Manoj Jarange on Amol kolhe : मराठ्यांची मतं घेतली आता जात जागी झाली : मनोज जरांगे

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #manojjarange #MumbaiRains #heavyrain #mumbaitrains #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
    Marathwada & Vidarbha Earthquake Live Updates : 4.2 Magnitude earthquake strikes on Parbhani, Hingoli, Washim and Nanded Locations
    Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 695

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 Před 18 dny +45

    सर्व ओबीसी समाजाला एकत्र येण्याची गरज आहे
    इतर समाजाचा आदर महाराष्ट्र मध्ये कमी होत चाललेला आहे

  • @madhukarjethe604
    @madhukarjethe604 Před 18 dny +12

    खरा जातीयवादी मनोज जरांगे मं........ की आहे. ह्या ने. परभणीत obc नेते पाडले. बिड मध्ये पन तेच.

  • @vitthalandhale-cj3em
    @vitthalandhale-cj3em Před 18 dny +103

    तुतरी वादक मनोज जांरागे

  • @Asho959
    @Asho959 Před 18 dny +359

    बारामतीचा बोलका पोपट, वाकडेश्वरचा चमचा

    • @pawar_siddhant
      @pawar_siddhant Před 18 dny

      आणि तुझ्या आईचा नवरा😂

    • @babubhaiyyaa8993
      @babubhaiyyaa8993 Před 18 dny +9

      Areee baba tyachyach Mp virdodhat bolat ahe to..

    • @vijaykumarpune7379
      @vijaykumarpune7379 Před 18 dny +2

      शरद पवार the great

    • @user-zv2vo4hz6j
      @user-zv2vo4hz6j Před 18 dny

      तुझ्या आईला विचार तुझा बाप कोण आहे

    • @AnilPatil-et6im
      @AnilPatil-et6im Před 18 dny

      छग्या कुत्रा... छग्या चा मालक तो वाकडं तोंडाचा आहे त्यानेच 1994gr कडलं

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 Před 18 dny +69

    याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 Před 15 dny

      हाकेच्या डोक्यावर परिणाम झाला

    • @itsupport8725
      @itsupport8725 Před 11 dny

      हा मला पण असच वाटय खरच परिणाम झालंय

  • @suryakantkhedkar5495
    @suryakantkhedkar5495 Před 19 dny +292

    गावठी मिथुन यांना फक्त शरद पवार सत्तेत पाहिजे

    • @akashbodkhe4347
      @akashbodkhe4347 Před 19 dny +16

      Ho ka , mg tya jony livhar gawthi mundya la kon pahije sattet

    • @suryakant5108
      @suryakant5108 Před 18 dny

      तुला फडवणीस चा बुला आवडतो का

    • @navsare6850
      @navsare6850 Před 18 dny

      Dlp chi paidas ahe tu mc . 6ka chagan 6ka chagan😂😂😂😂😂

    • @user-ih5bo7tv8k
      @user-ih5bo7tv8k Před 18 dny +2

      अमोल कोल्हे कुणाचा आहे

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l Před 18 dny

      काँग्रेस पवार जिहादी गँग तेच आणि मराठा समाज च वापर करत आहे स्वत च फायदे साठी

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g Před 18 dny +129

    आहो. डुप्लिकेट पाटील, आगोदरच 160 आमदार +34 खासदार आहेत सगळा महाराष्ट्र खाल्ला. आता आणखी किती लुटणार शिवरायचं नावं घेऊन

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Před 18 dny +6

      Ksa lagla patil khaloun varun bhokat shirlabky nai

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 Před 18 dny +3

      तुम्हाला आडवलय का? आणा तुमचे निवडून

    • @mayurphalke3207
      @mayurphalke3207 Před 18 dny +2

      tumchyst dum asel tar ana nivdoun ugach kashla jalta tumhi tar 62 taake ahat na

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 Před 18 dny +3

      @@mayurphalke3207 तेच ना नुसत फेका फेकी करतेत बर आहेत त्यात कुणबी मराठा पण आहेत तर मराठा समाजाबरोबरच असतात.

    • @deepakb.277
      @deepakb.277 Před 18 dny

      ह्यांच कसं झालंय फक्त ओरबाडुन घ्यायचं प्रस्थापित मराठे कॉलेज, सहकारी कारखाने , आमदार, खासदार कोट्यवधी ची संपत्ती असणारे आहेत पण ती वॄत्ती जी इतिहासापासून चालत आलेली आहे ती यांच्या रक्तात आहे
      छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसला विश्वास घात केला गणोजी शिर्के ने कशासाठी जमिनीच्या तुकड्यासाठी 😒😒😒
      जे स्वतःच्या राजाबरोबर इमानदार राहु शकत नाही ते कोणाचे?

  • @akashvlogs1376
    @akashvlogs1376 Před 18 dny +34

    बारामती चा चमचा 🥄😅... विधानसभा निवडणुकीसाठी चालू आहे

  • @sureshkedar993
    @sureshkedar993 Před 18 dny +65

    खासदार सोनवणे बद्दल बोलत नाही ते खासदार अमोल कोल्हे बद्दल बोलत आहे

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Před 17 dny

      जारे भूर्त्यांनो मराठा बाप आहे तुमचा,
      अम्ही 60%आहोत या राज्यात,
      सोबत मुस्लिम 15% जा काय करायचे ते करा.

    • @anilkudale673
      @anilkudale673 Před 14 dny +2

      म्हणे आम्ही जातीवाद करीत नाही यड गावठी मिथुन

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Před 14 dny

      @@anilkudale673 बर असूदे गावठी पण कशी ठास्तो कचाकचा🤣🤣

  • @Sudhirkumar-tf9iw
    @Sudhirkumar-tf9iw Před 19 dny +292

    कोल्हे माळी आहे म्हणून टिका करतो

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Před 19 dny +19

      मराठा म्हणून सोनवणे वर टीका करतोय,😂😂

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp Před 18 dny +25

      @@user-uf6hx4vj9b सोनावणे मराठा नाही आहे कुणबी आहे

    • @jaysriram2468
      @jaysriram2468 Před 18 dny +14

      मला वाटलच होत कोल्हे धूर्त आहेत गोष्टीत ऐकल होत

    • @mayurchavan5616
      @mayurchavan5616 Před 18 dny +14

      ​@@vishal-ny6bpअरे भावा मी पण कुणबी आहे पण कुणबी मराठा आहे😂

    • @user-rd1zl2mx1u
      @user-rd1zl2mx1u Před 18 dny

      ​@@vishal-ny6bpkunabi ahe mg kay uptayala मराठा kunabi एक mhantoy ka tumcha yedzava jarange😂😂😂😂

  • @Priyalbairagi4518
    @Priyalbairagi4518 Před 18 dny +111

    किती घाबरतोय बघा !😂😂

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp Před 18 dny +115

    धनगर समाजावर जर कोणी अन्याय केला असेल तर तो शरद पवार आहे एक पण खासदार होऊ दिला नाही पश्चिम महाराष्ट्र मध्ये लोकसंख्या जास्त असताना

    • @amolwahatule3725
      @amolwahatule3725 Před 18 dny +5

      Are bhau bjp ne dila ka ekada umedar Ani janakr ubha Raha manhat hote mada madhe

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před 18 dny +3

      इतका मागासलेपणा कसा काय रे

    • @santoshdhulgande5101
      @santoshdhulgande5101 Před 18 dny

      मराठ्यासारखेच मगासले पणा रे भाऊ

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 Před 18 dny

      त्या 4 थी नापास जरांगेला समजत नाही हे

    • @navnathsupekar338
      @navnathsupekar338 Před 18 dny +2

      ​@@saurabhbabhulkar8476 तु किती शिकला आहे

  • @thegoldencompany2527
    @thegoldencompany2527 Před 18 dny +171

    मला वाटत नाही jarange ला आरक्षण चा मुद्दा सोडवायचा आहे, त्याला फक्त राजकारण करायचं

    • @avinashgujar2111
      @avinashgujar2111 Před 18 dny

      Mg tupn rajkaran kar pn maratha aaraksna cha vishayavar tari bol ....tyani jevade kelay tevade tu kar mag tula nivadun aanu aamhi ....bolayala paise nai padat mahnun aaple msg karaycha

    • @thegoldencompany2527
      @thegoldencompany2527 Před 18 dny +3

      @@avinashgujar2111 भाई discussion करून तोडगा काढला पाहिजे ना, एकांगी भूमिका घेऊन कसा चालायच ,, आज मराठा आरक्षण , उद्या काय मुस्लिम आरक्षण, हे कुठवर अजून चालणार...?

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 Před 18 dny

      ​@@thegoldencompany2527ja mg netyana sang

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 Před 18 dny

      खरे आहे शरद पवार ने सोडलेले जातीवादी भुंगा आहे हा ....आरक्षण सोडेते आणि ह्याला पाडा त्याला पाडा... असू सगळ्यांना घोडा लावा प्रत्येक आपल्या जातीचा नेता बघून मतदान करा

    • @ganeshhogale7050
      @ganeshhogale7050 Před 17 dny

      Tula ky kraych te sag

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Před 18 dny +10

    वाशी येथे गुलाल उधळला तेव्हाच भेटले आरक्षण थॅन्क्स इथून तिथून मिच मिथून.🙏😂

  • @akashingle966
    @akashingle966 Před 19 dny +186

    फक्त जतीचेच निवडून आणा म्हणतोय बारामतीचा किंग

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Před 18 dny +4

      Baramtiwale nch kolha la nivdun snla re zavny

    • @vishalmore4310
      @vishalmore4310 Před 18 dny +11

      टॅंन्गो किंगला वाटत महाराष्ट्रात फक्त मराठा समाजच राहतो

    • @user-nd4cd3kh4j
      @user-nd4cd3kh4j Před 18 dny

      ​@@vishalmore4310हो मग आहेच महाराष्ट्र काय आख्या देशावर राज्य होत आमचं जाऊन इतिहास बघ छत्रपति शिवाजी महाराज की जय 😎⚔️👑⚔️

    • @vishalmore4310
      @vishalmore4310 Před 18 dny +5

      @@user-nd4cd3kh4j अपुरे ज्ञान येथे पाजळू नये महाराजांच स्वराज्य हे सर्व जातींसाठी होतं म्हणून ते सर्वांना आपलसं वाटत होत त्यावर कोणा ऐका समाजाची मक्तेदारी नव्हती नीट इतिहास वाच मग बोल

    • @yashJadhav670
      @yashJadhav670 Před 18 dny +2

      ​@@user-nd4cd3kh4j तुमचे धोकेबाज होते. हे पण विसरू नको .आला मोठया इतिहास सांगणारा 😅

  • @adinathbagadecreationeduca206

    आरक्षणाच्या नावाखाली जाती धर्मात मतभेद करणे खूप वाईट आहे. हे देशाच्या अखंडतेला व पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे. आज आरक्षणामुळे माणसा माणसात मतभेद होत असतील तर सर्व जाती धर्माचे आरक्षण बंद करून आर्थिक आरक्षण लागू करण्यात यावी. सीबीआय सारखी प्रत्येक कुटुंबाची चौकशी करून त्या कुटुंबाचा आर्थिक दर्जा पाहून त्याला आरक्षण द्यावे. आरक्षणामुळे गरीब गरीब होत चालला आहे. व श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे. देशातील गरीब तसाच आहे. आर्थिक निकष लावला तर माणसा माणसात मतभेद होणार नाही.

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 Před 18 dny

      बरोबर आहे तुमचं यामुळे जातीयवाद संपला जाईल.

    • @laxmanubale3874
      @laxmanubale3874 Před 18 dny +2

      अगदी बरोबर

    • @shriRam-hd5kb
      @shriRam-hd5kb Před 18 dny +1

      Ek number Dada thumche vichar khup Chan ahet

    • @Anandraj.1001
      @Anandraj.1001 Před 18 dny +1

      💯 Correct Bro

    • @amazinghistory1431
      @amazinghistory1431 Před 18 dny +4

      अगदी बरोबर दादा…रोटी बेटी बरोबरच सत्ता व संपत्तीचे पण समान वाटप झालं पाहिजे

  • @PramodAtpadkar-dn8pq
    @PramodAtpadkar-dn8pq Před 18 dny +11

    तुम्ही इतर समाज्याच्या उमेदवाराला मतदान करीत नाही हा इतिहास आहे बाकीचा समाज फक्तं तुम्हाला वापरून ग्याचा असतो

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Před 18 dny +30

    बोलण्यातून अस वाटतय आरक्षण मिळवण्याची शक्यताच कमी आहे

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k Před 18 dny +26

    समाजासाठी नाही शरद पवारासाठी हे सगळ चालु

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 Před 18 dny +37

    हा जातीवर जातो हे मराठा समाजाला दिसत नाही की मराठा समाज आता जातीवाद सुरू केलाय हेच समजत नाही....

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Před 14 dny

      @@Mr.Scourge_8 हो मराठ्यांनी आता जातीवाद सुरू केला आहे बोल काय उपटणार आमचे.

  • @parshuramkore5788
    @parshuramkore5788 Před 18 dny +30

    गावठी मितून

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Před 18 dny +25

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sachinm453
    @sachinm453 Před 19 dny +94

    छत्रपती संभाजीमहाराज यांना औरंगजेबाच्या तावडीत देनारे पन मराठेच होते

    • @vkt2826
      @vkt2826 Před 18 dny +9

      correct

    • @hai_junun
      @hai_junun Před 18 dny +11

      Ghari pappa ne itihas lihila ka tujya.. 😂😂😂

    • @LEGEND66669
      @LEGEND66669 Před 18 dny

      😂 tcha bap bhimta asel mhanonach avdha jaltoy😂😂​@@hai_junun

    • @hai_junun
      @hai_junun Před 18 dny

      @@LEGEND66669 tuja baap kon ya var research chalu ahe ase samjle 😂😂😂😂

    • @maheshvaidya273
      @maheshvaidya273 Před 18 dny +1

      Right

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc Před 18 dny +7

    याच जरांगेला विधानसभेनंतर आमटीतल्या कढीपत्त्यासारखा बाजूला काढतील ,त्यावेळी सर्व या झुंडशाहीला आपली चूक कळेल.तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा

  • @AkshayShinde-se1cr
    @AkshayShinde-se1cr Před 18 dny +8

    फक्त तुझाच समाज आहे का महाराष्ट्रात आम्ही आहे का नाही तूझ्या समाजाच्या जीवावर निवडून आले नाहीत कारण तुझ्या समाजाने मतदान केलं नाही मिथुन

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp Před 19 dny +112

    धनगर समजबद्दल एवढी जण असेल साहेब तर त्यांचे पण आमदार आना निवडून मग यावेळीस 15-20

    • @shirishdoke2538
      @shirishdoke2538 Před 18 dny +29

      हागे ला म्हणावं गप बस सगळं व्यवस्थित होऊन तुमचे पण आमदार आणू.15,20 च का जास्त आणू की.

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 Před 18 dny +6

      Tumhi matdan kartal ka jarange patil n umedvar dilyas

    • @bhimraobahir8790
      @bhimraobahir8790 Před 18 dny

      अरे तुला आमदार च पडलय गोर गरीबच बघ

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Před 18 dny +12

      उलट ठरवून पाडले जानकर ना

    • @Dms11122
      @Dms11122 Před 18 dny +8

      ST madhe arkahsn ghya...14 आमदार आरक्षित जागा वर निवडून येतील.आम्ही.सोबत आहोत.ST आरक्षण लावा ताकद❤❤❤❤🚩🚩🚩🚩

  • @user-sn4br6ns7z
    @user-sn4br6ns7z Před 18 dny +8

    कलियुगातील रावन

  • @Indraya_swaha_takshykay_swaha

    Jarange आरक्षणासाठी लढतच नाही मुळात , तो राजकारणासाठी वोट बँक तयार करतोय

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 Před 18 dny +9

    कर्ते करवीते पवार आहेत..आपण स्वतंत्र आंदोलन उभे करावे

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 Před 18 dny +60

    पवारांनी सांगीतले असतील नाव

  • @ramdasmhetre
    @ramdasmhetre Před 18 dny +57

    हा फक्त ओबीसी आणि माळी समाजावर बोलतो दुसऱ्या कोणावरही बोलत नाही

    • @Hidden106
      @Hidden106 Před 18 dny +2

      कारण =छगन

    • @thetiger247
      @thetiger247 Před 18 dny +1

      माळी समाज किती आहे महारास्ट्रत

    • @pravin8845
      @pravin8845 Před 18 dny +1

      ​@@Hidden106तुमच्या बुडा आगा लागली आहे म्हणुन व तुम्ही माळी समाज चे काही ... करू शकत नाही

    • @volgs6379
      @volgs6379 Před 17 dny +3

      ​​@@thetiger247 दीड कोटी + आहे, पण माळी समाज लवकर कोणाला swtachi जात सांगत नाही. माळी म्हणून तर कधीच एकत्र येत नाही.

    • @volgs6379
      @volgs6379 Před 17 dny +2

      कारण मराठा समाज नंतर माळी समाजच जास्त राजकीय, अर्थिक, सहकार, उद्योग क्षेत्रात आहेत.

  • @balasahebmunde7045
    @balasahebmunde7045 Před 18 dny +70

    पवार साहेब देतील यादी, करा बदनाम त्यांना पण

  • @Bs16161
    @Bs16161 Před 18 dny +34

    कमी जातीवाद करा पाटील ....अवघड आहे जाती शिवाय काहीच बोलत नाही ....

    • @rolex_is_here
      @rolex_is_here Před 16 dny

      विषय जातीचा असल तर काय बोलणार मग

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 Před 18 dny +14

    आगदी बरोबर बोलले हाके साहेब

  • @sureshghuge854
    @sureshghuge854 Před 18 dny +7

    इतर समाजाने सावंत होणे गरजेचे आहे हा फक्त तुमचा वापर करत आहे याला मराठा समाजाला चा विचार यांच्या धोक्यात आहे मुस्लिम लोकांनी जरंग्या च्या नादी लागू नका

  • @RohanRrt
    @RohanRrt Před 18 dny +42

    नाटकं बंद कर जरांगे...सगळ्यांना माहिती तू कोनाचा माणूस आहे ते

    • @damankatre6127
      @damankatre6127 Před 18 dny +1

      यांच्या सभेला गर्दी कशी नि कुठून येते ?
      याचा अर्थ
      पाटील बरोबर बोलत आहेत.

    • @PranavDeshmukh9921
      @PranavDeshmukh9921 Před 18 dny +1

      ​@@damankatre6127maratha samaj bharkatlela ahe tya mule gardi hotiy

    • @RohanRrt
      @RohanRrt Před 18 dny

      @@damankatre6127 tutari che karyakarte

    • @RohanRrt
      @RohanRrt Před 17 dny

      @@damankatre6127 तुतारी चे कार्यकर्ते आहेत

    • @shaileshmohite4761
      @shaileshmohite4761 Před 13 dny

      Kon aaiktoy tuz...gharatla shembd porga mutun palat asel tuzyavr 😂😂

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 Před 18 dny +12

    मन्या अमोल कोल्हे ने मराठा मत नाही ओबीसी मुस्लिम मत भेटली मराठा मत आढाळराव ला भेटली

    • @volgs6379
      @volgs6379 Před 17 dny

      बरोबर मराठ्यांची तर फक्त 10 % भेटली असेल.
      आमच्या गावातून तर मराठा बहुल भागातून तर 80 च मते मिळलित.

  • @sadasurya9327
    @sadasurya9327 Před 18 dny +17

    याचा अर्थ तुतारी वाजवली

  • @sf8vb
    @sf8vb Před 18 dny +43

    शिरूर चे मतदार जरांगे सारखे बिगर शिकलेले नाही , तु देशी पेणारा शिरूर ला शिकवतो का

    • @user-ke4oo9wq1x
      @user-ke4oo9wq1x Před 18 dny

      शिरूर मधे choko घेणारे आहेत मग एकमेकांचा😂😂

  • @rahuldoifode3256
    @rahuldoifode3256 Před 18 dny +49

    कोन देनार यादी शरद पवार का

  • @Indialover120
    @Indialover120 Před 18 dny +8

    वकड्याच पोपट आहे जरांगे

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Před 18 dny +23

    घेतली म्हणजे....खिशात हात घालून घेतली का....त्यांनी दिली म्हणून च तर यांनी घेतली...😂😂😂

  • @bapumore5533
    @bapumore5533 Před 19 dny +199

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

    • @KING81889
      @KING81889 Před 17 dny

      ऐक मराठा लाख मराठा 🚩 ऐकच मिशन मराठा आरक्षण 🚩

  • @NadkishorTabade
    @NadkishorTabade Před 18 dny +15

    नावे शरदचंद्र पवार यांनी शोधून काढली आहे जरागे

  • @avinashgarje1215
    @avinashgarje1215 Před 18 dny +52

    साहेब हे शरद पवार घडवून आणत आहेत आणि हे सगळे तुम्हाला माहीत आहे तरी आपण दुसऱ्याचे नाव वारंवार घेत आहात

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Před 18 dny +33

    पंतप्रधानाला लवकर माहिती मिळत नाही पण याला लगेच कुठे काय चालले याचीमहिती मिळते वारे जोकुनी आभ्यास्क खर बोलायचं प्रयत्न करतो त्याला हा लगेच टार्गेट करतो

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 18 dny +6

    भाऊ आता तू जा घरी ,आपलेच मराठे आपल्याला सात देत नाही

  • @user-le4hu4xv2f
    @user-le4hu4xv2f Před 18 dny +6

    येणारा काळात हिची जातच घरी बसली पाहिजे ओबीसी समाजातर्फे

  • @RFansClub-ud2ln
    @RFansClub-ud2ln Před 18 dny +16

    जरांगे जरा पागल झाल्या सारखं बोलतो आहे😅

  • @user-le4hu4xv2f
    @user-le4hu4xv2f Před 18 dny +9

    अरे बाबा महाराष्ट्रात काय मराठा समाजाचा आहे का दुसरा समाज आहे की नाही उठ सूट 288 म्हणतो याद राख ओबीसी 52% आहे

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 Před 18 dny +39

    हा वेढा झालाय याचे काहीच ऐकू नका

  • @damodharkarad1421
    @damodharkarad1421 Před 18 dny +5

    एकच पर्व ओबीसी सर्व जय भगवान बाबा

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 Před 18 dny +14

    शरद पवार चे नाव घे बाबा कुटतरी ...एवढी पण नाटके नको ...नियती कोपली तर उरला पण शिल्लक राहणार नाही

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg Před 18 dny +6

    कधीच काम नाही करतं ह्याचे घर चालत कसं?

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 Před 18 dny +12

    याला आकल नाही

  • @navnathchavan3391
    @navnathchavan3391 Před 18 dny +9

    Aare Amol Kolhe Tumcha Aahe Shard Pawar Sahebancha

  • @jurnewitnature8670
    @jurnewitnature8670 Před 18 dny +15

    भावी पंतप्रधान नरांगै 😅

  • @SachinPatil-jk6oq
    @SachinPatil-jk6oq Před 18 dny +5

    मराठ्यांचा मुख्यमंत्री झालेत आतापर्यंत 🙏

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip Před 18 dny +5

    जरांगे जरा अती होत आहे

  • @sanjaymali8262
    @sanjaymali8262 Před 18 dny +8

    यालाच cm बनावा सगळ्यांनाच आरक्षण मिळेल

  • @Indiannews52
    @Indiannews52 Před 18 dny +10

    शरद पवारांचा खास माणूस म्हणजे गावठी मिथुन 😂😂

  • @KIRAN_GAWALI123
    @KIRAN_GAWALI123 Před 18 dny +4

    एक स्टॅन्ड घे रे बाबा का बरंळ राहतो इतका मोठा नेता आहे

  • @anilghuge151
    @anilghuge151 Před 18 dny +8

    समान नागरी कायदा आणावा सगळंयाची वळवळ थांबेल

  • @Vikramwarade5922
    @Vikramwarade5922 Před 18 dny +5

    सुपारीयोध्दा

  • @sumeetavhaad77
    @sumeetavhaad77 Před 18 dny +3

    त्याचा खेळ आवरत आलेला आहे विधानसभा झाली ki पाटी बिस्तर आवरायचं आणी गावात जाऊन बसायचं

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 Před 18 dny +3

    kiti jativad ya mansacha ekdam bhangar manus ahe

  • @user-kq7bu6iv1k
    @user-kq7bu6iv1k Před 18 dny +10

    नाही वो पवार बोलतात आरे बाबा पवार का बोलत नाही

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 18 dny +2

    "जात" कधी जात नाही, जि' जाते, ती, "जात" नाही. जोपर्यंत या पृथ्वीतलावर मानव आहे तोपर्यंत
    जातीचा खेळ कधी संपनार नाही. कारण राजनिती चा मूलाधार जात( वर्णभेद) आहे.

  • @SummitBhargav
    @SummitBhargav Před 18 dny +2

    कोणी द्वेष केला येकदा आत्म चिंतन करावे दादा मांजर जरी डोळे झाकून दुध पीत असली तरी जनतेचे डोळे उघडे आहेत

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq Před 18 dny +7

    हे भाजपा सत्तेतून गेल्या शिवाय शांत राहणार नाही

  • @ruhidasrathod7784
    @ruhidasrathod7784 Před 18 dny +4

    जाती जातीत तेढ निर्माण करू नका जरांगे पाटील

  • @sanketsalokhe9456
    @sanketsalokhe9456 Před 18 dny +5

    Shard powar mission successful

  • @examlogic1309
    @examlogic1309 Před 18 dny +5

    मनोज दादांना हात जोडून विनंती....एकतर उमेदवार देऊन तिसऱ्या आघाडीशी युती करा किंवा संभाजी राजे छत्रपती आणि बच्चू भाऊ यांना पाठिंबा जाहीर करा....महायुती काय करेल असं वाटत नाही आणि महाविकास आघाडीच तर विचारायलाच नको या दोघांनी आजपर्यंत मराठा समाजाची मत मिळवली आणि त्याच मराठा समाजाची वाट लावली...🙏🙏🙏

    • @surendradeo3510
      @surendradeo3510 Před 14 dny

      आपण काय दिवे लावणार?
      यांचं रुमन कुठ लावयच?

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 Před 18 dny +2

    अतृप्त आत्मा करामती.... मध्ये आहे ‼️

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Před 18 dny +3

    बास की आता पाटील, दंगली घडवून शांत बसणार आहे की काय मिथून?

  • @sachinashendgesa5192
    @sachinashendgesa5192 Před 15 dny +3

    आपण पण ओबीसी St sc उमेदवार बघून मतदान करू सगळे ह्यांचे लोक आहे आहे हा म्हणतोय माराठ्यनी राजकारणात जात बघितली नाही सगळे मराठे जात बघून मतदान करतात बाकी konty जाती चां असेल की तिथे पक्ष बघत नाही जात बघतात ata आपण पण जात बघून मतदान करू

  • @user-eo6pi7xy9t
    @user-eo6pi7xy9t Před 18 dny +14

    साहेब बारा वाजेपर्यंत नाव सांगा बर नंतर विषय बदलु नका.

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Před 18 dny +2

    काही टेहळणी नाही कोणी बातमी देतं नव्हत मग काहीतरी उकरून काढायचं सरकारला जवाबदार धरायचं सरकार ला तेवढच काम आहे का

  • @surajraut2664
    @surajraut2664 Před 18 dny +4

    तु समाजासाठी नाही तुतारी साठी काम करतोय समाजाचं नाव घेऊन

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw Před 18 dny +17

    अडाणी घोडा डा म टो

  • @adeshsancheti6917
    @adeshsancheti6917 Před 18 dny +8

    Jarange Patil Atta tumhi 288 Umedvar ubhe kara Vidhan Sabhela

  • @balajiwanje1172
    @balajiwanje1172 Před 18 dny +2

    या महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जातीचा राहणं अवघड आहे येणाऱ्या काळामध्ये ओबीसी अलग राज्य जरूर करेल

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 Před 18 dny +14

    एक मराठा करोडों मराठा 🚩🚩

  • @deepakmahajan5324
    @deepakmahajan5324 Před 18 dny +4

    Kadhich mukhyamantri vr tika nahi fakta obc neta vr tika

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 Před 18 dny +4

    Aata fakt tutari nivdun aanyacay 😂😂😂

  • @YashwantKhode45
    @YashwantKhode45 Před 18 dny +3

    तु सुधारला तर तुला सगळे चांगले दिसतील

  • @user-tf4oj7rc9p
    @user-tf4oj7rc9p Před 12 dny

    मनोज जरांगे पाटील यांना विनंती की येत्या विधानसंभेला सर्व मराठी आमदार पाडा आणि आपले सर्व आमदार उभे करा आरक्षण आपणच घेऊ जो आमदार निवडून येईल त्यांच्या कडून स्टॅपपेपरवर अगोदर लिहून घ्या की निवडून आल्या वर मी मराठा आरक्षणा देईन नाही तर राजीनामा देईन हे मराठी जूने आमदार आहेत ते मराठी जातीवर मोठे झाले ते आपल्याला आरक्षण कधीच देणार नाहीत हा माझा शब्द आपण मनोज दादा लक्षात ठेवा

  • @user-bw6ny7jx2r
    @user-bw6ny7jx2r Před 18 dny +2

    वाजव तुतारी वाजव तुतारी

  • @walke607
    @walke607 Před 19 dny +12

    एक मराठा लाख मराठा

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 Před 18 dny +3

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Před 18 dny +4

    सरकारने सगेसोयरे ऐवजी वशंज हा शब्द लावा जो मराठा OBC ना मान्य असेल🚩 जय मराठा जय OBC🚩 जय जंरागे जय हाके सर🚩🚩 कोर्टातही टिकेल🙏

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k Před 18 dny +4

      मग आमचे मुस्लिम सगेसोयरे च काय होईल

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr Před 18 dny +1

      @@user-sd5es1un9k मुस्लीमा साठी वेगळ आरक्षण पुढच्या वर्षी🙏😂

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k Před 18 dny +4

      @@Om-qy9mr आम्हांला अगोदर मुस्लिम सोयरे ला पाहीजे

  • @ShankarPatilDalvi
    @ShankarPatilDalvi Před 18 dny +1

    🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před 18 dny +1

    अमोल कोल्हे, अजित पवार हे सुधा अंतर्गत खेळी करत आहेत अत्ता चेहरे समोर येत आहेत ❤❤❤❤ दादा 288 एकच वादा ह्यांची जिर्वयलाच पाहिजे

  • @praveengarje8527
    @praveengarje8527 Před 16 dny +2

    महाराष्ट्रात आतापर्यंत किती मराठा मुख्य मंत्री झालेत ते माहिती करून घ्या. छत्रपती च्या महाराष्ट्रात अठरा पगड जातीच्या लोकांनी त्यांना मुख्यमंत्री करताना जात पाहिली नाही. तुम्ही जातीय वाद पसरवत आहेत. कारण तुम्ही कुणाच्या तरी दावणीला बांधलेले आहात.

  • @user-kq7bu6iv1k
    @user-kq7bu6iv1k Před 18 dny +11

    नको बाबा धनगराच बगु

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 Před 18 dny +1

    अमोल कोल्हे खरं बोलले, सोळंके खरं बोलले, सोनावणे खरं बोलले कि खोटं बोलले!
    काहीच समजेना?

  • @shankarkale3023
    @shankarkale3023 Před 18 dny +2

    😂आता छगनभुजबळ ला आता या उपोषण करत्यांची भेट गेयला वेळ आहे का😂

  • @minecraftshadowfight3video718

    जरांगे सर कोल्हे साहेब NCP शरद पवार साहेबांच्या गटाचे होते म्हणून आपण त्यांना election मध्ये मदत केली

  • @Abcdefghijk-647
    @Abcdefghijk-647 Před 18 dny

    फक्त जातीचेच लोक मोठे करता येत नाहीत. सगळ्याना सोबत घेऊन मोठे होऊ आम्ही मराठा

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 Před 16 dny

    Only jarange patil saheb ham aapke sath hai