गुरूवर्य निवृत्ती महाराजांनी आधुनिक विज्ञान युगात खरोखर वारकरी संप्रदायाचा पाया खुपच मजबूत करून भरकटलेला तरूणांना चागंले समाज प्रबोधन करण्यासाठी अहोरात्र झटतात ..🙏🏻🙏🏻जर हरी🙏🏻🙏🏻
किती प्रेम आहे ईंदुरीकर महाराज जवल किती आदर आहे आध्यात्मिक ऊंची गाठलेल्या प्रत्येक व्यक्ति विषयी बरेच वेला मी पाह्यलय महाराजांना आदरयुक्त प्रेम धन्यवाद महाराज 🙏🚩 मरुणिया जावे बा तुझीया पोटा यावे 🙏🚩
वारकरी संप्रदायाला आपल्या वाणीने व कृतीने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे आदरणीय इंदोरीकर बाबांना पद्मश्री मिळावा ही संतचरणी प्रार्थना
काही गरज नाहीओ,प्रत्यकाच्या मनामधीय महाराज,जगातला कुठलाय पुरस्कार महाराजांनपुडे फिकाय
Right
मन भारावून जाव गुरुवर्य कुरेकर बाबांच्या दर्शनाने अशी स्तिथी
गुरूवर्य निवृत्ती महाराजांनी आधुनिक विज्ञान युगात खरोखर वारकरी संप्रदायाचा पाया खुपच मजबूत करून भरकटलेला तरूणांना चागंले समाज प्रबोधन करण्यासाठी अहोरात्र झटतात ..🙏🏻🙏🏻जर हरी🙏🏻🙏🏻
किती प्रेम आहे ईंदुरीकर महाराज जवल किती आदर आहे आध्यात्मिक ऊंची गाठलेल्या प्रत्येक व्यक्ति विषयी बरेच वेला मी पाह्यलय महाराजांना आदरयुक्त प्रेम धन्यवाद महाराज 🙏🚩 मरुणिया जावे बा तुझीया पोटा यावे 🙏🚩
गुरूवर्य बाबा म्हणजे साक्षात ज्ञानोबा माऊली आहेत
घाली संतासी आसने ll पूजा करी काया वाचा मने ll साधू संतांची अशीच पूजा करा. इंदुरीकर महाराज यांचा आदर्श 🙏🙏🙏🙏
श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
एवढा आनंद खरोखरच यापेक्षा कोणता आनंद दुसरा असेल
देव घरा आला सन्मानाने पूजीला
//राम कृष्ण हरी//
👌👌👌👌👌👌👌👌👌
गुरु माऊली.. कुरेकर् बाबा
गुरुवर्य बाबा व महाराज यांना साष्टांग दंडवत जय हरी
काय वाणु आता न पुरे ही वाणी मस्त चरणी ठेवी त असे हा विडीयो पाहुन डोळे भरुन आले मायबाप
श्रीगुरूसारिखा असता पाठिराखा ।
इतरांचा लेखा कोण करी॥
मस्तकहे पायावरि या !! वारकरी संतांच्या
संताचीये पाई हा माझा विश्वास!!
सर्व भावेदास झालो त्यांचा!!🙏🏻🙏🏻🙏🏻
बाबा आणि निवृत्ती महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत
पूज्य मारुती बाबा कु-हे कर महाराष्ट्रातील एक महापुरूष
हृद्यापासून प्रणाम...
आदरणीय कुरेकर बाबा म्हणजे साक्षात माऊलीच 🙏🙏🙏🙏🙏
असे रत्न परत होणे नाही,,,समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज
Jyanchya ghari sakshat dev aale tyanchyavr aarop krnyachi kunachi himmtch vhayla nahi pahije. Varkri Samprdayach ak mahan vyaktimatv Baba🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
देव घरा आला सन्माने पुजीला. खूपच छान माऊली 👌
माऊली चरण स्पर्श ❤❤❤
राम कृष्ण हरी
ज्ञानदेव तुकाराम
वा माऊली देव तुम्हाला उदंड. आयुष्य देवो हिच प्राथना आहे
Maruti maharajana namaskar
Ram krushn hari
Atishay uttam kam karat aahet indurikar maharaj
खूप खूप धन्यवाद सर्वांना आई वडील चा आशिर्वाद
सदगुरू कुरेकर बाबा म्हणजे साक्षात माऊलीचा अवतार
सद्गुरु माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🚩🚩🚩
संत येत् घरी टोच diwali दसरा हीच आपली संस्कृती
संत येती घरा !! तोचि दिवाळी दसरा !!
कुऱ्हेकर बाबांचे दर्शन घेतले साक्षात माऊलींचे दर्शन झाले
जय जय राम कृष्ण हरि श्रीहभप मारुती महाराज बाबा कुरेकर यांचे चरंणी साष्टागंदंडवत
🌹🙏 यालाच महाराष्ट्र ची संस्कृती म्हणतात 🙏🌹 जय गुरुदेव 🙏🌹
*ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !*
बाबा चा चरणी साष्टांग नमस्कार
धन्य आहात महाराजजी
💐🙏राम कृष्ण हरी माऊली🙏💐
आनंदाचे डोही आनंद तरंग
अतिशय उत्तम आदर्श घालून दिला महाराज
साधू संत येती घरा l तोचि दिवाळी दसरा ll
!! राम कृष्ण हरी !!
खुपच आनंदअश्रु आले व्हिडीओ बघून राम कृष्ण हरी
खरचं बाबा कमला आहे देशमुख महाराज तुमची जसे बोलता तसे वागता आपण
राम कृष्ण हरी बाबा
राम कृष्ण हरी
उजळले भाग्य आता,,,,श्रीगुरूंची पाऊले घरा लागली
कोटी कोटी प्रणाम करतो
राम कृष्ण हरी ..🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩
प्रणाम गुरूदेव जी
संत वंदन 🙏राम कृष्ण हरी 🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली
🌹🌹🙏🙏अप्रतिम 🌹🌹🙏🙏
राम कुष्णा हरी🙏🙏
रामक्रष्ण हरी 🚩
साष्टांग दंडवत
🚩🚩🚩🚩🚩राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thank you sanket Dada 🙏🙏🙏🚩🚩
रामकृष्णहरी🙏🙏
Ram Krishna Hari baba🙏
🚩🚩🚩बाबांच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
The great indorikar maharaj
पूर्ण कार्यक्रम टाका
राम कृष्ण हारी माऊली
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏
Ram krushna हरी
धन्य आहे माऊली
राम किष्ण हारी माऊली
🙏🙏🙏🚩🚩जय गुरुदेव 🙏🙏🙏🚩🚩🚩
भावांनो ही आपली संस्कृती.
किती वेळा एकवासे वाटते
सदगुरूनाथ महाराज कि जय
श्री गुरू सारिखा असता पाठी राखा 🙏🙏🙏
Ram krushna hari.
🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🙏🙏🙏
राम क्रुष्ण हारी
आजया सोनियाचा दिवस ऊगविला महाराज
जय हरी
Khupch chan gayan mahraj
🙏🙇♂️💐🙇♂️🙏
🙏🙏रामकृष्ण हरि🙏🙏
🙏🙏🙏🙏👌👌👌
जय हरी वारकरी संप्रदायाचे प्रतीक
मायबाप काशी ।तेणे न जावे तीर्थीसी॥
🙏🙏
छानजय हरी
ram krishna hari
Ram Krishna Hari
🙏🙏🙏
Kharach dev aahe baba
रामकृष्णहरि
गुरुवर्य बाबा
Jay hari
🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai jai Ram Krusn Hari🇮🇳
अंतःकरण भरून आले...व्हिडिओ बघून आणि स्वर ऐकुन.....🙏
🚩🚩🚩🚩🚩👌
𝓡𝓪𝓶 𝓴𝓾𝓻𝓼𝓱 𝓱𝓪𝓻𝓲
👏👏👏👏👏