GURUDEV DATTA MORALE.....00163

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 03. 2021
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद..

Komentáře • 467

  • @neothe11
    @neothe11 Před 3 lety +127

    इथे खराच दत्तगुरु महाराजांचा संचार आहे , नुसते विडिओ बघून लोकांचा त्रास निघत आहे, ।। श्री गुरुदेव दत्त ।।

  • @ujwalagodge8239
    @ujwalagodge8239 Před rokem +8

    खरच हा मार्ग खुप खरा आहे.चांगलच होतय तिथ जाणाराच.अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 Před 3 lety +72

    श्री गुरुदेव दत्त ,काका तुमचा हात डोक्यावर ठेवला म्हणजे केवढ आमच भाग्य आम्हाला तुमच दर्शन झाले आम्हाला साक्षात श्री गुरुदेव दत्त भेटले काका तुमचा असाच आशीर्वाद राहुद्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sambhajisolanke7287
    @sambhajisolanke7287 Před rokem +4

    🙏🌹 ओम् चैतन्य सद्गुरू बडेबाबा श्री मच्छिंद्रनाथाय नमः🌹🙏

  • @sarikanikam7910
    @sarikanikam7910 Před 7 dny

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @shankarnavale7479
    @shankarnavale7479 Před 3 lety +28

    श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज श्रीगुरू नॄसिंहसरस्वती स्वामी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरनम प्रपद्य

  • @swatikale9811
    @swatikale9811 Před 3 lety +50

    गुरुची महिमा अपरंपार आहे ... अवधूत चिंतन श्री गुरूदेव 🙏🏻🌼💐

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem +4

    श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 Před 2 lety +2

    श्री गुरुदेव दत्त स्वामी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की ज🙏🙏🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem +2

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @rajendramore9599
    @rajendramore9599 Před měsícem +1

    श्री दत्तप्रभू की जय हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @Sohamneeraj
    @Sohamneeraj Před 17 dny

    श्री गुरुदेव दत्त

  • @bhagyashreejagtap8276
    @bhagyashreejagtap8276 Před rokem +1

    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभायनमः🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem +5

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏

  • @sadhananalavade796
    @sadhananalavade796 Před rokem +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @user-lt2xi1mj9g
    @user-lt2xi1mj9g Před 3 lety +30

    श्री गुरुदेव दत्त शिव पार्वती शिव हर हर महादेव 💐💐🙏🙏

  • @anitamate367
    @anitamate367 Před 3 lety +6

    🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभाय नमः🙏

  • @monasa369
    @monasa369 Před rokem +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏🙏🙏🙏

  • @omkarpatil2859
    @omkarpatil2859 Před 6 měsíci +1

    गुरुदेव दत्त समर्थ ❤❤

  • @sachinthorat4965
    @sachinthorat4965 Před 3 lety +10

    ।। अनंतकोटी बमांडनायक राजधीराज योगीराज सद्गुरु श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ।।

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 Před 3 lety +2

    जय गुरुदेव दत्त माऊली
    कृपा करा दिगंबरा 🌺🌺🙏🙏🙇🙇😭😭

  • @ganeshdevkate8051
    @ganeshdevkate8051 Před 3 lety +8

    गुरुदेव दत्त आपली कुपा सदैव राहू द्या भक्तावरी

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q Před 2 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem +7

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilbhosale8091
    @sunilbhosale8091 Před 3 lety +8

    श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏💐💐

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 Před 3 lety +13

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्तगुरूंचे या कलियुगातील प्रगट रूपातील कार्य पहा श्री दत्त देवस्थान मोराळे पेड तालुका तासगांव जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @kiransawant9681
    @kiransawant9681 Před 2 lety +1

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय....
    काका आपण खरंच खूप चांगलं काम करताय

  • @drvijaybhale8768
    @drvijaybhale8768 Před 3 lety +7

    गुरुदेव दत्त!!!!!
    मी डॉ विजय भाले..
    काकांच्या प्रवचन ऐकून माझ्या मोठ्या बहिणीला सल्ला दिला नामस्मरण आणि अभिषेक करण्याचा.... आज महाराजांच्या कृपेमुळे 5 वर्षपासूनचा सर्व त्रास नाहीसा झाला. विशेष म्हणजे ताई कधी मोराळे ला आली नाही आणि गाणगापूर ला सुद्धा गेलेली नाही.. फक्त आज भक्ती मार्गामुळे तिच्या घरचा सर्व त्रास नाहीसा झाला.
    मी स्वतः पासुवैद्यकीय अधिकारी असल्याने सर्व डॉक्टर कडून तपासून झाले होते तरी कमी नाही झालं... शेवटी दत्त माऊली चि कृपा...
    !!!!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!!!

    • @gauravshahane6077
      @gauravshahane6077 Před 3 lety

      Kharach farak padto ka. Kete paise ghetaat ethe.

    • @shekharswami6644
      @shekharswami6644 Před 3 lety

      @@gauravshahane6077प्रत्येक कार्य पैशा साठी नसते.. बोला अवधूत श्री गुरुदेव दत्त

    • @drvijaybhale8768
      @drvijaybhale8768 Před 3 lety

      @@gauravshahane6077 पैसे चा काहीही संबंध नाही... भक्ती मार्ग चालू करा फक्त

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  Před 3 lety +1

      कृपया 8928741616 या नंबर वरती संपर्क करा

    • @drvijaybhale8768
      @drvijaybhale8768 Před 3 lety

      @Surya मोराळे ला गेला होता का तुम्ही??

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏🙏

  • @nagoraomamilwad5091
    @nagoraomamilwad5091 Před rokem +3

    जय गुरुदेव दत्त शिव हर हर 🙏🙏

  • @ganpatraodhawan7047
    @ganpatraodhawan7047 Před 2 lety +3

    🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव
    दत्त🌹
    देवानंच ऋषीनांच गुरू कांचन सन्नीभमं |🌺
    बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि ब्रहस्पतीम ||🌺

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c Před 25 dny +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वलभ दिगंबरा

  • @user-wv6rd7tj3o
    @user-wv6rd7tj3o Před 3 lety +5

    श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @sachinthorat4965
    @sachinthorat4965 Před 3 lety +9

    ।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।

  • @pratapyadake6959
    @pratapyadake6959 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @dineshgore6435
      @dineshgore6435 Před 2 lety

      गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @siddhantkawale1550
    @siddhantkawale1550 Před 2 lety +4

    💛अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त💛

  • @anandrawshinde978
    @anandrawshinde978 Před 3 lety +4

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏

  • @SachinWadkar-oz6rn
    @SachinWadkar-oz6rn Před rokem +5

    Shree Gurudev Datta 🙏❣️

  • @vickypatil482
    @vickypatil482 Před 2 lety +5

    🧡🧡♥️Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏

  • @shyamsundararolkar1335
    @shyamsundararolkar1335 Před 2 lety +5

    🙏🙏🙏🌹 Jai Shri Gurudev Datta🌹🙏🙏🙏

  • @ganeshbhise5900
    @ganeshbhise5900 Před 2 lety +4

    💐श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन💐

  • @user-wd6ih3ff4l
    @user-wd6ih3ff4l Před 9 dny

    गुरुदेव दत्त 🎉🎉🎉

  • @innovationsincooking4812
    @innovationsincooking4812 Před 3 lety +5

    Shree guru dev datta 🙏🙏

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před 3 lety +21

    Avdhut chitanam shri guru dev datt maharaj ki jay 🙏💐🌹 🙏🙏🙏🙏

  • @sagarchaudhari6079
    @sagarchaudhari6079 Před rokem +3

    🚩🚩ओम अवधूत चिंतन 🚩🚩
    🚩🚩गुरुदेव दत्त 🚩🚩

  • @jaydeeppandit9344
    @jaydeeppandit9344 Před 3 lety +13

    Shree swami samarth 🌹

  • @sharadkirdak4597
    @sharadkirdak4597 Před 2 lety +4

    🙏🙏अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @anandkulkarni124
    @anandkulkarni124 Před 3 lety +9

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏.

  • @shriramchorage4250
    @shriramchorage4250 Před 3 lety +7

    🌹Avdhoot chintan shri Gurudev datt 🌹

  • @kirangore78
    @kirangore78 Před 3 lety +6

    Jai Gurudev ki jai🙏🏿

  • @sangeetavartak9984
    @sangeetavartak9984 Před 3 lety +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...

  • @shrikantjagdale3146
    @shrikantjagdale3146 Před 3 lety +5

    Gurudev Datta Maharaj 🙏🙏🙏🙏🙏

  • @a.s.2880
    @a.s.2880 Před rokem +1

    खरं आहे सर्व........ असं असतं पहिला माझा विश्वास नव्हता आत्ता खरं आहे सत्य परिस्थिती आहे जीवनात....... अनुभव

  • @ganeshkshirsagar2083
    @ganeshkshirsagar2083 Před 3 lety +19

    आंगामधी देवाचे वार येते हे खर आहे का ? की देवाचे नाव घेऊंन दुसरीच शक्ति , आत्मा , वगेरे आशे बोलौन घेतो।समाधान करावे।
    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।
    🙏🙏

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 Před rokem +2

    Shree gurudev datta

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 Před 3 lety +5

    Shri Guru dav datta 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @gouravkale742
    @gouravkale742 Před 2 lety +5

    ❤️ avdhut chintan shree guru dev datta ❤️

  • @dailynewstoday9145
    @dailynewstoday9145 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त💐💐

  • @jyotiramsaste6250
    @jyotiramsaste6250 Před 3 lety +4

    अवधुत चिंतन श्रीगुरूदेव दत्त

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b Před 11 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.🙏🙏🙏🙏

  • @nirmalaraut8938
    @nirmalaraut8938 Před 3 lety +1

    Avdhut Chintan Shree gurudev Datta 🙏

  • @abhishekpatil9995
    @abhishekpatil9995 Před 3 lety +4

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @balasahebnichal2694
    @balasahebnichal2694 Před 3 lety +14

    🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 Před 3 lety +8

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🙏🌷

  • @maheshpatil3363
    @maheshpatil3363 Před 3 lety +8

    ही तर पंत माऊलींची कृपा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sanjaykadam9912
    @sanjaykadam9912 Před 3 lety +5

    🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @manojpatil3477
    @manojpatil3477 Před rokem

    Shree grudev datta 🙏🙏🌹🌺⚘⚘🌺🌺
    Manoj Patil
    Gatkoper Mumbai

  • @virendarpatil563
    @virendarpatil563 Před 2 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!🙏

  • @Vikas...Rangle...साखरी..मंडणगड

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त..🙏🙏

  • @arunpawar8714
    @arunpawar8714 Před 2 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @Ps-ko9mc
    @Ps-ko9mc Před 3 lety +5

    श्री गुरुदेव दत्त नमोस्तुते

  • @RK-zg9zx
    @RK-zg9zx Před 3 lety +4

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta 🙏

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před rokem +2

    Shree swami samarth shree guru dev datta om namah shivay ❤

  • @PRASAD_PATIL007
    @PRASAD_PATIL007 Před 3 lety +7

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @NowweareTrending
    @NowweareTrending Před 2 lety +1

    *दिगंबरा दिगंबरा श्रीपाद *वल्लभ दिगंबरा*
    🙏🌹🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🌹🙏

  • @shankarchugole6534
    @shankarchugole6534 Před 3 lety +2

    श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन

  • @surajhiremani8587
    @surajhiremani8587 Před 3 lety +10

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त 🙏

  • @amolpatil3591
    @amolpatil3591 Před 3 lety +6

    Shree Gurudev Datta

  • @jaym8153
    @jaym8153 Před 3 lety +1

    Avadut maharaj ki Jay...
    Ram Krishna hari...

  • @atulkamble3260
    @atulkamble3260 Před 11 měsíci +1

    ||अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त||

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Před 3 lety +4

    जय गुरूदेव दत्त, जय दत्त चिले. 🚩🙏

  • @ishwarmagar2524
    @ishwarmagar2524 Před 2 lety +3

    श्री गुरुदेव दत्त👏👏

  • @user-cs6yi1kk4u
    @user-cs6yi1kk4u Před 2 lety +1

    श्रीअवधुत चिंतन श्रीगुरूदेव श्रीदत्त

  • @pravinkhanapure8423
    @pravinkhanapure8423 Před 2 lety +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @kartikkale715
    @kartikkale715 Před 3 lety +10

    ||•अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त•||
    महाराजांची कृपा

  • @mangeshaswale2713
    @mangeshaswale2713 Před rokem +2

    ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @santoshpalve1104
    @santoshpalve1104 Před 3 lety +7

    अवधुत चींतन श्री गुरुदेव दत्ता जय गिरनारी

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Před rokem +3

    जय सदगुरू 🙏👌💐🚩

  • @mrsparsh6493
    @mrsparsh6493 Před 2 lety +2

    🙏🙏🙏shree guru dev datta

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 Před 3 lety +5

    Shree Gurudev datta

  • @dk3909
    @dk3909 Před 3 lety +5

    🙏// अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त //🙏
    🙏// श्री स्वामी समर्थ //🙏

  • @sandeeppatil7454
    @sandeeppatil7454 Před 3 lety +3

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌼🌸🙏🙏

  • @sanjayrasam1074
    @sanjayrasam1074 Před 2 lety +1

    श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम:🙏

  • @ganeshholkar7140
    @ganeshholkar7140 Před 9 měsíci

    Aavdhut chitan श्री गुरु देव दत्त महाराज की जय ❤

  • @satishsbiradar3907
    @satishsbiradar3907 Před 3 lety +7

    Shree guru dav datta 🌹🌹

  • @wagh734
    @wagh734 Před 2 lety +2

    जय गुरुदेव दत्त. 🙏🏻

  • @vishnupuri1062
    @vishnupuri1062 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव