Prakash Ambedkar Live | प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद लाईव्ह | Zee24taas

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2024
  • Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 124

  • @shaileshkamble8512
    @shaileshkamble8512 Před 17 dny +43

    विरोधी पक्षांची झोप उडणारे एकमेव स्वाभिमानी नेता श्रद्धेय प्रकाश आंबेडकर

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw Před 17 dny +1

      Swambhimani nahi Badkhau ahe😂

    • @goluukotkar3718
      @goluukotkar3718 Před 17 dny

      ​@@HemantChaudhari-ru2sw tujhi aai bhadkhau

    • @kishorraulkar3524
      @kishorraulkar3524 Před 17 dny

      गप रे स्वाभिमानी तुझा बाप आहे का नाही ना खोट्या माणसा भ्रष्टाचार गलत काम करणाऱ्यांचालतात बाळासाहेब सत्यवादी आहेत आंबेडकर आहेत ​ तुझ्या मातेला तुझ्या बहिणीला तुझ्या पत्नीला अधिकार देणारे आहेत आंबेडकर@@HemantChaudhari-ru2sw

    • @rakeshgadivadar6233
      @rakeshgadivadar6233 Před 17 dny

      ​@@HemantChaudhari-ru2sw तुझ्या खानदानाचा बाप आहे

    • @bharatthorat8511
      @bharatthorat8511 Před 17 dny

      Only VBA ❤

  • @deepakkamble3273
    @deepakkamble3273 Před 17 dny +48

    वंचित बहुजन आघाडी एकदम कडक विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. जय वंचित बहुजन आघाडी 🎉🎉

  • @AvinashIngole-wt1li
    @AvinashIngole-wt1li Před 17 dny +31

    खरोखर बाबासाहेब च देशावर प्रेम करत होते तेच रक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आहे. बाकी पक्ष तर चूप आहेत. जिंदाबाद जिंदाबाद बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 Před 17 dny +27

    राज्यात एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी ✌️✌️

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 Před 17 dny +15

    साहेबांचे विचार वरच्या दर्जाचे असतात सामान्य लोकांना समजायला अवघड जाते. आपण विरोधी पक्षाची भूमिका मोठ्या ताकदीने निभावत आहेत. . VBA 💜❤️

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 Před 17 dny +19

    उद्धव ठाकरे स्वताला शूरवीर समजत असतील तर या आरोपाला प्रकाश आंबेडकर यांना साथ द्यावी

    • @Peace-zh2bt
      @Peace-zh2bt Před 16 dny

      Te election nantr janar bjp Sobat jhopayla

  • @raghunathjondhale2643
    @raghunathjondhale2643 Před 17 dny +8

    सर्व धर्म समभाव म्हणनारे पक्ष असनारे राजकीय पदाधिकारी व पक्ष प्रमुख सर्व सदस्य यांना विनंती की,सदर पत्रक तयार बाळासाहेब आंबेडकर यांनी जी सत्य मांडणी करत आहेत.
    त्यांना सहमती दाखवून समोर यावे.

  • @santoshghadshi7501
    @santoshghadshi7501 Před 17 dny +18

    आंबेडकर साहेब एकदम बरोबर आहे आमच्या देशातल एक अभ्यासू नेत्रुतव मा.प्रकाशजी आंबेडकर जय हो.

  • @samadhanwaghmare3113
    @samadhanwaghmare3113 Před 17 dny +27

    जेवढे अधिकारी शहीद झाले त्या कटा मध्य आर एस एस आहे है सत्य आहे,
    मालेगाव बॉम्बस्फोट ह्या आधीकार्याना भोवला गेला आहे हे सत्य आहे,
    वंचित बहुजन आघाडी च ह्या सर्व आधीकार्याना न्याय मिळवुन देईन
    🙏🙏🙏🙏

  • @arjunjondhale4711
    @arjunjondhale4711 Před 17 dny +30

    अभ्यासू व्यकिच विचार मांडू शकतात.ते बिनडोक लोकांना समजणार नाही.

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 Před 17 dny +22

    एकच पक्ष विरोधी पक्षाची भूमिका निभवताना दिसत आहे बाकीचे सर्व च एकाच माळेचे मणी आहेत

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Před 17 dny +6

    सत्ता धारी शक्तीला तडीपार करा आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी हया पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हिच संविधान मानणाऱ्या सर्व समाजाला विनंती आहे जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी 💪💪

  • @dilipubale8407
    @dilipubale8407 Před 17 dny +13

    आता इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या बुडात दम आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर उज्वल निकमला विचारायची? कि बुडात शेपूट घालून कोपऱ्यात बसेल?

  • @laxmanjadhav7970
    @laxmanjadhav7970 Před 17 dny +12

    विरोधकाची भूमिका एकदम व्यवस्थित आणि मजबूत फक्त निभावत आहे फक्त

  • @ashokgawai3192
    @ashokgawai3192 Před 17 dny +10

    उज्वल निकम यांची आता वाचाबसली आहे..

  • @rajumane1197
    @rajumane1197 Před 17 dny +4

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर रोख ठोख भूमिका मांडत आहे बाकी च्या पक्षात बोल्याण्याची हिमत नाही

  • @sabdhirborkar401
    @sabdhirborkar401 Před 17 dny +4

    ब्रिलिअन्ट बाळासाहेब.. राजनेता

  • @The_Maharashtra_Speaks
    @The_Maharashtra_Speaks Před 17 dny +3

    मुख्य विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी उदयास येत आहे

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 Před 17 dny +5

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ♥️

  • @loversland6609
    @loversland6609 Před 17 dny +21

    Only balasaheb❤❤

  • @rameshathawale
    @rameshathawale Před 17 dny +1

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर जे बोलतात ते योग्य आहे

  • @pramodgaikwad9426
    @pramodgaikwad9426 Před 17 dny +13

    बरोबर बोलतात आंबेडकर साहेब

  • @adarshmadhale1034
    @adarshmadhale1034 Před 17 dny +9

    देश्यात 1 च नेता असा. सर्व देश अकिकड हा 1. येकिकड..बाप बापाचं.असतो. .....पण..जाणता बी.खाऊ खुजाऊ.बत्ती बुजाऊ...तरी. पण वाकला नाही झुक्ला नाही कुटे.

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 Před 17 dny +6

    मुद्दा एकदम बरोबर आहे.

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 Před 17 dny +8

    एकदम बरोबर "हल्ल्यामध्ये हल्ला"

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 Před 17 dny +8

    खरा विरोधी पक्ष वंचीतच वाटतोय

  • @nehajadhav4348
    @nehajadhav4348 Před 17 dny +23

    हे बरोबर आहे साहेब

  • @ingalemithila4452
    @ingalemithila4452 Před 17 dny +6

    चांगली पाचर बसली आहे सर्वाँना.

  • @Ktmlover132
    @Ktmlover132 Před 17 dny +18

    Brilliant politician

  • @bhimratansalve2023
    @bhimratansalve2023 Před 17 dny +2

    उज्वल निकम हे ज्या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत त्या मतदार सांघातील मतदारांनी हा प्रश्न त्यांना विचारावं हे योग्य आहे ....💯

  • @nitinkamble2660
    @nitinkamble2660 Před 17 dny +14

    Vanchit bahujan aaghadi cha Vijay aso aaderniy Bala saheb ambedkar hyancha Vijay aso

  • @Bhimyoddha-official
    @Bhimyoddha-official Před 17 dny +25

    Only VBA

  • @sunilvaidya4844
    @sunilvaidya4844 Před 17 dny +2

    सगळे प्रस्थापित राजकारणी बेगडी राष्ट्रवादी...क्रांती घडवा सगळ्या घरा घरात शासनकर्ती जमात जन्माला येईल वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने! 🎉

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 Před 17 dny +3

    Other partyies ka silent ahe ,Hon.Prakash Ambedkar is truthful leader.

  • @pramodingle8487
    @pramodingle8487 Před 17 dny +11

    Only Balasaheb Ambedkar

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 Před 17 dny +13

    Only VBA ❤❤❤

  • @user-wk2lf5lr1n
    @user-wk2lf5lr1n Před 17 dny +3

    VBA 🧡 💯

  • @parashramingle
    @parashramingle Před 17 dny +2

    Great massage Nirbhay ambassador only one powerful balasaheb Ambedkar VBA Jay bhim jai Bharat

  • @rajesh6031
    @rajesh6031 Před 17 dny +2

    Gtead balasaheb good thank you sir🎉

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 Před 17 dny +2

    One and only leader prakash Ambedkar saheb 📚📘🖊️🙏

  • @myimpactonthis
    @myimpactonthis Před 17 dny +4

    जय भीम जय संविधान जय वंचित ❤

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Před 17 dny +5

    Only VBA jindabad, kingmaker ADV Balasaheb Ambedkar jindabad 💙💙💙💙💙

  • @harshad5556
    @harshad5556 Před 17 dny +3

    एरवी लय गप्पा हाणतात वकील साहेब आत्ता काय झाल बोला म्हणावं

  • @sandipwaghmare6282
    @sandipwaghmare6282 Před 17 dny +5

    Only vanchit bahujan agadi 🙏

  • @rajendrapandit9225
    @rajendrapandit9225 Před 17 dny +3

    बीजेपी evm हटाव संविधान बचाव देश बचाव
    जय भीम जय संविधान जय भारत जय हिंद

  • @homrajsahare1627
    @homrajsahare1627 Před 17 dny +5

    VBA 🇮🇳

  • @shreyainterior1417
    @shreyainterior1417 Před 16 dny

    वंचित बहुजन आघाडी विजय असो VBA जिंदाबाद

  • @gautamihiwrale
    @gautamihiwrale Před 16 dny

    Balasaheb ambedkar is great man
    खुप अभ्यासु व्यक्तिमत्व आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर
    वंचित बहुजन अघाडीचा विजय असो

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl Před 17 dny +3

    VBA la kami lekhnare VBA chya seats aalya tar aamdar ki chya umedwari sathi line lavtil.....💙♥️💙

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 Před 17 dny +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤

  • @user-vk4lp3nu4g
    @user-vk4lp3nu4g Před 17 dny +3

    Sir you are great

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x Před 17 dny +5

    आवाज

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 Před 17 dny +1

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 💯💯💯💯👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙋🙋🙋

  • @praviningle5336
    @praviningle5336 Před 17 dny +2

    विरोधी पक्षनेते काय असते याचे एक उत्तम उदाहरण

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx Před 17 dny +2

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @atulnikam92
    @atulnikam92 Před 17 dny +2

    Verry correct

  • @MalhariSuryawanshi-uc3sz
    @MalhariSuryawanshi-uc3sz Před 17 dny +3

    Aa. Saheb jaibhim

  • @satishsonawane2888
    @satishsonawane2888 Před 17 dny +1

    उज्वल निकम यांनी न्याया ने वागावे, पुढे पुढे जनता न्याय करेल, महाबली हनुमान न्याय करेल.

  • @baburaomore9640
    @baburaomore9640 Před 17 dny +2

    VBA Only

  • @gautamsonavane1071
    @gautamsonavane1071 Před 16 dny

    only balasaheb ambedkar.
    srick netrutv.
    VBA zindabad.

  • @chandrakantjadhav45
    @chandrakantjadhav45 Před 17 dny +6

    🎉🎉🎉🎉

  • @santoshthorat2960
    @santoshthorat2960 Před 17 dny +1

    ❤ VBA ❤🎉🎉

  • @rashtranirmannews
    @rashtranirmannews Před 17 dny +4

    Only vba

  • @kalnusadar5351
    @kalnusadar5351 Před 17 dny +2

    Vote for vba

  • @rajendrasonawane812
    @rajendrasonawane812 Před 17 dny +3

    VBA

  • @prasenjitpande1047
    @prasenjitpande1047 Před 17 dny +4

    Ad nikam var guna nodva....

  • @surajsarate7131
    @surajsarate7131 Před 17 dny +1

    Only vba❤❤❤

  • @SangitaUnawane5
    @SangitaUnawane5 Před 9 dny

    एकदम बरोबर बोलत आहेत सर

  • @dagadumore6142
    @dagadumore6142 Před 16 dny +1

    या घटनेची मुद्दे उपस्थित करणं हे त्या वकिलाचे काम होतं पण त्यांनी ते उघड केलं नाही आणि म्हणूनच उज्वल निकम यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे हे सत्य आहे म्हणून उज्वल निकम यांना मतदान करताना मतदारांनी या घटनेचा योग्य तो निर्णय घ्यावा

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Před 16 dny

    फार छान विश्लेषण मोदींच्या विरुद्ध बोलून आपण भाजप च्या विरोधात लढत आहोत असं लोकांना संबरीमित करून वंचितला मतं ध्या आणि महाविकास पक्षाची मतं खाबून BJP निवडून यावी फार छान

  • @atmaramwankhade1833
    @atmaramwankhade1833 Před 17 dny +2

    Nikam is a controversial candidate of BJP, he must answer the raise questions for national security...

  • @sanjaysarwade756
    @sanjaysarwade756 Před 17 dny +1

    उज्वल निकम यांनी 26/11 चे मारे करी यांचे नावे ओपन करावे. VBA जिंदाबाद...

  • @amarbhalerao
    @amarbhalerao Před 17 dny +1

    Balasahe. Agadi tokachi bhumika getat .utter dya

  • @bhimraokamble147
    @bhimraokamble147 Před 17 dny +1

    SAheb1no

  • @dilipjagtap7498
    @dilipjagtap7498 Před 17 dny +4

    राजेंद्र नागापुरे तू काय करतोस बेटा तुझं बिझनेस काय आहे तुझं शिक्षण काय आहे ते तेवढे सांगशील का जरा

  • @rahulsalve5994
    @rahulsalve5994 Před 16 dny

    Sir ha prashan uchloon aapaan voting madhe jink gevu shakta ka

  • @Peace-zh2bt
    @Peace-zh2bt Před 16 dny

    Rajya madhe Vanchit Bahujan Aghadi ❤ Rokthok Bhumika mandat ahe

  • @officialcritisizer6462

    एकदम लॉजिकल प्रश्न आहे जर बुलेट match होत नाहीत तर मग कर्करेना कोणी मारले, भाजपने, संघाने की काँग्रेस राष्ट्रवादी, की शिवसेनेने

  • @sanjaybodhi3363
    @sanjaybodhi3363 Před 16 dny

    Abou5 the Bullets Cal Titally explain the Mussriff Sir
    Wanan Meshram Saheb And
    Specially
    Dr. Vilash Kharat Saheb.
    He had Original Proof..

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl Před 17 dny +2

    Desahatil sankata var deshatil samsya var shetkaryan var kamgar var vidhyarthyan var kayda suvevastha ya saglya babinvar bolanare faqt Ambedkar...
    Baki ...satta gaddari paksha var kasa annyay zala khoke ek kotti don koti Hindu Muslim....

  • @user-iv7br4cu5n
    @user-iv7br4cu5n Před 17 dny

    माझा जन्म " हनिमूनचा,"........ नंग - पुंग वाल्यांबरोबर लपून -छपून केलेले हनिमून .........अंधारात कचाकच घेतलेले हाबाडे....... झालेल्या परमसुखाच्या गुदगुल्या........खरकटलेल्या आणि नासलेल्या ढुंगणातून बाहेर पडलेली बिर्याणी ....... खरकटलेल्या आणि नासलेल्या ढुंगणावरचे गळून पडलेले सोवळे........खरकटलेल्या ढुंगगणावर पडलेले शाश्वत डाग........खरकटलेल्या ढुंगणावरचे दडपलेले शाश्वत डाग........" मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली "..........नाक कापले तरी भोकं आहेतच की.......नाक - डोळे छानं, घेतले हाबाडे जोमानं....... त्यात आलं तरुणपण मिरवायला........ कुणीतरी न्याहो मला फिरवायला

  • @yakshyanitnavare681
    @yakshyanitnavare681 Před 16 dny

    this is the best narrative set by BALASAHEB for Ujwal nikam....Nikam will be forced not to speak the truth

  • @arunvibhute7632
    @arunvibhute7632 Před 17 dny

    Jar Hon.Prakashji Ambedkar Saheb yaveli parabhut jhale tar..Jantechi layki..mansikata samjel.. Noutanki karnaryana nachyana janata nivdun dete..Desh pudhe kasa jail?

  • @devanshsbhosle9582
    @devanshsbhosle9582 Před 17 dny +1

    Lockdown madhe school ne ji fees aakarli tya baddal bola kahi

    • @Peace-zh2bt
      @Peace-zh2bt Před 16 dny

      Anek Vela bolle ahet sir Vanchit Bahujan Aghadi chi tr hi bhumika ahe shikshan he sarkar cha kaam asta te free asla pahije

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 Před 17 dny

    U.nikam chi fatliy ata.

  • @amarbhalerao
    @amarbhalerao Před 17 dny

    Utter dya

  • @sanjaybodhi3363
    @sanjaybodhi3363 Před 16 dny

    Strongly BAN EVM... Send them West Urecia near Kala Sagar...
    We wanted Thisra Morcha.
    We wanted Ballots 🗳️ papers..
    Ek NagNath hai Ek SafNath hai...
    We know About the So Called National Media..But We are Looking Because of Balasaheb...

  • @rajesh6031
    @rajesh6031 Před 17 dny +1

    UBT pakshatle sotala vidhvan manare sarv balasaheb kay vichaetaat utar dhaya kuthe gele Raut kay utar dhya chor ,,,

  • @rajesh6031
    @rajesh6031 Před 17 dny +1

    UBT SENA BALASAHEB KITI VIDVAN AAHET ,UTAR DHAYA UDHAV , RAUT KAY LOKANA PAGAL SAMJTA KAY

  • @cdrajole
    @cdrajole Před 17 dny

    Jalgaon, dhule madhe BJP che
    Paise gheun vba cha prachar....

  • @avinashpanpatil-fj2wg
    @avinashpanpatil-fj2wg Před 17 dny

    Modi chi zhop udali ahe .. vanchit bahujan aghadi ha ek mev paksh ahe virodha madhi

  • @dilipsalve6215
    @dilipsalve6215 Před 17 dny

    H😅😅😅😅😅

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure6215 Před 17 dny +2

    पत्रकार परीक्षद घेऊन काय फायदा तुमच कोनी अयकत नाही तुमि आपली बेईजत करून घेता आधी तुमि आपले उमेदवार कसे नीवडुन येतील ते बगा

    • @sunhareaqwal7655
      @sunhareaqwal7655 Před 17 dny +5

      तु ऐकत आहेस तसेच सर्व आयकात आहेत. आयकलिनंतर काय होतं ते तुझ्या ही लक्ष्यात येत असेलच की.....

    • @tulshirammore5675
      @tulshirammore5675 Před 17 dny +2

      सचि बात कडवि लगिक्या

    • @user-nn3pr7jo9x
      @user-nn3pr7jo9x Před 17 dny +1

      सत्य सांगत आहे ना

    • @sachinbhosale6743
      @sachinbhosale6743 Před 17 dny +1

      अंधा भक्त आहे तो

    • @shindeH5808
      @shindeH5808 Před 17 dny +1

      Mind level increase Kale, understand hote, dalali Kale ki change hota nahi...

  • @vijaymore1122
    @vijaymore1122 Před 17 dny +5

    Only VBA

  • @nabhatalichandani7217
    @nabhatalichandani7217 Před 17 dny

    Only VBA ❤

  • @akshadajadhav4623
    @akshadajadhav4623 Před 17 dny

    Only VBA