Manoj Jarange On Dhananjay Munde। महाजन, मुंडे, उदय सामंत, जरांगे पाटलांनी सगळंच काढलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 07. 2024
  • #manojjarangepatil #marathareservation #beed #zee24taas
    Manoj Jarange Patil Beed Rally | मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली बीडमधून लाईव्ह । Zee 24 Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 171

  • @user-dy2ur8qy1o
    @user-dy2ur8qy1o Před 19 dny +26

    आदेश द्या पाटील कोणाला पाडायचे त्याला पाडू आपण आदेश द्या

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Před 19 dny +2

      महाविकास आघाडी स्टार प्रचारक😅😅

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Před 18 dny

      आता फक्त तारीख पे तारीख लागली च?
      आता फक्त ऊपोशन ऐके ऊपोशन खेळत बसु ,,,
      आता लयं फसवले तुम्हाला सरकारने आणि तुम्ही समाजाला फसवले ,,,,

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 Před 20 dny +39

    पाटील ❤

  • @pramodpawar6879
    @pramodpawar6879 Před 19 dny +23

    एक मराठा लाख मराठा जय जरांगे

  • @shekharvane5880
    @shekharvane5880 Před 19 dny +13

    जगाला दाखुन देऊ ते काय एक मराठा लाख मराठा,,मराठा कधीच वाकत नाही ,,बुलंद आवाज जरागे पाटील

  • @prdp4555
    @prdp4555 Před 20 dny +62

    एक मराठा कोटी मराठा ❤
    मनोज दादा पाटील फुल सपोर्ट ❤

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Před 19 dny +1

      महाविकास आघाडी स्टार प्रचारक😅😅

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Před 19 dny +23

    पाटील खिरापत देत आहेत आता हा कोणता कायदा घरच सविधान काढल आहे

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 Před 19 dny

      Amchi nond asun sailu tahsil parbhani jillha madhe Nondi asun pramanpatra det nahit, Ekda karmchari zodpayche ka te Ekda sanga,amhi nit kartot ,Mag hovu dya case dakhal

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 Před 19 dny

      भाऊ आपण लोकशाहीत राहतो लोकशाही चा अर्थ लोकाच शासन जर मराठा समाजाच्या कुनबी नोदी आहेत त्यांना तर मग त्याच्या नातेवाईकांना आरक्षण द्यावा ही मागणी करण मागणीनुसार कायदा करण्यात काय अडचण मित्रा संविधान हे आपल्या देशाच आहे देशा हा आपला सगळ्याच घरच आहे हे विसरु नको

    • @AshishKhandekar-oe4hh
      @AshishKhandekar-oe4hh Před 18 dny

      @@shamgamer6650 right

  • @jalindargaldhar2944
    @jalindargaldhar2944 Před 20 dny +40

    Only जरांगे पाटील 👍

  • @hemantkhokle7059
    @hemantkhokle7059 Před 19 dny +12

    काय बोल आहे 4नापास माणूस काय माहिती आहे कायदा माहिती आहे फक्त राजकारण करत आहे बाकी आरक्षण विषय सोडून राजकारण करत आहे

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Před 19 dny +21

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @jalindargaldhar2944
    @jalindargaldhar2944 Před 20 dny +15

    एक मराठा कोटी मराठा

  • @user-oh9bz8em9g
    @user-oh9bz8em9g Před 19 dny +15

    जरांगे पाटील यांच्याविरोधात पाउल उचनार्या नेत्यास अस पाडा की तो भुई सपाट झाला पाहिजे .....एक मराठा ,लाख मराठा

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i Před 19 dny +14

    किती जळाव मुंडे साहेबांवर😅😅

    • @user-ih5bo7tv8k
      @user-ih5bo7tv8k Před 19 dny +2

      कळलं पडल्यावर

    • @123zgs
      @123zgs Před 18 dny

      Yaweli paralit Dhanya cha 100 % game honar ahe

  • @MaheshJadhav-wm5pc
    @MaheshJadhav-wm5pc Před 20 dny +27

    एक मराठा लाख मराठा

  • @vekarankush1356
    @vekarankush1356 Před 19 dny +8

    Yak maratha Lakh Maratha🚩🚩🚩

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow Před 19 dny +7

    लोकनायक मनोज जरांगे पाटील

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 Před 19 dny +4

    जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shekharvane5880
    @shekharvane5880 Před 19 dny +4

    कितीही काही होऊदे आम्ही मराठा समाज तुमच्या मागे आहे,,तुम्ही जेव्हा जेव्हा उभा राहा म्हटले तेव्हा आम्ही तुमच्या सोबत

  • @rameshkdhatriya4143
    @rameshkdhatriya4143 Před 19 dny +18

    पाटील तुम्हीच उभे राहा 😂

  • @GKK739
    @GKK739 Před 19 dny +3

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 Před 19 dny +7

    जरागे शरद पवार साहेब सत्तावर आले की सगळ विसरून जातो

  • @vishalbhuvad8725
    @vishalbhuvad8725 Před 19 dny +12

    ओबीसी नेत्यावर टिका करण्या पेक्षा ओबीसी नेते जसे एकत्रित आले.. तसे मराठा नेते का येत नाही... याकडे लक्ष दया.... तिथेच अडलय आरक्षण च

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions Před 19 dny +1

    साहेब तुम्ही उमेदवार द्या आता यांच्या समोर ..सगळीकडे द्या उमेदवार

  • @sandipavhad1211
    @sandipavhad1211 Před 19 dny +3

    DM boss

  • @shrikantshedage898
    @shrikantshedage898 Před 19 dny +4

    Ek Maratha Koti Maratha ❤️❤️

  • @MaheshJadhav-wm5pc
    @MaheshJadhav-wm5pc Před 20 dny +9

    पाटील

  • @ganeshwagh9879
    @ganeshwagh9879 Před 19 dny +3

    धनुभाऊ

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Před 19 dny +9

    देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, पंकजाताई मुंढे, धनंजय मुंढे हेच नेते टार्गेटवर आहे यांच्या,जे लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आले त्यांनी लोकसभेत आरक्षणाचा मुद्दा मांडावा नाही तर राजीनामे द्यावेत.

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 Před 19 dny +3

    DM boss
    one side nivdun yenar

  • @ajinkyalad7527
    @ajinkyalad7527 Před 19 dny +1

    7.51 ह्या टाईम ला पक्का 90 चढली व्हिडिओ बगा😂😂😂😂

  • @AbhimanyuMane-g2e
    @AbhimanyuMane-g2e Před 19 dny +2

    Only Jarange

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Před 19 dny +2

    जरांगे पाटील नाही म्हणायच कुणबी म्हणा.

  • @sanjaypawar6798
    @sanjaypawar6798 Před 19 dny +1

    🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 Před 19 dny +1

    मराठे आंदोलन हे असेच इतर राज्यात महाराष्ट्र राज्यात मराठे गुजरात मध्ये गुजराती असे प्रत्येक राज्यात असा लोक समाज असतील त्याना सुद्धा आरक्षण लागू करा अथवा समान नागरी कायदा लागू करावा
    देश स्वतंत्र झाला तेव्हा 10 वर्षी साठी आरक्षण होते पण राजकीय पक्ष/ लोकांनी पुढे वाढत वाढत 75 वर्ष वाढविले हेच राजकारणी जबाबदार आहे फक्त केवळ मनासाठी दुसरा काहीही नाही.
    पुढे कोणत्याही पक्षाला आरक्षण सोपे जाणार नाही.
    एकच पर्याय आहे तो म्हणजे समान नागरी कायदा लागू करावा. व देशातील काही सवलती हळूहळू कमी करावेत. सवलती देखील मतदाराला लालूच आहेत.
    सवलती देणार असेल तर शिक्षणात वैद्यकीय, देण्यात आले पाहिजे.

  • @Balajigavte-wc6og
    @Balajigavte-wc6og Před 19 dny +3

    वोबीसी जिंदाबाद

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k Před 19 dny +1

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s Před 19 dny +3

    Obc एक व्हा

  • @user-kl3hf9fi9l
    @user-kl3hf9fi9l Před 19 dny +2

    फड़नवीस च्या पक्षाला मतदान करणार नाही

  • @user-qz7ew9eh6v
    @user-qz7ew9eh6v Před 19 dny +1

    Jarange jindabaad

  • @BappuAavhad
    @BappuAavhad Před 19 dny +16

    यांना शरद पवार यांनी धनंजय मुंडे विषयी बोलायला लावला आहे

  • @maratha11111
    @maratha11111 Před 19 dny

  • @ashokpatil8824
    @ashokpatil8824 Před 19 dny

    👍👍👍

  • @abhijeetchopade7340
    @abhijeetchopade7340 Před 19 dny

    ❤❤❤

  • @ankushnaikwade9448
    @ankushnaikwade9448 Před 19 dny +2

    Ek maratha koti maratha.

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 Před 19 dny +2

    महाविकास आघाडीचा प्रचार करा ताकतीने आता फक्त तेच आरक्षण 100% आरक्षण देऊ शकतात

  • @vitthaljadhav6592
    @vitthaljadhav6592 Před 19 dny

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sambhajishep8430
    @sambhajishep8430 Před 19 dny +1

    सगळे उमेदवार उभे करा राज्यत

  • @user-wu4fw4fm6j
    @user-wu4fw4fm6j Před 19 dny

    Very good boss

  • @user-fi1kh3nq4x
    @user-fi1kh3nq4x Před 19 dny +1

    Zop

  • @BhausahebDoke-oz6yp
    @BhausahebDoke-oz6yp Před 19 dny +9

    Only one पाटील ब्रँड ⛳❤️

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Před 19 dny +2

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 Před 19 dny +3

    शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्या विषयी बोला ना

  • @nilkanthkoshti2641
    @nilkanthkoshti2641 Před 19 dny

    आमच्यासाठी हा तमासगीर आहे.कर आमच मनोर..

  • @nivruttipansare8475
    @nivruttipansare8475 Před 19 dny

    Patil ❤

  • @overtaker3295
    @overtaker3295 Před 20 dny +18

    कुणबी का क्षत्रिय एक ठरव अडाणी मिथुन 😂😂

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw Před 19 dny +7

      Kunbi cha kshatriya ahe ❤dya 😂

    • @overtaker3295
      @overtaker3295 Před 19 dny

      @@HemantChaudhari-ru2sw अडाणी मिथुन ची अडाणी बेडक बघा 😂😂

    • @BhausahebDoke-oz6yp
      @BhausahebDoke-oz6yp Před 19 dny +5

      @@overtaker3295 आरे भंगरी नीट ऐकत जा only पाटील ब्रँड ⛳⛳

    • @ajaydherange5832
      @ajaydherange5832 Před 19 dny

      पूजा खेडकर फुकट शोधू ओबीसी आरक्ष

    • @ajaydherange5832
      @ajaydherange5832 Před 19 dny

      फुकट खाणारे आयपीएस अधिकारी पूजा खेडकर कुणबी पण क्षत्रिय पण कारण तुमच्या गाडीत दम नाही कुत्र्यांची

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 Před 19 dny +11

    मनोरंजन करतो हा मनुष्य फक्त तमाशा कर भावा आता

    • @ajaydherange5832
      @ajaydherange5832 Před 19 dny

      ल***** किती फुकट खातो

    • @ajaydherange5832
      @ajaydherange5832 Před 19 dny

      पूजा खेडकर आंधळे लोकांचे खाल्लं म्हणे आम्ही इतर मागास

    • @subhashbramhraj101
      @subhashbramhraj101 Před 19 dny

      बहुजनांची लेक मोठी झाली हे डोळ्यात का खुपते रे तुमच्या ​@@ajaydherange5832

  • @jalindargore1475
    @jalindargore1475 Před 19 dny +2

    Fakt yekda sharad pawar ch nav ghi mi tuzya sobat pan tu tas karnar nahi zakanzulya

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 Před 19 dny +1

    एक. मराठा. कोटी. मराठा.

  • @PanchalVinyak
    @PanchalVinyak Před 19 dny

    Zop बाबा आता😊

  • @ashish3h493
    @ashish3h493 Před 19 dny +1

    Patil saheb tumcha pramanik pana mule tumi sarvancha Maan jinkle..

  • @balkrishnajadhwar5521
    @balkrishnajadhwar5521 Před 19 dny +1

    4th napas kay karanr

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Před 19 dny +7

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र

  • @user-rr5nj9xc6n
    @user-rr5nj9xc6n Před 18 dny

    😂😂 लुख्या पाटील बावचाळाय...😂😂

  • @prashantdarphe6032
    @prashantdarphe6032 Před 19 dny

    Mahajanchi माय पंता सोबत गेली......

  • @aloklad3046
    @aloklad3046 Před 19 dny +2

    Hage ...Vada pav kha ke

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 Před 19 dny +1

    जरांगे जबरदस्ती करणे ठिक नाही आग लावू नकोस सरकार बरोबर बोलून विरोधी पक्षा बरोबर बोलून काम होने गरजेचे

  • @mp-fj2ee
    @mp-fj2ee Před 19 dny +1

    शरद पवार किती रसद पुरवायला लागलेत ते उघड पडेल थोड्या दिवसात

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad4291 Před 19 dny +1

    माय बाप जनतेला हे सांग राजकारण बाजूला ठेवून

  • @mithudiofode5239
    @mithudiofode5239 Před 19 dny +1

    Patil विधानसभेला 288. माणसे ऊभा करा.

    • @healthwealth3537
      @healthwealth3537 Před 19 dny

      उभे करणार नाही ते पडणार बोलतात

    • @ashoksangale4402
      @ashoksangale4402 Před 19 dny

      उभा करायला
      गांडीत दम नाही 😂

  • @ajaydherange5832
    @ajaydherange5832 Před 19 dny

    अजित दादा प्रिय भुजबळ भाजपाचा डीएनए ओबीसी देवेंद्र फडणवीस पूजा खेडकर आयपीएस अधिकारी😅😅

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Před 19 dny +4

    मग मागेल त्या ओबीसी ला सुधा ओबीसी आरक्षण आणि जातीचा दाखला देण्यात यावा

  • @sanjaywagh9855
    @sanjaywagh9855 Před 18 dny

    पाटील आधी स्वतःला सांभाळ तू चपटी पिलेला असतो
    कोणाला पाडायचे आणि कोणाला उठवायचे आम्हाला कळतं तू नको लोड घेऊ
    वजन ५० ग्रॅम अन् बाता किलोच्या

  • @rameshghongadeghongade9626

    Jarange tumhi tr mahan aahat😂

  • @dada007king
    @dada007king Před 19 dny

    जय ओबीसी

  • @user-oq8pt8fl1e
    @user-oq8pt8fl1e Před 19 dny

    शरद पवार साहेब मानुस जेरांगे हा जेरागे पाटील फक्त विधानसभा शरद पवार आमदार निवडुन आनापुरता सभा घेत आहे नंतर 5 वषं गप बसनार

  • @Balajigavte-wc6og
    @Balajigavte-wc6og Před 19 dny

    वरी तुझा बुला हाय

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Před 19 dny +1

    खाऊ आणायचा चला

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Před 19 dny

    288 पाड नाहीतर 576आम्हाला काय नाही फरक पडत.

  • @prabhakarshinde9951
    @prabhakarshinde9951 Před 14 dny

    Great Marathas will not bend before looters of reservations.

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn Před 19 dny

    Ekanath shinde vr pn bola saheb...

  • @ashok23435
    @ashok23435 Před 19 dny

    सतत जातीवाचक भाषा

  • @ashish3h493
    @ashish3h493 Před 19 dny

    Jarange patil saheb. Me obc aahe me tumcha sobat aahe..tumcha sarkha samaja sati pramanik pane kam karnara manus punha hone nahi..

  • @ashokmali950
    @ashokmali950 Před 19 dny

    Jamner la sabha ghya saheb

  • @hemantkhokle7059
    @hemantkhokle7059 Před 19 dny +2

    पाटील साहेब सुपारी घेऊन पवार साहेब बोल ना काय तर ओबीसी समाज काय केल आहे खर राजकारण पवार साहेब आहे थोडा बोल लोक लक्ष येत आहे सुपारी घेऊ काम करत आहे

  • @UmeshMarathe-zi8rq
    @UmeshMarathe-zi8rq Před 19 dny

    पाटील साहेब आरक्षण मिळाला नाही

  • @marotidhole4099
    @marotidhole4099 Před 19 dny

    पाटील आता मानव तेवढी हवा नाही म्हणून भेटेल ते घ्या आणि समाजाला आरक्षण द्या

  • @pratapsawant6762
    @pratapsawant6762 Před 19 dny

    Jarange patlaancha ladha sawidhanik ashe hakecha lada asawidahanik aahe

  • @Kingmake474
    @Kingmake474 Před 19 dny +2

    आरक्षण नाही मिळाले तरी चालेल पण तुतारीचा प्रचार व्यवस्थीत चालू आहे

  • @vishalsargar9010
    @vishalsargar9010 Před 19 dny +4

    जरांगे पाटील साहेब 1दा तरी विरोधी पक्षा वर बोला ,का ओबीसी नेत्या वर बोलायचं ठेका घेतलाय का ...

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 Před 19 dny +1

    एक मराठा करोडों मराठा 🚩🚩

  • @ankushnaikwade9448
    @ankushnaikwade9448 Před 19 dny

    Jo paksh satevar आहे tyalach aarakshan denyacha adhikar आहे.virodhi pakshacha kahi smbandha नाही.

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 Před 19 dny

    Tu rastrapati ho ani kayada kar

  • @balajadhav4130
    @balajadhav4130 Před 19 dny

    Jarange saheb thumhi karata aahat te thike aahe pan jo paryant kindrat kayda hot nahi tyo paryant kahi he hou shakat nahi tumhi Maharashtra sarkrchya viroda madhi aandolan karuoin kahi fayda honar nahi kity he aapta kahi farak padnar nahi halyache tar kendre halVa tar kahi tare hou shakt

  • @sachinbhosale7280
    @sachinbhosale7280 Před 19 dny

    Yavada samaj badhav jamla ahe sarkar disat nahi ka lok kamesodun ralit hajar hotata tana shok ahe ka avadhi gardhi jamali ahe sarkar lash deun maratha samaj reservation duun takave nahitar maratha samaj yana

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad4291 Před 19 dny +2

    तुतारी प्रचार केला

  • @Upscdream007
    @Upscdream007 Před 19 dny +7

    Only dm boss❤

    • @nikhilbobade3693
      @nikhilbobade3693 Před 19 dny +1

      बॉस यंदा घरी बसणार आहे💯😅

    • @Upscdream007
      @Upscdream007 Před 19 dny +3

      @@nikhilbobade3693 आणि तुम्ही त्याच्या पायापाशी

    • @nikhilbobade3693
      @nikhilbobade3693 Před 19 dny

      @@Upscdream007 मी नाही तुमचा बॉस आणि तू जरांगे पाटलाच्या पायापाशी असणार

    • @nikhilbobade3693
      @nikhilbobade3693 Před 19 dny +1

      @@Upscdream007 कारण पाटील राजकारणासाठी नाही तर समाजासाठी लढणार माणूस आहे

    • @Upscdream007
      @Upscdream007 Před 19 dny

      @@nikhilbobade3693 सविधनात्मक आरक्षण आहे ओबीसी चे आणि तुम्ही बाईच्या नादात दारू बाटल्या वर पैसे खर्च केले जमिनी विकल्या आणि आम्ही पाटील ...

  • @Lifechangingblogger
    @Lifechangingblogger Před 20 dny +7

    नाही भेटत जा 😂😂😂😂

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk Před 19 dny

    जांग्या 😮😮

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 Před 19 dny +1

    Kunbi O B C bolto yedzva bhasn detana bolto mi syktriy aahe

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před 19 dny

    एक मराठा लाख मराठा

  • @kautikbarde5546
    @kautikbarde5546 Před 19 dny

    एक मराठा लाख मराठा