माझा कट्टा : रामदास आठवले यांच्याशी गप्पा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Majha Katta : Ramdas Athavle

Komentáře • 177

  • @Atmakeeawaz
    @Atmakeeawaz Před rokem +1

    पहिलं म्हणजे मला रामदास आठवले ही व्यक्ती प्रचंड आवडते . भेटले कुठे तर कडकडून मिठी मारिन .कारण हा माणूस राजकारणी असूनही इतका खेळकर खोडकर विनोदी, असा आहे .मला वाटतं असा राजकारणी गेल्या पन्नास वर्षात दुसरा झाला . याच्या तोंडातनं कधीही जहरी विखारी घाण वाईट शब्द कधीही ऐकू आलेले नाही . ., हे याच्या या विनोदी व्यक्तिमत्व मागचं वैशिष्ट्य आहे . नाहीतर विनोदी भाषण करणारे काही कमी नेते नाहीत आपल्याकडे . पण तेवढेच घाण आणि वाईटही ते बोलतात .
    हा विकार या माणसांमध्ये कुठेही नाही . आणि या कार्यक्रमात त्यांनी बोललेले एक वाक्य आहे - की, " ज्याच्या मनात अहंकार , तो बुद्धिस्ट असू शकत ! ". यावरती या माणसाला सलाम आहे . अहंकार ज्याच्या मनात असतो तो बुद्धिस्ट असू शकत नाही . . हे आठवलेंचं वाक्य म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान पचवल्याचा ते अंगी लागल्याचा हा एक खणखणीत पुरावा आहे . जय भीम . नमो बुद्धाय !
    दुसर म्हणजे हा माणूस परंपरावादी नाही . आपण आंबेडकरी विचारवंत आहोत म्हणजे ठराविक पक्षांशी राजकीय गरज म्हणून युती करायचीच नाही, आणि करंटेपणांनी बाहेर बसून राहायचं . समाजाला फायदा करून देण्यासाठीचा मुत्सद्दीपणा करायचा नाही . . असले दुर्गुण या माणसांमध्ये नाहीत . म्हणूनच हा भाजप शिवसेनेबरोबर गेला मंत्री झाला त्यायोगे स्वतःच्या समाजाचा आवश्यक असा त्यांनी फायदा विकास इत्यादी घडवून आणला . बाकीचे बोट मोडत बसले आणि बडबड करण्यापलीकडे त्यांना अंबेडकरी समाजाठी काहीही करायला जमलेलं नाही . .

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 Před 5 lety +49

    बाबासाहेब आंबेडकर च्या नावावर जगतो याला समाजाशी काही लेना देना नाही फक्त मंत्री पद महत्वाचे अाहे

  • @shubhamgaikwad4479
    @shubhamgaikwad4479 Před 5 lety +87

    कोणा भाड़खाऊ ची गरज नाही अता फक्त भिमाच् रक्त ऑड .प्रकाश(बाळासाहेब) आंबेडकर ..! #जय भीम

  • @avinashfundse5349
    @avinashfundse5349 Před 4 lety +12

    आंबेडकरी विचारांचे वारसदार संघर्षनायक केंद्रीय मंत्री मा ना रामदासजी आठवले साहेब
    हार्दिक अभिनंदन साहेब जयभीम

  • @chandrakantmagare394
    @chandrakantmagare394 Před 5 lety +23

    हा राम्या वंचिताचा नेता होऊ शकत नाही
    भिमाचा पठ्ठा म्हणायला लाज नाही वाटत

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb Před 4 lety +3

    कोणीही कितीही टिका करा, पण एक गोष्ट नक्की आहे, साधारण पैंथर कार्यकर्ता, अंबेडकर चळवळीचे नेतृत्व करणारा बहुजन माणूस आज खासदार झाला, नंतर मंत्री झाले. म्हणून अभिनंदन 💐💐💐💐 कारण बहुजन समाजाचा माणूस केंद्रीय मंत्री होण सोप नही.

  • @gajanansadawarte6793
    @gajanansadawarte6793 Před 5 lety +40

    आता फक्त ""बाळासाहेब आंबेडकर""!! Only VBA!!! Only ballot paper!!!

  • @pantherravindrachandane2982

    डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव तुमच्या तोंडी शोभा देत नाही . तुम्ही लाचारीनें " भीक " मागितली तर आमच्या " बापानें " स्वाभीमानाने व बुध्दीच्या ताकदीवर मिळवलं .

  • @vishalsoshte1134
    @vishalsoshte1134 Před 3 lety +8

    Mi Dhangar ahe pan amcha neta balasaheb ambedkar ahet 🙏

    • @lakshmimogale3300
      @lakshmimogale3300 Před 2 lety

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @sunilathawale6901
      @sunilathawale6901 Před 2 lety +1

      तुला कोणी विचारलं का तू कोणत्या पक्षात आहेस

  • @rahulbharne5856
    @rahulbharne5856 Před 2 lety +1

    बाबा चा राजरतन पैकि एक राजरतन रामदास

  • @ravimohite2444
    @ravimohite2444 Před 5 lety +16

    फक्त बाबासाहेबांच नाव घेऊन सत्ता भोगणे हाच आमचा धंदा, जीते सत्ता तोच आमचा पत्ता.....

  • @ananddixit9451
    @ananddixit9451 Před 2 lety

    मुळात खांडेकर हे एक सामान्य पत्रकार म्हणून आणि एका चॅनल च्या प्रमुख पत्रकार म्हणून अयोग्य आहेत. त्यामुळेच हे जे काही कार्यक्रम आयोजित करतात ते पुचाट असतात

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 Před 5 lety +18

    कुञ्यासमोर हड्डी दिसली की कुञा हड्डी सोडुन कुठही पाहत नाही ़फक्त तो बघतो दुसरा कुञा तर माझ्या हड्डीला हिसकाऊन तर नाही नेणार तर नाही

  • @user-xg2nd8hc1p
    @user-xg2nd8hc1p Před 3 lety +9

    Great leader Ramdas Athavale Saheb 🇪🇺

  • @sunilathawale6901
    @sunilathawale6901 Před 2 lety

    गरिबीतून वर गेलेले, कधीही, घेनेंड न करणारा माझा नेता रामदास आठवले,

  • @akashghusale6367
    @akashghusale6367 Před 3 lety +4

    ओन्ली बिग बॉस मा. रामदासजी आठवले साहेब

  • @milindkamblewavagdibarobar526

    संधी मिळणे आणि विनंती यात फार मोठा पफरक आहे हे लक्षात घ्या,

  • @abcdv1844
    @abcdv1844 Před 6 lety +13

    मंत्रिपदा साठी लाचार नेता

  • @vikasbshejule3099
    @vikasbshejule3099 Před 5 lety +6

    Panthers ramdas athawale

  • @milindkamblewavagdibarobar526

    बाबासाहेबाना मंत्रिमंडळात संधी मिळाली असे नाही,त्यांना मंत्रिमंडळात येण्यास विनंती केली होती,

  • @kaus4764
    @kaus4764 Před 4 lety +3

    Athavale saheb great man

  • @pravinsonkamble6846
    @pravinsonkamble6846 Před 5 lety +11

    Only Prakash Ambedkar

  • @nakshatrarahane846
    @nakshatrarahane846 Před 7 lety +43

    Better than kapil sharma!

  • @dineshbhalekar2270
    @dineshbhalekar2270 Před 5 lety +4

    Athawale Saheb Great

  • @prashantbhalchakra8024
    @prashantbhalchakra8024 Před 5 lety +5

    दलित तुझ्या सोबत नाही आठवले. दलित आत्ता सुशिक्षित झाला आह़े त्यामुळे त्यांना येवढे समजत तुम्ही सांगा ची गरज नाही. तुझी लायकी नाही. तू संसाद मध्ये कविता म्हणतो. तू एक समजाला डाग आहे.

  • @dipakdipak6864
    @dipakdipak6864 Před 6 lety +11

    दलितांचे खरे नेते आठवले साहेब जय भीम

  • @maheshtambe8693
    @maheshtambe8693 Před 4 lety +2

    Majha rajkarnatil devala salam Jai bhim jai athawale boss🙏❤️

  • @akashghusale6367
    @akashghusale6367 Před 6 lety +10

    Only Athwale saheb

  • @sushantshinde8407
    @sushantshinde8407 Před 5 lety +8

    आठवले प्रत्यक्ष मदत करतात भाजपाला व प्रकाश आंबेडकर अप्रत्यक्ष वंचितच्या माध्यमातून .. एका माळचे मणी

  • @yogeshelectricsuryavashi6127

    न्यूज चैनल वाल्यांना माझी एक विनंती आहे ह्या रामदास ची मुलाखत घेऊन नाही टीव्हीवर

  • @vithalnarwade7626
    @vithalnarwade7626 Před 5 lety +4

    प्रवाह सोबत चालणारा नेता

  • @abhinavpachpor
    @abhinavpachpor Před 8 lety +23

    मंत्रिपद मिल्ल्ण्यासाठी राजकार्तोय हे म्हणन म्हणजे उघड उघड निर्लज्जपणा

    • @jockychougule8551
      @jockychougule8551 Před 6 lety +1

      Tumhi Kay kartay pn lachari karay na kunachi tri Athavle Sahebana Kay vait bolala tr yad rakha RPI A kolhapurkar shan't basnar nahit

  • @ameykale8437
    @ameykale8437 Před 6 lety +11

    Honest responses, I like that

  • @sanjayshinde1070
    @sanjayshinde1070 Před 5 lety +8

    आठवले साहेब झिंदाबाद

  • @komalghagare8203
    @komalghagare8203 Před 5 lety +6

    दलितांचे एकच कणखर नेते Advocate प्रकाश आंबेडकर (बाळासाहेब आम्बेडकर)...आठवलेंच्या दिल खुलास गप्पा आवडल्या... प्रामाणिक वक्तव्य आवडले...

  • @ajaypatil5951
    @ajaypatil5951 Před 5 lety +11

    Real dalit leader.

  • @ramdhere1242
    @ramdhere1242 Před 5 lety +3

    aathavale shaheb the great man

  • @gautamwaghmare7698
    @gautamwaghmare7698 Před 2 lety

    Saheb he khup motya manacha raja manus ahe

  • @israelmoosad4528
    @israelmoosad4528 Před 4 lety +6

    तुम्ही ह्या माणसाला कितीही नावे ठेवा
    पण घरची परिस्थिती अशी की आणांव तेव्हा. खावाव अश्या परिस्थितीत तुन दिल्ली पर्यंत जाणे खुप अवघड आहे
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @indianindian7493
    @indianindian7493 Před 3 lety

    Ramdas Athavle Sir is great leader.

  • @akashghusale6367
    @akashghusale6367 Před 3 lety +1

    साहेब जय भीम

  • @maheshasur
    @maheshasur Před 7 lety +12

    wah Aathhavale saheb ! Great leader with a super vision!

  • @pramodgamare7880
    @pramodgamare7880 Před 4 lety +1

    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @shamdusane7228
    @shamdusane7228 Před 8 lety +24

    आठवले उत्तम जबाबदारी पार पडतील अशी मला अपेक्षा आहे.

  • @pralhadsonkamble7634
    @pralhadsonkamble7634 Před 3 lety

    एबीपी माझा कट्यावर मंत्री रामदास आठवले साहेब यांची एबीपीनी मुलाखत घेऊन विनोदी कविता ऐकविल्या त्या खोचक कविता पहचानवाले समजते हैं. आठवले साहेबांनी संघर्षमय कविताही करावीत.

  • @amolsalve5287
    @amolsalve5287 Před 4 lety +5

    I like the last line in the entire interview. Jai bhim. Jai bharat. Jai Maharashtra...!🙏💙🙏

  • @user-kk3th6wk4x
    @user-kk3th6wk4x Před 5 lety +13

    राम्या काय रे हे सगळी वाट लावली तू समाजाची

  • @balukharat9676
    @balukharat9676 Před 5 lety +3

    आता फक्त भीमाच रक्त

  • @anandgaikwad6332
    @anandgaikwad6332 Před 5 lety +2

    जर balet पेपर वर मतदान झाले तर सेना बी जे पी ला त्यांची योग्यता समजेल

  • @mahendrakumar-uc8iv
    @mahendrakumar-uc8iv Před 7 lety +20

    आंबेडकरवादी नेता मंत्रिमंडळात गेला कि जातिवाद्य लोकांच्या पोटात खूप दुखत

  • @parisakamble2976
    @parisakamble2976 Před 2 lety

    याला.कशाला.बोलवलाय.याला.लायकी.नाही.याची.

  • @riyasarode
    @riyasarode Před 6 lety +3

    युवा पैंथरचे संघटना प्रमुख - राहुल प्रधान यांना " माझा कट्टा " वर बोलवा.....

  • @sandeeppunekar353
    @sandeeppunekar353 Před 4 lety

    विनोद वीर मंत्री या नेत्याला कुणाचेही काही घेणेदेणे नाही कोणाची सत्ता असो आपल्या मंत्रिमंडळात मंत्रीपद फिक्स ज्या समाजाच्या नावाखाली मंत्रिपद मिळते समाजाचा थोडातरी याने विचार केला केला पाहिजे रामदास आठवले म्हणजे एक विनोदाचा विषय झालेला आहे काय मागे तर कमालच केली गो कोरोना गो कोरोना😎🙋‍♂️🤔🧔🧔🧔🧔

  • @rohitmagade9626
    @rohitmagade9626 Před 4 lety +1

    Only vba

  • @pawmah602
    @pawmah602 Před 6 lety +9

    फक्त जातीयवादी राजकारण करा!!
    मला काय मिळालं हे फक्त बघ!!
    तिथे खड्ड्यात गेली मुंबई..खड्ड्यात गेला महाराष्ट्र!!
    सुधारणा गेल्या चुलीत!
    तीनपट निवडून येतातच कसे!

  • @ravindrabhalerao4242
    @ravindrabhalerao4242 Před 5 lety +8

    Are he lachar ahet mantripadasathi samajala hyane R P I la modila vikli samajane yancha pasun savad raha

  • @santoshkarade6260
    @santoshkarade6260 Před 7 lety +11

    nice athavale saheb

  • @abhinavpachpor
    @abhinavpachpor Před 8 lety +28

    कॉंग्रेसने बंगला सोडायला लावल म्हणून bjp सोबत गेला

    • @NadirKhanSargiroh
      @NadirKhanSargiroh Před 7 lety

      Selfishness

    • @prakashhanwate4304
      @prakashhanwate4304 Před 6 lety

      abhinav pachpor
      Zee

    • @abcdv1844
      @abcdv1844 Před 6 lety

      याने तेवढी लायकी बनवून ठेवलीय ना

    • @kiranjadhav5466
      @kiranjadhav5466 Před 5 lety

      हाकलून लावला बंगल्या मधून कुत्र्याला

  • @akashghusale6367
    @akashghusale6367 Před 3 lety +1

    वंचित च्या भाडखाऊ लोकांनो टीका नका करू

  • @keshavwaghmare9428
    @keshavwaghmare9428 Před 7 lety +9

    he is good speaker

  • @bhaskarchandane1093
    @bhaskarchandane1093 Před 2 lety

    वा..... म्हणून दलीत मंत्र्यांना कधीच किँमत मिळत नाही

  • @dikshantbhagat6093
    @dikshantbhagat6093 Před 3 lety

    त्यावेळी काँग्रेस बतोबर युती करण्याचा निर्णय अतिशय योग्य होता..

  • @sachinawareness4335
    @sachinawareness4335 Před 8 lety +6

    superb

  • @shatanandkadam8922
    @shatanandkadam8922 Před 10 měsíci

    साहेब पूर्वी तुम्ही आंबेडकरी आंदोलनात खूप ऐकटिव्ह होतात. परंतु आत्ता आपल्याला कोणीही दावणीला बंधूशकतात. असे आपण का वागता?

  • @rahulbalkrishnabansode
    @rahulbalkrishnabansode Před 6 lety +7

    silent leader.. great

  • @prashantbhosale9545
    @prashantbhosale9545 Před 5 lety +4

    कवी आणि कविता.😂😂😂

  • @pranavpanpatil2869
    @pranavpanpatil2869 Před 4 lety +1

    Nirlj neta aahe....

  • @user-ob4ol3pi3l
    @user-ob4ol3pi3l Před 3 lety

    मी मंत्री झालो मोदी शहाच्या मागे लागुन.... .मी मंत्री झालो मोदी शहाच्या मागे लागून .... बस कर पत्रकार मी येतो एकदा हागुन🤣😂😂🤣 सहज आठवले मनुण पाठवले🤣😂🤣

  • @jitendrakamble1434
    @jitendrakamble1434 Před 6 lety +5

    Maharastracha ekcha panthar(10-A)

  • @LicAgent._892
    @LicAgent._892 Před 4 lety +1

    Ma m deshmukh ani Dr a h salunkhe sir Yana bolava abp majha

  • @aniketbegade3191
    @aniketbegade3191 Před 3 lety +1

    All raundar men

  • @kiranshirsat6591
    @kiranshirsat6591 Před 5 lety +2

    Kay bindok; manus aahe yar.....

  • @sudhakarbansode1256
    @sudhakarbansode1256 Před 3 lety

    जय भीम साहेब

  • @kaluramkhandve3865
    @kaluramkhandve3865 Před 2 lety

    3

  • @abhinavpachpor
    @abhinavpachpor Před 8 lety +9

    Thanks ABP NEWS .....for realising me who this person is....won't vote for him and bjp

    • @nitishkshirsagar633
      @nitishkshirsagar633 Před 7 lety +1

      abhinav pachpor tumhala Kon wichartoy tumhi konala vote denar

    • @abhinavpachpor
      @abhinavpachpor Před 7 lety

      Nitish Kshirsagar tumhala ka miRchya jhombalya...mi denaar tumhala dyaych tar dya...apmaan nala hi jarta aala asTa...pan mhatak athawale che supporter aahat vegla apmaan karaYachi garaj kaaY

  • @bhivrajlokhande1411
    @bhivrajlokhande1411 Před 6 lety +1

    Ha manus sharad pavar saheb. Yhanche shisha aahe.

  • @dhammpalsawant7735
    @dhammpalsawant7735 Před 7 lety +1

    Tumacha aapasatil bhadana mule samachache nuksan zale ahe gat tatacha rajakaran ban Kara saheb jay bhim jay Bharat

  • @tusharkantbomble1911
    @tusharkantbomble1911 Před 3 lety +1

    NEECH ATHAWALE. HE IS A CURSE ON AMBEDKARITE MOVEMENT. HE IS SLAVER OF MANUWADI. STIGMA STIGMA STIGME ATHAWALE

  • @rajendrapatil9881
    @rajendrapatil9881 Před 5 lety +3

    BUS LAI MAAP MAZAA RAMDASBHAU TUZHI KUTHEY CHEMBUR LA VASHI NAKYAWARTY WI WI KARAT FIRAT HOTAS ANI FAKT BICHARYA GARIB LACHAR BUDDHIST BANDHAV ANI ADARNIY SANMANNIY SAHEBJI DOCTORJI BABASAHEBJI AMBEDKARJI NACHYA,NAAVAKHALI DIRECT 1990 SAALI SHARADRAOJI PAWARSAHEBJI NCHYA MANTRI MANDALAT CABINET SAMAJKALYAN MANTRI NANTAR CONGRESS KADUN KHASDAR ANI AATA 29 VARSHANI HYA B= BHANGAR J= JAMAO P= PARTY ,B= BHUL J=JAVO PUBLICKO P= PARTY CHYA SOBAT JAAVUN DIRECT DILLIT KENDRIY SAMAJIK ANYAY MANTRI LAI MOTHI LOTTERY LAAGLI KUTHEY DILLIT GHARATUN TUZHE SAMAN FEKLEY ,,GHATKOPAR DANGLIT TULA ITKA KAPDE FATUN ZODLA PAN KAHIHI FARAK NAHI TULA.. SHEVATI BICHARA BUDDHIST DALIT BANDHAV MULEYCH HEY SARV. AREY HA RAAJ THAKRE MHANAT HOTEY KI TULA,HINDI COLOURS TV CHANNELS CHYA BIG BOSS MADHYE JAAYCHE HOTEY LAI CHHAN SUNDER WWE CHYA PAHALWANASARKHA CH DISLA ASTA TYA BIG BOSS CHYA SWIMMING POOL MADHYE.. . . AAREY HA TUZHI KARYKARTI RAKHISAWANT MHANE BEHANJI MAYAWATIJI N CHYA VIRODHI UBHI KARNAR AAHES MHANEY TU ,,,,,PAN AIVADHE ZHALEY TARI BHIMAKOREGAON BICHARYA GARIB MAYAT DALITALA CHYA GHARALA TU KAY DILES ANI SAMBHAJI BHIDEY LA KADHI JAILIT GHALNAR HEY TUZHEY BHATURDEY DEVENDRA FADANVIS 420 CHE SARKAR.....RAMDASBHAU PRUTHVI HI GOLCH AAHEY ANI HI B= BHADKHAU. J= JUGADU P= PARTY KAYAM HYANCHYA BAAP ACHI CHAUT LAAGLI

  • @nikhilsartape9588
    @nikhilsartape9588 Před 5 lety +4

    Bapachyaa bapala beyimaan zalas tu

  • @sanjaygaikwad8609
    @sanjaygaikwad8609 Před rokem

    Khara.panthar.

  • @aashishpaggare5006
    @aashishpaggare5006 Před 6 lety +4

    नॉर्थ कोरिया मधून फोन आला....

  • @limbajiramaraokhandare4646

    Good

  • @shankardhotre1631
    @shankardhotre1631 Před 5 lety +1

    As

  • @avinashfundse5349
    @avinashfundse5349 Před 5 lety

    जयभीम साहेब

  • @mosekurne92
    @mosekurne92 Před 5 lety +2

    कुणी निंदा कुणी वंदा लाचारी आपला धंदा

  • @dhananjayhande9760
    @dhananjayhande9760 Před 6 lety +8

    भावी उपमुख्यमंत्री जयभीम

  • @rajuwakode1540
    @rajuwakode1540 Před 5 lety

    Bahujan jantela gulam banavun thevayache asel tar ramdas sarkhya lokala javal dharu he karne shakya hote

  • @indian5347
    @indian5347 Před 5 lety +2

    Lachari la limit nahi

  • @mahendraujagare8657
    @mahendraujagare8657 Před 4 lety +1

    निस्वाथी नेता

  • @user-cf4up3wn5y
    @user-cf4up3wn5y Před 2 lety

  • @prashantghanekar7809
    @prashantghanekar7809 Před 5 lety +1

    Kahipan aso Kavita mast kartat..😆😆😆😆😆😜😜😜😜😜😜😜😜😜

  • @arjunwaghmare428
    @arjunwaghmare428 Před 4 lety +2

    Tumi lokansati kay kely aatvle uttr dya😡😡

  • @shreeharilimbajigite5285
    @shreeharilimbajigite5285 Před 6 lety +6

    Bhavi pm 😍😂😁😀😃

  • @ashokjadhav5346
    @ashokjadhav5346 Před 4 lety

    Goodman

  • @rahulvidhate831
    @rahulvidhate831 Před 5 lety +6

    Chor chor ahe has
    Hyla chaplli ni mara

    • @kiranjadhav5466
      @kiranjadhav5466 Před 5 lety

      रामाबाई कॉलनीमध्ये तिथल्या लोकांनी कुत्र्यावानी मारला होता ह्याला

  • @avinashpanchal6677
    @avinashpanchal6677 Před 6 lety +4

    yeda...athavale

  • @tusharkantbomble1911
    @tusharkantbomble1911 Před 3 lety +1

    MR.ATHAWALE! MR.JAWAHARLAL NEHARU CALLED ON GREATEST INDIAN DR.B.R. AMBEDKAR AND REQUESTED HIM TO SERVE IN MY MINISTRY AS A MINISTER FOR NATION. HE ACCEPTED A PROPOSAL GIVEN BY THE THEN PM JAWAHARLAL NEHARU IN THE INTEREST OF NATION .

  • @user-hc4gn1wf2e
    @user-hc4gn1wf2e Před 5 lety +2

    आठवले साहेब आगे बढो

  • @amitg974
    @amitg974 Před 5 lety +1

    Mantri mad ka muzpe hua aaisa asar ki me bhul gaya mere nam ka asar ke majak karat udvat ahe tumchya jara vichar kara saheb tumi etki lachari nko