूप आहे.
Tx sir changli mahiti dili aani mast samjvun sangitla thank you ❤
2024 मध्ये iti चा best course कोणता आहे..
Iti course complete झाल्यावर job लगेच मिळेल असा कोर्स सांगा सर..
Ex- इलेक्ट्रॉनिक्स mechanic, electrician,
Diesel mechanic,
कोणता course beneficial आहे..
धन्यवाद सर 🎉🎉🎉
Letest too iti trend❤
Hi
Thank you sir
सर मला,, it' करावी अशी परिस्थिती होती पण आता मैशास टाकना नाही गेल
सुपर
सर खुप छान
Sir very useful to me ❤
सर छान माहिती दिली 🙏
सर खूप छान माहिती दिलीत
ITI Electaition baddal thodi mahiti v tyamadale vishay sanga sir
👍
RC, & solar teqnition ghele ter job offer ahe ka plz rply mi sir
❤❤❤❤
ok
Thanks you for sir 👌👌👌👍👍
सर 10 नतर iTi केली iTi च्या ट्रेड इलेक्ट्रिशन आहे तर 2 वर्षाच्या असतो तर 12 केवा घेऊ पहिला वर्षा नंतर का दुसऱ्या वर्षानंतर घेऊ
Sir mala relve yechat jayache tar kay karave sanga bar sir
Sir mala ralve yechat jayache tar kay karave sangi bar sir🎉
Sir ITI che form kase barayche
Sir, sangathan ka dr ya er konacha high income
सर मला मोटर मेकॅनिकल चा वीडियो पाठवा
इलेक्ट्रिशन कोर्सला टक्केवारी किती लागते सर
Sir welding and electricity donhi course kele tar chalnar ka sir sanga sir please
सर मला mechanical iti course करायचा आहे पण मला एक विचार पटतोय कि मला English यत नाही मला कळेना मी mechanical course करू का नाही हेमला समजतं नाही तर मला मार्गदर्शन करा सर 🙏
10vi madhe kiti % pahije sir
दहावी झाली फिटर मध्ये किती विषय राहते विडिओ टाका लवकर 🙏🙏🥹सर
आयटीआय इलेक्ट्रिशन कोर्स चांगला आहे का सर
Sir 10th ntr ITI kar nay sathi krav lagt
konta ITI karayacha ahe?
@@GoAheadAcademy2023 सर मला mechanical iti course करायचा आहे पण मला एक विचार पटतोय कि मला English यत नाही मला कळेना मी mechanical course करू का नाही हेमला समजतं नाही तर मला मार्गदर्शन करा सर 🙏
Maharashtra state cha ITI kelyavar railway madhe job lagto ka ?
milato
sir mobail nabar taka
Electronic mechanic jobs in company madhye aastat ka sir..?
astat
Sir I. T. I karun collage karu shakto ka commerce gheun
ho
Iti karun 11 वी 12, वी करू शकतो का
ho
सर मला ही शिकायची इच्छा आहे सर बेसिक माहिती विडिओ पाठवा
kashacha?
@@GoAheadAcademy2023सर मला mechanical iti course करायचा आहे पण मला एक विचार पटतोय कि मला English यत नाही मला कळेना मी mechanical course करू का नाही हेमला समजतं नाही तर मला मार्गदर्शन करा सर 🙏
I. T. I. करून तुम्ही फक्त कामगार होऊ शकतात बाकी काही होऊ शकत नाही मित्रांनो. I. T. I चे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
sir ITI vale pn lakho rupaye kamvitat .... kontahi course khrab nasto fakt to apn kasa karto tyavr depend ahe
Right ✅️ 😊
Hii
By
👍
❤❤❤❤