माझा कट्टा : उद्योगपती रामदास माने यांच्यासोबत प्रेरणादायी गप्पा

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 08. 2018
  • #रामदासमाने #माझाकट्टा #एबीपीमाझा
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Komentáře • 951

  • @hindi_cartoon_stories226
    @hindi_cartoon_stories226 Před 5 lety +142

    उन्हात ढेकळ कोण फोडणार म्हणून शाळेत गेलो....साहेब खरंच... तुम्ही ग्रेट आहात..!!
    कितीही मोठे झालात तरी आपली भाषा आपली माणस विसरायची नाहीत ये साहेबांच्या बोलण्यावरून लक्षात आलं.

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 Před 5 lety +153

    असे थोर उद्योजग आहेत,कि आपल्या देशात की मनापासून बोलणारे,खरे हिरो,मराठी माणसाचा खरा विश्वास,सर तूमचे पाय धूऊन पाणी प्यावे,सलाम सलाम माझ्या मराठी माणसाला,

    • @dipakgawand975
      @dipakgawand975 Před 5 lety +8

      Arre त्याचे pay धरू नकोस. त्यांनी जे उद्देश केले आहे ते तुझ्या jivanat वापर नक्की यशस्वी होशील.

  • @vishalcreation9416
    @vishalcreation9416 Před 3 lety +43

    यांचा बोलण्यात थोडा सुधाह घमंडी पणा नाही ❤️❤️❤️❤️ simple गावाकड ची मराठी ❤️❤️

  • @ganeshabhale4152
    @ganeshabhale4152 Před 5 lety +114

    किती प्रंचंड उर्जा आहे सर तुमच्यात! व्यवसाय करताना लोकांसमोर एक खोटी अभासी प्रतिमा किंवा वेगळा शिष्टाचार दाखविण्यापेक्षा मी जसा आहे तसा (भाषा, वेशभूषा) लोकांसमोर जीद्देने उभे राहिलो तरी व्यवसाय होतो याचे उत्तम उदाहरण आहात तुम्ही.... सलाम

  • @mangeshnikam2904
    @mangeshnikam2904 Před 5 lety +55

    अतिशय प्रेरणादाई मुलाखत..# जबरजस्त व्यक्तिमत्त्व..# प्रचंड उत्साह आणि सकारामक्ता..#एबीपी माझा चे खूप खूप आभार आणि अभिनंदन.......💐👌👍

  • @puriamarx
    @puriamarx Před 5 lety +127

    शून्यातून विश्व निर्माण करणे यालाच म्हणतात...
    सलाम सर

  • @shubhadamulekar8175
    @shubhadamulekar8175 Před 3 lety +4

    खूप छान आणि प्रेरणादायी मुलाखत.
    काही तरी नवीन आणि चांगले ऐकल्याचे समाधान मिळाले. माझा कट्टाचे खूप खूप धन्यवाद. आणि माने सरांना सलाम.

  • @meenakshilokare5408
    @meenakshilokare5408 Před 8 měsíci +1

    माने सर मीही सातारची,खटाव तालुक्यातील आहे.तुमची मुलाखत ऐकली,तुमची शिकण्याची जिद्ध,नंतर नोकरीची धडपड,पाहून रडू आले.थोड्या फार फरकाने माझेही शिक्षण अशाच परिस्थितीत झाले. ज्याने अशा परिस्थितीत दिवस काढलेत(S.T.) भाडे ला पैसे नाहीत ,😢heart touching प्रसंग.नंतर मोठ्या पोस्ट वर नोकरी,बिझनेस मध्ये धडाडी,कुठेही खचले नाहीत.कॉन्फिडन्स प्रचंड. Proud of you sir. जमल तर प्रत्यक्ष भेटून पाय धरायचे आहेत.All The best.

  • @rmb2021
    @rmb2021 Před 5 lety +113

    हे सर माझ्या घरी आलेले जवळपास 15 वर्षांपूर्वी, मी पुसेगाव चा आहे आणि त्यांच्या खूप जवळच्या नातेवाईकांचे लग्न होते, माझे वडील drawing शिक्षक होते तर ते थर्माकोल के अक्षरे बनवायचो, मी लहान होतो पण मला चांगले आठवतंय. कारण नक्षीदार थर्मोकोल घेऊन ते आलेले आणि त्यावेळी तसले थर्मोकोल मी पहिल्यांदा पहिले होते.
    तुमच्या कर्तृत्वाला सलाम सर💐🙏

  • @rameshpawar7175
    @rameshpawar7175 Před 5 lety +11

    माने साहेब काय बोलावं शब्दच नाही माज्याकडे--- खूप छान अतिशय प्रेरणादायी

  • @avinash8410
    @avinash8410 Před 5 lety +2

    नाउद्योजक म्हणून माने सारांकडून खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत
    पुण्या सारख्या शहरात येऊन सहा महिन्यांत शुद्ध भाषा बोलण्याचा आव आणणारी खूप लोक बघितले पण भाषा ही आपल्या यशाच्या कधीच आड येत नाही हे माने सरांच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं. वरवरचा दिखावा काहीच कामाचा नाही सरांची साधी आणि आत्मविश्वासपूर्ण देहबोली खूप प्रेरणा देऊन जाते सलाम सर आपल्याला

  • @rutujabhujbal5799
    @rutujabhujbal5799 Před 5 lety +153

    I always watching ABP katta. But today's episode was best one. It gives me postivity nd inspiration. Mane sir u are really great person still down to earth.. hats off u sir.. thanks to ABP for inviting Ramdas mane sir on Katta..

  • @yogeshkarnik4557
    @yogeshkarnik4557 Před 5 lety +7

    जबरदस्त व्यक्ती(रामदास माने) आहेत,,100% energetic..But very simple मनापासून मनापर्यंत आभार, धन्यवाद... पुढील यशस्वी वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा

  • @sumitthete8328
    @sumitthete8328 Před 5 lety +32

    हृदयापासुन बोललात साहेब......सलाम

  • @sarswatienterprisesvirbhad601

    माने सर तुमचे सकरात्मक विचार अम्हा तरुणासाठी खूप प्रेरणादायी आहेत
    तुमच्या जीवनातील संघर्षमय प्रवास पाहून नक्कीच आमच्या ही जीवनात बदल होईल
    प्रयत्न हा परीस आसून त्याचा संयोगाने वाळ वांटाचे ही नंदनवन करता येते 🙏

  • @anandraoshinde943
    @anandraoshinde943 Před 5 lety +27

    साहेब सलाम तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करताना तुम्हाला कधी संकोच वाटुन दिला नाही हि आम्हाला दिलेली प्रेरणा

  • @Pingpong143
    @Pingpong143 Před 5 lety +5

    साहेब तुम्ही आपल्या माण तालुक्यचा नाव जगा समोर आणले नुसतं आणलाच नाही तर आदर्श सुद्धा बनवला आमच्या सारख्या निराश झालेल्या लोकांसाठी तुमची प्रेरणा खूप आशादायी आहे

  • @shivrayanchamaavla8858
    @shivrayanchamaavla8858 Před 5 lety +90

    फक्त साधीच माणसे असाधारण काम करतात अजून एक उदाहरण

  • @swapnilugale2376
    @swapnilugale2376 Před 5 lety +9

    खुपच छान interview होता. सामान्य माणसाची असामान्य कथा. उत्तम व्यक्तिमत्त्व.

  • @NITESHPATIL-ue8us
    @NITESHPATIL-ue8us Před 5 lety +290

    मला बटन दाबल्यावर लाईट लागते ते कोर्स करायचे आहे😂😂खरचं तुम्ही great आहात सर#inspiration for today's youth

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 Před 5 lety +6

    याचा अर्थ उद्योग आणि भाषा याचा काहिही सम्बन्ध नाही... Great sir

  • @gauravpatil1217
    @gauravpatil1217 Před 5 lety +20

    मी सर्वच माझा कट्टा बघतो पण सर माने सरांच्या माझा कट्ट्यावरील गप्पा आज खूपच चांगल्या होत्या आणि खूप inspection aahe
    खरच सरांना सलाम

    • @nikhilkale9488
      @nikhilkale9488 Před 5 lety

      Gaurav Patil.... Agdi brobr. Khup inspired story ahe tyanchi. Tyanchya bolnya vrun ch manus inspire hoto

  • @sharadgopinathrao9709
    @sharadgopinathrao9709 Před 3 lety +1

    ABP माझा ची प्रेरनादाई आत्मनिर्भर भारताला अंधारातून उज्वल आणि दैदीप्यमान सशक्त भारत घडवण्यासाठी एका चांगल्या माणसाची रामदास मानेसाहेबा सारख्या देव मानसाची प्रेरणादायी यशोगाथा खुपच छान

  • @seemanikam447
    @seemanikam447 Před 5 lety +58

    i liked the way he is speaking very natural and simple personality.proud of you sir.

  • @jedviper100
    @jedviper100 Před 5 lety +47

    The best Majha Katta episode ever.... Mr.Ramdas Mane is a great story teller, really glued with the channel....

  • @yashkumbharyk128
    @yashkumbharyk128 Před 5 lety +8

    आत्ता पर्यंत खूप माणसे पहिली पण #मातीशी_प्रामाणिक असणारे उद्योजक तुम्ही आहात खरचं आजच्या दिवसच सार्थक झालं रामदास सर तुम्ही सांगितलेली एक गोष्ट म्हणजे opportunity ही सगळ्याच गोष्टीत असते फक्त नजर पाहिजे सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला आमच्या अडचणीवर कशा प्रकारे मत करायची ते सांगितलं खरंच खूप खूप धन्यवाद....🙏🙏🙏
    नक्कीच या गोष्टींवर आम्ही अभ्यास करू....

  • @heshusactivities493
    @heshusactivities493 Před 5 lety +2

    हा interview मी आज बघितला। किती प्रेरणादायी,उत्साही, आज ही त्यांच्यात शून्यतून विश्व तयार करण्याची तयारी आहे।माझा सलाम माने सरांना।खूपच छान व्यक्तिमत्व.!!!!!

  • @sandipshirsath6109
    @sandipshirsath6109 Před 5 lety +78

    खूप खूप साऱ्या क्षेत्रामध्ये मराठी माणूस पुढे आहे, अटकेपार शेंडे आपल्या माणसांनी गाडले आहेत पण दुर्दैवाने आपल्याच राजकारण्यांनी आपले धिंडोरे कधी पिटवलेच नाही.
    मात्र गुजराती आणि मारवाडी त्यांच धिंडोरे सर्वच पिटलीत असता.
    खूप खूप सुंदर अशी मुलाखत झाली.
    धन्यवाद abp majha and माने साहेब

    • @Saj393
      @Saj393 Před 5 lety

      Sandip Shirsath ब्राह्मण व्देष स्पष्ट दिसतोय दुसर्‍याच यश पचवता येत नाहीत म्हणून यश देखिल स्वतःला हूलकावनी देतय असेच जळत रहा ते यशस्वि होत राहतील

    • @milind8783
      @milind8783 Před 5 lety +3

      टॅक्स चोरी करून हे साले गुजराती पैसे कमवतात..नैतिकता तर काहीच नाही यांच्यात...

    • @shailendrabhonde4632
      @shailendrabhonde4632 Před 5 lety +1

      Absolutely right no naitikata apan Marathi Manus Ka tax dayva?

    • @sandipshirsath6109
      @sandipshirsath6109 Před 5 lety +2

      Shital Junnarkar जाती च काय आलं इथे. आपली मानसिकता बद्दलवा. कोणाचा हि भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता

  • @pramodshinde6858
    @pramodshinde6858 Před 5 lety +16

    माने साहेब तुमची मुलाखत खुप प्रेरणादायक होती.......👌👌👌👍

  • @satishshinde2638
    @satishshinde2638 Před 5 lety +6

    *Ramdas Mane Sir's*
    *Inspirational and motivational story* for maharashrian marathi
    youngsters who wants to be
    YOUNG ⭐ STARS !
    *श्री.रामदासजी माने* सर आपले हे मौलिक विचार मराठी तरूण तरुणींना पुढील पंन्नास वर्षानंतरही आजच्या ईतकेच हमखास ऊपयुक्त रहाणार आहे. आपणास विनंती आहे की खासकरुन
    आपल्या महाराष्ट्रतील शहरी मराठी युवक असो अथवा ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेल्या युवक युवतींना दिशा देण्यासाठी वेगवेगळ्या विद्यालय व महाविद्यालयात आपल्याकडे असलेल्या उपलब्ध वेळेनुसार आपल्या ओघवत्या भाषेत व्याख्याने द्यावी ही विशेष विनंती!आणि प्रत्येक विद्यालय व महाविद्यालयातून किमान शंभर तरुणांनी जरी तुमच्या कडून जिद्द, चिकाटी आणि प्रतिकूल परीस्थितीत सामना कसा करावा हे शिकल्यास महाराष्ट्राचे चित्र बदल्याशिवाय रहाणार नाही!आणि पुढील काळात नैराश्याने ग्रासले जाणारे युवक तर दिसणार नाहीतच! पण आजच्या या स्पर्धेच्या जगात स्वतंत्र पणे भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखाना बळ मिळेल.व ख-याअर्थाने आपले मार्गदर्शन त्यांच्यासाठी दिशा दर्शक रहील.
    योग्य मंचावर योग्य व्यक्तीला आमंत्रित केल्याबद्दल *राजीव खांडेकरांना विशेष*
    *धन्यवाद!*

  • @nishikantkulkarni1832
    @nishikantkulkarni1832 Před 3 lety +2

    तुमच्या मेहनत आणि जिद्दीला सलाम साहेब. !!🙏🙏
    सह्याद्री सारखेच कणखर राहिलात..आणि मागे नाही फिरलात..
    जर्मन कंपनीला तुम्ही गुंडाळलात..
    Competition with German
    Quality tar asnar ch..tya shivay yevdha samrajya tayar ch nasta zal.
    Once again 🙏🙏🙏

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 Před 7 měsíci

    आपल्या मातीशी घट्ट नातं आसणारा प्रचंड उत्साही व सकारात्मक उद्योगपती .... माने सर सलाम आपल्या कार्य कर्तुत्वाला 🚩🚩🚩🚩

  • @pankajkale3358
    @pankajkale3358 Před 5 lety +5

    खूपच प्रेरणादायी अनुभव माने साहेब! खुप आभार!
    आमच्या नाशिक जिल्ह्य मध्ये दिंडोरी तालुक्या मध्ये एका आदिवासी पाड्या वर टॉयलेट ची गरज आहे तर त्या संदर्भात कुणा सोबत संपर्क साधता येईल
    कृपया मार्गदर्शन करावे!
    धन्यवाद!🙏

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 Před 5 lety +188

    आत्तापर्यंतचा सर्वात चांगला शो

    • @patilvaibhav999
      @patilvaibhav999 Před 5 lety

      ANANTA PAWAR please see the khade sir's interview also at maza katta.

    • @pradippatil-qq3ek
      @pradippatil-qq3ek Před 5 lety +1

      Vaibhav Patil हो दोन्ही पण चांगले आहेत

    • @dipalijadhav4677
      @dipalijadhav4677 Před 3 lety +1

      @@patilvaibhav999 .

  • @vandanaaiwale8213
    @vandanaaiwale8213 Před 5 lety +10

    सर माझा आपल्याला सलाम. तुम्ही माझ्या साठी inspiration आहात. मी एक महिला आहे आणि माझी सुद्धा तुमच्या सारखं बनण्याची खुप इच्छा आहे , त्या साठी तुमचे , परमेश्वराचे आशिर्वाद हवेत. सर, तुम्ही ज्या कळकळीने व स्वच्छ अंतःकरणांने बोलता त्या बद्दल खुप खुप धन्यवाद . May God give u long long life & best of luck ur future. असेच मार्गदर्शन करत रहा.

    • @postiveminds9864
      @postiveminds9864 Před 5 lety

      एप्रिल २०१५ : एकल मालकी कंपनी कशी सुरू करावी? डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी
      मे २०१५ : मेक इन इंडिया योजनेचा लाभ कसा घ्याल? फेसबुक मार्केटिंग Strategy
      जून २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग १)
      जुलै २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग २)
      ऑगस्ट २०१५ : पर्यटन उद्योग विशेषांक
      सप्टेंबर २०१५ : उद्योग आधार, मुद्रा व CGTMSE योजना, जिल्हा उद्योग केंद्रांची सूची
      दिवाळी अंक २०१५ : उद्योजकांना लागणारी ’गुगल’ची विविध प्रॉडक्ट्स, उद्योजकांच्या यशोगाथा
      डिसेंबर २०१५ : शेअर मार्केटमध्ये आपली कंपनी कशी नोंदवावी?
      जानेवारी २०१६ : उद्योजक NextGen विशेषांक
      फेब्रुवारी २०१६ : स्टार्टअप इंडिया योजना
      मार्च २०१६ : ऑनलाइन विक्री कशी सुरू कराल?
      एप्रिल २०१६ : अर्थसंकल्प कसा वाचावा?
      मे २०१६ : मेक इन महाराष्ट्र विशेषांक
      जून २०१६ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक
      जुलै २०१६ : Whatsapp मार्केटिंग कशी करावी? Whatsapp मार्केटिंगमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
      ऑगस्ट-सप्टेंबर २०१६ : बिझनेस नेटवर्किंग विशेषांक
      दिवाळी २०१६ : स्टार्टअप म्हणजे काय? तो सुरू कसा कसावा? त्यासाठी फंडिंग कसे मिळवावे? ५० मराठी स्टार्टअप्सच्या कथा
      फेब्रुवारी २०१७ : क्राउडफंडिंग संकल्पना, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून स्वत:च्या व्यवसायासाठी पैसे कसे उभे करायचे?
      मार्च २०१७ : ‘रूरल मार्केटिंग’चे जनक प्रदीप लोखंडे यांची संघर्षगाथा
      एप्रिल २०१७ : उद्योगसंधी विशेषांक
      मे २०१७ : व्यवसायासाठी उद्योग आधारचा वापर कसा करावा?
      जून २०१७ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक
      जुलै २०१७ : जीएसटी व त्याचा लघुउद्योजकांवर होणारा परिणाम
      ऑगस्ट २०१७ : सोशल मीडिया माध्यमांचा मार्केटिंगसाठी उपयोग कसा करावा?
      सप्टेंबर २०१७ : ब्रॅण्ड विशेषज्ञ विकास कोळी यांची मुलाखत
      ऑक्टोबर २०१७ : ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा वाचा
      दिवाळी २०१७ : उद्योजकता विशेष
      नोव्हेंबर २०१७ : व्यवसाय का नोकरी, हा प्रश्न कधी पडला आहे का?
      डिसेंबर २०१७ : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ग्रामीण उद्योजिका कमल कुंभार यांची मुलाखत
      जानेवारी २०१८: धंद्यात स्पर्धा कशी हाताळावी?
      फेब्रुवारी २०१८: स्टार्टअप उद्योगांसाठी उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन्स
      मार्च २०१८: नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल?
      एप्रिल २०१८ : जगभरात ५००० शाखा सुरू करण्याचे प्रयत्न करणार्‍या जयंती कठाळे यांची मुलाखत
      मे २०१८ : नोकरी ते ‘बिजनेस डॉक्टर’ : शिवांगीचा झंझावाती प्रवास
      जून २०१८ : डॉ. शिवांगी झरकरचा प्रवास
      जुलै २०१८ : प्लास्टिक बंदी ही एक संधी
      ऑगस्ट २०१८: नॅनो तंत्रज्ञान : एक नवी क्रांती
      सप्टेंबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - १
      ऑक्टोबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - २
      दिवाळी अंक २०१८ : युगप्रवर्तक उद्योजक नारायण मूर्ती यांचा उद्योजकीय प्रवास
      नोव्हेंबर २०१८ : महिला उद्योजकांच्या आयुष्यातील वर्क-लाईफ बॅलन्सचे महत्त्व
      डिसेंबर २०१८ : कुक्कुटपालन - एक शेतीपूरक व्यवसाय
      ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे आतापर्यंतचे सर्व म्हणजे एकूण ४० अंक (२३ प्रिंट + १७ डिजिटल) आणि २०१९ चे वर्गणीदार व्हा फक्त ८०० रुपयांत!
      shop.udyojak.org/p/0044/?affilates=218

  • @sachinanilhonkalas9038
    @sachinanilhonkalas9038 Před 5 lety +15

    Abp माझा धन्यवाद,
    अश्या मोठ्या लोकांच्या यशोगाथा आम्हाला खूप प्रेरणा देतात...💐

  • @vasantpatare2515
    @vasantpatare2515 Před 3 lety +10

    मी वसंत पातारे माने साहेबांनी माझा उल्लेख केला त्याबद्दल त्यांचे आभार माझ्या बद्दल जी आपुलकी आणि जिव्हाळा दाखवतात तो त्यांचा मोठेपणा आहे 2 ऑगस्ट 2020 ला मला 16 वर्षे केनिया मध्ये पुर्ण झाली आहे .

  • @yogirajdeokar8004
    @yogirajdeokar8004 Před 3 lety +3

    मा रामदास माने.'थर्माकॉल मॅन', 'टॉयलेट मॅन ', ग्रामीण भागातले एक नंबरी सोने. विशेषतः ग्रामीण भागातील ज्याला उद्योजक व्हावेसे वाटते त्याने ही मुलाखत नक्की ऐकावी.

  • @sunilshelke517
    @sunilshelke517 Před měsícem

    खूप प्रेरणादाई विचार आहेत सर आपले 🙏🏻, आपला प्रत्यक्ष सहवास लाभला यासाठी मी भगवानताचे आभार मानतो

  • @sunitamandve2891
    @sunitamandve2891 Před 5 lety +4

    खूप छान मुलाखत.....खूप काही शिकण्यासारखे मिळाले...
    मुख्य म्हणजे...मेहनत करायची तयारी असेल...सातत्य असेल...चिकाटी असेल....आणि...if u r honest n focused to Ur goal....
    Everything is possible

  • @sahilattar1267
    @sahilattar1267 Před 5 lety +5

    RAMDAS MANE real hero to take inspiration from. thanks for sharing your experience, thoughts and difficulties you gone through.

  • @dayatungare
    @dayatungare Před 5 lety +8

    One of the Best Interview i have watch in my life... Very motivated... Thanks to ABP Majha such a wonderful interview

  • @dollhousedelight8553
    @dollhousedelight8553 Před 5 lety +80

    Pahila MI Kal ha interview, khup inspiring, shunyatun War yene mhanaje kay te samajle

    • @sudhirsathe7141
      @sudhirsathe7141 Před 5 lety +2

      Dollhouse Delight shabdasha khare bolalat tumhi 😃 khoop inspiration bhetali

  • @puriamarx
    @puriamarx Před 5 lety +51

    एबीपी माझा ला विनंती अशीच प्रेरणादायी व्यक्तींची व्हिडिओ अपलोड करत रहा.

    • @sureshpansare5228
      @sureshpansare5228 Před 3 lety

      A bp mazala vinanti asech video uppload kara te pahun June Divas athavtat thanks

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 Před 5 lety +9

    अप्रतिम अनुभव आणि आपले जीवन,आपण केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे,पंरतू तुम्हाला महेंद्र कंपनीच्या गेटवर जो वाँचमेन मिळाला ,तसी मानस आज मिळणे कठीण आहे. आपले खुप खुप आभार.आपला मोबाईल नंबर मिळाला तल बर होईल.

  • @shreemansatyawadi376
    @shreemansatyawadi376 Před 5 lety +330

    ह्यांना कुठल्या आरक्षणाचा लाभ मिळाला ? लायकी होती, कष्ट करायची तयारी होती, जबरदस्त इच्छाशक्ती होती म्हणून माणूस उंचीवर गेला आणि आदरास पात्र झाला. हेच जर आरक्षणासाठी थांबले असते तर आजही डोक्यावर लोखंडी ट्रंक घेऊन रस्त्यावर बसलेले दिसले असते.

    • @sudhirsathe7141
      @sudhirsathe7141 Před 5 lety +1

      shreeman satyawadi Ho, khare aahe

    • @rahulshelar3116
      @rahulshelar3116 Před 5 lety +30

      हो लायकी , कष्ट करायची तयारी , इच्छाशक्ती असेल तर यश हे नक्की मिळत . मग शिक्षण आणी सरकारी नौकरी मध्ये पण लायकी , कष्ट करनारी अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवणाऱ्या मुलानांच घ्यावा म्हणजे मेरिट बेस वर घ्यावा तिथं कशाला आरक्षण ना च्या मदतीने घुसताय . करा सगल्या जागा ओपन आनि सांगा मेरिट वर घेऊ बघू मग .. जेव्हा गावाकडचे गरीब मुलं १२ वि करून इंजिनीरिंग मेडिकल ला ऍडमिशन होत पण कॉलेज ची फीस १ वर्षीची १-२ लाख भरावी लागते आणि हीच फीस कास्ट वाले ८००० - ३०००० भरतात ना त्यावेळेस कळत . जेव्हा लायकी मार्क्स असताना लिस्ट मध्ये नाव नसत... व आपल्या पेक्षा कमी मार्क्स असलेल्याच लिस्ट मध्ये नाव असत तेव्हा कळत...... हा अनुभव आला ना डोळ्यातून पाणी येत मग कळत

    • @shreemansatyawadi376
      @shreemansatyawadi376 Před 5 lety +10

      कौतुक म्हणजे त्यांनी त्यांच्याच परिसरातील अनेक माणसांना रोजगार निर्माण करून दिला. मराठा माणसांनी ज्या शाळा आणि कॉलेज सुरु केले आहेत त्यात जर सर्व मराठा समाजाच्याच मुलांना सवलतीच्या दरात प्रवेश दिला तर प्रश्न आपोआप मिटेल पण तसे का होत नाही? [कारण धंदा] . आपल्या उद्योग धंद्यात जर सर्व मराठा कर्मचारी भरले तर रोजगाराचा प्रश्न सुद्धा कमी होईल पण तसेही होत नाही [कारण खरी योग्यता काहित असते]. म्हणून हा आरक्षणाचा व्हेन्टीलेटर हवा आहे. एकदा तो लावला कि कधीच कमी करता येणार नाही आणि कमी केलाच तर रुग्ण गारद.

    • @shreemansatyawadi376
      @shreemansatyawadi376 Před 5 lety +12

      मी स्वतः ह्या अनुभवातून गेलो आहे. विद्यापीठात पहिला येऊन सुद्धा मला प्रवेश नाकारण्यात आला होता. कारण त्यावर्षी सर्व जागा आरक्षित होत्या आणि पुढील वर्षी जागा वाढवल्यावर त्या वर्षीच्या पहिल्या विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला - मला पुन्हा नकार.

    • @shreemansatyawadi376
      @shreemansatyawadi376 Před 5 lety +13

      मी स्वतः या अनुभवातून गेलेलो आहे. पदव्योत्तर शिक्षणात विशेष प्राविण्य [distinction] मिळवून सुद्धा जेव्हा ४५% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी दाखला मिळतो आणि केवळ ब्राह्मण म्हणून मला मिळत नाही तेव्हा काय होते ते मी स्वतः अनुभवले आहे. विशेष म्हणजे त्या ४५% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला इंग्रजी जाऊदे तर मातृभाषा मराठी सुद्धा शुद्ध येत नव्हती. मला माझ्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलावा लागला.

  • @ajinkyapawar180
    @ajinkyapawar180 Před 5 měsíci +1

    Real Inspiration......Great story teller...down to earth and very genuine personality

  • @VijayDSalve
    @VijayDSalve Před 3 lety +2

    अभिनिवेश विरहीत असणारा मुक्त माणुस..!
    अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पुढे आलेले
    रामभाऊ..!
    आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐🙏🙏🙏

  • @nikhiljadhav9137
    @nikhiljadhav9137 Před 5 lety +6

    I am touched and I inspired ! Thank you abp Maza for bringing him for an interview, he is from my home town !

  • @mailmahesh
    @mailmahesh Před 5 lety +20

    सगळ्या मराठी तरुणांना या पासून शिकण्याची गरज . मराठी तरून प्रयत्न करतात पण अखेरच्या क्षणी माघार घेतात.
    तो शेवटचा एक टक्का निरण्यायक आहे.
    आणि कुटुंबाने आणि मराठी समाजाने त्यांना उभे राहण्यास मदत केली पाहिजे. गुजराती आणि शेट्टी समाज आपल्या माणसाला धंद्या मध्ये मदत करतात त्या पासून बाकी मराठी समाजाला शिकण्याची गरज आहे.

  • @nayanmahajan7734
    @nayanmahajan7734 Před 5 lety +1

    INTERVIEW मध्ये सगळ्यात भारी गोष्ट, माने साहेबांची ENERGY !!! 💐💐💐

  • @vishwajitmulik2258
    @vishwajitmulik2258 Před 3 lety

    खरंच खूप अभिमान आहे तुमचा रामदास साहेब की मी तुमच्या तालुक्यातला आहे. आणि खूप मोटी आणि चांगली प्रेरना मिळाली.....

  • @RahulJadhav-dj1dk
    @RahulJadhav-dj1dk Před 5 lety +13

    No words🙏🙏🙏
    Respect

  • @shardashinde8114
    @shardashinde8114 Před 5 lety +17

    Ram Sir You r the real inspiration for today's youth like Us...I'm truly saying today I hv watch ur today's episode on ABP Maza it's was really inspired to mi..Salute To U sir..!!!

  • @sportlover1582
    @sportlover1582 Před 3 lety +1

    खूपच सुंदर भाग होता हा. 56 मिनीटे कधी संपले हे कळलेच नाही....ABP माझा मला फक्त माझा कट्टा मुळे माहीत आहे....

  • @durwaschoudhari9015
    @durwaschoudhari9015 Před 5 lety +7

    Today's episode gives me positiveness and inspiration. Mane sir u are really great person still down to earth.. hats off u sir.. thanks to ABP for inviting Ramdas mane sir on Katta......
    Mane sir you solve all of my queries about business thank you sir

  • @minaalgaonkarkurup1608
    @minaalgaonkarkurup1608 Před 5 lety +4

    Such down to earth person and really inspirational moves of his business and positivity..hatts off to this person..

  • @HIND251
    @HIND251 Před 5 lety +43

    माने साहेब बरोबर बोलतात.आज माझ्या ओळखीचा भुरजी पाव आम्लेट पाव वाला महिना दीड लाख ते दोन लाख रुपये कमवतो हे मी रोज बघतो.

    • @krishnadeshmukh542
      @krishnadeshmukh542 Před 5 lety

      आपली मुलाखत ऐकताना डोळ्यात पाणी येते परंतु आई वडीलासाठी जास्त माहिती मिळाली नाही खंत वाटते धन्यवाद सर

    • @nileshbandal7325
      @nileshbandal7325 Před 5 lety +1

      हारले ते जे कधी लढलेच नाहीत !
      लढले तेच जे जिंकलेतरी थांबले नाहीत ....!

  • @siddharamwagh2845
    @siddharamwagh2845 Před 5 lety +2

    फारच अप्रतिम मुलाखत.ABP माझा धन्यवाद

  • @sampatmarkad9481
    @sampatmarkad9481 Před 2 lety

    खुपच प्रेरणादायी आपले यश
    सामान्यातून असामान्य कडे वाटचाल

  • @minakshithorat8599
    @minakshithorat8599 Před 5 lety +4

    Slam sir god bless you 😎😎

  • @nitinadamanepatil1725
    @nitinadamanepatil1725 Před 5 lety +8

    great Ramdas mane sir...you are so Enthusiastic.....👍👍

  • @user-vf4pk1ow4n
    @user-vf4pk1ow4n Před 5 lety +1

    ABP माझा....धन्यवाद...
    सलाम माने सर....
    अभिमान वाटला आणि आत्मविशवास वाढला....

  • @yogirajdeokar8004
    @yogirajdeokar8004 Před 3 lety +1

    मा रामदास माने साहेब , 56 मिनिटांच्या मुलाखतीत पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही 28 मिनिट बोललात. बोलणाराचे काहीही विकले जाते, त्यामुळेच तुम्ही जगभर मशिनरी विकत आहात. खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @rajendramisra7194
    @rajendramisra7194 Před 5 lety +4

    Ramdas Mane Sir. May you live 100 years & more. I want to meet you once. Pl. Set up a mfg. Unit in kolhapur for giving jobs to the Local kolhapuraiites.

  • @jayantgalande3555
    @jayantgalande3555 Před 5 lety +5

    Salute to the Maratha businessman.
    Very positive attitude and enthusiastic person

    • @nehar1960
      @nehar1960 Před 4 lety +1

      Are bhava ith pn Maratha asa ullekh karaychi garaj nahi, Marathi bollas tr sagle lok connect hotat

  • @pradippawar628
    @pradippawar628 Před rokem

    साहेब तुमी ग्रेट आहात तुमच्यामुळे मीपण व्यवसायतच राहायचं थेरवलंय thankssss

  • @sandeepzambare8568
    @sandeepzambare8568 Před 5 lety +138

    रांगडा मराठी उधोजक सलाम माने साहेब

  • @roksrocks270
    @roksrocks270 Před 5 lety +7

    माने सर , तुमची मुलाखत पाहिली आणि पटले की अशक्य असे काहिच नाही . मनापासून धन्यवाद सर You are Great sir.

  • @dipakgawand975
    @dipakgawand975 Před 5 lety +11

    पहिल्यांदाच mazza कट्टा show maadhil उद्योगपती che show पुरण anni double episode पाहिला. त्यांचा हाव भाव anni सांगण्याची कळा होती ती तर veglich होती. खूप सुंदर तुमची information सांगितली. Anni eaapisode मध्ये हसवत सुद्धा राहिलात. 😁😁 खूप छान....

  • @nageshsatre4057
    @nageshsatre4057 Před 2 lety +1

    आमच्या माण तालुक्याचे यशस्वी उद्योजक..श्री माने.... सातारा जिल्हा❤️🎉 खूप छान वाटलं ... 🔥

  • @drkrushnadadar4416
    @drkrushnadadar4416 Před 3 lety

    Sir तुमचा प्रवास खूप खडतर होत. असंच काही तरी चांगले करण्याचा प्रयत्न करू. Sir खूप छान मुलाखत होती

  • @santoshk3670
    @santoshk3670 Před 5 lety +3

    Thanks to ABP Maza... Ashya assal marathi mansachi udyojagtachi interview prasarit keli.. Ramdas mane amhala tumcha abhiman vatato..!

  • @unsolvedx
    @unsolvedx Před 5 lety +3

    Very inspiring talk..must watch for all..to understand formula of success..
    Right work
    Passion and love
    Serving
    Persistence
    Focus
    Innovative ideas
    Fun

  • @avinashpatil7701
    @avinashpatil7701 Před 5 lety +2

    मी जेंव्हा कधी निराश होतो तेंव्हा हा भाग पहातो नविन उमेद येते जगायला

  • @navnathdalvi6867
    @navnathdalvi6867 Před rokem +1

    साहेब तुमच्या कडे पाहून महाराष्ट्रीयन माणसाची जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली....

  • @prashantshinde9329
    @prashantshinde9329 Před 5 lety +12

    he is so innocent and true in his heart.

  • @snehyogi
    @snehyogi Před 5 lety +3

    Really great man... Inspirational success story 🙏🙏 hats off sir🙌

  • @maddyma3718
    @maddyma3718 Před 5 lety +3

    Man full of positivity... sir you change my way of thinking...

  • @kirangaikwad8742
    @kirangaikwad8742 Před 5 lety +5

    proud of you sir also i am from satara . I like your attitude sir. be positive for every situation

  • @omkargadekar8581
    @omkargadekar8581 Před 5 lety +3

    Kharach khupach majha Ali ani khup inspiration milala..
    Hats off sir..u r great

  • @sangmeshsangekar8914
    @sangmeshsangekar8914 Před 5 lety +4

    Great mane saheb .. thank you ABP Maza

  • @hasarikali1214
    @hasarikali1214 Před 2 lety

    मुलाखत देताना विचार करून खोट बोलणारे खूप पाहिले पण माने सर आपण अगदी न अडखळता मनापासून हृदयापासून सगळी सुख दुःख हसत खेळत सांगितलीत.....कुठेही विचार न करता सगळं मन मोकळे पणाने बोललात....proud of you......you are great....

  • @dnyaneshwaeingaleingale8138

    माने मामा......आवडला शब्द हा...👌
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @moksha333333
    @moksha333333 Před 5 lety +5

    Superb Interview...by ABP MAJHA and please bring more like this..businessmen contributes more to the country then selfish politicians which only use youth...but bcoz of bsuinessman youth can atleast earn there bread and butter.

  • @shilpaagre153
    @shilpaagre153 Před 5 lety +4

    Hat's off u sir. best episode among all.thanks abp maza and mane sir for give us inspiration.

  • @ramnathpatil7750
    @ramnathpatil7750 Před rokem

    अतिशय संघर्षमय जीवन कथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत घेतले माने साहेबांना खूप खूप धन्यवाद

  • @arungade8845
    @arungade8845 Před 3 lety +2

    Sir really I am proud of you are from Man Taluka district satara. I am also from Karad Taluka District Satara. Though man Taluka was scarcity even though way you struggle your life in child hood. Really struggle life you faced. Sir you are really 💎Diamond of Satara District.Your struggle life will motivate other young generating for their success in the various career. Thanks sir I salute you.

  • @kustimallavidya
    @kustimallavidya Před 5 lety +20

    मस्त..खूप ऊर्जा मिळाली

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před 3 lety +1

      धनेवाद.मानेसर.तमाला.भेटावा.आसेवाटले.आसे.मानस.जगात.आहेत.खरच.साहेब.एबिपि.माझावर.मीपुर्ण.वीडिव.बघीतला.आपल्या.मराठि.मानासाचा.सवभीमान.जर्गत.झाल्यासिवय.रहानार.नाही.खरच.साहेब.तुमची.एकंदर.कथा.ऐकुन.रडु.आल.आणी.हासु.सूद्धा.आल.आतासाहेब.तूमी.कुटे.रहातात.मलाभेटयचय

  • @c.j.bansode
    @c.j.bansode Před 3 lety +3

    खरंच प्रेरणादायी....❤️🙏❤️

  • @dnyaneshwaeingaleingale8138

    माने सर ..पुडील वाटचालीस शुभेच्छा...
    जय भवानी जय शिवराय...🚩

  • @nehajadhav4182
    @nehajadhav4182 Před 5 lety +2

    Great a hat sir tumi...mi engg ahe aj mla tumchyamule khup inspiration milal. ....khup chn inspiration. ...motivation lecture. ..

  • @ashanegi512
    @ashanegi512 Před 5 lety +6

    Proud of sir..
    Speech less...

  • @OmNileshPawar
    @OmNileshPawar Před 5 lety +3

    Thank you, Sir for your inspirational talk and dedication towords life.

  • @nehasalunkhe5720
    @nehasalunkhe5720 Před 5 lety +1

    Really inspiring....... great sir..... l like the way he is communicating with everyone.... Hats of Mr, Mane Sir.....

  • @shubhangitilekar8678
    @shubhangitilekar8678 Před 3 lety

    मी काल तुमची मुलाखत पाहीली खूपच छान . तुम्ही काल आमच्या . बिल्डिंग मधे आले होता . . जयदीप नलावडे यांच्याकडे . तुमचा स्वभाव खूप च छान आहे . तुम्ही एवढे मोठे आहात याचा तुम्हाला गर्व नाही तुम्ही अगदी सामान्य माणसा सारखे आहात .खूप छान

  • @navnathnimbalkar480
    @navnathnimbalkar480 Před 5 lety +8

    माने साहेब आपल्या हातून अशीच समाजसेवा घडो हीच शुभेच्छा

  • @maheshwankhade3102
    @maheshwankhade3102 Před 5 lety +7

    Simple living high thinking..

  • @sharemoneys.m.academy9138

    great job sir,i am motivated i follow u sir,thanks thanks

  • @nileshk7405
    @nileshk7405 Před 5 lety +31

    Ata paryant cha sarvat best episode....