' Sandhivat Aajar Aani Upchar ' ' संधीवात आजार आणि उपचार ' DD Sahyadri Sakhi Sahyadri

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • Know more about arthritis, its types, treatment. Clear your doubts & myths.

Komentáře • 35

  • @samidhahatlunkar2384
    @samidhahatlunkar2384 Před rokem

    खुप छान माहिती मिळाली. मी Dr Akerkar यांची treatment घेत आहे. त्यामुळेच मी आज चालू शकते आहे. Office la जाते आहे. Thank you sir, n Thannks, Sahyadri वहिनी

  • @madhavmore2350
    @madhavmore2350 Před 2 lety +3

    मी तुमचा आज सह्याद्री वाहिनिवरचा कार्यक्रम पहिलो ,आज कळलं की तुम्ही मराठी आहात तुम्ही खूप चांगली मराठी बोलता तर मग यूट्यूब व्हिडिओ हिंदी आणि इंग्लिश मदे का टाकली महाराष्ट्रातले अर्धे लोक तर ,तुम्ही मराठी आहात हे समजल्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतील आणि अगदी हकान तुमच्या जवळ ट्रीटमेंट साठी येतील .

  • @greenleafayurveda3125
    @greenleafayurveda3125 Před 4 měsíci

    Ayurveda 🎉 best

  • @madhavmore2350
    @madhavmore2350 Před 2 lety

    हा आजार मला गेल्या दीड वर्षापासून जास्त झालेला आहे मी पूर्ण बेड पेशंट झालो होतो ,बायोलोगिकल इंजेक्शन घेऊन ठीक झालो ,एकदम पाहिलं सारखं फीट झालो होतो पण आता बायोलोगिकल इंजेक्शन घेऊन एक वर्ष होत आहे ,तरी मला त्रास खूप जाणवत आहे झोपलो तर मला उठता येत नाही ,मी पूर्ण हिमत हरलो सर ,मी आर्मी मदे बॉक्सिंग ,कुस्ती ,क्रॉसफीत सारखे गेम खेळलो आहे ,रशिया मदे सुधा क्रॉसफीत खेळलो आहे ,रुसिया सारख्या mainas tamprechar मदे मलखंब खेळलो आहे ह्या गोष्टी करून जास्त काही दिवस झाले नाहीत हा आजार होण्या आधी 2,3 वर्षापूर्वी ,आता माझी पूर्ण हिमत खचली आहे ,मी बायोलोगिक इंजेक्शन किंवा पेंकिल्लार ,सेल्फासालाजिन ह्या सारख्या गोळ्या खाऊन थकलो मला भीती वाटते की आजारापेक्षा मी या आलोपथिक ने मरेल ...कृपया मला योग्य रस्ता दाखवावा मी येऊन भेट घेणार आहे आपली .

  • @shubhamaghav6882
    @shubhamaghav6882 Před 5 lety +1

    thnx for ur guidance

  • @user-tq9bw8vc5w
    @user-tq9bw8vc5w Před 4 lety +1

    Thnx akerkar sir
    Mala itke divsatun aaj apla Adrrase milala..

  • @shubhamaghav6882
    @shubhamaghav6882 Před 5 lety +1

    nice sir akerkar

  • @abjalmulla6792
    @abjalmulla6792 Před 2 lety +2

    आकेरकर सर खूप छान डाॅक्टर आहेत

  • @shubhamaghav6882
    @shubhamaghav6882 Před 5 lety

    i will meet you in your hospital

  • @sunitakotwani7321
    @sunitakotwani7321 Před 8 měsíci

    Nice

  • @deepa6251
    @deepa6251 Před 3 lety +1

    Sir tumhi kiti chan mararhi bolata

  • @madhavmore2350
    @madhavmore2350 Před 2 lety

    सर मी माधव मोरे भारतीय सैन्यात आहे मी तुम्हाला माझे ट्रीटमेंट चे सर्व कागद पत्र वॉट्साप केलेले आहे मी पुढच्या महिन्यात सुट्टी येणार आहे ,तरी मी तुमची भेट घ्यायचं म्हणत आहे येऊ शकतो का,

  • @sahebraodatre3791
    @sahebraodatre3791 Před 2 lety

    Nashik yethe changle rehumetologist kon ahet.pless gaid.me AS pesent ahee.

  • @monasharma2011
    @monasharma2011 Před 3 lety +1

    Sir I m also maharashtrian tumcha clinic kuthe ahe Ani tumhe Pandharpur madhe visit deta ka

    • @DrShashankAkerkar
      @DrShashankAkerkar  Před 3 lety

      Mumbai Arthritis Clinic, Shop 15, Wing I, Bldg 2, Mayuresh Srishti, opp. Asian paints, LBS Road, Bhandup (west), Mumbai Appointments: 02225946624

    • @DrShashankAkerkar
      @DrShashankAkerkar  Před 3 lety

      Call 9322922221 for online consultation appointment

  • @bhavanawagh5409
    @bhavanawagh5409 Před rokem +1

    सर तुम्ही बरोबर खर्चाचा काय

  • @prakashnikam9648
    @prakashnikam9648 Před 4 lety

    T l e 400 सरकारी हॉस्पिटल मधे का भेटत नाही ती द्यायला सागा प्लीज

  • @yuvrajmahabare4840
    @yuvrajmahabare4840 Před 2 lety

    मि भोगतोय हा आजार कुणावर हि वेळ येऊ नये

  • @madhurijadhav214
    @madhurijadhav214 Před 4 lety

    Sandhivat ha anuvanshik aahe ka?

  • @sunilingale2425
    @sunilingale2425 Před 4 lety +1

    सर मी तुमच्या क्लिनिक मध्येच ट्रीटमेंट घेतोय पण मला तुमच्याकडे घ्यायाची होती पन मला अपॉइंटमेंट dr रवींद्रन यांची अपॉइंटमेंट दिली गेली आणि मी गेले सहा 1 वर्षे त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतोय सर माझ्या xray वर तुमचे नांव आहे मला dr योगेश कटारिया यांनी तुमचे नाव सांगितलंत होते but मला अपॉइंटमेंट dr रवींद्रन यांची दिली गेली तेव्हा मला मला इतके कळले नाही पन मला आता तुमच्याकडे ट्रेटमेंट घ्याची आहे बेथनी हॉस्पिटल मध्ये

    • @rajdange1083
      @rajdange1083 Před 4 lety

      कुठे आहे हॉस्पिटल यांचे

    • @sunilingale2425
      @sunilingale2425 Před 4 lety

      @@rajdange1083 Thane vasant vihar

  • @Snehalgaikwad0888
    @Snehalgaikwad0888 Před 3 lety

    Thanyamadhe apla clinic kuthe ahe sir ?

    • @DrShashankAkerkar
      @DrShashankAkerkar  Před 3 lety

      Mumbai Arthritis Clinic, Shop 15, Wing I, Bldg 2, Mayuresh Srishti, opp. Asian paints, LBS Road, Bhandup (west), Mumbai Appointments: 02279665072 , 8591915586

    • @DrShashankAkerkar
      @DrShashankAkerkar  Před 3 lety

      Bethany hosp Thane +91-22-69115100

  • @pknpk3591
    @pknpk3591 Před 4 lety

    Hindi me dubbed hota to aur achcha rahata

    • @DrShashankAkerkar
      @DrShashankAkerkar  Před 4 lety

      Yeh TV me broadcast hua hai aur is liye Hindi me nahi hai. Baaki kaafi saare videos Hindi me hai; jarur dekhna.