काय सुंदर गायले पहा | ज्योती ताई धनाडे राणी ताई दौंड Jyoti Tai Dhanade Vaishnavi Tai Karande

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2022
  • नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले " गजर किर्तनाचा " या आपल्या लोकप्रिय CZcams Channel वर
    तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
    आपल्या जवळ कविता, कॉमेडी व्हिडीयो, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या CZcams Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
    Mo:9075098220
    Email : arvindshinde77933@gmail.com
    टिप...
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel
    " गजर किर्तनाचा "
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel गजर किर्तनाचा

Komentáře • 368

  • @surajhorane2081
    @surajhorane2081 Před 2 lety +180

    अशा चाली ऐकल्यावर सर्व सोडून फक्त भजन करावं अस वाटत एक नंबर

  • @pandurangshinde5947
    @pandurangshinde5947 Před rokem +61

    राम कृष्ण हरी ताईसाहेब पंढरपूरच्या मालक विठुराया चरणी प्रार्थना ताई तुमचा आवाज इतका सुंदर व्हावा इतका सुंदर व्हावा की जगात या महाराष्ट्रात ऐकणाऱ्या सामान्य माणसाचा हृदय हे तुमच्या आवाजाने पेरणीत होऊन त्यांनी वारकरी संप्रदायाची वाट धरून वारकरी संप्रदायिक जपावं हीच पांडुरंग चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी

  • @pandurangnagargoje4347
    @pandurangnagargoje4347 Před rokem +19

    अरे वा ...आपल्या महाराष्ट्रात महिलांसाठी फक्त चुल आणि मुल या पलीकडे काहीच माहिती नव्हते ...या नवीन युगात मुली आज कोठून कोठपर्यत पोहचले खुप छान वाटलं ताई धन्य ती माऊली या पळापळीच्या युगात अशा प्रकारे मुली सांप्रदायात अग्रेसर आहेत ....

  • @ravindraadhari8720
    @ravindraadhari8720 Před rokem +42

    ताई पुरुषोत्तम महाराजानंतर तुमचाच नंबर आहे. खुप छान गायन करता

  • @VishalGudaghe
    @VishalGudaghe Před dnem +1

    तबल्या वाला स्वर्ग तून आलाय

  • @mhalupujari3199
    @mhalupujari3199 Před rokem +18

    पुढच्या काळात you ट्यूब वर तुमचाच आवाज घुमेल ताई, 🙏👍👌

  • @dilipwahatule5102

    अरे बापरे असं आवाजात जादु आहे

  • @mohankadam7258
    @mohankadam7258 Před rokem +35

    श्वास रोखला जातो आणि हृदयाचे ठोके चुकतात असे हे गायन आहे.दंडवत प्रणाम या ताईंना

  • @user-le7mp4ll7d

    खूप छान खूप छान

  • @nitinsharma5529
    @nitinsharma5529 Před rokem +8

    खुपच छान महाराज आम्ही दररोज चाली ऐकतो खुपच छान रामकृष्णहरी

  • @prashantture3859
    @prashantture3859 Před rokem +5

    अप्रतिम ताई वा..... वा....🙏🏻

  • @taknogameryt4446
    @taknogameryt4446 Před rokem +9

    ताई तुमची चाल आणि आवाज स्वर्गाला लाजवेल ह ब प सचिन म्हस्कर

  • @kedarshinde7129
    @kedarshinde7129 Před rokem +10

    खूप छान ताल स्वर ऐकायला खूप गोड वाटते. ताईची आणखी प्रगती होओ. पांडुरंग चरणी प्रार्थना.🙏🙏

  • @digambartrimale5066
    @digambartrimale5066 Před rokem +11

    किती वेळेस ऐकावे असे गायण खूप छान 👌👌

  • @ashokdobale2808
    @ashokdobale2808 Před rokem +5

    जसा आज आहे तसाच जिवण भर आपला आवाज चांगला राहो हिच इश्वर चरणि प्रार्थना

  • @chetanvirkar2197
    @chetanvirkar2197 Před rokem +15

    मनात भक्तीमय वातावरणाचे घर करून राहणारा आवाज

  • @madhavp3480
    @madhavp3480 Před rokem +9

    रामकृष्ण हरी ताई

  • @amardeshmukh1549
    @amardeshmukh1549 Před rokem +15

    अप्रतिम, सुंदर व शुद्ध गायन

  • @digambarkhairepatil3580
    @digambarkhairepatil3580 Před rokem +11

    खुपच छान गायलं आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

  • @nileshshinde3772
    @nileshshinde3772 Před rokem +6

    जय हरी , खूप मस्त , आपली आहे ही साउंड सिस्टीम. जोती ताई .पाचोरा ला लावली जाते. या वर्षी आले नाही तुम्ही