चढणीचे मासे पकडण्याची धमाल 😍 | fishing video | gavkhadi village | konkan vlog
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- चढणीचे मासे पकडण्याची धमाल 😍 | fishing video | gavkhadi village | konkan vlog
business inquiries
hrishabhtodankar22@gmail.com
insta id
hrishabh_todankar
konkan fishing videos
koknatil masemari
hrishabh todankar
chadniche mase pakadnyachi majja
kokan
पहिल्या पावसाची मासेमारी
कोकण
kokan vlog
जीवनाचा आनंद घ्यावा तर असा👌👌 जिथे सोना चांदी पैसा अडका देखील फिक्के पडले पाहिजेत👍👍 खूप सुंदर ❤️❤️
Nice 👍👌☝️
thank you so much
Khara bollas Mitra ❤️❤️
@@TheMARATHIRECIPES thank you 💐💐
@@hRishabhtodankar czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share
जाशील विसरून दुनिया सारी
आमच कोकण जगात भारी..🌴🌏😍❤💫
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share😅😄😅😄😅😄😅😄
हिच तर आपल्या कोकणची खासियत प्रत्येक गोष्टीतून आनंद मिळवायचा
कडक कमेंट भावा
Khar aahe👍😊
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share🤣😄🤣😄🤣😄🤣😄🤣😄
@@pratikjadhav6371 czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share😅😄😅😄😅😅😄
@@yuktaborkar4482 czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share🤣😄🤣😄🤣🤣😄
माझ्या कोकणातल्या यु ट्युबर्सना विनंती आहे की फक्त चढणीचे मासे खेकडे पकडणे जेवण कसे बनवायचे या पलीकडे जाऊन स्थानिक तरुणांना रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, सरकारी योजना काय आहेत, कोणत्या संस्था मदत करू शकतात, कोकणातील विनाशकारी प्रकल्पामुळे होणारे नुकसान या बद्दल जनजागृती करावी जेणे करून जे आपला कोकणी मानूस जमिनी न विकता गावात राहून प्रगती करेल.
मासे बाजुकच ऱ्हवले पण तुमची धमाल भारी वाटली.
हेच तुम्हा गावात राहणाऱ्या लोकांचं सुख, कशाला धबधबे शोधत फिराल तुम्ही, सारं निसर्ग सौंदर्य तुमच्या पायाशी लोळतय.
आनंद घ्या आणि आम्हालाही द्या.
नैसर्गिक साधनसंपत्ती जतन करा.
आता पर्यंतच सगळयात सुंदर कंमेंट....... 👌👌❤
चढणीचे मासे पकडण्याचा जो आनंद आहे तो स्वर्गाहून सुंदर.
खरच कोकण म्हणजे स्वर्गच 👌👌
❤
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share😅😄😅😄😅😅😄
व्वा चढणीचे मासे पकडतानाची मौज मजा... धमाल... मस्ती..👍यालाच बोलतात कोकणातलं माझं गांव...
छान व्हिडीओ... TC... धन्यवाद...
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share😄😅😄😅😄😅😄😄😅
कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share😅😄😅😄😅😅😄
Fishing sobat full on majja Masti pan hoti 😀👌
❤❤🙏🏻😃
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share🤣😄🤣😄🤣😄🤣😄🤣
मस्त व्हिडिओ. किती मजा. खरं नैसर्गिक आयुष्य. निसर्ग तर फारच सुंदर
खूप छान वाटतं चढणीची मासे बघण्याची मजा खूप एन्जॉय करतात तुमच्याकडे लोक आमच्या इकडे असं काही नाही 👌
thank you
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share🤣😄🤣😄🤣🤣🤣😄
खरच मस्तच कोकण आहे आम्ही कधीच गेलो नाही आता अस वाटत जायला हवय कोकणात
Wowww ksl bhariii yarrrr mst mjjja
Nashibvan aso jecha janma kokan madhe asa 🥰🥰 Swarga asa swarga ... Baghitlyas ni khup bhari vatta
खूपच छान मजा आली असेल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिलं मला पण खूप छान वाटलं
चढणीचे मासे पकडण्याचा आनंद शब्दात नाही सांगू शकत दादा😍😍
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share🤣😅🤣😅🤣🤣😅🤣🤣😅
खरच जाम मज्जा अाली "चढणीचे मासे" पकडायचा व्हीडीओ बघायला. वर्ष भर अातुरतेने वाट बघत असतो अापण या माश्यांची. भर पावसात भिजुन मासे पकडायची हौस च लय भारी. गाणं तर 1 नं. टाकलयस !
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share🤣😄🤣😄😄🤣
मस्त विडिओ बनवला भाऊ
पहिल्यांदा पाहिले खुप आवडले
नक्कीच आम्ही पण येईल
thank you
hemraj cha shalek sutti , lay bhari. majja nu life
Rishubh bhava ek no. (Valgan pakdychi veglich maza .)
Ekdam mast video hota👌
मस्त नशिब आहे राव तुमचं,नाद खुळा, आमच्या हिकडे पावसाचा एक थेंब सुद्धा नाही अजून
काय विडिओ ,काय एडिटिंग आणि काय ती माशे पकडायची मजा सगळा कसा ओक्के आसा .......
😁😁🙏🏻❤
Khup mast video ❤
1nu majja ahe tumchi,, mast vattoy baghun
स्वर्गाहून ही सूंदर आपले कोकण 😍
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share😅🤣😅😄😅😅😅😄😅😄😅😅😄
भारीच मासे पकडताना फूल मज्जा 🐟🐟👍
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share🤣😄🤣😄🤣😄🤣😄🤣
Very nice claimate, swarg 👌
Got tears in eyes.I remembered childhood days.Really liked this videos.
*Video
Solid te doghe jan pan apal kam sodun mase pakadayala lagale...🤣🤣...majja ali baghu 😅😅
छान...!! कोकण म्हणजे धर्तीवरचा स्वर्ग
जीवन जगावं तर असं, निसर्गाच्या सानिध्यात. कोणतं टेन्शन नाही, एकदम बिनधास्त. खूप छान video dada 👌👌
Thank u shravya
खूप खूप सुंदर आहे👉
खूपच सुंदर तुम्ही मासे पकडताना मला आवडले i like it
Lay Bhari 👌
Video khup chhan banavlas
गाणं छान होत.
ते देसाई आणि सचिन, काय बोलणार.
कमाल बुवा तुमची.
☺️👍👍👌👌👌💐💐💐
खूपचं छान झाला video मजा आली
विहंगम दृश्य कोकण...
Mahol karta rav tumi koknatli lok ❤❤❤😀😀
❤🙏🏻
Tumche video khup chan astat amhi aavdine baghto
Maza mulga tumcha fan aahe
Mast video 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
Kiti alhad dayak najara ahe tumcha gav cha. Apratim vatavaran. Ek number. Ane gane tar sundar play kelay.
हाय ताई माझ्या पण व्हिडिओज बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि आवडल्यास सबस्क्राईब करा....कृपा करून नक्की चॅनेल ला subscribe करा 🙏श्री स्वामी समर्थ .....plzz मला support करा. आपल्या आगरी व्हिडिओज नक्की तुम्हाला आवडतील..... Plz प्लस मला support करा....
Finally wait is over .thank you for nice video .love from Goa💛
ही मजा कोकणातच असते
Bhari❤
Atishay sunder video, khup chhan, enjoy 👍👍👍👍👌👌
thank you
Dada tu kharach bhagywan ahe 👌👌👌👌👌❤️❤️❤️💐💐💐💐💐💐💐💐
हाय माझ्या पण व्हिडिओज बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि आवडल्यास सबस्क्राईब करा....कृपा करून नक्की चॅनेल ला subscribe करा 🙏श्री स्वामी समर्थ .....plzz मला support करा. आपल्या आगरी व्हिडिओज नक्की तुम्हाला आवडतील..... Plz प्लस मला support करा....
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share🤣😅🤣😅🤣🤣😅
@@AagriDuniyadari czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share😄😅😄😅😄😅😄😅
Khup chan👌👌👌👍
Wha todas Bhava 🤠Ek Number 👍👍👍
👌🏻 Khupach mast dada gavachi athvan ali 😌🤩🤩
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share🤣😄🤣😄🤣😄🤣😄
Kamavar jayala aalele mase pakadayala laglet khup bhari 👌👌👌
Khup bhari bhau 😍
चढणीचे मासे पकडायला मला पण खूप आवडते...माझं गाव MH 35 गोंदिया
thank you for nice video i am big fan
खूप छान वाटते हे निसर्ग दृश्य बघून, मन प्रसन्न होते 👌
thank you
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share😄🤣😄🤣😄🤣😄😄🤣
व्हीडीओ पाहुन मजा आली खुप छान ,असेच पाऊसळ्यातील नवनवीन व्हीडीओ बनवत रहा all the best
हाय माझ्या पण व्हिडिओज बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि आवडल्यास सबस्क्राईब करा....कृपा करून नक्की चॅनेल ला subscribe करा 🙏श्री स्वामी समर्थ .....plzz मला support करा. आपल्या आगरी व्हिडिओज नक्की तुम्हाला आवडतील..... Plz प्लस मला support करा...
khup chan bhava akdam lahanpanchi atvan ali ♥️ miss india nice video
खुप छान भावा
1 no Bhai gavhi aalo as wathl
Wow very nice
अप्रतिम भावा मस्त व्हिडिओस असतात तुझा मी सगळ्या व्हिडिओस पाहतो खुप भारी वाटतं गावची आठवण येते खुप मग गावचा आठवणीत वेळ कधी निघुन जातो काहीच समजत नाही आम्ही सर्व फॅमिली पाहतो तुझा व्हिडिओस अशाच चांगल्या व्हिडिओस करत रहा 👍🏻
धन्यवाद भावा❤
कोकण आणि विदर्भात सर्वात जास्त मासेमारी केला जातो
भावा तुझी मेहनत आणि तु निवङतस ती टीम खुपच भारी . मी मालवणी
Nice video ...
खरंच दादा खुप छान वाटल विडीओ बघून..
बघितल्याने तरी खुप इजाॅय केल्यासारख वाटल तेव्हा खरोखर तर नक्कीच खूप मज्जा येत असेल.....
Chyayla majja re tumchi
Bhai kadak wah...
Khupch bhari
Rishabh Bhai ek number video Sollid
Rishab Dada aasech video kadhat raha khup chan vaatla. Aamhi pan mase pakdayla jato. Te kshan khup sunder. A star.
Mast ahey Video
हाय ताई माझ्या पण व्हिडिओज बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि आवडल्यास सबस्क्राईब करा....कृपा करून नक्की चॅनेल ला subscribe करा 🙏श्री स्वामी समर्थ .....plzz मला support करा. आपल्या आगरी व्हिडिओज नक्की तुम्हाला आवडतील..... Plz प्लस मला support करा...
मजा येते मासे पकडायला.
Khup majja aali mase pakadtana pahun same tom&jerry 😂😂😂
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share😅😄😅😄😅😅😄😅😄😅😄😅😄
Baki tuze video lay bhari
It's a very beautiful nature 👀😍😍
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share🤣😄🤣😄🤣😄🤣😄🤣
Bohot maza ata hona hai na bhaiyaa
मस्त 👌
Sundar 😍😍👌🏼👌🏼
Osm vidio ...lastprynt tondavrun smile nhi geli♥️
thank you😊
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share😄🤣😄🤣😄🤣😄🤣😄
Lay bhari gavchi aatavn aali bhava miss kartoy
Ek no khup Chan vatla
Mast video Dada 💥💥
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share🤣😅🤣😅🤣😅🤣🤣😅
No1 video bawa 👌
Very nice dada
मस्त खूपच छान व्हिडिओ मज्जा आली पाहताना. ही मजा आमच्या गावी नाही घेता येत असे मासे पकडायची कधीतरी यायला पाहिजे तुमच्या इकडे आमच्या इकडे पाऊस मध्ये पाणी साचत पण खूप असत म्हणून 👌👌👌👌👍😃🤗
czcams.com/users/shorts8366mUGqysM?feature=share😅🤣😅🤣😅🤣😅
👌खूप छान व्हिडिओ 👌
खूप छान व्हिडिओ तुमचे
missing my kokan from 🇴🇲 oman
rishabh bharich video , tuzo chadnichya mashyancho paylo video pan solid zalelo aani hyo pan mastach.
thank you so much dada😍🙏🏻
Wow 1no background music 🥰🥰🥰🥰
ऋषी खूप खूप सुंदर blog होता खूप मज्जा अली रे I enjoying 🥰
दर वर्षी या तुझ्या व्हिडीओ ची वाट पाहतो ह्रिशभ😀🤗👌👌 भारी व्हिडीओ👌
💕thank you bhai
Masta
Finally old background music❤️
1 no दादा
सुंदर विडियो
thank you
सुन्दर जागा.. 😃
Mst video bhava... Jumping jam🤟
💕💕😃