मुुलाखत भाग २ - माझे पती मेले, शिवाजी महाराजांची भूमिका आता मी करणार - तमाशा कलावंत कांताबाई सातारकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2021
  • तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे तमाशासाठी अमूल्य असे योगदान आहे... तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे चिरंजीव रघुवीर खेडकर अविरत परिश्रम करत आहेत...
    ही मुलाखत बघितल्यानंतर आपण आपल्या परिसरात रघुवीर खेडकर यांचा तमाशा आल्यानंतर आवर्जून सहकुटुंब !!!
  • Zábava

Komentáře • 43

  • @shashikantamrutkar1030
    @shashikantamrutkar1030 Před 2 lety +10

    कै. कांताबाई सातारकर यांची तमाशा विषयी ची पुर्वी चा काळ आणि आत्ताचं जडन घडन ही वस्तुस्थिती अगदी निर्भिड पणाने मांडलेली व्यथा व्यक्त केलेली भावना खरोखरच शासनाने व गावोगावच्या तमाशा रसिकांनी इथुन पुढे तरी कलाकारांना सहकार्य करावे !हीच खरी श्रद्धांजली ठरेल!
    कै. कांताबाई च्या पवित्र स्मृतिस........
    🌸🌸🌸🌸 भावपूर्ण आदरांजली!🙏

  • @sumantasawale2003
    @sumantasawale2003 Před 3 lety +7

    एक जातीवंत महाराष्ट्रातील महीला लोककलावंत म्हणजे कांताबाई सातारकर

  • @balukapre7521
    @balukapre7521 Před rokem +3

    ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांना भावपूर्ण आदरांजली आपण तमाशा कलावंतांना प्रेरणादायी मुलाखत ऐकून मन भारावून गेले

  • @appasahebwable6700
    @appasahebwable6700 Před 2 lety +3

    ताई तूम्हाला मानाचा मुजरा,व भावपूर्ण श्रद्धांजली
    तूम्ही वग सूरू होन्या अगोदर जो तानाजीच्या पोवाडा म्हणायच्या तो अप्रतिम व अविस्मरनियच .
    पोलिस किती बेशरम आहेत.महाराष्ट्राच्याएका जजीवंत कलेला जीव लावायचा सोडून त्रास देतात हारामखोर!

  • @haridasbobade6105
    @haridasbobade6105 Před 2 lety +6

    मातेला मनाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @user-cy6jj7ty8v
    @user-cy6jj7ty8v Před měsícem

    कलावंत यांना सलाम🎉❤❤❤🎉

  • @sureshpatil7468
    @sureshpatil7468 Před 2 lety +5

    आदरणीय रघुवीर खेडेकर हे ज्या गावात कार्यक्रम करतात त्या गावात त्यांनी मित्र तयार केले त्यामुळे त्यांना त्रास कमी होतो

  • @appasahebwable6700
    @appasahebwable6700 Před 2 lety +4

    भावपूर्ण श्रद्धांजली
    ताईचा तमाशा माझ्या गावात आणला होता गाववाल्यानी,

  • @pappukarande1574
    @pappukarande1574 Před 2 lety +4

    मस्त मुलाखत तळमळीची मांडणी गोड कडु आठवणी

  • @balukapre7521
    @balukapre7521 Před 2 lety +4

    तात्या तुमच्या कार्यास त्रिवार वंदन भावपूर्ण अश्रूंनी श्रद्धांजली

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Před rokem +1

    कांताबाई सातारकर🙏🏻
    रघुभाऊ सुंदर मि सगळे तमाशा बघत आहे वस्तुस्थिती खरी आहे
    शेजारील गावातील आहे

  • @marutiabhangabhangmaruti5102

    आपल्या कार्याला सलाम आणि आमच्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Před 2 lety +3

    लाजवाब कलावंत कांताआई सातारकर भावपुर्ण श्रद्धांजली !

  • @rameshpagar4055
    @rameshpagar4055 Před 5 měsíci

    अभिनंदन

  • @sharadbhor2862
    @sharadbhor2862 Před 2 lety +4

    भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏👋🌸🌺🌼

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 Před 3 lety +8

    संपूर्ण आयुष्यात दुख पसरलेल भावपुर्ण श्रद्धांजलि माते

  • @user-cy6jj7ty8v
    @user-cy6jj7ty8v Před měsícem

    Good❤❤❤

  • @ashokjadhavdelie7843
    @ashokjadhavdelie7843 Před 2 lety +3

    Jay Hari 🙏🙏

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Před 2 lety +3

    Kantabai.Satarkar yana manacha mujra .

  • @user-kd6fj6qy2w
    @user-kd6fj6qy2w Před 29 dny

    good

  • @sureshpatil7468
    @sureshpatil7468 Před 2 lety +1

    हो खर आहे आईचे म्हणने

  • @balukapre7521
    @balukapre7521 Před 3 lety +10

    बाई तुम ची मुलाखत ऐकून भारावून गेलो धन्य ती कांताबाई सातारकर होऊन गेली भावपूर्ण श्रद्धांजली

    • @ashokmohite2700
      @ashokmohite2700 Před 2 lety

      Suppar

    • @prakashtorne4780
      @prakashtorne4780 Před 2 lety +1

      भावपूर्ण आदरांजली,
      लोणीकाल भोर वॉक वस्ती.🙏🤝🌹🌹

  • @sureshpatil7468
    @sureshpatil7468 Před 2 lety +1

    Ho khar aahe
    Aaiech mhnan

  • @ashishdongardive4016
    @ashishdongardive4016 Před 2 lety +3

    Verry good

  • @user-gd2bo5mq2n
    @user-gd2bo5mq2n Před 2 lety +1

    खूप छान

  • @balasahebmulay4107
    @balasahebmulay4107 Před 3 lety +4

    कांताबाई सातारकर नमस्कार

  • @milindvinayakkedare1312
    @milindvinayakkedare1312 Před 2 lety +1

    Khar ahe he

  • @r_gaming8207
    @r_gaming8207 Před 2 lety +3

    Mai SARKARCHA BHARVSYAVAR RAHU NAKA NETECH MOTHE HONAR KARAN SWRTHI LOK AAHE NISWARTI MANUS RAHILACH NAHI HE VASTAV AAHE TE TUMHALA PAVLOPAVLI JANVEL

  • @babakolape2793
    @babakolape2793 Před 3 lety +1

    nise video

  • @BHOYTE143
    @BHOYTE143 Před 2 lety +1

    😍😍🧡🧡

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 Před 3 lety +1

    Gele te divas. Kye kalakar kye hote . Manapaaun hote sagle

  • @safashivchavan5470
    @safashivchavan5470 Před 3 lety +3

    छान ताई

  • @kailasmane3626
    @kailasmane3626 Před rokem

    Kalavantana trivar salan

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 Před 2 měsíci

    दुराचारी मुलं घडविली जातात समाजाकडून.

  • @rajukhandagale6446
    @rajukhandagale6446 Před 3 lety +2

    Dr.ganesh shinde sir mule me ha vidio pahu shaklo