Video není dostupné.
Omlouváme se.

Swarajyarakshak Sambhaji Ep 682 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 03. 2020
  • Click here watch Full Episode on CZcams ► • Swarajyarakshak Sambha...
    Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
    Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
    In this full episode of Swarajyarakshak Sambhaji, the governor of fort berates Kalpatrai for trying to lure him. Rajkuvarbai gets enraged on hearing Ganoji and Kanhoji's conversation, but soon starts having labour pain. A message from Vithabai delights a worried governor of fort and his wife.
    Show Name : Swarajyarakshak Sambhaji
    Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
    ,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
    Episode No : 682
    #SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
    About Swarajyarakshak Sambhaji :
    __________________________
    Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
    Click here watch Webisode on CZcams ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch Quick Recap on CZcams ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch HIghlight on CZcams ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch Week In short on CZcams ► • Swarajyarakshak Sambha...

Komentáře • 116

  • @Shubh45411
    @Shubh45411 Před 3 lety +161

    माझ धाकल धनी रोज एका टाईमाला 35-40 भाकरी खातो म्हणार्याला माझ्या समोर आणा रयत आणि मावळे उपाशी असताना माझ धाकल धनी उपाशी राहत होते.

  • @pragatiugale08
    @pragatiugale08 Před 4 lety +78

    रसद पोहचली...🚩🙏आता राज्यांना अन्न गोड लागेल आणि राजे सुखाचा ढेकर देतील...🚩🙏जय शिवराय...🚩🙏जय शंभु राजे...🚩🙏

  • @pratikgiri1768
    @pratikgiri1768 Před 4 měsíci +5

    आजीवन वृणी आहोत आम्ही, राजा शिवछत्रपती, आणि धाकले धनी छत्रपती शंभूराजे, आणि आमच्या मावळ्यांचे.....🚩🚩🙏

  • @pranavjaware.3208
    @pranavjaware.3208 Před rokem +32

    डोळ्यात पाणी आलं हा एपिसोड पाहून.. किती कौतुक कराव माझा राजाच किती काळजी रयतेची होती खरंच छावा हे शेर का 🐅

  • @yashkatare7713
    @yashkatare7713 Před rokem +32

    राजेंचे कौतूक करावं तेव्हडे कमी कारण राजे प्रजासाठी उपासी राहिले जय शिवराय जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pankajkumavat3104
    @pankajkumavat3104 Před 4 lety +39

    किती महान हो ते राजे 🚩🚩🚩🚩
    मावळे जेवले नाहीत तर महाराज सुध्दा जेवले नाहीत।।
    जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩

  • @its_fact_wala
    @its_fact_wala Před rokem +22

    किल्लेदाराची निष्ठा पाहून मी धन्य झालो ❤❤🚩🚩🙏🙏

  • @rutupatil4671
    @rutupatil4671 Před 4 lety +46

    रसद पाहून डोळ्यात पाणी आले राव
    धन्य तो राजा धन्य त्यांचा पिता
    जय भवानी जय शिवाजी जय संभाजीराजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @swatibongane1597
    @swatibongane1597 Před 3 lety +10

    स्वराज्या चे छत्रपतीच रयतेचे तारणहार महाराजांनी रसद पाठवली डोळ्यात पाणी आलं स्वराज्या चे मावळे उपाशीपोटी असताना महाराजांनी अन्नाला स्पर्श नाही करायचे मुजरा राजे

  • @shambhaviambare5456
    @shambhaviambare5456 Před 3 lety +15

    निर्धन असुनही कुबेराला लाजवेल एवढे निष्ठा रूपी ऐश्वर्याचा खजीना होता आणि किल्लेदार नं ते जपलं आणि फक्त महाराजांनी विश्वासाने किल्ला देऊन किल्लेदार बनवलं याची जान ठेवली किल्लेदारानं, खूप आनंद झाला😊,गर्व वाटलं😌 .
    पण,पण ज्याला शिवाजी महाराजांनी मुलगी, स्वतःच्या घरची लक्ष्मी दिली ज्याला नारायण समजून सर्वश्रेष्ठ दान कन्यादान दिलं त्यानेच कुन्यातरी ऐर्या गैर्या चं ऐकून रावणाच्या पाय धराव्यात खरंच स्वतःच्या हाताने स्वतः वर फितुरी च्या तोफेचा मारा कसं करावं हे दाखवून दिलं आणि सिद्ध केलं स्वतःला स्वतः च राजं म्हणून घेनार्या लोकांनी की, त्यांच्या जवळ ऐक गोष्टीचा तुटवडा आहे ती म्हणजे निष्ठा राज्य व राजा वरची निष्ठा ॓जे हाय ते हाय, जे नाही ते नही ॔ म्हननार्यानी , आणि तेसुद्धा जमीनीच्या ऐका तूकड्या साठी , या लोकांनी आमची अमचे अभीमान स्वाभिमान आमचे आभाळासारखे शंभू राजांना मोगलांना विकलं. स्वतःच्या निष्ठेची किंमत केली आणि तेसुद्धा किती तर फक्त एक जमीनीचा तुकडा अरे तिन्ही लोक जरी मगीतले ना तरी सौदा घाट्याचाच होता हे कळाले नाही या नालायकांना 😡. फितुर कुठेले निच.............

  • @Shubh45411
    @Shubh45411 Před 3 lety +32

    बुटक दलपतराय इमान विकत घ्यायला आलता पण किल्लेदारानी जुमानल नाही. किल्लेदारीन ह्यांना पण मानाचा मुजरा🙏🚩

  • @user-ms6by4tc5z
    @user-ms6by4tc5z Před 4 lety +66

    व्वार किल्लेदार-किल्लेदारीण बाई👌🙏🚩🚩🚩🚩जय शिवराय-जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩

  • @pganesh1200
    @pganesh1200 Před 3 lety +8

    आज दि. ११/०२/२०२१ रोजी ६८२ भाग बघून पूर्ण झाले.
    🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
    🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 Před 9 měsíci +13

    16:46
    डोळे भरून आले.
    आरक्षण नकोये आम्हाला, परंतु शिवाजी महाराज आणि शंभू महाराज यांच्यासारखे कीर्तीवंत नेतृत्व हवे आहे.
    म्हणजे मग माझ्या महाराष्ट्रातील जनतेला कधीही काहीही कमी पडणारच नाही. ❤

  • @aryangopale4735
    @aryangopale4735 Před 3 lety +8

    खरंच धन्य तो किल्लेदार आणि धन्य ते मावळे

  • @ajayladekar2925
    @ajayladekar2925 Před rokem +12

    व्वारं किल्लेदार किल्लेदार बाई जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @BhagwatGhunghat-jg9cv
    @BhagwatGhunghat-jg9cv Před 7 měsíci +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @iasaspirant01
    @iasaspirant01 Před 4 měsíci +5

    2:56 जय शंभुराजे जय शिवराय 🚩🙏🏻

  • @prashantpatil-wp5oe
    @prashantpatil-wp5oe Před 3 lety +11

    🚩जय जिजाऊ🚩
    🚩जय शिवराय🚩
    🚩जय शंभुराजे🚩

  • @shreeramwashimbe9986
    @shreeramwashimbe9986 Před 3 lety +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @babusawant6110
    @babusawant6110 Před 3 lety +16

    किल्लेदाराला मानाचा मुजरा🙏🙏 🚩🚩

  • @annaanna2774
    @annaanna2774 Před 4 lety +64

    कानोजी चा तळहात आत्ताच छाटला पाहिजे म्हणजे पुढे जड जाणार नाही ,असं मी नाय लोक म्हणत्यात

  • @user-jd7ph6zr3w
    @user-jd7ph6zr3w Před 3 lety +9

    हर हर महादेव गर्जना

  • @ajaytaware3617
    @ajaytaware3617 Před 4 lety +29

    खरच म्हणला नशीब लागत अशा राजा मिळायला
    जय शंभुराजे

  • @prashantbansode2096
    @prashantbansode2096 Před rokem +15

    मावळ्यांचे वाक्य ऐकून अंगावर शहारे येतात

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Před 4 lety +127

    शंभूराजांनी पाठवलेली रसद बघून डोळ्यात पाणी आलं राव स्वतः पेक्षा मावळ्यांची काळजी घेणार राज्य म्हणजे स्वराज्य

  • @rushi_dharam7144
    @rushi_dharam7144 Před 4 lety +26

    🚩जय जिजाऊ 🚩
    🚩जय शिवराय🚩
    🚩जय रौद्र शंभो🚩
    🚩हर हर महादेव🚩

  • @sdart38
    @sdart38 Před 4 lety +12

    हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anandshinde7161
    @anandshinde7161 Před 4 lety +18

    शिव शंभो

  • @user-fz1qf8yn6n
    @user-fz1qf8yn6n Před rokem +9

    छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩 जय जवान जय किसान

  • @sdart38
    @sdart38 Před 4 lety +19

    Killedarana manacha mujara🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩abhimaan vatato aapla maharashtrat asi dhadasi manse hoti🙏🚩❤

  • @jkpavan12
    @jkpavan12 Před 4 lety +42

    आधीचे हंबीर मामा छान होते...जवळचे होते...हे सरनोबत एवढे जवळचे नाही वाटत..

    • @banasiddhapatil805
      @banasiddhapatil805 Před 4 lety +2

      होय

    • @eknathsonawane432
      @eknathsonawane432 Před 4 lety +2

      यांनीच निराजी पंत यांची भूमिका सुद्धा साकारली होती

    • @jkpavan12
      @jkpavan12 Před 4 lety

      @@eknathsonawane432 हो...पाहिलं मी..निराजी पंत..खरंच सर्वांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला😊👌👌👌

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 Před 3 měsíci

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤

    • @user-ik6mc5oe4r
      @user-ik6mc5oe4r Před 3 měsíci

      Ho

  • @cartoonanimation3d594
    @cartoonanimation3d594 Před 4 lety +19

    जय शिवशंभो 🙏

  • @sandipnimbarte106
    @sandipnimbarte106 Před 4 lety +10

    वा किल्लेदार

  • @jyotipadol9537
    @jyotipadol9537 Před 4 lety +19

    Jay Shambu Raje.

  • @user-gt1sh4nr8p
    @user-gt1sh4nr8p Před 7 měsíci +2

    स्वराज्य सकट में ऐ चालें वतन वतन करते हैं

  • @shreyashpawar9414
    @shreyashpawar9414 Před 3 lety +15

    गणोजी शिर्के यांच्या मनात नसताना कान्होजी शिर्के यांनी वतन वतन भरवून दिलं 😠😠

  • @somnathborude506
    @somnathborude506 Před 3 lety +5

    Jay shivray Jay Jijau Jay shambhuraje vande matram

  • @GaneshThak-ph3ne
    @GaneshThak-ph3ne Před měsícem +2

    शंभूराजे मुजरा अशा किंलेदाराला🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @maheshjadhav3344
    @maheshjadhav3344 Před 4 lety +13

    Mundaka mara tya bhadyacha anmol ratna jyacha kahi molach nahi tyanla shivvichar ahe te🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Před 2 měsíci +1

    रामशेज किल्ल्यावर मावळ रसद संपल्यामुळ उपाशी होत, तेंव्हा माझ्या राजेंनी अन्नाला शिवल पण नाही हो,राजा आसावा तर‌ युवराज
    छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या सारखाच हो,किती प्रजेची चिंता आणि काळजी करता राजे हो

  • @vaishnavichidrawar2581
    @vaishnavichidrawar2581 Před 3 lety +4

    Rasad aali 👌👌👌br zal rajenna khup kalji hoti

  • @AA-qr1kk
    @AA-qr1kk Před 3 lety +7

    Best... speechless 👌🏻👌🏻👌🏻

  • @Walunjdarshan9225
    @Walunjdarshan9225 Před 3 lety +4

    जय शंभू राजे

  • @nava0958
    @nava0958 Před 4 lety +28

    Mazya dolyat pani aal , mavlyasathi Maharaj upashi rahile

  • @tukarambiradar3600
    @tukarambiradar3600 Před 4 lety +15

    Chhatrapati sambhaji Maharaj ki Jay

  • @pankajkumavat3104
    @pankajkumavat3104 Před 4 lety +10

    च्यायला ते आन्या पंथाच म्युझिक आता ह्या कान्या शिर्के ला दिलं।।।।

  • @theworldofansh7363
    @theworldofansh7363 Před 4 lety +13

    Jay Maharashtra

  • @sagar9975
    @sagar9975 Před 3 lety +1

    Ek no killedar tumchasarkhe mavale aplya rajala milale

  • @rekhavinodpasarate27
    @rekhavinodpasarate27 Před 4 lety +15

    Agoder che hambir mama bhari hote

  • @santoshkamble798
    @santoshkamble798 Před rokem +13

    धन्य ते किल्लेदार धन्य ते मावळे जय शिवराय जय शंभुराजे

  • @pandurangtekale2746
    @pandurangtekale2746 Před 3 lety +4

    चांगले सुनावणी केली किल्लेदाराने

  • @RavindraBandre-hb7yy
    @RavindraBandre-hb7yy Před 3 měsíci +2

    लय भारी वाटल रसत मिळालि

  • @v_ggaminggaming8111
    @v_ggaminggaming8111 Před 3 lety +5

    शाला हरामखोरी कानोशीलकै कै वनश के जीतनी भी लैकखरै लैकखरी को हिन्दूशतान मै रैहना का क़ोई अधिकार नहिं है शमबाजी महाराज ओर शिवाजी महाराज के जो हिन्दू दुश्मनों की ओलादै को भारत मैरैहनानहीहै अदिकार

  • @prabhakardighe8113
    @prabhakardighe8113 Před 3 měsíci +1

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @lakhanhonmane2597
    @lakhanhonmane2597 Před 4 lety +14

    Jay maharashtra

  • @tayadenilesh223
    @tayadenilesh223 Před 4 lety +27

    Kharach nashiban milto maza raja. Kharach dolay Pani alay

  • @mahadevthombare676
    @mahadevthombare676 Před 4 lety +7

    हंबीर मामा बध्दला का

    • @abhaysinhshivajibhosale9693
      @abhaysinhshivajibhosale9693 Před 4 lety +3

      स्वराज्याचे सरनौबत आहेत ते कृपा करून त्यांच्याबद्दल बोलताना थोड अदबीने बोला.

  • @kiranbhad5548
    @kiranbhad5548 Před 3 lety +2

    Har Har Mahadev

  • @rameshpatil7650
    @rameshpatil7650 Před 4 lety +6

    निराजी पंत परत हंबीरराव च्या भूमिकेत 🤔

  • @NileshPatil-zb6eo
    @NileshPatil-zb6eo Před 4 měsíci +1

    याचा हात कापला पाहीजे म्हणजे हातावरची रेश दिसणार नाही आणी हा कानोजी उड्या मारणार नाही

  • @dhanajitalekar6094
    @dhanajitalekar6094 Před 4 lety +5

    ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @ganeshwalunj9141
    @ganeshwalunj9141 Před 2 měsíci +2

    682 done ❤

  • @yogeshPatil-ho9mv
    @yogeshPatil-ho9mv Před 4 lety +8

    जय शिवराय

  • @riteshbetkar6046
    @riteshbetkar6046 Před měsícem +1

    पहिला हंबिर मामा पाहीजे राव😊

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 Před rokem +8

    शंभू राजांनी वेळेत रसद पोहचवायला पाहिजे होती.

    • @kisankale8850
      @kisankale8850 Před rokem

      बर मला वाटते जरा जास्त ध्यान देऊन बघाव

    • @prashantbansode2096
      @prashantbansode2096 Před rokem

      @@kisankale8850 😅😅

  • @anilrajput9111
    @anilrajput9111 Před 4 lety +7

    Jai shri shiva ji

  • @sonalipawar3999
    @sonalipawar3999 Před 4 lety +8

    Where is episode 683, 684, 685, 686??

  • @pavanmuley9725
    @pavanmuley9725 Před 3 lety +2

    🚩🚩🚩💪💪💪🚩🚩🚩

  • @sanjayhapse810
    @sanjayhapse810 Před 4 lety +4

    Tiger

  • @engineerlife7710
    @engineerlife7710 Před 4 lety +5

    Mast

  • @Shlokyadav5577
    @Shlokyadav5577 Před 7 měsíci +1

    🙏🙏🙏🙏

  • @sdm7777
    @sdm7777 Před 4 lety +14

    Khi khi character ni don don role kelet

  • @santoshkale306
    @santoshkale306 Před 3 lety +2

    Killedar Manasa mujra Jay Shambhu Raje

  • @priyankanavaghan8680
    @priyankanavaghan8680 Před 3 lety +3

    Background music 😍😍

  • @vitthalchangbhale38
    @vitthalchangbhale38 Před 4 lety +5

    Hamibr mama mnje prlhad pant che varle le vadilch ahet tyani patr sakrlay hambir mama che

  • @nehashrivas3821
    @nehashrivas3821 Před 4 lety +5

    🚩🚩🚩

    • @user-mj9vz3rn3l
      @user-mj9vz3rn3l Před 3 lety

      जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @nikhilkumbhar6074
    @nikhilkumbhar6074 Před 3 lety +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rushikeshjadhav7991
    @rushikeshjadhav7991 Před 2 měsíci +1

    Shambhu rajana nahi pn ya ganyala tevdha pahila putr zala

  • @jharanabarik4685
    @jharanabarik4685 Před 4 lety +2

    Sruangar pur ne sare sringar hi uttar di Maharani Yeshu Bai sahev ji ki sath sath samasta swarajya ki b...

  • @bhikisharma5068
    @bhikisharma5068 Před měsícem +1

    Rasad pohochli aikun anadache kate aale....

  • @mohanshinde5194
    @mohanshinde5194 Před 4 lety +4

    I think Rasad reached late ?

  • @MD-di2ee
    @MD-di2ee Před rokem +1

    Mujra raje 🚩🚩🚩

  • @monturajputa3022
    @monturajputa3022 Před 3 lety +1

    kush apno ne barbaad kiya kush gero ne varna un muglo ki kiya okaad ki vo baadsha hote apne hi log mile huye the varna kayar mugal hinduasthan me raaj karthe ..jai sanatan dharm ki

  • @vishalsahu4046
    @vishalsahu4046 Před 3 lety +1

    Sir hindi me nhi bana kya

  • @umapatil4756
    @umapatil4756 Před rokem +2

    Dhanya te Raje ani dhanya ti Rayat.

  • @shrikantmhatre7308
    @shrikantmhatre7308 Před 4 lety +1

    सुदर

  • @sohamdandale7890
    @sohamdandale7890 Před 4 měsíci

    हंबिर मामा खुप बदलेत आत

  • @user-ns1qu8id3k
    @user-ns1qu8id3k Před rokem +5

    🙏🙏🙏👌👌

    • @sonalkarnavt4257
      @sonalkarnavt4257 Před rokem +1

      जय जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @amrutjagtap9546
    @amrutjagtap9546 Před 3 lety +4

    234 अन लाईक? हरामखोर का का .. दुश्वास माज्या राज्याचा

  • @IndubaiGaykwad
    @IndubaiGaykwad Před měsícem

    17:16

  • @user-bj9xv2us4e
    @user-bj9xv2us4e Před 3 lety +1

    czcams.com/video/Upe7_BPtOTI/video.html

  • @pandurangpuyed8162
    @pandurangpuyed8162 Před rokem +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @vinayakshrungare8577
    @vinayakshrungare8577 Před 20 dny

    जय शिवराय